Тёмный
No video :(

भुलेश्वर मंदिराचे रहस्य | औरंगजेबाने हल्ला करूनही मंदिर आज पण उभ आहे | Bhuleshwar Temple Pune 

Marathi Mulgi Deepali
Подписаться 21 тыс.
Просмотров 16 тыс.
50% 1

भुलेश्वर मंदिराचे रहस्य | औरंगजेबाने हल्ला करूनही मंदिर आज पण उभ आहे | Bhuleshwar Temple Pune
नमस्कार
आजच्या व्हिडिओमध्ये आपण पुण्यामधील भुलेश्वर मंदिराला भेट दिली
हेच मंदिर आहे ते यादवकालीन मंदिर आहे
सुमारे 900 वर्षांपूर्वी आधीचे हे मंदिर आहे
मंदिराचे बांधकाम अतिशय भव्य आणि दगडी बांधकाम आहे
मंदिराचा इतिहास आणि संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे
या मंदिराबद्दल अनेक अशा गोष्टी आहेत ज्या बऱ्याच जणांना माहिती नसतील
तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये या मंदिराबद्दल येथील स्वयंभू मूर्तीबद्दल आणि सर्वच काही आजच्या व्हिडिओमध्ये दिलेला आहे
तर आजचा हा अतिशय महत्त्वपूर्ण व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा नक्की कळवा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा
धन्यवाद....🙏
Related Searches -
bhuleshwar mandir
bhuleshwar mandir yavat
bhuleshwar mandir pune
mahadev mandir
har har mahadev
shiv mandir savan Somwar
shrawan somwar
marathi mulgi deepali
#bhuleahwarswaminarayanmandir #bhuleshwar #shivmandir #shivmahapuran #shivmahapurankatha #shivmahapurankathapradeepmishra #shiv
#marathimulgideepali

Опубликовано:

 

27 авг 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 7   
@Ganeshsalunke-vn2sq
@Ganeshsalunke-vn2sq 5 месяцев назад
Har har Mahadev
@marathi_mulgi_deepali
@marathi_mulgi_deepali 5 месяцев назад
Har har Mahadev 🙏
@shamlimbore9406
@shamlimbore9406 6 месяцев назад
Apratim. Khoop. Sundar 💓
@marathi_mulgi_deepali
@marathi_mulgi_deepali 6 месяцев назад
धन्यवाद 🙏
@anilwakchaure864
@anilwakchaure864 4 месяца назад
पाण्याच्या zaryavishyi माहिती सांगितली नाही
@marathi_mulgi_deepali
@marathi_mulgi_deepali 4 месяца назад
व्हिडियो मध्ये माहिती सांगत सांगत राहील पूर्वीच्या काळी त्या कुंडा मधील पाणी देवाच्या अभिषेकासाठी वापरले जायचे 🙏
@meenaparanjape5173
@meenaparanjape5173 3 месяца назад
@@marathi_mulgi_deepali
Далее
Smoke 😱
00:26
Просмотров 1,2 млн
Smoke 😱
00:26
Просмотров 1,2 млн