Тёмный

भोसरीच्या पैलवानाची पाठ टेकणार? सुलभा उबाळे रोखठोक मुलाखत Sulbha Ubale | Bhosari Vidhansabha 2024 | 

Vijaya Waman
Подписаться 280 тыс.
Просмотров 36 тыс.
50% 1

Опубликовано:

 

24 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 135   
@rameshwarshirke9057
@rameshwarshirke9057 26 дней назад
Only DADA 🎉🎉🎉🎉
@PriyeshKalje
@PriyeshKalje 2 месяца назад
हवा फक्त महेशदादांचीच
@mayurlandge8635
@mayurlandge8635 2 месяца назад
हवा फक्त महेशदादांचीच ❤
@NoobGamer-ot1id
@NoobGamer-ot1id Месяц назад
Ghanta...
@KailasBagul-jc1ps
@KailasBagul-jc1ps Месяц назад
Tula kay 🍌🍌​mahit ahe satranji uchlya@@NoobGamer-ot1id
@AmolPatil-t3k
@AmolPatil-t3k Месяц назад
तिकीट नाही मिळणार म्हणून आटापिटा सुरू आहे महेशदादा फिक्स
@tatyakudale835
@tatyakudale835 Месяц назад
कधी काय होईल हे सांगता येत नाही चांगल्या चांगल्या पैलवानांनी मातीला पाठ टेकवली आहे,दुसऱ्याला कमजोर समजु नये,
@dnyaneshwarghanwat5859
@dnyaneshwarghanwat5859 2 месяца назад
जय महाराष्ट्र सुलभा ताई शिवसेनेची रणरागिणी 🚩🚩🔥🔥🐅🐅💐💐
@truptipawar8213
@truptipawar8213 Месяц назад
जय भवानी जय शिवाजी जय महाराष्ट्र 🚩
@pratapshinde7115
@pratapshinde7115 Месяц назад
जनता‌ सुज्ञ आहे‌ योग्य वेळी योग्य निर्णय घेईल.
@mangeshchavan6577
@mangeshchavan6577 Месяц назад
सुलभा उबाळे वाहिनी ना उमेदवारी मिळावी व त्या आमदार होव्यात हीच प्रार्थना 🚩🚩🚩🚩🚩🚩
@myuniquevideo2916
@myuniquevideo2916 24 дня назад
नगरसेवक असताना काही कामे नाही केली आमदार झाल्यावर काय काम करणार 👎👎👎
@GauravMule-h5p
@GauravMule-h5p 2 месяца назад
हे बर आहे सुलभा ताई आपण स्वतः काम करायचे नाही आणि जे करतात त्यांच्यावर असे आरोप करायचे, म्हणजे निवडून येण्यासाठी काही पण करायचे वा वा..
@pradumpatil2007
@pradumpatil2007 2 месяца назад
रवी भाऊ लांडगे आणि सुलभा ताई उबाळे 🚩🚩🚩
@AmolPatil-t3k
@AmolPatil-t3k 2 месяца назад
there is Only n Only MAHESHDADALANDGE ❤
@ManojKamle-i2z
@ManojKamle-i2z 2 месяца назад
जाऊद्या सुलभा ते सगळ पाहिले हे बघा की आपल्याला तिकीट मिळते की नाही
@Appa.0405
@Appa.0405 2 месяца назад
Ravi bhau landge fix amdar 🚩
@SuhasKalje
@SuhasKalje 2 месяца назад
"स्वतःच्या चुका लपवण्यासाठी दुसऱ्यांवर टीका करणं सोपं आहे."
@RiteshIngle-h8m
@RiteshIngle-h8m Месяц назад
सुलभा ताई राव8भाऊंना तिकीट मिळणार म्हणून अस्वस्थ आहेत. घाबरु नका दादा येतील निवडून . तुम्ही ठरवा विरोधात कोण येणार ते.
@SurajVikhe
@SurajVikhe 2 месяца назад
स्वतःच्या चुका लपवण्यासाठी दुसऱ्यांवर टीका करणं सोपं आहे." कधी स्वतःही कामे करून पाहा
@mayurlandge8635
@mayurlandge8635 2 месяца назад
स्वतः काय काम केलीत हे जनतेला दाखवून द्या मॅडम
@Shubhz1795
@Shubhz1795 Месяц назад
2009 पासून तुम्ही प्रयत्न करत आहात आता तर खूप अवघड आहे तुम्ही निवडून येणं.2014 मध्ये तर शिवसेना पक्षा च तिकीट होत आणि शिवसेना एक होती तरी पण महेश दादा अपक्ष नारळ या चिन्हावर निवडून आले आता तर शक्य नाही तुम्ही निवडूण येणं
@ruturajpatil-w4w
@ruturajpatil-w4w 2 месяца назад
"सुलभाताईंना दुसऱ्यांच्या समस्यांचं काहीच भान नाही."
@ShrikantSolankhe
@ShrikantSolankhe 2 месяца назад
कस आहे ना सुलभा ताई जनतेसाठी जर कामे केली ना तर अशी बोलबच्चन करायची गरज नसते😂
@Sneha-p4q
@Sneha-p4q Месяц назад
महेश दादा च येणार
@mangeshsane3862
@mangeshsane3862 Месяц назад
ज्येष्ठांचा आदर, मान,सन्मान हे फक्त, महेश दादा कडून शिकावं..🚩🚩🚩
@adityavanarse8062
@adityavanarse8062 2 месяца назад
रायगड मधून महाराष्ट्र सुलभा ताई🔥🚩
@MMWagh
@MMWagh 22 дня назад
अहो ही बाई नगरसेवक election मध्ये हारली विचार करा मग आणी भोसरी मध्ये उद्धव ठाकरेला मानणारा वर्ग नाहीच त्यामुळे त्यांचे deposit पण वाचेल म्हणून शंका आहे
@prakashdudhkar5665
@prakashdudhkar5665 2 месяца назад
खूप छान ताई
@PankajGore-wl6gx
@PankajGore-wl6gx 2 месяца назад
Permanent Mla Mahesh Dada❤
@RiteshIngle-h8m
@RiteshIngle-h8m 2 месяца назад
स्वतःच्या स्वार्थासाठी जनतेशी अजून किती खोटे बोलणार सुलभा ताई
@KutubShaikh-n7s
@KutubShaikh-n7s 28 дней назад
भोसरी आळंदी रोड ते मॅगजिन चौक वाहतुकीची समस्या कित्येक वर्ष सोडवली नाही आजपर्यंत🧐🧐, रेडझोन चा प्रश्न गेली कित्येक वर्ष आहे अशाच आहे 🧐🧐
@SalimrahimShaikh
@SalimrahimShaikh Месяц назад
❤❤❤❤❤❤❤
@RajaramJare-oi5cr
@RajaramJare-oi5cr 2 месяца назад
Sulbhatai Jay maharashtra
@VivekMore-e6e
@VivekMore-e6e 2 месяца назад
"हे आपलं काम आहे का की दुसऱ्यांच्या कामावर टीका करणं?"
@mayurlandge8635
@mayurlandge8635 2 месяца назад
विजया मॅडम तुम्ही उबाळे ताई ना , असा १ ही प्रश्न केला नाही , की तुम्ही तुमच्या वॉर्ड मध्ये आज पर्यंत किती कामे केलीत
@truptipawar8213
@truptipawar8213 Месяц назад
टक्केवारी नाही पार्टनरशिप नं 1 भोसरी बरोबर 👍🏻
@bhausaheblimbhore3193
@bhausaheblimbhore3193 2 месяца назад
Uddhav saheb Thakre sarkar zindabad
@narkarprakash3501
@narkarprakash3501 2 месяца назад
ताई तुमच्या कामाच नक्की विचार होईल हा आम्हाला विश्वास आहें
@user-vu9id1hm7h
@user-vu9id1hm7h 2 месяца назад
सुलभा ताई ❌ झगळाळू बाई ✅
@PreetamGhate
@PreetamGhate Месяц назад
जय महाराष्ट्र
@Nitesh-p1f
@Nitesh-p1f Месяц назад
पत्रकारिता ही कुठल्याही एका बाजूने लढत नाही ती सत्य दाखायचे काम करत असते आपण यावर पाणी सोडले...आमदार महेशदादा यांचे काम चांगले आहे. तेच येणार
@PriyeshKalje
@PriyeshKalje Месяц назад
सुलभा ताई 2014 विसरलात वाटत...तुम्ही सगळे मिळून जे हरवू शकले नाही त्यांना आता तुम्ही काय हरवणार..only दादा ❤❤
@KutubShaikh-n7s
@KutubShaikh-n7s 28 дней назад
फक्त 1200 मतांचा फरक होता 😂😂
@MMWagh
@MMWagh 22 дня назад
​17000 मतांचा फरक होता2014ला त्यावेळी 2009 ला 1200 मतांनी विलास लांडेनी हरवले होते ​@@KutubShaikh-n7s
@ravindrabhujbal9836
@ravindrabhujbal9836 7 дней назад
Only Dada
@NagnathShinde-mr6nv
@NagnathShinde-mr6nv 2 месяца назад
उबाळे ताई खूप छान
@sagarkhandare1706
@sagarkhandare1706 Месяц назад
सागर खंडारे विजयी होणार आहे आमदार फिक्स
@PremUbale-v7i
@PremUbale-v7i 2 месяца назад
"सुलभाताईंना दुसऱ्यांच्या समस्यांचं काहीच भान नाही." "सतत नकारात्मकता पसरवणं हे काही योग्य नाही."
@vijaysawant8064
@vijaysawant8064 2 месяца назад
Uddhav thackeray 💯 Indian
@Sneha-p4q
@Sneha-p4q 2 месяца назад
"हे फक्त राजकारणासाठीच बोलतायत."
@ruturajpatil-w4w
@ruturajpatil-w4w 2 месяца назад
"स्वतःच्या चुका लपवण्यासाठी दुसऱ्यांवर टीका करणं सोपं आहे", सुलभा ताई
@RushikeshDeshmukh-k5n
@RushikeshDeshmukh-k5n 2 месяца назад
सुलभा ताई बोलत तर अश्या आहे की यांनी तर पिंपरी चिंचवडचा उध्दारच करून टाकला😂
@RakeshNawle
@RakeshNawle 2 месяца назад
निवडणूक येई पर्यंत शांत, निवडणूक आली की सुलभ ताई लागल्या बोलायला.😂😂
@mayurlandge8635
@mayurlandge8635 2 месяца назад
विजया मॅडम , आमच्या दादांनी भोसरी हे नाव नाही घेतलं , पिपंरी चिंचवड हे नाव घेतलं , व्हिडिओ परत बघा
@sunildhamanskar8944
@sunildhamanskar8944 2 месяца назад
ताई तुम्ही मुलाखत खूप चांगली देत आहे तुमचा विधानसभा निवडणुकीत उतरले पाहिजे आणि उद्धव ठाकरे यांनी विचार करणे आवश्यक आहे . तुम्हाला नक्कीच न्याय मिळेल.
@RajeshDalavi-k8w
@RajeshDalavi-k8w 2 месяца назад
उगीच दुसऱ्यांवर आरोप करून काही नाही होत स्वतःचे पण कामे असेल पाहिजे
@JivanSharma-j8f
@JivanSharma-j8f 2 месяца назад
त्यांच्या बोलण्याला काही अर्थच नाही. "फक्त टीआरपीसाठी सगळं करतायत."
@swapnilwalke5050
@swapnilwalke5050 2 месяца назад
महिलाच महिलांना मागे ओढतात
@ShivtejJadhav-l9l
@ShivtejJadhav-l9l 2 месяца назад
सुलभा ताई कधीतरी विचार करून बोलत जा, 😂 आपण काय बोलतोय हे पहिले स्वतःला समजल पाहिजे 😂
@ruturajpatil-w4w
@ruturajpatil-w4w 2 месяца назад
त्यांच्या बोलण्याला काही अर्थच नाही. "फक्त टीआरपीसाठी सगळं करतायत.
@rajubajirao8413
@rajubajirao8413 2 месяца назад
सुलभाताई याच २०२४ला आमदार आसनार.
@VirajGote
@VirajGote 2 месяца назад
नकारात्मकतेचे अध्यक्षा सुलभा ताई उबाळे 😂😂
@Suyog-z3n
@Suyog-z3n 2 месяца назад
नेमक दादांच्या विरोधात टिकिट घेते तरी कोण आधी ताई ही तर क्लियर करा
@suhasyadav3960
@suhasyadav3960 Месяц назад
लोकनेता दमदार आमदार महेशदादा आमचा लाडका दादा ❤
@ShubhamGhom
@ShubhamGhom 2 месяца назад
असे करून मत मिळत नसतात ताई जनतेच्या सेवेसाठी पण मैदानात उतरावे लागतात महेश दादा सारखे
@Sneha-p4q
@Sneha-p4q 2 месяца назад
"सतत नकारात्मकता पसरवणं हे काही योग्य नाही", सुलभा ताई
@kundlikvibhute8152
@kundlikvibhute8152 Месяц назад
Only ..,ubt
@VaibhavKharate-r2r
@VaibhavKharate-r2r 2 месяца назад
"हे असं बोलून समाजाचं भलं कसं होणार?" "खरंच काही ठोस काम केलं आहे का?"
@mohinijagtap9379
@mohinijagtap9379 2 месяца назад
सुलभा ताई सत्य परिस्थिती बोलत आहेत. शिवसेनेच्या रणरागिणी, fire brand 🔥 नेत्या 👍 जय महाराष्ट्र
@NitinMohol
@NitinMohol 2 месяца назад
स्वतःच ठेवायच झाकून आणि दुसऱ्याच पहायच वाकून
@dnyaneshwarkad6617
@dnyaneshwarkad6617 2 месяца назад
Nicely analysis Tai jay Maharashtra satya mev Jayate only udhav saheb
@Sachintapkir-o1e
@Sachintapkir-o1e 2 месяца назад
कस आहे ना सुलभा ताई जनतेसाठी जर कामे केली ना तर अशी बोलबच्चन करायची गरज नसते
@babajimankar9976
@babajimankar9976 2 месяца назад
मुझोरे मोडणार आहे m v a जिंकणार आहे
@Sachintapkir-o1e
@Sachintapkir-o1e 2 месяца назад
निवडणूक येई पर्यंत शांत, निवडणूक आली की सुलभ ताई लागल्या बोलायला.
@SanketTambe-d2t
@SanketTambe-d2t Месяц назад
दादा only Hattrick आमदार
@ruturajpatil-w4w
@ruturajpatil-w4w 2 месяца назад
फक्त टीआरपीसाठी सगळं करतायत.
@SuhasKalje
@SuhasKalje 2 месяца назад
there is Only n Only MAHESHDADALANDGE
@RiteshIngle-h8m
@RiteshIngle-h8m 2 месяца назад
चांगलं काही तरी केलं असतं तर इथपर्यंत येण्याची गरजच पडली नसती
@aryandigitalsolutions28
@aryandigitalsolutions28 2 месяца назад
काय हवा बिवा नाही... पैलवानाच नाव घेतलं की आपण viral होतो यासाठी अटा पिटा सुरू आहे...😅
@sagarhinganesarkar
@sagarhinganesarkar 2 месяца назад
ज्या प्रमाणे पाऊस पडला की छत्र्या उगवतात तश्याच प्रकारे निवडणूक आली की यांच्या सारख्या प्रत्येक निवडणुकीत कितीतरी इच्छुक येतात आणि पराजयाची धूळ खाऊन पाच वर्ष गायब होतात.
@SanketKale-f7j
@SanketKale-f7j 2 месяца назад
आता ताईंना बोलावेच लागेल, कारण ज्यांचे काम नसतात ते फक्त बोलबच्चनच करतात 😂
@PradyotSane
@PradyotSane Месяц назад
सुलभा ताई आपण काय केलं ते सांगा 😅
@sudhakarpawar939
@sudhakarpawar939 2 месяца назад
MVA
@mayurlandge8635
@mayurlandge8635 2 месяца назад
विजया मॅडम तुमचा अभ्यास खुप कमी दिसतोय , 😮
@PradyotSane
@PradyotSane 2 месяца назад
सुलभा ताई खरंच काही ठोस काम केलं आहे का?"
@VikasDunghav
@VikasDunghav Месяц назад
भोसरी मध्ये उड्डाण पुलाखाली खूपचघाण आहे
@Sachintapkir-o1e
@Sachintapkir-o1e 2 месяца назад
हे आपलं काम आहे का की दुसऱ्यांच्या कामावर टीका करणं?
@PradyotSane
@PradyotSane 2 месяца назад
इथ फक्त रविभाऊ येणार बाकीच्यांनी बाजूला सारून माशा मारायच्या फक्त.....आता तिकीट रविभाऊ यांना मिळणार म्हणून रडत आहे ही बाई 😅😂😢😂😅😂😢
@RohanRaut-s6p
@RohanRaut-s6p 2 месяца назад
सुलभा ताई ❌ बोलबच्चन ताई ✅
@Amar-u3b
@Amar-u3b 2 месяца назад
पाठ का झेपेल का तुम्हाला पैलवणाची😅
@NitinKale-j3y
@NitinKale-j3y Месяц назад
Taai 2 वेळा चितपट दिलाय यांनी सगळ्यांना आता पण आपण एकत्र येऊन काही बिघडणार नाही..
@RaviMhaske-h8s
@RaviMhaske-h8s Месяц назад
Only dada
@sagarhinganesarkar
@sagarhinganesarkar 2 месяца назад
ताई तुम्ही आणि तुमच्या पक्षाच्या एकाही उमेदवाराला पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या निवडणूकीत भोसरी विधानसभा मतदारसंघात एकही नगरसेवक निवडून येता आले नाही आणि तुम्ही ही कोणाला निवडून आणले नाही.. चालल्या आदर्श आमदार व्हायला 😅
@Manojshelke9090
@Manojshelke9090 Месяц назад
New Addmission 😂
@PranavUndarkar
@PranavUndarkar 2 месяца назад
सुलभा ताई किती बोलता तुम्ही काही कामे पण करा हो.
@vickypawar-c7f
@vickypawar-c7f 2 месяца назад
😂😂 बस करा ताई अजून किती हसवणार खोटे बोलण्याची पण काही लिमिट असते
@PradyotSane
@PradyotSane 2 месяца назад
बस करा ताई अजून किती हसवणार खोटे बोलण्याची पण काही लिमिट असते
@shankarpawar-jm3jj
@shankarpawar-jm3jj Месяц назад
Aata.Ajit.Bahau.M.L.A.Honar
@mayurlandge8635
@mayurlandge8635 2 месяца назад
पावसाळी बेडूक 😂
@The_Hinduism_9
@The_Hinduism_9 12 дней назад
Scripted 😂
@vishwanathpatekar502
@vishwanathpatekar502 2 месяца назад
जय भवानी जय शिवाजी जय महाराष्ट्र जय शिवसेना मूळची पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे ! या वेळी नगर पालिका विधान सभा जास्त जागा आपल्या नक्की 200टक्के येणार !एक निष्ठ शिवसैनिक !
@sandeepvr04
@sandeepvr04 2 месяца назад
आमदार होण्याच्या आधीच किती परिपक्वता आहे ताई तुमच्याकडे. अशी सुसंस्कृत लोकं राजकारणा मध्ये पुढे आले पाहिजे.
@narendrashinde756
@narendrashinde756 2 месяца назад
atyant nikrust darjache raste, atikraman kelele footpath
Далее
Гравировка на iPhone, iPad и Apple Watch
00:40