Can I ask you 1 question I'm a South indian mangalorean And in my brother in laws house we Have a maharashtrian brahmin Daughter in law So I know all the rituals as well as I'm staying in mumbai Since 70 yrs What I want to know is for Padwa you change the vati which is Ulti into straight but kaajal changed It very fast within 15 days so I'm Confused every one has their own Tradition
स्ट्रगल करत हे भरभरून सुख बघायला आज मिळते आहे. कीती छान. सुनेच आदरातिथ्य सुवासिनी च्या साक्षीने केले. ह्यात च सगळा वसा काकुंनी बहाल केलेला आहे. काजल नी आता पुर्ण त्वास न्यायचा आहे. ज्या घरात आनंदी आनंद झरा शांतता आदर असतो तेथे लक्ष्मी चा वास असतो. त्या घरात लक्ष्मी नकळतपणे असते च असते. पप्पु काजोल मागे खंबीरपणे काकु आहे तच. ह्या साठी तुमचे त्रिवार अभिनंदन. शुभेच्छा. वेगळं काही दिसलं की दिलु मस्त जवळ त्या त्या ठिकाणी जाऊन थांबते किती छान. सगळ्यांना बघुन मस्त झोपी जाते. रक्षण करते एक प्रकारे.
अखंड सौभाग्य...वती...भव...शुभ....दिवसींची...बधाई...लाल..रंग...साडी..... छान सुंदर रचना.....ईशवर....सगळेनां...सुखी...ठेव...मेरे...विचाराेंकाे...महान..बनाये...हमारे..ऊपर...क
Very nice vlog! Pappu,tumhi doghani mummy la namaskar karayla hava hota.Kajol is so....sweet completely suiting as daughter- in - law to your mummy.Yours is a lovely family.God bless u all.
खूप छान हो ताई 👌असाच सन्मान जर प्रत्येक सासूने सुनेचा केला तर सुन पण सासूचा मान ठेवेल आणि मन पण राखेल 🙏दोघींमध्ये गोडवा राहील 👌आणि सासूला मुलीची माया अन सुनेला आई ची छाया मिळेल 😘🥰♥️प्रेम दिल्यानी प्रेम मिळतं ♥️नुसत्याच एकमेकांकडून अपेक्षा ठेवल्या तर उपेक्षा चं मिळते 👍
Pappu u mummy so so sweet love ing kajal as a daughter ❤ this good relationship will always help u mummy n u in long-term gods blessings 🙌 will be definitely be there
नमस्कार मी आमदाबाद ला राहते शुभांगी ताई आेम काजल नमस्कार तुमचे व्हीडीओ पाहते तुम्ही सुरतला येता पण मी नासीक ला १७तारखेलाजातेअसेकधीआमदाबादलायापणमीहेलीहीलेतेमलावाचुनमलाकळेलमाहितपडेलआमदाबादलायामाहेरनासीकआहे
Hello shubhangi mavshi Hello omkar Hello kajal and Hello dilu Mala tumche sarv videos khup aawadtat me nehmi baghate. Mala fhakt ekach prashn vicharaycha aahe omkar la ki tu kuthe kamala aahes? Mhnje earning sathi tu kay kartos? N kajal pan working aahe ka?