Тёмный

मंगळागौरीचे खेळ | Mangalagaur Khel  

Puneri Vyakti
Подписаться 1,9 тыс.
Просмотров 30 тыс.
50% 1

मंगळागौरीचे खेळ खूपच प्रसिद्ध आहेत. हल्ली तर खास मंगळागौरीच्या खेळांचे कार्यक्रमही आयोजित करण्यता येतात. यामध्ये फुगडी हा प्रकार खूपच प्रसिद्ध आहे. त्याशिवाय झिम्मा आणि इतर खेळही गाण्यांसह खूपच मजेशीर असतात. यामध्ये साधारण 110 खेळांचा समावेश आहे. या सर्व खेळांमुळे शरीराच्या विविध अवयवांना व्यायाम होतो. पूर्वीच्या काळी सतत घरकामात असणाऱ्या महिलांना या मंगळागौरीच्या निमित्ताने आपल्या मैत्रिणींशी खेळण्याच आनंद घेता यायचा. हे खेळ खेळताना महिला गाणी म्हणत आनंद घेत असत. मंगळागौरीचे हे व्रत कष्टाचे आणि दमायचे नसून चपलता देणारे, चैतन्य आणणारे आणि एकजुटीचा आनंद देणारे आहे असे म्हटले जाते. यामध्ये बस फुगडी, वटवाघूळ फुगडी, फिंगरी फुगडी, तवा फुगडी, आगोटापागोटा, गाठोडे, लाटा बाई लाटा, करवंटी झिम्मा, सासू - सून भांडण, अडवळ घुम पडवळ घुम, सवतीचे भांडण, साळुंकी असे अनेक खेळ खेळवण्यात येतात. साधारणतः 21 प्रकारच्या फुगड्या आणि 6 प्रकारचे आगोटेपागोटे यामध्ये समाविष्ट आहेत. त्यामुळे मंगळागौरीच्या पूजेला महिलांना नेहमीच मजा येते. यावेळी खास मराठी उखाणेही घेतात. आपल्या नवऱ्याचे नाव उखाण्यातून घेण्याची मजाच काही वेगळी आहे.
#pune
#mangalagauri
#मंगळागौर
#सण
#maharashtra
#श्रावण
#श्रावण_सोमवार
#shravan
#स्त्री
#women
मंगळागौर| मंगळागौर खेळ| मंगळागौरी| मंगळागौरी उखाणे| चला खेळूया मंगळागौर २०२४| मंगळागौर 2021| मंगळागौर 2024| मंगळागौर पूजा| मंगळागौर गाणी| मंगळागौर उखाणे| मंगळागौरी आरती| मंगळागौरी पूजा| मंगळागौरी पुजा| मंगळागौर रांगोळी| मंगळागौरी टिप्स| मंगळागौर कशी करावी| मंगळागौर कधी करावी| चला खेळूया मंगळागौर| मंगळागौर माहिती मराठी| मंगळागौरी पुजा विधी| श्रावणी मंगळागौर विशेष| मंगळागौरी साठी उखाणे| मंगळागौरी पुजा साहित्य| स्वानंदीची पहिली मंगळागौर| mangalagaur 2022 मंगळागौर खेळ

Развлечения

Опубликовано:

 

24 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 59   
@rekhahirave9002
@rekhahirave9002 26 дней назад
खूप खूप छान खेळ अभिनंदन
@smitadesai8624
@smitadesai8624 Месяц назад
मस्त झाले खेळ सगळेच
@sumitidixit7603
@sumitidixit7603 28 дней назад
खूप छान खेळ
@PuneriVyakti
@PuneriVyakti 28 дней назад
Subscribe our channel
@supriyakulkarni6502
@supriyakulkarni6502 Месяц назад
खूप सुंदर खेळ, मी प्रत्यक्ष पहिला
@VasantMandhare-ys7on
@VasantMandhare-ys7on Месяц назад
मंगळागौर कार्यक्रम खूप छान ताई
@PuneriVyakti
@PuneriVyakti Месяц назад
आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा
@sushamatamhane3951
@sushamatamhane3951 Месяц назад
वा खूप छान आणि खूप वेगवेगळ्या प्रकारचे खेळ बघायला मिळाले. अगदी दुर्मिळ होत गेलेले फुगड्यांचे आणि इतर प्रकारचे खेळ बघायला खूपच मजा आली. गायत्री तुझा सहभाग आणि तू खेळलेले खेळ बघायला खूपच छान वाटले
@PuneriVyakti
@PuneriVyakti Месяц назад
आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा
@shilpagorhe3025
@shilpagorhe3025 Месяц назад
❤❤❤❤❤
@PuneriVyakti
@PuneriVyakti Месяц назад
Please subscribe our channel
@ambikadhuri
@ambikadhuri Месяц назад
खूप छान खेळ
@PuneriVyakti
@PuneriVyakti Месяц назад
धन्यवाद आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा
@smitapathak2155
@smitapathak2155 Месяц назад
खूपच सुंदर खेळ आहेत सगळेच. आपली संस्कृती जपता आहात याचा सार्थ अभिमान आहे. खूप खूप शुभेच्छा ❤
@PuneriVyakti
@PuneriVyakti Месяц назад
धन्यवाद.. आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा
@vrushalijoshi73
@vrushalijoshi73 Месяц назад
खूपच छान❤
@ishaanlambe4573
@ishaanlambe4573 Месяц назад
खुप प्रकारचे खेळ उत्तम दाखवले .खूप खूप अभिनंदन.
@PuneriVyakti
@PuneriVyakti Месяц назад
धन्यवाद...आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा..
@ishaanlambe4573
@ishaanlambe4573 Месяц назад
सुंदर
@shilpapawar748
@shilpapawar748 Месяц назад
खूपच सुंदर आणि energetic women ❤
@PuneriVyakti
@PuneriVyakti Месяц назад
Subscribe our channel
@meenakshikulkarni3696
@meenakshikulkarni3696 Месяц назад
नविन नवरीला जुन्या संस्कृतीची नव्याने ओळख करून देणारी. मंगळागौर आपली संस्कृती खूप छान 💐👌👌🙏🙏
@PuneriVyakti
@PuneriVyakti Месяц назад
अगदी बरोबर... आम्ही आमच्या चॅनलद्वारे आपल्या संस्कृतीची ओळख करून घेण्याचा प्रयत्न करत असतो.. तेव्हा आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा
@pradeepratnaparkhe9310
@pradeepratnaparkhe9310 Месяц назад
छान सुंदर आहेत खेळ 😊🎉
@PuneriVyakti
@PuneriVyakti Месяц назад
Subscribe our channel
@dipalikulkarni3538
@dipalikulkarni3538 Месяц назад
खुप छान
@pradnyakale9145
@pradnyakale9145 Месяц назад
वा खूप खूप छान
@padmakorpe7234
@padmakorpe7234 Месяц назад
खूप छान मस्त 👍👌🙏
@PuneriVyakti
@PuneriVyakti Месяц назад
आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा
@shailajadhav986
@shailajadhav986 Месяц назад
Khupach chan🎉
@HirabaiBatawal-yq1jg
@HirabaiBatawal-yq1jg Месяц назад
फारच छान आहे 🙏🙏
@PuneriVyakti
@PuneriVyakti Месяц назад
धन्यवाद माऊली आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा
@vaishalirudrawar8144
@vaishalirudrawar8144 Месяц назад
@nehakulkarni3990
@nehakulkarni3990 Месяц назад
खुपच छान
@VishwambariPatankar-fy4qo
@VishwambariPatankar-fy4qo Месяц назад
Zimma khupch fast vatla
@jayashreegokhale1553
@jayashreegokhale1553 Месяц назад
खुप छान खेळ ❤
@ajitrajurkar
@ajitrajurkar Месяц назад
खूपच छान . तुमची एनर्जी कौतुकास्पद आहे . संपूर्ण टीम ला खूप शुभेच्छा 🎉
@PuneriVyakti
@PuneriVyakti Месяц назад
आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा
@veenakulkarni3087
@veenakulkarni3087 Месяц назад
खूप छान. जोश उत्तम. आवडले खेळ. All the best.
@PuneriVyakti
@PuneriVyakti Месяц назад
धन्यवाद आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा
@meenakulkarni4671
@meenakulkarni4671 Месяц назад
छान छान
@poojawaikar2621
@poojawaikar2621 Месяц назад
Khup chan saglani khup chan kele Khup athavan ali ahmi sudya hoto teva
@PuneriVyakti
@PuneriVyakti Месяц назад
Please subscribe our channel
@bansurivedasatish
@bansurivedasatish Месяц назад
फारच सुरेख 🎉❤
@PuneriVyakti
@PuneriVyakti Месяц назад
धन्यवाद आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा...
@shubhangikandalgaonkar5709
@shubhangikandalgaonkar5709 Месяц назад
Mastaaa ❤❤
@PuneriVyakti
@PuneriVyakti Месяц назад
Thanks please subscribe our channel
@gayatrighodke5794
@gayatrighodke5794 Месяц назад
😊❤ मस्त
@PuneriVyakti
@PuneriVyakti Месяц назад
धन्यवाद आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा
@SeemaBhagat-he7wg
@SeemaBhagat-he7wg Месяц назад
Khup chan,
@PuneriVyakti
@PuneriVyakti Месяц назад
आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा
@umaganbote9003
@umaganbote9003 Месяц назад
Apratim ❤❤
@PuneriVyakti
@PuneriVyakti Месяц назад
आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा
@harishsawant3903
@harishsawant3903 Месяц назад
खूपच छान ❤
@PuneriVyakti
@PuneriVyakti Месяц назад
आमच्या चैनलला सबस्क्राईब करा
@rajanikulkarni3157
@rajanikulkarni3157 Месяц назад
खुपच सुंदर
@PuneriVyakti
@PuneriVyakti Месяц назад
@@rajanikulkarni3157 आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा
@sunilbhide1674
@sunilbhide1674 Месяц назад
छान
@PuneriVyakti
@PuneriVyakti Месяц назад
Subscribe our channel
Далее
Нокаутировал двоих амбалов
0:23