एक suggestion आहे....ज्या story मधे भूत बाधे मुळे अखादी व्यक्ती मरण पावते , त्या अनुभवला "वाह छान अनुभव होता " अस म्हणू नका, उलट तिकडे हळहळ व्यक्त करा की वाईट झालं
@@Kaajwaaसंकेत दादा नेहेमीच खूप संवेदनशील पणे प्रेक्षकांशी संवाद साधत असतो . एखाद्याने जर एक गोष्ट सांगितली असेल आणि त्याबद्दल त्याला कौतुक अपेक्षित असेल तर.नुसतीच हळहळ व्यक्त केली तर तो नाराज होईल ना?
@@astheticrose960 त्यात नाराज काय व्हायचं ? ही काय वक्तृत्व स्पर्धा आहे का ?? .....उलट जर हळहळ व्यक्त केली तर ते automatic पोचपावती होते की तुमचा अनुभव खतरनाक होता आणि तो आमच्या पर्यंत पोहचला
163 वा भुतांचे किस्से हा भाग खूप छान झाला.विनितसरांचे किस्से वेगळे असतात.ऐकायला छान वाटतात.महाराज,पूजा,विशाल,क्रिकेट,विनोद,आणि चिन्मय यांचे किस्से खूप बहारदार होते.विनोद आणि चिन्मय यांची सांगण्याची शैली छान आहे.सेशन खूप सुंदर होत.सगळ्यांचे किस्से छान होते.पण काहींचे आवाजामुळे थोडा प्रॉब्लेम होतो. मी सांगत असताना सुध्दा दुसर्यांना अस वाटत असण्याची शक्यता आहे.काहींना विशीष्ट प्रकारे सांगण्याची हातोटी म्हणा किंवा देणगी असते.त्यामुळे वाईट वाटून नाही घ्यायच. आपण पण अस सांगण्याचा प्रयत्न केला तर थोडफार जमू शकत.मस्तच
सगळेच अनुभव डेंजर...सगळे काजवे छान प्रकारे सांगू लागले आहेत,ऐकताना पुढे काय होणार असे वाटू लागते, विनीत सर वेगळे वेगळे विषय घेऊन येतात, त्यावर विचार करायला ते भाग पाडतात, विनोद,चिन्मय तर क्या बात 🎉क्या बात 🎉क्या बात 🎉
चिन्मय चा अनुभव बनवाटी वाटतो... इतकं सगळा ड्रामा फक्त चित्रपटतच होऊ शकतो.. म्हणूनच त्याने ती रेकॉर्डिंग दिली नाही.. कारण तसे काही नसणारच याची मला खात्री आहे
1:38:27 Vinit sir chya rapper baddal boltayt tyacha nav Travis Scott ahe tya concert la tyachi patni ani tyachi mulgi pn ali hoti tya concert la asla bhayanak stampede jhalela but tyatun pn bodyguards ne tyachya patni la ani tyachya mulila sukhrup baher kadhla pn tithlya lokan vr laksh nai dila gela mhanun khup mula muli tyache fans maran pavle suffocation mule ani tyat thode lahan mula pn hoti he khup vait jhala..
chinmay cha experience avadla karan tyat faltu duniya bhar cha explaination navte (jase last session madhe ek story madhe hote) ani to the point explain kela tyane ani Narration top notch 🙏🙏 wow just wow..👍🏻👍🏻👍🏻 kahi lok je ghara dara che duniya bhar che explain kartat bhoota cha namo nishan nasto tyancha story madhe ashanni anubhav kasa sangaycha te chinmay kadun shikave ❤❤
Vinod sir tumcha Anubhav ek no hota jara hi kantala kiva bore nai watla tyanchya anubhava vr ek series toh banti hai dada jr Vinod siranchi Parvangi asel tr 🙏🏻
Sanket Me tujha he channel start kela hotas tya vele majha old youtube channel hota te delete jhala ..khop jona subscriber ahe... Me Vfx artist ahe so kadhe kahe releted work asel tar nake sang Kaajwaa family khop masta ahe