मस्तच झाल सेशन . सुरवातीची काजवा कविता उत्तम . सगळेच अनुभव भयानक पण त्या तीन वर्षाच्या लहान मुलीचा आणि त्या गावच्या काम करणाऱ्या बाईचा हे दोन किस्से खुप भयानक आणि विचार करायला लावणार आहेत .♥️
Chan zala session. Shailesh sir ni vegla anubhav sangitla👌 amit ne pan chan sangitle,agadi dialogs mhatlyasarkhe. Fakt next time mic thoda lamb pakada.