@Tushar...I could relate to your experience and feel it...After hearing your experience...I am still in tears thinking of my sweet memories with few of my furry friends (dogs & cats) that I lost forever over these years... Experience very Nicely narrated👍
लाईव्ह सांगता येत हे तर आहेच पण ऐकायला मिळतात वेगवेगळ्या व्यक्तींच्या तोंडून त्यांच्या स्वतःच्या सिंपल आवाजात..साउंड इफेक्ट्स नाहीत किंवा भयंकर बॅकग्राऊंड म्युझिक नाही फक्त नैसर्गिक मानवी आवाज.... ह्या सगळ्या गोष्टी मुळे खूप परीणाकारक वाटतात.. तसेही मानवी प्रवृत्ती आहे दुसऱ्या च्या आयुष्यात घडलेल्या घटना जास्त मजेशीर, रमणीय वाटत असतात... काही काही चॅनेल वर भयंकर थंबनेल, भीतीदायक आवाज आणि खूप वेळ घेऊन सांगितलेल्या गोष्टी कंटाळवाणे होते.. लहान मुलांच्या ऐकण्यासाठी विशीष्ट आवाजात कार्टून शो असतात तशा काही वाटतात
@@santoshkanitkar4340 सगळ्यांना एकाच मापात मोजता येत नाही.... काही असतील ज्यांना ते प्रकार बरे मला आणि माझ्या सारख्या अनेक अनेक लोकांना काजवा ची पद्धत आवडते... वाढतील काजवा चे प्रेक्षक, सबस्क्राईबर्स सगळं वाढेल
Tushar took too much time for an experience which wasn't..11 dog years are like 70 years for humans,dog lived a good life and was loved..so yes we couldn't relate..