Тёмный

मंगळागौर आणि फुगडी ची धम्माल मजा |  

Shree Tashi Sau
Подписаться 606
Просмотров 475
50% 1

मंगळागौर आणि फुगडी ची धम्माल मजा | #fugadi #dance #paramparik #mangalagiri ‎‪@ShreeTashiSau‬ #new
महाराष्ष्ट्र राज्याला विविध प्रकारच्या संस्कृतीलाभलेल्या आहेत त्यातील एक पारंपरिक प्रकारम्हणजे फुगडी होय. फुगडी विकिपीडियाच्या माहितीनुसार 21 प्रकारच्या असतात. जस की कासवफुगडी, नखुल्या फुगडी, बस फुगडी, लोळण फुगडी,भुई फुगडी, एक हाती फुगडी' असे प्रकार आहेत. फुगडी हा खेळ् खेळताना 2 किंवा अधिक व्यक्तीजास्तीत जास्त 8 मुली एकत्र येउन हा खेळखेळतात. फुगडी खेळताना मुली एकमेकांना कोडी,उखाणे, घालत पक, पक (पकवा) असा तोंडीआवाज करून पिंगा घालतात. यामध्ये खूप व्यायामतर होतोच मात्र आपली मराठी संस्कृती जपली जाते.
हा खेळ खेळताना दोन महिला एकमेकाचे दोन्हीहाताचे पंजे पकडतात व अक्षाभोवती उड्या मारीतगोल-गोल फिरतात. जो थकेल तो पराजित होतो.फुगडी हा खेळ जास्त करून गणपती विसर्जन,मंगळागौर, नवरात्र, पंढरपूर वारी अश्या मंगल प्रसंगीखेळतात.
तर अश्या प्रकारे फूगडी ह्या खेळाचे महत्व आहे फक्तमहिलाच हा फुगडी खेळ खेळतात अस नाही, तरपंढरपूर वारीमध्ये पुरुष मंडळी सुद्धा विट्ठलनामघोषात तल्लीन होऊन आवर्जून फुगडी हा खेळ खेळतात.
fugadi, fugadi marathi song, fugadi song, fugadi fu, fugadi fugadi, fugadi varkari, fugdi mazi sandli g, fugadi fu bai fu fugadi fu, fugadi pakhawaj, fugadi fu song, fugadi ka gana, fugadi geet, fugadi fu gana, फुगडी वारकरी, फुगडी, फुगडी गाणी, फुगडी माझी सांडली ग, फुगडी song, फुगडी नृत्य, फुगडी गीत, फुगडी पखवाज बोल, फुगडी खेळाची माहिती मराठी, फुगडी ची गाणी, फुगडी डान्स, फुगडी गाणी dj, फुगडी वारकरी संप्रदाय, फुगडी खेळाची माहिती, मंगळागौरीची गाणी, मंगळागौर, मंगळागौर डान्स, मंगळागौरीचे खेळ, मंगळागौरीची गाणी डान्स, मंगळागौरीची गाणी व खेळ, मंगळागौर dance, मंगळागौर खेळ, मंगळागौर सूत्रसंचालन, मंगळागौरीची आरती, मंगळागौरीची पूजा, मंगळागौर माहिती, मंगळागौरीची गाणी बाईपण भारी देवा, मंगळागौरी dance
#maharashtra #mumbai #india #pune #marathi #ig #love #instagram #photography #instagood #status #delhi #bhfyp #nashik #marathimulgi #marathistatus #kerala #nature #punekar #follow #kolhapur #marathimulga #like #indian #likeforlikes #trending #maratha #desha #travel #satara
#youtube #youtuber #instagram #music #love #spotify #tiktok #follow #like #explorepage #youtubers #youtubechannel #gaming #twitch #video #instagood #hiphop #memes #viral #subscribe #gamer #rap #facebook #explore #ps #art #soundcloud #k #artist #trending

Опубликовано:

 

7 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 4   
@YogeshGhadigaonkarkokan
@YogeshGhadigaonkarkokan 7 дней назад
Nice🥰
@ShreeTashiSau
@ShreeTashiSau 7 дней назад
Thanks 🤗
@3mstation
@3mstation 6 дней назад
Paise moju aamhi sa shambhar Shree dev aadinath pavanai fugadi mandal shirvande fugadi ghalanyat ek number..........
@ShreeTashiSau
@ShreeTashiSau 6 дней назад
@@3mstation dhanyawad jastit jast share Kara. 🙏
Далее