Тёмный

#भिवंडी 

SUPREME MARATHI NEWS NETWORK
Подписаться 354
Просмотров 3,1 тыс.
50% 1

#भिवंडी संकेत भोसलेच्या हत्याकांड प्रकरणी न्याय मागणीसाठी एल्गार मोर्चाला लोटला जनसागर...
#भिवंडीतील​ संकेत भोसले चा खटला फास्ट ट्रॅक न्यायालयात चालवावा | सर्व आरोपींना फाशी द्यावी
@भिवंडी शहरात अल्पवयीन मुलाचे अपहरण करून केलेल्या बेदम मारहाणीमुळे त्याची हत्या झाली होती. उपचार सुरू असताना तरुणाचा मृत्यू
भिवंडी (प्रतिनिधी):- 14 फेब्रुवारी रोजी शुल्लक वादातून दोन गटात झालेल्या हाणामारी नंतर शिवसेना उपशहरप्रमुख कैलास धोत्रे त्याचा मुलगा देवा तसेच इतर साथीदारांनी संकेत भोसले या अल्पवयीन युवकाचे अपहरण करून त्यास बेदम मारहाण केल्याने तो जबर जखमी झाला होता. या प्रकरणी परस्पर विरोधी गुन्हे दाखल होते. दरम्यान उपचारा सुरू असताना संकेत भोसले याचा मृत्यू झाला. त्यानंतर पोलिसांनी संकेत भोसले यास जबर मारहाण करून हत्या केल्याच्या गुन्ह्यात कैलास धोत्रे याचे साथीदार करण लष्कर, दिनेश मोरे आणि चंदन गौड यांना यापूर्वी अटक केली होती. तर आता हत्येचा गुन्हा दाखल झाल्यानंतर शहर पोलिसांनी या गुन्ह्यातील फरार आरोपींच्या शोधासाठी बनविलेल्या पोलिस पथकाने रात्री उशिरा मुख्य आरोपी शिवसेना उपशहरप्रमुख कैलास धोत्रे, आकाश जाधव, विशाल साबळे यांना अटक केली आहे. तर भिवंडी गुन्हे शाखेच्या पथकाने ओम लोंढे यास अटक केली आहे. या प्रकरणी मुख्य आरोपी शिवसेना उपशहरप्रमुख कैलास धोत्रे यासोबत दोघा आरोपींना रात्री उशिरा शहर पोलिसांच्या पथकाने अटक केली आहे. तर गुरूवारी एका आरोपीस भिवंडी गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केल्याने एकूण अटक आरोपींची संख्या सात वर पोहचली आहे. भिवंडीतील संकेत भोसले चा खटला फास्ट ट्रॅक न्यायालयात चालवावा सर्व आरोपींना फाशी द्यावी न्याय मागणीसाठी प्रांत कार्यालयावर एल्गार मोर्चाला लोटला हजारोंचा जनसागर...
#Like​ #Comments​ #Subscribe​ #RU-vid​ #Share​ #RU-vidviral​ #bhiwandi​ #sanketbhosale​ #bhiwandiCriamBranch​
#भिवंडी_संकेत_भोसले​_हत्याकांड #कैलास_धोत्रे
#CrimsNews​
@SUPREMEMARATHINEWSNETWORK​

Опубликовано:

 

17 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии    
Далее
БАБУШКА ВСЁ ИСПОРТИЛА #shorts
00:24
Просмотров 602 тыс.
Million jamoasi - Amerikaga sayohat
12:37
Просмотров 497 тыс.
How This Man Scammed Bollywood Actresses
21:20
Просмотров 1,3 млн
Delhi GB Road Ka Ghinona Sach | RealTalk Clips
16:28
БАБУШКА ВСЁ ИСПОРТИЛА #shorts
00:24
Просмотров 602 тыс.