Тёмный
No video :(

भावाला मदत करून चूक केली का | किती टोमणे मारचाल अजून 😳 जगू द्या 🙏🏻 

Pandurang Waghmare Comedian
Подписаться 669 тыс.
Просмотров 34 тыс.
50% 1

Опубликовано:

 

18 июн 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 162   
@jayshreephadtare6852
@jayshreephadtare6852 Месяц назад
खर आहे गरीबाला काही किंमत नसते..आजकल पैसेवालयाला किंमत आहे
@gaming_-_gangster
@gaming_-_gangster Месяц назад
Brobr
@mangalnavhale2042
@mangalnavhale2042 Месяц назад
त्या बाईला म्हणावं सोमाला बोलून दाखव असं.. मग तुझा त्याच्याकडून काय उद्धार होतोय ते बघ. कसं असतं ना, जो चांगला बोलतो, सहन करतो, त्यालाच लोकं वाईट बोलतात. पण तू टेन्शन नको घेऊ पांडू.. कारण जेव्हा लोकं असं निगेटिव्ह बोलतात ना तेव्हा समजायचं की आपण योग्य वळणावर आहोत.😊 बाकी काय तू छानच आहेस.best of luck ❤
@Sonali12357
@Sonali12357 Месяц назад
तु पुढे चाललास म्हणून तुला वाईट कॉमेंट नाही केली. तू चुकीच्या दिशेने जात आहेस म्हणून तुला कॉमेंट केली. आणि तुझी मेहनत आणि कष्ट बघून तुझ्या घरच्या ला तुझी कीव येत नाही ..पण आम्हाला येते..तू पुढे जावास तुझी प्रगती होवि म्हणून मनापासून वाटते. मी जे बोलले ती अगदी बरोबर आहे... मी तुला 3yr पासून ओळखते..तुला कोण मागे खेचते हे सर्व आम्ही पाहतोय डोळ्यांनी. आणि तुला लोक नाही मागे खेचत तुझ्या घरात च माणूस आहे तुला मागे खेचणारा. तुझा भाऊ तुझ्यावर जलत राहतो आम्ही नाही. आम्हाला तर तू चांगला माणूस आहेस म्हणून तुझी काळजी आहे ...तुला मागे खेचण्या चा काही विषय च येत नाही कारण ना तू माझ्या जातीचा आहे ना माझ्या रक्ताचा आहे ना भावकी चा आहे,ना गावचा आहेस आणि मी सरकारी अधिकारी आहे ..मला तुला मागे खेचून माझ्या बापाचं काही जात नाही .मी मला हे कळले त्यावरून मी तुझ्या काळजी पोटी कॉमेंट केली होती त्याला २००+ लाईक आहेत तरीही ती तू न जुमानता जे तुझी बरबादी करायची तेच करत आहेस म्हणून तू दाखवली ती कॉमेंट केली मी. आणि जे खर आहे ते आहे ...तुला कोणी मागे खेचण्याचा प्रयत्न कोण करत आहे ते आम्ही पाहतोय एव्हढ्या दिवसापासून..तो तुझ्याच घरातील माणूस आहे ...ठीक 6 महिने किंवा 1 वर्षाने मी तुला परत msg करणार..तुझ्या घरातील 'राहू' ला सोबत घेऊन कोण काम करते कळेल तुला लवकर ..आणि मला विश्वास आहे तुझा भाऊ काय करेल याचा..once again सांगते तू ना माझ्या जाती चा आहे ना पाती चा आहे ना भावकी आहे ..एव्हढी जीव तोडून कॉमेंट केलेली आहे मागच्या व्हिडिओ ला तिला २००+ लाईक आहेत. त्या लोकांना जुमानले का तू ..नाही. तुझ्या घरातील माणस तुझी प्रगती होऊन देत नाहीत आमचा काय संबंध..आम्ही तर तुला मनापासून आपलं मानतो..पण तुला समजत नाही तुझ्या साठी काय योग्य आणि अयोग्य..तुला वेळ निघून गेल्यावर समजते. God bless you❤
@Sonali12357
@Sonali12357 Месяц назад
लोक जगू मरू देत नाहीत की तुझ्या घरातील मानस तुला जगू मरू देत नाहीत...याचा नीट अभ्यास कर....जेव्हा करशील तेव्हा तू प्रगती च्या मार्गावर असशील.. जोपर्यंत तुझ्या जीवनात तुझा भाऊ आहे तोपर्यंत तू सुधारणार नाही .. Mark my word.. कृष्णा आणि पिहू यांच्या भविष्या सोबत खेळण्याचा तुला काही अधिकार नाही..पूजा अनाथ आणि अडानी असल्याने आम्हाला बोलण्याची वेळ येते तुला. ज्याचं करावं भलं तो म्हणतो माझ खर...परत you tube ला video टाकू नको मी पायावर दगड मारला आणि अस न मी तस. पायावर दगड तर पडणार च मला तुझ्या भावावर पूर्ण विश्वास आहे तो काय करेल याचा😂
@paulomimandal
@paulomimandal Месяц назад
Jaude didi pandu dada la kalel lagech soma dada ne rang dakhvle ki..sapala palale tar to ekda dadarch...aani hyala hazar vela dasalay tari javal gheto tar tyat aapan kay bolnar..tumhi kalaji poti bolla we knoe but barbadi honar 100% hya vakyamule pandu dada chya manala lagle asel.
@Sonali12357
@Sonali12357 Месяц назад
​​@@paulomimandalसमजू शकते पण चिडून बोलले ...आपल्याला त्रास होतोय...याला एव्हढे त्रास देतात तरी घरच्याच पडलेले असते आणि लोकांना नाव ठेवतो. आणि घरात जळके लोक त्याच्या आणि लोकांना म्हणतो जलके. या आधी एव्हढा मोठा चॅनल त्या भावा साठी विकला आणि त्याने काय केलं...त्यानंतर पांडू हॉस्पिटल ला होता एव्हढा सिरीयस होता तर हसत व्हिडिओ बनवले सोमा ने पण बघायला सुध्दा गेला नाही...हे कळायला नको का ह्याला...हा मेला असता तरी तो बघायला पण गेला नसता..एव्हढी जीवनाची बरबादी करून घेतली याने सोमा साठी तरी आला सुध्दा नव्हता बघायला.. हसत व्हिडिओ बनवत होता की बघा मी कसा बदला घेतोय...
@mangalnavhale2042
@mangalnavhale2042 Месяц назад
😢😢😢
@sulochanakarande4390
@sulochanakarande4390 Месяц назад
बरोबर आहे दादा चांगले बोलता येत नाही तर वाईट तर का बोलायच लोकांना कस ही रहा बघवत नाही दादा दोघे ही चांगले रहा ❤ आणि कोणाकडे लक्ष देऊ नका तुम्ही तुमचे काम चालू ठेवा 👌
@GayatriPawar-xc6jc
@GayatriPawar-xc6jc Месяц назад
खरे पांडू भाऊ तुमचं गरीब असल्यानंतर कोण कोणापाशी येत नाही
@padmadeshmane502
@padmadeshmane502 Месяц назад
पाडुं तु खूप चांगला भाऊ आहे👌👌❤
@namdevhirugade3465
@namdevhirugade3465 Месяц назад
बरोबर बोलला दादा छान काम करा दोघे मिळून मिसळून आणि पुजा आणि प्रियंकाला साथीला घेऊन छान प्रवास करा आम्ही साथ देतो तुम्हाला
@manishajadhav2777
@manishajadhav2777 Месяц назад
अरे सोमlला घेतलं ना सोबत तू म्हूणन बोलली तुला पण तुला राग नको येऊ दे सोमा लई भारी आहे बाबा
@mirashinde6003
@mirashinde6003 Месяц назад
तो म्हणतोयका तसा सोमा तुजा सारखा नाही
@mandakini_recipes
@mandakini_recipes Месяц назад
तुझ्यासाठी बोलतात बाकी तुझी मर्जी
@rohanhavale295
@rohanhavale295 Месяц назад
जितना बडा संघर्ष होगा उतनी बडी जीत होगी ✌🏻❤❤
@Ravikamble1111
@Ravikamble1111 Месяц назад
बाकी पांडू असच रहा आई वडील भाऊ बहिण कुणालाच विसरु नकोस तुला कधीच कमी पडणार नाही भावा. तुझ नशीब खूप छान आहे की तुला पूजा वहिनी सारखी सोबती मिळाली❤❤
@poojaraut9404
@poojaraut9404 Месяц назад
नका लक्ष देऊ कोणाकडे तूम्ही आर्थिक दृष्ट्या असतील गरीब पण मनाने खूप खूप श्रीमंत आहेत❤❤❤❤
@kavitamunde7927
@kavitamunde7927 Месяц назад
अरे पांडू जर ह्या सगळ्या गोष्टीवर तू जर विचार करायला लागलास तर तू पुढे कसा जाणार सोड या लोकांना जे तुला वाईट कमेंट करतात ते याच्यानंतर तू कोणाला रिप्लाय देत बसू नकोस करू दे त्यांना जे काही कमेंट करायचे ते काही लोकांना नाही आवडत भावंड एकत्र आलेले चांगला विचार कर आणि कमेंट कडे लक्ष देऊ नकोस हा आणि मला अजून एक बोलायचं आहे तुझ्याशी तू नवीन चायनल ओपन केला आहेस ना PD त्यामध्ये तू हिंदीमध्ये बोलू नकोस नाही आवडत हिंदी मध्ये बोललेलं❤❤❤❤
@rupalisupekar4388
@rupalisupekar4388 Месяц назад
अरे दादा तू नको लक्ष देऊ लोकांचं काय झालंय महितेका की एकत्र आलेलं पटत नाही आणि घरात भाव भावाच भांडण बघायला खूप इंटरेस्ट असतो त्यामुळे अस म्हणायचं की निंदकाचे घर असावे शेजारी अस म्हणून सोडून द्यायचं.
@frustratedpanda212
@frustratedpanda212 Месяц назад
Bhava, Tu khup changla ahes but tuza bhau khup ghamandi "ultya kalajacha" ahe kakajinni bolalya pramane. Tyache vagane ani tuze vagane ekadm opposite ahe.
@shidugalande109
@shidugalande109 Месяц назад
दादा तुम्ही जो विडीओ बनवला तो खरा आहे तीच टोरी आम्हचा घरी झाली माझा हजबंडच्या मोठ्या भावाकडे पैसा होता तोपर्यंत त्यांन कोणालाच किंमत दिली नाही माझ्या हजबंड सांगायचे सगळे खाण्यापुरतीच असतात पण माझ्या दिराने ऐकलं नाही ज्यावेळेस वेळ आली त्यावेळेस सगळ्यांन साथ सोडली फक्त माझ्या हजबंडन च साथ दिली भाऊच भावाच्या दुःखात उभा राहतो त्यांच्यासाठी माझे हजबंड एवढे पैशात बुडले की रक्कम पण सांगू शकत नाही एवढी मोठी आहे 💯
@ParvinPathan-fs9kz
@ParvinPathan-fs9kz Месяц назад
तुम्हाला जे वाटतं ते करावे सर लोक काय दोन्ही कडुन बोलतिल तुमचि फॅमिली महत्वाची आहे
@ParvinPathan-fs9kz
@ParvinPathan-fs9kz Месяц назад
सर सोमा सरांना तूमचा सपोर्ट महत्वाचा आहे सर ते तशे रागीट आहे त पण खूप छान आहे त थोडशे हाळवे आहे
@purushottamtayade-nv8ip
@purushottamtayade-nv8ip Месяц назад
ऐकावे जनाचे करावे मनाचे.पांडू भाऊ.
@baleshyambagade6518
@baleshyambagade6518 Месяц назад
खरच पांडा भाऊ तुझा भाऊ ऐकञ आला तर होत्याच नव्हत करुन दखवाल जस की ऐकीचे बळ आणि मिळते फळ
@KavitaMunde-hr7nl
@KavitaMunde-hr7nl Месяц назад
पांडा 😂
@latasunthwal3985
@latasunthwal3985 Месяц назад
तुमचं दोघांचं आम्हाला काहीही क्लिअर कळत नाही.
@aartisaware6847
@aartisaware6847 Месяц назад
Hona thodya divasanni he doghi bhau parat ekmekavar aarop lavayla suruwat kartil 😂
@SonuWaddewar
@SonuWaddewar Месяц назад
दादा तुम्ही लोकांकडे लक्ष देऊ नका तुम्ही तुमचं काम करा दोघे भाऊ एकत्र मिळून खूप छान वाटते आम्हाला पहा ना
@adinathshelke7791
@adinathshelke7791 Месяц назад
sonali cha maych bhok tichavar ka mi udu laglo
@user-fh5oj5tt6p
@user-fh5oj5tt6p Месяц назад
तुझ्याकडे असतो तो सागर खूप छान आहे आता तो किसन गेला जाऊदे पण
@ParvinPathan-fs9kz
@ParvinPathan-fs9kz Месяц назад
सर नाजूक बायको हा विडिओ खूप छान झाला आहे मस्त
@Yashgaming04506
@Yashgaming04506 Месяц назад
दादा मी तुमचे सगळे व्हिडिओ बघते हिंदी पण बघते मला खूप आवडतात मला तुमची हिंदी खूप आवडते खूप हसायला येतं😂😂
@kartikigaikwad6231
@kartikigaikwad6231 Месяц назад
खुप छान दादा 🤗 तुम्ही दोघे भाऊ एकत्र बघुन आम्हाला खुप छान वाटत💯🤗
@SangitaKamble-db3sp
@SangitaKamble-db3sp Месяц назад
ओ पांडुरंग संर हिंदी नको मराठी विडिओ छान आहे ❤❤❤😂😂😂
@user-fh5oj5tt6p
@user-fh5oj5tt6p Месяц назад
पांडू कुणाकडे लक्ष देऊ नको तुझे व्हिडिओ खूप छान असतात मला तुझी दोन्ही मुलं फार आवडतात पूजा पण छान आहे आई अप्पा पण आहे
@varshasrangoli7962
@varshasrangoli7962 Месяц назад
खरं आहे दादा गरीब असल्या की कोण कोणा जवळ येत नाही नातेवाईक तर फक्त नावाला असतात मी स्वता त्या वाईट वेळेतून गेले आहे . दादा निगेटिव्ह कमेंटकडे लक्ष देऊ नका 🙏🏻🙏🏻 दोघे भाऊ मिळून असेच राहा रविवारचा एपिसोड बघायला खूप छान वाटेल कारण . सगळी वाघमारे फॅमिली एकत्र आली त्यामुळे 🎉🎉❤❤❤
@guv1632
@guv1632 Месяц назад
खरंच सोमा मोकळा मनाचा माणूस आहे 🎉🎉
@user-ym4jg9mr9k
@user-ym4jg9mr9k Месяц назад
जालना तुमची प्रगती बघवत नाही त्या अशाच म्हणणार
@Neelamshelar72
@Neelamshelar72 Месяц назад
जुने टीम मधले लोक घेऊन ये मग बाग views
@Ravikamble1111
@Ravikamble1111 Месяц назад
पांडू लोकांचा विचार करायचा नाही कारण लोक फक्त नाव ठेवतात साथ नाही ❤❤
@MadhurNagarmote
@MadhurNagarmote Месяц назад
Comment la uttar denyapeksha comedy video var constraints kara, bhau bhau ha vishay soda aata doghe bhau samor janyakade laksh dya.
@roopeshs4528
@roopeshs4528 Месяц назад
भगवान बुद्ध तुला खूप खूप भरभरून देईल. बघ हे शब्द खरे ठरतील. फक्त दोघे भाऊ मिळून मिसळून रहा...❤❤❤❤🎉🎉🎉
@supriyapatil2035
@supriyapatil2035 Месяц назад
Good morning ❤😊😊
@dhammapalbharane8846
@dhammapalbharane8846 Месяц назад
दादा कोणाकडेच लक्ष देऊ नका तुमची कला खूप छान आहे
@mahanandasuryawanshimarath5448
@mahanandasuryawanshimarath5448 Месяц назад
पांडु तु काही कर मात्र या चॅनलवर विडीओ बनवलाय बंद करू नको मला तुमच्या पडद्यामागच्या काय होणार ते पाहण्यासाठी खुप आवडते पांडू प्लीज
@user-tl6bt2yj7z
@user-tl6bt2yj7z Месяц назад
सोमा दादा पाडु दादा एकत्र मिळून काम करा लय आवडत बघायला व्हिडिओ
@aakashlokhande1793
@aakashlokhande1793 Месяц назад
Shomya nka rahu dada plz❤❤
@jayashreechitalkar1202
@jayashreechitalkar1202 Месяц назад
आरे एकत्रित कुटुंब म्हणजे गोकुळ भाऊ भाऊ तुम्ही चांगले विचाराचे आहे म्हणून बाकीचे चांगले राहतात आसेच राहा हिच पांडुरंग चरणी प्रार्थना करते एकत्र राहावा राम कृष्ण हरी ऐकावे जनाचे आणि करावे मनाचे
@anilkaradevlog7941
@anilkaradevlog7941 Месяц назад
हत्ती चलता है तो कुत्ते भुकते है पांडु दादा लक्ष देऊ नका.
@ashwinimali711
@ashwinimali711 Месяц назад
Good morning dada konachya bolnyakde lakshy nka dehu bhau bhau khup chhan video banvtat tumi ashech khup pude jal dada tumi 🙏👍👍khup mothe va dhoge bhau all tha best dhog dada
@user-tu2sw5vh7f
@user-tu2sw5vh7f Месяц назад
बरोबर 100% दादा .....एखाद्याला चांगले बोलता येत नसेल तर निदान वाईट तरी बोलू नये
@ashaladkat6000
@ashaladkat6000 Месяц назад
खूप छान बोले शेवटी आमचयावरं कुणी नाही प्रेम करत नाही काय नजरं होती पुजाकडे तुमची
@user-gu3th1mo7x
@user-gu3th1mo7x Месяц назад
कशाला कुणाच मनावर घेता तुमचं तुम्ही कामावर लक्ष द्या भाऊ भाऊ मिळून मिसळून रहा तुमची फॅमिली छान आहे असेच रहा
@bhagwatgaikwad9461
@bhagwatgaikwad9461 Месяц назад
सोनाली सोमा पाडू वर जळू नको त्याच मन खूप मोठ आहे नको जळू
@paulomimandal
@paulomimandal Месяц назад
Tya aaplyasarakhyach subscribers aahet...mag pandu dada sanga nantar radat kivva kasale video nako takayala bhavane he kel te kel mhanun...aapan ektar emot7onally attach hoto tyanchyashi..mag kashala as kel tas kel sangayach aaplyalala bhavabaddal kaan bharayche aani seatah chan rahayacha...double vagnara nighala na pandu dada.
@ranjanayadav8062
@ranjanayadav8062 Месяц назад
दादा कोणाकडे लक्ष देऊ नका तुम्ही सोमा भाऊ चा परिवार एकत्र रहा आणि आनंदात सुखात रहा
@user-ih6ov4zc4r
@user-ih6ov4zc4r Месяц назад
त्याचं काय सांगितलं तर मग काय खरं नाही असं तुम्हीच बोलला होता मग भांडणं दाखवायची तर लोकांना कशाला
@user-lp2te7kv2j
@user-lp2te7kv2j Месяц назад
Aho dada tumhi naka tinshin gheun je dusrynchi madat krt tycha sathi Swami ky sath detayt Swami tumcha kaym patishi ahet❤
@MayurSali-zi9mx
@MayurSali-zi9mx Месяц назад
पांडु भाऊ तुम्ही फक्त आदेश द्या अशी कमेंट्स करणा्याचा नाव गाव पत्ता सगळं शोधुन काढतो सगळी यंत्रणा कामाला लावतो घरात घुसून तीला चांगला पाहुणचार करतो
@PrabhuGadhave-ox7bp
@PrabhuGadhave-ox7bp Месяц назад
बरोबर बोललास गरिबाला तुच्छ समजतात लाखातला एक शब्द
@BabuPathan-tf8xs
@BabuPathan-tf8xs Месяц назад
Pandurang sar tumi bhola la ghya tumchya sobat komedi video banwayala
@ParvinPathan-fs9kz
@ParvinPathan-fs9kz Месяц назад
तुम्ही एकत्र आले ते चांगले
@user-kb8xy3lh6j
@user-kb8xy3lh6j Месяц назад
पांडुसर तुम्ही जास्त लक्ष देऊ नका.कोणी काही बोलु तुम्ही फक्तत कर्म करीत जा,,,,तसं आम्ही तुमचे सगळे विडीयो पाहतो
@Monikapagdhare87
@Monikapagdhare87 Месяц назад
Barobar bolle pandu dada...mala tumche bolne patale.....shevati koni kahi geun jat nahi sobat ....sarv ithech rahte.....haaa martana mansane kirti rupane urale pahije.....kiti rupaye urale hyala important nahi....tumche kahi chukat nahi....lokkan kade laksh naka deu...
@bhagyashireemohite2751
@bhagyashireemohite2751 Месяц назад
Dada mi tumche vedio darroj pahte ,khup Chan vedio banvta tumhi .ani sarvana samjun gheta ha tumcha swabhavkhup aavdto.baki lokanch yeku nka.
@anitabhagwat5583
@anitabhagwat5583 Месяц назад
लक्ष नका देऊ दादा तु खूप चांगला आहे ❤️❤️❤️
@ashaladkat6000
@ashaladkat6000 Месяц назад
खंर सागू ं दादा तुमही सगळे एकत्र आले खासं करुन तुमही दोघे भाऊ जवळ आले ते आवडले नाही कुणाला कुणाकडेही लंक्ष देऊ नकां
@user-nf7ur1ve5w
@user-nf7ur1ve5w Месяц назад
भाऊ तुला सांगतो ऐक माझं लोक टीका करणारच शेवटी भाऊ भाऊला साथ देत असतो मग ते कस का असे ना लोकांच्या बोलण्याकडे लक्ष दे पण जास्त नको, कारण तांदळात 1तरी खडा असतोच.....* रत्नागिरी*
@bharatimane8221
@bharatimane8221 Месяц назад
Tuja video made tuja bhava bagu sakat nahi
@swatiaski8676
@swatiaski8676 Месяц назад
Konach kahi mahit nahi...pan tu pandu bhava ani tuzi aai tumchya gharat doghech great ahat.
@ReshmaJadhav-zo7kq
@ReshmaJadhav-zo7kq Месяц назад
Soma dada ani tumhi ektrch yeun kam kara khup pudhe jachal bhavala bhavachi saath khup importanat ahe tyamule
@vandanakamble713
@vandanakamble713 Месяц назад
सगळ बरोबर आहे पण लोकांना बघायची सवय झाली त्या च काय पब्लिक चा पण वीचार करा
@user-tl6bt2yj7z
@user-tl6bt2yj7z Месяц назад
खुप छान वाघमारे फेमिली लय भारी वाटलं एकत्र बघुन सगळ्यांना ❤❤
@poojashinde4993
@poojashinde4993 Месяц назад
खरंच दादा स्वामी समर्थ कृपेने सर्व ठिक होईल तुम्ही खुप पुढे जाणार स्वामी चरणी प्रार्थना करते ❤❤
@AniketBotre-ss3pd
@AniketBotre-ss3pd Месяц назад
पांडू दादा पैसे वाले के लय दिवस पैसा टिकत नाही नियतीचा फेरा फिरत असतो
@OP_CRRATION1827
@OP_CRRATION1827 Месяц назад
किसनराव कुठे गेला बोलवा
@adinathshelke7791
@adinathshelke7791 Месяц назад
tuchi mai var mi udu laglo manun ti as bolti ticha maych bhok
@vikastuppad6661
@vikastuppad6661 Месяц назад
पांडुरंग दादा कोणाचा असो किंवा नसो पण माझं पुर्ण पाठिंबा आहे तुम्ही comedy video बनवा
@seemadhande2876
@seemadhande2876 Месяц назад
सोबत काम् करा दोघे भाऊ आणी पूजा ताई आणी प्रियंका ताई आई ला पण छान वाटलं
@user-ux2uk6sx3k
@user-ux2uk6sx3k Месяц назад
एकच नबर बोलला तुमी 👍👍👍👍👍👌👌👌👌❤❤❤❤
@akashsarvade1070
@akashsarvade1070 Месяц назад
Dada tai tumchya video chi ek lat lagali aahe baghat nahi to paryent karmatach nahi❤❤❤❤❤❤
@KiranKhilare-
@KiranKhilare- Месяц назад
Very nice video 🥰🥰
@user-ce5lq1xq4r
@user-ce5lq1xq4r Месяц назад
दादा सोमा दादाला नक्की मदत करा आम्ही आहोत
@sachinkoli1235
@sachinkoli1235 Месяц назад
Puja la pn bolayla sanga hindi....tijya barobr bolt java hindi
@mirashinde6003
@mirashinde6003 Месяц назад
पा दु तात्या अडाणी बायको केलीन सतीश तर अजून पुढे गेला असतास आणी जा पुढे
@user-rl3cw7bi4w
@user-rl3cw7bi4w Месяц назад
Sir,Hindi vlog sathi best luck.Ani family brobr kaam kartay he khup mla aavdle.....
@ReshmaJadhav-zo7kq
@ReshmaJadhav-zo7kq Месяц назад
Ho bhavala adhar ani tumhala bhavachya sathichi garaj ahe
@sagarjadhav243
@sagarjadhav243 Месяц назад
Laksh nahi dyaych dada
@SangitaKamble-db3sp
@SangitaKamble-db3sp Месяц назад
आहो पांडुरंग संर ह्याला म्हणतात जळके लोक आसंच जळूदया लक्ष देऊ नका हि सवय लागली भु😂😂😂😂😂😂
@roccorambo
@roccorambo Месяц назад
Dada tumi barober Bola best of luck❤❤❤❤❤🎉🎉very nice Pooja sweet girl
@PramodMore-lc4dc
@PramodMore-lc4dc Месяц назад
ब्लॉक टाकीचा या चैनल वर ब्लॉक भारी वाटता .
@sayalikhandait3427
@sayalikhandait3427 Месяц назад
Dada tumi vlog kra nahit tr pn kra pn roj chanal vrti ya bs roj bgaychi savay lagli ya
@rbnitin7341
@rbnitin7341 Месяц назад
Hi
@dishadevhare7482
@dishadevhare7482 Месяц назад
Dada tumche video khup Chan astat mala khup avdatat
@surekhathorat6810
@surekhathorat6810 Месяц назад
Are sudra jara majya dakhau naka jagala
@panditjadhav8810
@panditjadhav8810 Месяц назад
Dada tyanchya kade laksha deu nka ulat changali gost ahe doghe bhau ekatr yeun kam kelel changal ahe aamhi tumhala kayam saport karanar sukhat pn dukhat pn 👍👍aamhala tumchi family ekatr baghayachi ahe your ❤❤ Happy family 🎉🎉🎉🎉🥰🥰🥰eka bhavala dusarya bhavacha saport 💪💪💪💪💪🤝🤝🤝🤝👌👌👌👌
@varshachougule2419
@varshachougule2419 Месяц назад
Dada ya comment la soma Dada ni changla reply dila
@dishadevhare7482
@dishadevhare7482 Месяц назад
Mast dada kiti Chan bolata tumhi
@Mhatresaniya1
@Mhatresaniya1 Месяц назад
पांडू लक्ष देऊ नको अशा लोकांच्या कडे
@SachinMunfan-rx4ot
@SachinMunfan-rx4ot Месяц назад
Pandu sir tumacha no Dya
@gautamsamudr4197
@gautamsamudr4197 Месяц назад
वाईट कमेंट का करता भाउ भाउ एकंत्र आलेले नसन बघवत तर vhidios नका बघत जाऊ
@archana_vlog6207
@archana_vlog6207 Месяц назад
लक्ष नका देऊ पांडुरंग
@ashaladkat6000
@ashaladkat6000 Месяц назад
दोन जावा आणि सासूबाई हयाचे खूप जमते बास झाले
@ikdrclfhraifddhidrkhbffhic3437
@ikdrclfhraifddhidrkhbffhic3437 Месяц назад
हिंदी ब्लॉक कोण बघते
@rajshreewagh5990
@rajshreewagh5990 Месяц назад
पांडू लोकांनकडे अक्ष देऊ नको दोघे एकच रहा
@user-yn1ii5bo8k
@user-yn1ii5bo8k Месяц назад
Laksh Naka deu dada❤
Далее
Get 10 Mega Boxes OR 60 Starr Drops!!
01:39
Просмотров 10 млн
Fancy VS Classic #shorts  @CRAZYGREAPA
00:33
Просмотров 848 тыс.
Get 10 Mega Boxes OR 60 Starr Drops!!
01:39
Просмотров 10 млн