Тёмный

भावाची आठवण काढून खूप रडू आले 

Jyoti Patait
Подписаться 42 тыс.
Просмотров 22 тыс.
50% 1

Опубликовано:

 

25 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 112   
@mayamhasade2715
@mayamhasade2715 2 месяца назад
ज्यांना भाऊ नसतो , बहिण नसते त्यांना किंमत वाटते , पण ज्यांना भाऊ , बहिण आहे ते प्रेमाने बोलत सुध्दा नाही
@Minitraditionalcooking
@Minitraditionalcooking 2 месяца назад
खरं आहे
@meerasachdev8816
@meerasachdev8816 2 месяца назад
Ekdum barobar aahe
@savitaphonde3215
@savitaphonde3215 2 месяца назад
Ho akdm brobr ahe
@YogeshSuryawanshi-sk1bq
@YogeshSuryawanshi-sk1bq 2 месяца назад
ताई रडू नका तुमचे व्हिडिओ खुप छान आहेत सुखी, आनंदी,रहा किती छान मदत करतात,ज्योती ताई साक्षात भगवंत देवच आहात जय महाराष्ट्र जय शिवराय
@shobhapawar8417
@shobhapawar8417 2 месяца назад
ताई बहीण खरोखर भावाला माफ करते भाऊ भाऊजाईमुळे बहिणीला कधीच माफ करू शकत नाही आमचा भाऊ खूप गोड आहे पण भाऊ आमची वहिनी खूप चाप्टर आहे आणि बोलत पण नाही तो आमच्याशी आणि माझा लहान भाऊ खूप छान आहे खूप गोळा येतो मनापासून मी खूप खूप आशीर्वाद देते आणि त्याची खूप उन्नती होऊ दे आणि माझा भाऊ लहान आणि माझी वहिनी आहे ना लोकांची मोल मजुरी करतात ते लोक माझा भाऊ खूप साधा गोड आहे हॅपी रक्षा बंधन ताई तुम्हाला
@vandanapatil4032
@vandanapatil4032 2 месяца назад
तुम्ही सर्व भाऊ बहीणीच आहात. मागच्या कोणत्या जन्माचे भाऊबहीण आहात म्हणून एकत्र आहात एका घरात आहात. रडू नका ताई. हा भाऊबहीणीचा प्रमाचा दिवस आहे.रडवू नका. रडू नका. आनंदात राहा. पैसे नाहीत पण प्रेम तर देऊच शकतात एकमेकांना. भाऊ जिथे असतील सूखी राहू देत. बहीणी जिथे असतील सूखी राहू देत. सर्वांचे भाऊ कृष्ण आहे. गणेशजी आहेत. मानललेले पण भाऊच आहेत. जे जवळ तेच भाऊ. खूश राहा. ❤❤🎉🎉
@vinitathakur938
@vinitathakur938 2 месяца назад
ताई आम्हाला भाऊ असून काही कामाचा नाही ना कधी रक्षाबंधन भाऊबीज असून नसल्यासारखे
@SangeetaMadne-vf8le
@SangeetaMadne-vf8le 2 месяца назад
राकेश किती हुशार आहे, आक्का ला किती समजतोय मी तुझा भाऊ आहे रडु नकोस आक्का म्हणून
@swati5490
@swati5490 2 месяца назад
होना
@MangalNagargoje-kd7cp
@MangalNagargoje-kd7cp 2 месяца назад
ज्योती ताई 🙏,आपण रक्षा बंधन निमित्त आपण जे आपले मनोगत, मनातील भावना व्यक्त केल्या. याबद्दल माझे मन भरून आले.आपण दिलेला संदेश खुपच अनमोल आहे.❤,🌹,👌,😂⭐🌟⭐⭐⭐, तसेच आपण व्हिडिओ काढताना वार व तारीख यांचा उल्लेख जरुर करावा हि विनंती.🙏🌹👌
@alkasonawane1420
@alkasonawane1420 2 месяца назад
ताई हे सर्व ऐकून मला खूप वाईट वाटले आमचं सुद्धा असंच आहे
@sampadadeshmukh8720
@sampadadeshmukh8720 2 месяца назад
खरंच ताई तुमचा व्हिडिओ पाहून रडू आले आजी लोकांच्या डोळ्यात अश्रू पाहून खूप वाईट वाटत होते खूप छान संदेश दिला ताई खरच ताई कितीही भांडणं असतील तर त्या दिवशी बहीण भावांना एकत्र यायला पाहिजे
@bhavanaborse2033
@bhavanaborse2033 2 месяца назад
ताई आजी आजोबांचच ऐकून आपल्याला कंठ दाटून येतो.मला तर खुप रडायला आले . रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा ताई तुम्हा आजी आजोबांना व आपल्या दोन्ही दादांना.
@maladeshmukh1046
@maladeshmukh1046 2 месяца назад
😢😢😢. आयुष्य हे खुप क्षणभंगुर आहे. एकदा गेलेला माणूस ‌‌परत‌‌ येत नाही, कितीही आठवण ‌‌काढा ‌,तो परत ‌दिसतच नाही व येत पण नाही .😢
@HarshalRajmane
@HarshalRajmane 2 месяца назад
राकेश खूप साधा आणि भोळा भाबडा आहे.बहीण भावाच नात अतूट आहे. ताई माझे भाऊ आणि वहिनी खूप छान आहेत .
@seemasalvi228
@seemasalvi228 2 месяца назад
माझा धाकटा भावाने कधीच रक्षा बंधन आणि भाऊबीज चुकवली नाही. आणि माझ्या वहिनीचा त्याला खूप पाठिंबा आहे 😊
@poojamokashi4023
@poojamokashi4023 2 месяца назад
❤Tai Tumhi khup khup great aahet❤सर्व आजी आणि आजोबा khup khup great aahet❤
@pushpashinde2169
@pushpashinde2169 Месяц назад
ताई मला सगळे हे पाहून खूप रडू आले.माझ्या भावनांना वाट करून दिली. माझे पण भाऊ कधी माझ्या घरी येत नाही. पण मी राखी बांधयला जाते.पण भावजया बहिनीमध्ये वेगवेगळी वागणूक देतात.
@shobhapachpor7514
@shobhapachpor7514 2 месяца назад
बहिणी किती कमी पणा घेतील पण भावजई भावाला काही नात टिकू देत नाही.
@mayamhasade2715
@mayamhasade2715 2 месяца назад
व्हिडिओ खूप चांगला बनवला ताई सगळ्यांचे डोळे उघडतील व्हिडिओ बघितल्यावर ग्रेट ताई संदेश खूप छान दिला अभिनंदन ताई 🙏👍👍👍👍👍🌹🌹🌹🌹🌹
@bhavanaborse2033
@bhavanaborse2033 2 месяца назад
ज्योती ताई जिव्हाळा ही गोष्ट उरली नाही हो.ज्योतीताई धन्य धन्य माऊली.
@suvarnasable6728
@suvarnasable6728 2 месяца назад
ताई आज सगळे आजी, आजोबा सगळ्या भाव, बहिणीची आठवणी काढून भाऊक झाले.😭🙏 खुप वाईट वाटले 🙏
@Sarthakgawai08
@Sarthakgawai08 2 месяца назад
ताई खरच वाईट वाटत सर्वांचे एकूण मनातून सांगते ताई अस वाटत माझ उरलेले आयुष्य आजी आजोबा सोबत घालावावं ❤❤❤❤
@Evilgaming0999
@Evilgaming0999 2 месяца назад
ताई तुला रक्ताच्या नात्याचा वडील व भाउ नसला नसला तरी खुप नाती जोडली आहेत.
@AmrapaliGade-r1e
@AmrapaliGade-r1e 2 месяца назад
मावशी आपण किती ही चांगलं असलो तरी काही भाऊ चांगला नसतो माझाच मामा तसा आहे आई वडिलांना संभाळ नाही माझ्या आई ने कर्ज काढुन दवाखाना केला आम्हाला वडिल संभाळत नाहीत आता आम्ही कर्ज पण फेडत आहे आणि मामाने आजी आजोबा मेल्यावर मला माझ्या आई ला घरा बाहेर काढले आता आम्ही मायलेकी भांड्याच्या घरात राहतो आणि आजी आजोबा साठी जे कर्ज घेतले ते पण फेडतो आहे माझ्या आई ने एवढं करू त्याने वर्ष श्राद्धला पण येऊ दिले नाही 😢😢
@NeetaNakhate-fz4br
@NeetaNakhate-fz4br 2 месяца назад
👍👍👍👍👍
@RupaKarnik
@RupaKarnik 2 месяца назад
आजचा व्हिडिओ खूप हृदय स्पर्शी आहे. बघताना रडू आले. ताईंनी सगळ्या भावाबहींणींना छान संदेश दिला आहे. मी वयोमानानुसार प्रवास नाही करू शकत. पोस्टाने राख्या पाठवते. माझे भाऊ गावी राहतात. भाऊ, भावजया खूप चांगल्या आहेत.
@RamaThakur-wo6fp
@RamaThakur-wo6fp 2 месяца назад
Nice❤❤
@sujatapatil7783
@sujatapatil7783 2 месяца назад
जोती 🥰♥️फसट लाईक...रक्षाबंधनाच्या सगळ्यांनाच हार्दिक शुभेच्छां...🙏🙏⚘️⚘️
@malini7639
@malini7639 2 месяца назад
झाले गेले विसरून जावे पुढे पुढे चालावे . सोन्यासारखे मुल आहेत त्यांना राखी बांध . देवांना राखी बांधावी तेच आपले रक्षण करणारे असतात . वयोवृद्ध झाल्यावर मला पण आता वाटते .सत्य वागणार्या ना जास्त कष्ट व दुख वाट्याला येते पण आपला देवावरचा विश्वास कमी होवू देवू नये .
@Namrata920
@Namrata920 2 месяца назад
श्री स्वामी समर्थ 🙏
@shubhambhamare9574
@shubhambhamare9574 2 месяца назад
दोन बहिणी राहिल्या तर पैसे वाले बहिणीकडे धाव घेतात गरीब बहिणीकडे ढुंकूनही पाहत नाही
@alkajoshi1452
@alkajoshi1452 2 месяца назад
Rakesh is so sweet ❤
@sunandadeshmukh139
@sunandadeshmukh139 2 месяца назад
. कोणत्याच भावाने बहिणीला चोरून करू नये . बहिनीचा अधिकार आहे ' हक्क आहे . कोणत्याच भावजयान ' तोंड वाकड करू नये . त्याही कोणाच्या तरी भावाच्या बहीणी आहे . दोन दिवस मान . सन्मान केलातर त त्यांना ही अभिमान वाटेल .
@poonamsawant5822
@poonamsawant5822 2 месяца назад
@jayshriborkar7964
@jayshriborkar7964 2 месяца назад
ताई मला भाऊ बहीण नाहीत. पण भेटणा-या व्यक्तीला दादा अशीच हाक मारते. मला समाधान वाटत
@kalpanashinde9357
@kalpanashinde9357 2 месяца назад
खूप सुंदर ज्योतीताई
@Samikshafashioncreation
@Samikshafashioncreation 2 месяца назад
श्री gurudev😊😊
@jayashreeshinde4296
@jayashreeshinde4296 2 месяца назад
खुप वाईट वाटल
@shobhapawar8417
@shobhapawar8417 2 месяца назад
ताई आम्हाला सुद्धा रडू येतो आणि तुमचे विचार खूप छान आहे पण खूप सुंदर आहे 😢😢🙏🏻🙏🏻
@shobhapachpor7514
@shobhapachpor7514 2 месяца назад
माझा भाऊ एक भाऊ याच महिन्यात महिन्यात वारला. राखी पौर्णिमेच्या दिवशी 13दिवस आहेत. 😭😭😭😭😭😭😭
@vandanapatil4032
@vandanapatil4032 2 месяца назад
ताई काळजी घ्यावी. दु:ख करू नका. आपणही सर्वच जाणार आहोत. देवाच नामस्मरण आर्पण करा. पुंण्य आर्पण करा.
@jyotipatait4590
@jyotipatait4590 2 месяца назад
बरोबर 🙏
@deepalipatil781
@deepalipatil781 2 месяца назад
👌👌👌
@shubhangisonawane7712
@shubhangisonawane7712 2 месяца назад
आम्ही सहा बहिणी आहोत ताई भाऊ नाही,पण या सगळ्यांच्या आठवणी ऐकून खूप रडू आले.कसं असतं ना भावा बहिणीच नात छान😊
@shobhajadage8110
@shobhajadage8110 2 месяца назад
Tai aapan chan sandesh dila. Aaplya karyala slam❤
@ravikirangiri4331
@ravikirangiri4331 2 месяца назад
आजचा व्हिडिओ खुप भाऊक होता 😢
@simachogale2996
@simachogale2996 2 месяца назад
ताई मा ताई माझी पण अशीच अवस्था आहे माझ्याकडे पण कोणी येत नाही ताई राखी बांधून घ्यायला मला पण दोन भाऊ आहेत पण राखी कोणी बांधून घेत नाही मी कोणाकडे राखी बांधून घ्या म्हणून जात सगळ्या आजी-आजोबांना राखी पौर्णिमेच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा ताई तुम्हाला तुम्हाला
@dineshtatkare1308
@dineshtatkare1308 2 месяца назад
15 ऑगस्ट च्या खूप शुभेच्छा
@sampatrajguru9386
@sampatrajguru9386 2 месяца назад
बहिण-भावाचा प्रेमच खूप वेगळं असतं माझे दोन्ही भाऊ खूप जीव लावतात मला माझ्या दोन्ही वहिनी पण खूप बहिणी सारख्या आहेत माझ्या साठी. दोघी.वहीनीचा. फोन येऊन गेला ताई राखीला यायचं.ताई
@vandanapatil4032
@vandanapatil4032 2 месяца назад
छान ताई नशिबवान आहात.❤❤
@shubhangisonawane7712
@shubhangisonawane7712 2 месяца назад
आक्का कशाला त्या भावानसाठी रडता ज्यांना तुमची गरज नाही वाटत ,तो राकेश बघा तुम्हाला रडू नको म्हणतोय मी तुमचा भाऊ आहे म्हणतोय त्याला राखी बांधा आणि वर्तमानात जगायला शिका मागचं विसरून जा😢
@JyotiYadav-fe2pj
@JyotiYadav-fe2pj 2 месяца назад
👌👌👌👌👌
@namdevhirugade3465
@namdevhirugade3465 2 месяца назад
मृदुला आजीचीमाहिती सांगा ना ताई प्लीजत्या खुप मोठया घराण्यातलं वाटतात
@swati5490
@swati5490 2 месяца назад
हो हो त्याची आणि अनिता ताई ची पण् माहिती सांगा
@megha4049
@megha4049 2 месяца назад
Hat's off you Tai❤
@ArunaSuryavanshi-kc8tf
@ArunaSuryavanshi-kc8tf 2 месяца назад
ताई गणपतीत आले होते मी तुमच्याकडे अनंत चतुर्दशी च्या दिवशी
@rameshwarkharate7626
@rameshwarkharate7626 2 месяца назад
ज्योती ताई ईश्वरा चे मनात काय आहे, कोणालाही कळत नाही, मला तीन भाऊ आहे त, पण 15ऑगस्ट ला माझ्या मुलगा वारला मला दोन मुली व, ताची मुलगी आहे, मी राखी बाधंत नाही, मुली बाबा ला राखी बाधंत असतात, 😂😂😂😂😂😂 रडु आले ताई 🙏🙏ज्योति पाटील नागपुर
@vandanapatil4032
@vandanapatil4032 2 месяца назад
ताई तुम्ही दुखी असलात तर मुली दुखी होतील रडू नका. मुलगा देवाकडे सूखात आहे. ज्याने दिला त्याने नेला. देवाच नामस्मरण आर्पण करा. पुंण्य आर्पण करा. एकादशीच पुंण्य आर्पण करा. रडून तुम्ही पुंण्यपण आर्पण करू शकणार नाहीत. आईच पुंण्य लागत. आर्पण करा.
@jyotipatait4590
@jyotipatait4590 2 месяца назад
काळजी घ्या स्वतःची 🙏
@seemaswami8439
@seemaswami8439 2 месяца назад
🙏🌹🙏❤️🙏
@chandumanjarkar1101
@chandumanjarkar1101 2 месяца назад
😢😢😢
@shubhangimagar8614
@shubhangimagar8614 2 месяца назад
Tai punyat kuthe asta sangana ...please
@SangeetaMhatre-v1f
@SangeetaMhatre-v1f 2 месяца назад
ज्योती ताई तुम्ही अगदी खरं बोललात संदेश पण खूप चांगला दिलात भाऊ असून भाऊ गेल्यानंतर काय दुःख होतं आणि त्या दिवशी किती आठवले तुमचा व्हिडिओ बघताना खरोखर डोळ्यात पाणी आला
@megha4049
@megha4049 2 месяца назад
Tumhi sglech khup great aahat❤❤
@vaishalimundhe7458
@vaishalimundhe7458 2 месяца назад
राकेश खूप छान आहे. खुप वाईट वाटत तेच
@alkaeakal7721
@alkaeakal7721 2 месяца назад
ताई फक्त जे काम चालू आहे ते च चालू राहू द्या बाकी सर्व व्यर्थ आहे सगळा ‌सवा
@SameerMalusare-kd1sk
@SameerMalusare-kd1sk 2 месяца назад
रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्या
@shamaladeshmukh7739
@shamaladeshmukh7739 2 месяца назад
राकेश खुप चांगला मुलगा आहे.
@surekhaky
@surekhaky 2 месяца назад
ताई भावासाठी एव्हढा गळा दाटून आला,डोळ्याला घळा_घळा पाणी .. हे भावा बहिणीचे प्रेम नाहीतर काय आहे? अक्कालाही सांगा राखी दिवशी तुझ्या भावाला नक्की तुझी आठवण येणार.... भाऊ आपल्या बहिणींना आयुष्यभर आपल्या जवळ ठेवू शकत नाहीत........ त्यांना त्यांचा संसार असतो... बहीण तरी कुठे भावाला किंवा त्याच्या कुटुंबाला आयुष्यभर सांभाळू शकते,हवे नको ते पाहू शकते,?भावांना मदत करणाऱ्या बहिणी देखील मी प्रत्येक प्रत्यक्ष डोळ्याने पहिल्या आहेत. स्वतःचा संसार सांभाळून., भावाकडून कसलीच अपेक्षा न करता,खूप खंबीर बहिणी आहेत.खूप,आनंदी ,समाधानी आहेत. भावा_बहिणींना एकमेकांची आठवण येणार हे नक्की
@vandanapatil4032
@vandanapatil4032 2 месяца назад
खूप छान विचार भाऊ धन्यवाद.
@surekhaky
@surekhaky 2 месяца назад
सॉरी ताई मी भाऊ नाही बहीण आहे.
@vandanapatil4032
@vandanapatil4032 2 месяца назад
ताई सुरेखाताई मला घाईत नाव सुरेश वाटल. असो तुमचे विचार खूपच छान आहेत.असेच विचार असावेत. भाऊबहीण ई आप आपल्या आयुष्यात सूखी राहोत. हीच ईश्वर चरणी प्रार्थणा.❤❤🎉🎉
@surekhaky
@surekhaky 2 месяца назад
Yes i rally apriciate with u. & My blessings with both are brother &sisters
@chandrakantjadhav4206
@chandrakantjadhav4206 2 месяца назад
ताई हि बोलतो आहे तुम्हाला पण काही वाईट वाटुन घेऊ नये कारण या जगात कोणी खुनाचे नसतं हे लश तर ठेवा
@jyotipatait4590
@jyotipatait4590 2 месяца назад
👍
@NARAYANSHINGRUT-ph9db
@NARAYANSHINGRUT-ph9db 2 месяца назад
ताई तुमच्या सारखी माझे पण आहे
@simadeshmukh6503
@simadeshmukh6503 2 месяца назад
Hii jyoti tai
@nalinipuppalwar9218
@nalinipuppalwar9218 2 месяца назад
Jyoti tula bhau nahi manun radte g tu,aani mala ekach bhau aahe,pan mi tyachya pathishi nehmi ubhi aste lahan asun,pan bhau bh motha asun baykochech eikte,lahanpani Prem hote,nantar title nahi,manun mi pan radleg,Karan mi ektich aahe g,koni nahi mulbal koni nahi,
@rahuldutta4927
@rahuldutta4927 2 месяца назад
Me aahe na bhau tumcha
@rahuldutta4927
@rahuldutta4927 2 месяца назад
Garib aahe pan man khup moth aahe ya bhawach😊
@VarshaPawar-r2l
@VarshaPawar-r2l 2 месяца назад
Khup radu aale tai thuni barobar bolat
@seemawayangankar4317
@seemawayangankar4317 2 месяца назад
ताई मला पण खुप रडायला आले माझा भाऊ आहे तो बोलत नाही माझ्या बरोबर 😭😭😭😢
@vandanapatil4032
@vandanapatil4032 2 месяца назад
आशिर्वाद असू दयावा भावाला. नक्कीच भावालाही प्रेम असतच.❤❤
@pradnyathakurthakur7924
@pradnyathakurthakur7924 2 месяца назад
Tai mi samju shakte Karan malza mulaga varla tyamula mazya mulila bhau nahi raksha badhnchya divshi mazi jibai mhante ki tu ata yeu nko Karan ti tichya maheri agodhar jate tikadun aalyavar tu rakhi badhayla ye mala khup vait vatate
@shobhajadage8110
@shobhajadage8110 2 месяца назад
Hallo Tai aapli talmal janvli.mla 1bhau aahe.mi darvarshi rakhi pathavte.aamche Nate khup chan aahe. Tyahipekksha Mazi vhini chan aahe. Nate tikvnyat ticha motha vata aahe...dusre mhanje aankhi 1manlela bhau aahe. 5mhinyapurvi varla. Lekhak,sahitik hote.tyanchi aathavan nehmich yete. Pan Aaj aapla vdo pahila Ani man bharun aale.rakhi pathavlyavar pohchli ki lgech phone yaycha.
@shubhambhamare9574
@shubhambhamare9574 2 месяца назад
व आम्हाला मामा मावशी नाही तुम्ही भाऊ आहे तो कधीही येत नाही
@PoojaLatane-g6i
@PoojaLatane-g6i 2 месяца назад
Tai Mazi moti bahin bhava sange bolt nahi g yach sanala don vrsh zalet... Te tyla rakhi bandht nahi me tya doghna milvnyacha kup kup kup prytn kela pn te doghe javl zale nahit.... As ky kru me ki te doghe ek hotil g.....doghana pn kup tras hotoy he pn me janivl pn doghn pyki ek pn maghar ghet nahi..... So tai Tu sang na mi kay kru
@shubhambhamare9574
@shubhambhamare9574 2 месяца назад
ताई भाऊ काहीच कामाची राहत नाही वहिनी मुळे काही चालत नाही त्यांचं सुख-दुःख ला पण साथ देत नाही भाऊ बहिणी पैसे महत्त्वाचे असतात
@DhananjayJoshi-wv9fx
@DhananjayJoshi-wv9fx 2 месяца назад
ताई आ मचा,भाउ़, आहे,पन,तो,भावजय,मुळ,तो,बौलत, नाही
@sakhrabai_sonawane_32
@sakhrabai_sonawane_32 2 месяца назад
Tai khup halving aahe
@rajeshreeMarkad
@rajeshreeMarkad 2 месяца назад
Joythi amha thoghi bahinina bhau nahi sasrkade me lagan jayapasun pahthey majya Mr lana theen bahini asun yeine pan rakhi bandhle nahi kiva kadhi patvli nahi motya dirrala shetkari dirala yetat amhi lahan asun aamhala fasun karun serv ghetle tasch maja mulga pan asch aahe majya leki kadun rakhi bandun ghet nahi thyamule tu bakhiche aaji aajobana sang ki radu naka me vaiet vatne sodun dile aahe karan aplya fakat tras hotho
@Vaishnavgarad1901
@Vaishnavgarad1901 2 месяца назад
बरोबर आहे ताई 😭
@neelambhandare8001
@neelambhandare8001 2 месяца назад
खंरचबहीणभावाच्याप्रेमातकुठल्याहीप्रकारचास्वार्थनको🎉
@santoshnahire9430
@santoshnahire9430 2 месяца назад
ताई मला पण भाऊ नाही मला आस होत का सण यायला नको खूप hrt होत
@DigvijayJadhav-ui9mb
@DigvijayJadhav-ui9mb 2 месяца назад
Mla mazya vaeet kalat bhavani kdhich sath dili nhi tri kontich apeksha n thevata mi sagl kel pn te nahi bolat
@sangitadagade7369
@sangitadagade7369 2 месяца назад
Kharach tai saglya bahi bhavacha nata akhand raho maje bhau changle aahet tyana udand ayusha labo.❤❤
@DigvijayJadhav-ui9mb
@DigvijayJadhav-ui9mb 2 месяца назад
Taee mi kajal mi tumcha vedio baghitala khop radu aal kahi karanamule maze bhauu bolat nahit mla pn vatat tyani call krava mla khop athvn yete tyanchi
@SandipNalawade-c5b
@SandipNalawade-c5b 2 месяца назад
ताई तुमचा नंबर सांगावे
@swati5490
@swati5490 2 месяца назад
आका मस्त बोलली आणि खुप रडते बिचारी कुठे भाव असेल तर ये राखी बांधुन घे देन घेन काहीच नसतं
@ganeshdirgha9710
@ganeshdirgha9710 2 месяца назад
Taei tumcha bhau tumchakadye yet Nahi ka? 😢
@swati5490
@swati5490 2 месяца назад
जे भाव जात नसतिल बहिनी कडे ज्या बहिण बांधत नसतिल त्यांनी राकेश ची अंकल घ्या आणि हा विडियो बघुन तरी आपल्या नवर्या ला आडवु नको पाठवा तुम्हाला पण भाव आहे त
@vibhanaik8588
@vibhanaik8588 2 месяца назад
Tmche gelya janmiche sambhand aahet manhun tumhi bhetlat
@rahuldutta4927
@rahuldutta4927 2 месяца назад
Bahin jawalch rahte pn ti kadhi rakhi bandhat nahi
@AshaGavhane-dq8kw
@AshaGavhane-dq8kw 2 месяца назад
ताई तुम्हाला भाऊ नाही
@ArunaSuryavanshi-kc8tf
@ArunaSuryavanshi-kc8tf 2 месяца назад
ताई मी तुमची गाव वाली अरूणा सिस्टर आहे मला दोन दिवस तरी यावर वाटते
@shubhambhamare9574
@shubhambhamare9574 2 месяца назад
झाड मनाच्या लोकांना काय फरक पडणार नाही ताई
@maheshdeshpande7329
@maheshdeshpande7329 2 месяца назад
😢😢😢
@sumedhakulkarni1334
@sumedhakulkarni1334 2 месяца назад
😢
Далее
ITZY 예지한테 AI 메이크업하기💖 #shorts
00:23
А вы знали что металл тонет?
00:32