Тёмный
No video :(

मंदिरात आसरा घेतला, पुजाऱ्यांकडूनच अत्याचार झाले, ठाण्याच्या Akshata Mhatre यांच्यासोबत काय घडलं ? 

BolBhidu
Подписаться 2,1 млн
Просмотров 1,8 млн
50% 1

#BolBhidu #AkshataMhatre #ThaneCrime
नवी मुंबई आणि कल्याणला जोडणाऱ्या पाईप लाईन रोडवर असलेलं हे मंदिर शहरापासून एका बाजूला आहे. टेकडीवर असलेलं मंदिर आणि आजूबाजूला घनदाट जंगल यामुळं इथे एरव्ही फारशी गर्दी नसते. याच घोळ गणपती मंदिराच्या परिसरात ९ जुलैला एका ३० वर्षीय विवाहितेचा मृतदेह आढळल्याची तक्रार पोलिसांना मिळाली. मृतदेहाची अवस्था बघून महिलेची हत्या झाल्याचा संशय पोलिसांना आला. तपासाला सुरुवात झाल्यावर या मंदिरातच सेवेकरी आणि पुजारी म्हणून काम करणा-या तीन जणांवर संशय आल्यानं पोलिसांनी त्यांना ताब्यात घेत चौकशी केली. या चौकशीत समोर आली ती धक्कादायक माहिती. ३० वर्षीय अक्षता म्हात्रेच्या निर्घृण हत्येची..
घरात वाद झाल्यानं मानसिक तणावात असलेली अक्षता शिळफाट्याच्या या घोळ गणपती मंदिरात आली होती. त्यावेळी या तीन पुजा-यांनी तिच्या एकटेपणाचा गैरफायदा घेतला आणि तिच्यावर अत्याचार करुन तिची हत्या केल्याची माहिती पोलिस तपासात समोर आली आहे. देवाच्या दारात एका महिलेवर मंदिरातल्याच सेवेक-यांनी अत्याचार करुन ठार केल्यानं या तिघांवर कठोर कारवाई करण्याची मागणी सोशल मीडियावर करण्यात येत आहे. पण एकीकडं ही मगणी होत असतनाच अक्षताच्या माहेरच्यांनी मात्र या तिच्या हत्येसाठी तिच्या सासरच्यांना जबाबदार धरलंय. तिच्या सासरच्यांना शिक्षा करण्याची मागणी अक्षताच्या घरच्यांकडून होत आहे. हे संपूर्ण प्रकरण आहे काय, जाणून घेऊयात या व्हिडीओमधून.
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
bit.ly/Subscrib...
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / ​bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu.com
➡️Website: bolbhidu.com/

Опубликовано:

 

13 июл 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 3,9 тыс.   
@krinjal_patil6563
@krinjal_patil6563 Месяц назад
दादा आम्हाला तुझे 1500 नको आमच्या लाडक्या बहिणीला न्याय दे हीच आमची भाऊबीज दादा अक्षताला न्याय दे
@vivekkhairnar9278
@vivekkhairnar9278 Месяц назад
अगदी बरोबर आहे 👍
@Vaibhav-vt1mm
@Vaibhav-vt1mm Месяц назад
महिला मुलीनं Alert राहायला हवं असे मनुष्यरुपी हैवान सगळीकडे आहेत
@swagatsawant
@swagatsawant Месяц назад
🥴 वडाची साल पिंपळाला
@sbsediting9133
@sbsediting9133 Месяц назад
Aaropi Hindu ho ya muslim fasi ki saza honi chahiye 😢
@reshmaparshetye5627
@reshmaparshetye5627 Месяц назад
माहेरी आधार हवा...पारंपरिक रूढी नको...हक्काने माहेरी येता आल पाहिजे
@aslamkachhi1466
@aslamkachhi1466 Месяц назад
स्त्री कुठल्याही समाजाची असो ती आज सुरक्षित नाही फक्त अपराधी बघून किंवा त्याचा धर्म बघून लोक जागी होतात अस न करता सर्व अपराध्याना एकच नजरेतून बघितले पाहिजे तो कुठल्याही धर्माचा असो.! या ताईला न्याय मिळो हीच प्रार्थना 🙏
@vedantdangre5234
@vedantdangre5234 Месяц назад
सगळ्यात पहिला पोलिसांवर कारवाई झाली पाहिजे. तपासा पेक्षा दादागिरी वाढली आहे सामान्य लोकांवर.
@jyotipagire6552
@jyotipagire6552 28 дней назад
पोलीसांच्या आई व बहीणीवर झालं असतं तर
@nanakasabe3750
@nanakasabe3750 25 дней назад
Ka, police yechaver ka rag aahe
@vedantdangre5234
@vedantdangre5234 18 дней назад
@@nanakasabe3750 काही पोलिस तपासा veli सहकार्य करत नाही, मस्तीत बोलतात. Video मध्ये mention केल आहे.
@vedantdangre5234
@vedantdangre5234 16 дней назад
@@nanakasabe3750 पोलिस तपासा वेली ऐकून घेत नाही, तत्काळ action घेत nahi. विचारल तर मस्तीत बोलतात. Video मध्ये हे mention केल आहे.
@shubhamshelke358
@shubhamshelke358 24 дня назад
मंदिरात देव नसतो हे सिद्ध झाले 🙏🏻
@anjaliteli7156
@anjaliteli7156 16 дней назад
या कली युगात देव मंदिरात नाही तो माणसांत आहे आणि राक्षस पण माणसात आहे...प्रत्येकाने ठरवायचय कि देव होवून अमर व्हायचय कि राक्षस होवून मरायचय...
@varrr1730
@varrr1730 10 дней назад
Lok rakshas zalit devala dosh nka deu jyacha tyacha karamachi fale bhogat ahet ata pratekajan tymule apla karm ksa ahe hyavr apla depends ahe
@aakashjaunjal3865
@aakashjaunjal3865 Месяц назад
सर्व महिलांना देखील विनंती आहे, भांडण अडचण समस्या सर्वांच्या आयुष्यात आहे, पण अशा कठीण प्रसंगी केवळ आपले आई वडील भाऊ बहिण जवळचे नातेवाईक यांच्याकडे आसरा घ्यावा. बाहेरील कुठल्याच लोकांवर कोणत्याही परिस्थितीत कधीही विश्वास ठेवू नये.
@sumabhalerao8313
@sumabhalerao8313 Месяц назад
बरोबर आहे सर
@pratikshakalekar5968
@pratikshakalekar5968 Месяц назад
True..... 👍
@shivanandkomu5818
@shivanandkomu5818 Месяц назад
Pn dev pn tar aai vadil sarkhe aahe na mandir madhe bhakt chi jimmedari devachi aaste itka sagala zla tehva dev khute zhak maratv hote ?
@amolrtidke7829
@amolrtidke7829 Месяц назад
काही प्रकरणांत महीलांनी माहेरच्या लोकांशी संबंध ठेवलेला नसतो. मग असे काही बिकट प्रसंग उद्भवतात तेंव्हा सोबत कोणाचीच नसते. आणि महीलांच्या नेमक्या अश्याच परिस्थितीचा फायदा मनुष्य प्रजातीतील लांडगे-कोल्हे घेतात.
@Deepalinair_10
@Deepalinair_10 Месяц назад
​@@shivanandkomu5818बघा ना ताई.बिचारी अक्षता देवाचा आधार घ्यायला गेली त्याच्यावर विश्वास ठेवून पण देवाने सुद्धा पाठ दाखवली.देवावर पण विश्वास नाही राहिला आता.
@marutibhangare6659
@marutibhangare6659 Месяц назад
मुख्यमंत्री साहेब या बहिणीला न्याय मिळावा ही अपेक्षा.
@riteshganwir1806
@riteshganwir1806 Месяц назад
भाऊ मुख्यमंत्री तो महाराष्ट्र चा नाही गुजरात च आहे
@godofliberty3664
@godofliberty3664 Месяц назад
गुजराती गुलामांना महाराष्ट्रातील लोकांविषयी काहीच आपुलकी नाही.
@Kaakabaakskshd
@Kaakabaakskshd Месяц назад
Gujju gaddarakadun ky apeksha
@rhitptil5237
@rhitptil5237 Месяц назад
​@@riteshganwir1806मग तुझं घर गुजरात ला आहे इथे कश्याला बोंबलतोस...
@rhitptil5237
@rhitptil5237 Месяц назад
​@@Kaakabaakskshdगप र टोमणेबहाद्दार, jcb सम्राट 😜😜😜
@happilyforever.aashuhappil2972
@happilyforever.aashuhappil2972 Месяц назад
😢😢😢😢😢घरात भांडणे झाली म्हणून मंदिरात आसरा घेणारी ही बहीण सुरक्षित नाही या पेक्षा काय जास्त ओळख असावी रानटीपानाची मुख्यमंत्री दादा ऐकताय ना द्या न्याय
@mibhartiya
@mibhartiya Месяц назад
Freezer chyaa tai la Nyay law ni dila pahije ki sarkaar ni?? Tevha law aathavto nahi ka ??
@happilyforever.aashuhappil2972
@happilyforever.aashuhappil2972 Месяц назад
@@mibhartiya संविधानात आहेत कायदे चांगले पण ते लागु करणारे लोक नालायक आहेत त्याच काय?
@DayanandSwami-wy1xy
@DayanandSwami-wy1xy 28 дней назад
Tya baaichya ghari nay Rahat mantri vedya bhokachya tumhi Kay karta re tumhala samjat ka tujhi bayko rahili asti tar Kay asach bola asta ka tu
@india_u
@india_u 19 дней назад
Ha ch Jr muslim astatr hindu jahe wha mhnle aste sagle
@maheshnakte1507sm
@maheshnakte1507sm Месяц назад
देवाच्या आवारात अश्या गोष्टी झाल्यावर देव नक्कीच नाहीत हे सिद्ध झालं चमत्कार फक्त नावाला जे आहे ते नशीब आणि कर्म त्या नराधमाना फाशी झालीच पाहिजे न्याय मिळाला पाहिजे
@RushikeshGaikwad-zz3mb
@RushikeshGaikwad-zz3mb Месяц назад
महाराष्ट्र आपला, मंदिरे आपली, मग परराज्यातले पुज्यारी आपल्या मंदिरात कशासाठी?
@bhartiya777
@bhartiya777 Месяц назад
महाराष्ट्र मधल्या एका ब्राह्मणाचे जगणे मुश्किल केले आहे काहीनी म्हणून मराठी ब्राह्मण जॉब करतात परदेशात राहतात महाराष्ट्र मध्ये जे मंदिरात ब्राह्मण आहेत ते जास्त बोगस आहेत त्यांची चौकशी करून बघा त्यांना धड पूजा विधी येत नाही मंत्र उलटे पालटे बोलतात फक्त पैसा लुटण्यासाठी 🙏
@godofliberty3664
@godofliberty3664 Месяц назад
देव सर्व हिंदूंचाच असला तरी पुजारी मात्र बामणच ठेवला जातो.
@LinkHubHere
@LinkHubHere Месяц назад
@@godofliberty3664 💯💯
@testdata715
@testdata715 Месяц назад
Baman aso naso pan Marathi pujari ka nahi?
@user-vo8bl3bj5x
@user-vo8bl3bj5x Месяц назад
​@@godofliberty3664 sagle dev bramhan ahe manun pujari pn bramhan ch asava 😂😂😂 samjhla ka obc shudra 😂😂😂
@sk.sudarshan
@sk.sudarshan Месяц назад
मला हे समजत नाही की संपूर्ण चारही बाजूला आगरी समाजाची गावे असताना तिथे उत्तर प्रदेशचे पुजारी कसे आले स्थानिक पुजाऱ्यांना का ठेवलं गेलं नाही आगरी समाजाने या बाबतीमध्ये उठाव करायला पाहिजे आणि त्यांना तिथून पुजाऱ्यांच्या सकट त्यांची जहागीरदारी येथून हटवायला पाहिजे हे व्हायलाच पाहिजे
@Ramesh-ws9jw
@Ramesh-ws9jw Месяц назад
होणार नाही. आगरी काय जवळपास ९०%मराठी माणूस हिंदुत्वाच्या नावाखाली गंडला आहे. हे युपी बिहारी लोकांनी हिंदू हिंदु करत सगळीकडे आपली एन्ट्री केली आहे. आपल्यातलं बालवाडी नापास अंगुठा छाप लाळ चाटू गुलाम यां युपी बिहरिंची अक्षरक्ष लाळ चाटत आहेत. फक्त मुस्लिम समजला कापून काढू हा एकमेव अजेंडा या उत्तर भारतीयांनी आपल्या डोक्यात भरवला आहे. आगरी कोळी बांधव मोठ्या प्रमाणावर या हिंदुत्वाच्या ट्रॅप मध्ये अडकले आहे .ही वस्तू स्थिती आहे.
@gousshaikh4092
@gousshaikh4092 Месяц назад
Agri Samajacha ek hi Neta bolla nahi
@mehesh_6766
@mehesh_6766 Месяц назад
अरे बाबांनो मंदिराचा पुजारी नक्कीच बाहेरचा आहे पण तो खूप चांगला माणूस आहे तो गावी गेलेला हे 2 लोकं कोण होते माहित नाही पण तो साधू च्या वैशात आहे तो गोठ्यावर कामं करायचा
@anilgaikwad2202
@anilgaikwad2202 Месяц назад
Brahman samaj ek adarsh samaj ahe khaskarun Maharashtra madhil brahman ek adarsh samaj ahe aropiche mul shodha nakkich dusarech nighanar
@ChetanDakre
@ChetanDakre Месяц назад
Aagri mutton khanyat vyast ahet, aagryanchya chaalit jast bhaiyye ahet
@vishwjeetnaik9531
@vishwjeetnaik9531 28 дней назад
या पुढे महाराष्ट्रात मंदिरात हे उत्तर भारतीय पुजारी कोणीही ठेवु नका
@aakashkadam1489
@aakashkadam1489 29 дней назад
ताईला भावपूर्ण श्रद्धांजली😢 तुमचा देव मंदिरात असता तर आज वाचवला ताईला पण या जगात देव नाही मी आता लोकांना कळेल मी मंदिरात पुजाऱ्याचे पोट नाही तर चोट आहे
@ayushserviceprovider26
@ayushserviceprovider26 27 дней назад
Masjid madhe Ola asto ka
@JuilyTeli
@JuilyTeli 27 дней назад
Tu gpp re nilya...mansani kelelya parprantiyanchya krutyala dev ky krnar..
@parkashgala2336
@parkashgala2336 Месяц назад
तीनही आरोपी युपि बिहार चे आहेत।। कडक कार्यवाही झाली पाहीजे।। जय महाराष्ट्र।। उत्तर
@gousshaikh4092
@gousshaikh4092 Месяц назад
Tini Aropi brahman Aahe
@Da-litrahul
@Da-litrahul Месяц назад
​@@gousshaikh4092 jati vr naku bolu te hindi bhashik ahet
@rajeshwareedeshpande4961
@rajeshwareedeshpande4961 Месяц назад
@@gousshaikh4092 alla landa hindu madhye aag lavayla. Auragya pasun hech dhande chalale yanche
@user-if1ts8cm9c
@user-if1ts8cm9c Месяц назад
हे भैये युपी बिहार समजतात यांना चांगला धड़ा शिवकला पाहिजे
@thegodfather2271
@thegodfather2271 Месяц назад
​@@gousshaikh4092👈🧐 ते आरोपी जिहादी आहेत
@lokeshm1168
@lokeshm1168 Месяц назад
या वरून सर्व मंदिरत्तल्या पुजाऱ्यांची back ground काय आहे ते तपासले पाहिजे. भरपूर ठिकाणी बाहेरील व्यक्ती हे पुजारी आहेत मंदिर आणि अनेक धार्मिक ठिकाणी.
@bhartiya777
@bhartiya777 Месяц назад
बरोबर
@shubhamlondhe5201
@shubhamlondhe5201 Месяц назад
Barobar masjid madhe pn ani vhurch madhe pn maharashtra baheril loka ahet sadhya jyanna aplya Maharashtra chya sanskruti che kahi ghene dene nahi
@sahilrathi4468
@sahilrathi4468 Месяц назад
ते पुजारी नव्हते - पुजारी UP ला गेला होता...
@LinkHubHere
@LinkHubHere Месяц назад
Barobar dharma chya navavr lay bekar kam chalu aahe
@priyankab2647
@priyankab2647 Месяц назад
महाराष्ट्रात काय पुजारी नव्हते का बाहेरचे आणून ठेवतात
@samruddhibhange6984
@samruddhibhange6984 Месяц назад
आज जर या ठिकाणी आनंद दिगे साहेब असते तर, त्यांनी ताबोडतोब निकाल लावला असता.
@shivshahipaithanigoregaon9087
@shivshahipaithanigoregaon9087 27 дней назад
Kharay
@komalmane3996
@komalmane3996 14 дней назад
दिघे साहेबचा शिंदे आहे की बगा काय करतोय का
@siddharthshinde3172
@siddharthshinde3172 Месяц назад
मुंबईमध्ये 98% गुन्हेगारही परप्रांती आहेत पण काही राजकीय मंडळी त्यांच्या राजकीय स्वार्थासाठी त्यांची पाठराखण करतात
@kiranrotkar9413
@kiranrotkar9413 Месяц назад
पुन्हा एकदा परप्रांतीय हटाव मोहीम चालू केली पाहिजे.
@mohangabhale5555
@mohangabhale5555 Месяц назад
तुझ्यात आहे का दम कि इथेच कॉमेंट मध्ये बोलतोय
@chetansawant3023
@chetansawant3023 Месяц назад
तुझ्यात जास्त दम आहे​@@mohangabhale5555
@hindostanzindabad6330
@hindostanzindabad6330 Месяц назад
ते परप्रांतीय नंतर आहेत पाहिले हिंदू आहेत त्यामुळे त्यांना हिंदू म्हण, जसा एखाद्या दुसऱ्या धर्माच्या माणसाने जेंव्हा असले काम केल्यावर डायरेक्ट त्याच्या धर्मा वर आपण अटॅक करतो ना तसा एखादा हिंदूने केला तेंव्हा हिंदुणेच केला असा म्हणायला काही हरकत नाही
@aakashjaunjal3865
@aakashjaunjal3865 Месяц назад
शर्मा ,पांडे,मिश्रा...तथाकथित उच्च जातीय हिंदू अवघड आहे... धर्माचे रक्षक...भक्षक झालेत.
@IndianAli1987
@IndianAli1987 Месяц назад
​@@hindostanzindabad6330 Tuzya ya comment war Kay lihu samzat nahiy..... You are a real Indian Bhava .....
@kalpavrukshapublication
@kalpavrukshapublication Месяц назад
सरकारने कोणतेही राजकारण या मध्ये न करता अक्षता ला लवकर न्याय द्यावा,व हे परप्रांतीय लोंढे महाराष्ट्र बाहेर काढावेत...👏🏻👏🏻
@Cnt390
@Cnt390 Месяц назад
कॉंग्रेस सत्तेत असताना:- कॉंग्रेस ला वोट दिले म्हणुन असे झाले ✅️ BJP सत्तेत असतांना:- यात राजकारण करू नये ❎️
@Ramesh-ws9jw
@Ramesh-ws9jw Месяц назад
असे बोलू नका लगेच हिंदू विरोधी ठराल. आपल्यातले काही बेअक्कल, बालवाडी नापास अंगुठा छाप लाळ चाटू गुलाम हिंदुत्वाच्या नावाखाली या भैय्यांची लाळ चाटून पुसून स्वच्छ करतात.
@narendrakadamkadam9
@narendrakadamkadam9 Месяц назад
​@@Cnt390धन्य झालो कंमेंट्स वाचून 😂
@NanduMahatre-zk6yl
@NanduMahatre-zk6yl Месяц назад
Sagle Ek houn Apn kadu chala
@NanduMahatre-zk6yl
@NanduMahatre-zk6yl Месяц назад
@@Cnt390 paksha nko
@psi652
@psi652 Месяц назад
जितके हे तीन आरोपी तिच्या मृत्यूस जबाबदार आहेत तितकेच तिच्या सासरचेही लोक जबाबदार आहेत...कारण त्यांच्या त्रासामुळेच ती घरातून निघून गेलेली...त्यांनाही शिक्षा व्हायला हवी
@smitagolande2058
@smitagolande2058 Месяц назад
माहेरच्या माणसांनीही वेळीच ,मुलीच्या सासरकडील समस्यांकडे लक्ष दिले पाहजे. नंतर अहसं काही समोर येऊ शकतं. टाळी एका हाताने कधीच वाजत नाही ...ही गोष्ट ही लक्षात घेतली पाहिजे. राग आल्यावर माहेरी किंवा कुणा परिचितांकडे जायला हवं...कुठेही निर्मनुष्य ,अपरिचित ठिकाणी जाऊन बसणे हा ही मूर्खपणाच आहे.जाणारा जाऊन सुटतो पण मागे राहिलेल्यांना अपरिमित त्रास होतो.सगळा दोष सासरच्या लोकांना देणे खूप चुकीचै आहे.दोन्हीकडील बाजूंचा ,परिस्थितीतप
@schandekar6767
@schandekar6767 16 дней назад
Bhau ata tuu ayushat kahi pn jhala tr aai vadhala kde jaunch radshil ka deva kdech bsun v4 krshil naa tila ky mhiti hotaa ticha sbt asss ghadel tyaa doshi la kahi nhi boltaa jicha sbt itk khrabh jhala tila dosh det ahe chukichee teni nhi tr tumcha sarkech lok astat je srva goshtit fkt porila ch dosh detat
@yashwantnakashe6735
@yashwantnakashe6735 Месяц назад
खरच दादा आमच्या आया, बहिणींना तुमचे 1500 रुपये नकोत,फक्त आमच्या आया बहिणींची इज्जत वाचवा
@atultambre7417
@atultambre7417 Месяц назад
राज ठाकरे बरोबर बोलत होते UP वाले ना बाहेर केल पाहजे...
@musicneture3217
@musicneture3217 Месяц назад
मी स्वतः फॅमिली घेउन ऐक वेळ गेलो होतो तरी ते मंदिर खूप वरती जंगलात आहे आणि तिथे कोणतीच लोकवस्ती नाही ना कोणी माणूस दिसतो फक्त मंदिर आणि पुजारी, आणि ज्यावेळी आम्ही खालती उतरत होतो तेव्हा ऐक पुजारी आणि त्याचे काही साथीदार गांजा फुकत पायऱ्या वरती बसले होते, खूप भयानक परिस्थिती होती आम्ही वाचलो, माझी दक्षता म्हणून मी प्रसाद सुधा घेतला नाही, तसेच हे मंदिर जंगलात असल्या मुळे दक्षता म्हणून एक धारदार सुरा घेऊन गेलो होतो.
@somefootprints
@somefootprints Месяц назад
Very horrible 😮
@somefootprints
@somefootprints Месяц назад
Good that you took precaution
@user-nu1uv6iy9h
@user-nu1uv6iy9h Месяц назад
😂😂
@rajrocks3492
@rajrocks3492 29 дней назад
जगात काय हे एकच मंदिर आहे का सुरा घेऊन दर्शनाला जायला... रिस्क आहे तिकडे तर जायचेच नाही
@user-bd5ph7jb4l
@user-bd5ph7jb4l 29 дней назад
👍🏻👍🏻
@JayShivrayJay
@JayShivrayJay Месяц назад
*आज मात्र हे सिद्ध झालं की मंदिरात देव नसतो गाडगे महाराज म्हणायचे लोकांनी त्यांना समजून घेतले नाही जर मंदिरात देव असता तर हे पुजारी ज्यांना देवाचे साक्षात रूप मानले जाते ते असे नराधम ठरले नसते शिवा हे आजच होत नाही तर हिंदू धर्मातील असे खूप ठिकाणी पाहण्यात आले आहे की हे पुजारी लोकच स्त्रियांवर खूप अत्याचार करतात अगदी मंदिरात देवाच्या समोर करतात मग देव त्यांना का बरं लागली शिक्षा करत नाही तर तिथे एखादी देवी का उतरली नाही*
@brandydivekarofficial8845
@brandydivekarofficial8845 Месяц назад
एवढा मोठा crime होऊन सुद्धा ह्या बद्दल News काही दाखवलं नाही... अक्षताला न्याय मिळाला पाहिजे.💯💯💯
@user-qd4wl9we2h
@user-qd4wl9we2h Месяц назад
Aaropi muslim aste tar
@mibhartiya
@mibhartiya Месяц назад
@@user-qd4wl9we2htar news madhye naav aani dharma sangitla nasta… Aani mag dharma nasta fakt criminal asta.
@yogeshpatil7756
@yogeshpatil7756 Месяц назад
या परप्रांतियांना मंदिराचा ताबा कोणी दिला महाराष्ट्रातील जनतेने हे परप्रांतीय जेथे आहेत तिथे त्यांची जागा घेतली पाहिजे काम धंदे सुरू केले पाहिजेत
@prakashthakurdesai692
@prakashthakurdesai692 Месяц назад
ते सगळे जाऊदेत ....स्वतःच्या मंदिरात स्वतःच्या डोळ्यादेखत बलात्कार आणि खून होताना संकट नाशक विघ्न विनाशक गणपती बाप्पा काय करत होते ???
@user-hr6nm5hs7g
@user-hr6nm5hs7g 29 дней назад
माणसाने जगावं तरी कसं नाही घरात शांतता नाही पवित्र ठिकाणी शांतता ना कुठे बाहेर जाण्याचं भरोसा सगळीकडे धोका धोका धोकादायक दुनिया झाली आहे😢😢
@sutsha83
@sutsha83 28 дней назад
😢 ho na
@radhikamodhak683
@radhikamodhak683 28 дней назад
माझी दादांना एक विनंती आहे तुम्ही आज पर्यंत आमच्यासाठी खूप काही केलं पण मात्र आज आम्ही तुम्हाला हक्काने न्यायाची भीक मागतो दादा की अशा गुन्हेगारांना सामान्य लोकांच्या हवाले करा आणि यांना भर चौकामध्ये जाडा कारण घटना कुठेही घडली तर अंगाला काटा येतो आज त्या ताई बरोबर असा गुन्हा घडला कदाचित ही वेळ कधीतरी आपल्यावर पण येईल सतत असंच वाटतं कारण आपल्या महाराष्ट्रात कितीतरी मुलींवर असा अत्याचार घडतो दादा काही नको आम्हाला पण एक सुरक्षित आयुष्य जगायचं आहे विनंती आहे दादा तुम्हाला आशा गुन्हेगारांना भर चौकात जाडल पाहिजे तेव्हा कुठे हे पराक्रम थांबतील 🙏🙏🙏🙏 आणि ताई तुला भावपूर्ण श्रद्धांजली 💐💐😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭
@RS-wp5di
@RS-wp5di Месяц назад
केस कापणे हा नाव्ह्याचा धर्म नाही धंदा आहे, चामाड्यांना शिवणे हा चांभाराचा धर्म नाही धंदा आहे तसेच पूजा पाठ करणे हा ब्राम्हणांचा धर्म नसून धंदाच आहे -महात्मा जोतिराव फुले
@ajitdurge7254
@ajitdurge7254 Месяц назад
❤❤ ekdum barobar
@dr.rohitkulkarni9640
@dr.rohitkulkarni9640 Месяц назад
इंग्रजांना क्रंतिकर्यांची माहिती सांगून इंग्रजांकडून पैसे कमावणे हा फुलेचा धंदा आहे 😊 शिवाजी महाराज म्हणजे वाट भरकटलेला हिंदू म्हणणारा झोटिबा महात्मा कसा ??
@rajeshwareedeshpande4961
@rajeshwareedeshpande4961 Месяц назад
@@RS-wp5di ghari je sarvach pooja kartat te bramhan nastat. Yi astha asate bakti aste.
@pradeepchandanshive3760
@pradeepchandanshive3760 Месяц назад
Ur right siir
@popatkedari9044
@popatkedari9044 Месяц назад
💯
@suparnagirgune7366
@suparnagirgune7366 Месяц назад
एक यु पी, बिहारी, राजस्थानी महाराष्ट्रात येतो तो आधी जम बसवतो आणि मग एकामागून एक यु पी, हरयाणवी, राजस्थानी, बिहारी इकडे आणायला सुरूवात करतो आणि आपली लोकं त्यांना पायघड्या घालतात नंतर अशी प्रकरणे झाली कि नुसतेच तेवढ्या पुरते बोंबा ठोकतात त्या पुढे काही होत नाही त्यामुळे हे लोक सुध्दा घाबरत नाहीत
@sakshi_0223
@sakshi_0223 Месяц назад
Khar bolat tumhi
@poojapawar1366
@poojapawar1366 Месяц назад
Ho khara ahe amcha ikdcha up vala ek bhaiya ahe vai 29 varsh cha ahe darvela Navin Navin muli na lagna karto mhnun jalyat fasvto Ani lagn karat nahi fakkt tyancha shi sharirik sambandh thevto Ani dusri bhetli ki tila sodun deto Ani tya sarv majhya marathi mitrini ahet tyatli ek geli hoti police station la tijhi takarar lihun nahi ghetli ajunhi to Marathi mulina ch fasvto ahe pan kuni tyacha viruddh karvai karat nahi tya muli cha pathi chaku ghevun lagla hota ki tu police stan la ka geli tijha kadun bolnara kunich nahi ahe fakkt aai Ani choti bahin ahe tyana pan dhamkavto to kai karve plz help kara
@smileplease5258
@smileplease5258 Месяц назад
​@@poojapawar1366ho madam theek aahe fakt U.P Bihar che porech crime kartat baki Maharashtra madhe marathi lok kahi crime nay kartat. Majhya ikadche marathi pore swatache mitranche bahini la patavtat ani use and throw kartat hya vishayi tumcha Kay bolna aahe. Crime crime asto fakt U.P ani Bihar ches lok crime nay kartat kiti ase cases yetet jya madhe marathi pore U.p Bihar che pori patavtat ani use and throw kartat majha swatacha Mitra marathi aahe teni U.P chi pori patavli aahe to swata bolti mi marriage nay karnan hya vishay madhe tumcha Kay bolna aahe??
@_Tribal
@_Tribal Месяц назад
​@@smileplease5258 गप रे भाडखाऊ, bhale marathi pora pan crime karat astil, pan tumcha UP, bihar peksha kamich crime kartat, amchat chatrapati shivrayanche sanskar ahet, amhi striyan cha rakshan karnyat adhi pasun prabal ahot. Ani tumhi lok ani tumcha up bihar rape darode loot maar jitne pan vayit goshti ahet, tyat ek number var ahat, lakshat theu bhaiya
@miteshmhatre3403
@miteshmhatre3403 Месяц назад
@@poojapawar1366 tai mag tumhi gavat mothyana hi baab ka nahi sangitali gavatlya sarpanch mothi Manas Kay zopa kadhatay ka?
@swatimore27
@swatimore27 Месяц назад
घरातील एक स्त्री रागाने जाते तेही सकाळी निघून जाते आणी संध्याकाळी झाले तरी येत नाही नवऱ्याने आणी सासरच्या माणसानी माघावर जायला पाहिजे होते atlist नवऱ्याने तरी...असे झापे नसते जर तिचा वेळेतच शोध केला असता...
@Akshay_Jagtap_navy
@Akshay_Jagtap_navy 28 дней назад
मंदिर महाराष्ट्र राज्य मध्ये आणि पुजारी परप्रांतीय भैये,, आणि मराठी लोक अशे नसतात त्यामुळे मराठी लोक राहू दया,, भावपूर्ण श्रद्धांजली ताई 😥
@factsaround.prashantjadhav6521
@factsaround.prashantjadhav6521 Месяц назад
फाशी देण्यात यावी....पण ढोंगी देवत्वाचे पण विश्लेषण व्हावे.पोलिसांचा धाक उरलेला नाही दुर्दैव
@user-k31dxcpuov
@user-k31dxcpuov Месяц назад
धर्म नैतिकता शिकवतो काय हि महत्त्वाची बाब आहे
@open_challenge007
@open_challenge007 Месяц назад
हिंदू विरोधी आहात तुम्ही
@Akshay.-ce7fv
@Akshay.-ce7fv Месяц назад
Factsaround मग या ढोंगी देवत्वात तून्ही मानणाऱ्या तुमच्या पण देवाचे किंवा मूर्ती चे विश्लेषण व्हावे आपला तो बाब्या दुसऱ्याचे ते कार्ट असे थोडी चालणार 😮
@MauliMule-wj1uy
@MauliMule-wj1uy Месяц назад
​@@vickyparab180are bapre mag khangress lagech nyay karte fakt landi sodun 😡😡
@rajeshwareedeshpande4961
@rajeshwareedeshpande4961 Месяц назад
@@vickyparab180 palghar n nanded sadhu chya hatya sanskri sarkar chya kalat zalya kay ho? SP chatya asech narrative banavnar
@suvarnamhatre-chikhalkar2426
@suvarnamhatre-chikhalkar2426 Месяц назад
मुळात कोणी हा विचार करत नाहिये की ती घरात तिच्यासोबत होणारा त्रास सहन न झाल्याने तिने घर सोडले... त्यांना ही शिक्षा झाली पाहिजे...
@prakashthakurdesai692
@prakashthakurdesai692 Месяц назад
ते सगळे जाऊदेत ....स्वतःच्या मंदिरात स्वतःच्या डोळ्यादेखत बलात्कार आणि खून होताना संकट नाशक विघ्न विनाशक गणपती बाप्पा काय करत होते ???
@shreesaifarnichar4518
@shreesaifarnichar4518 Месяц назад
😢
@rajeshwareedeshpande4961
@rajeshwareedeshpande4961 Месяц назад
@@suvarnamhatre-chikhalkar2426 ☑️✅
@Nutanवसंतरावthawre
@Nutanवसंतरावthawre Месяц назад
Sasrchyana kathor karvahi krnyat yavi
@KanchanJadhav-dk5pt
@KanchanJadhav-dk5pt Месяц назад
Ho sasarchya lokankadun jar tila tras zala nasta tr aaj he zal ch nast aaj tichyavar Jo atyachar zala ahe toch dusrya mulinvar hi hou shkto
@santoshgaikwad6420
@santoshgaikwad6420 29 дней назад
व्यक्ती कोणत्या राज्यातला आहे हे महत्वाचे नाही.. माणसाला कायद्याची भीतीच राहिली नाही.. जोपर्यंत अश्या गुन्ह्यासाठी कठोर कायदा होणार नाही माणसाला भीती बसणार नाही 😔😔
@user-oj4xk7zv9z
@user-oj4xk7zv9z 28 дней назад
सासरचे त्रास देतात तेव्हा मुली माहेरच्यानां त्रास नको म्हणून माहेरी काही बोलत नाहीत. पण मन शांत करण्यासाठी देवळात बागेत शक्यतो देवळातच जाऊन बसतात. मी ही देवळातच जाते.
@saraswatisamajiksevasantha2327
@saraswatisamajiksevasantha2327 Месяц назад
मुख्यमंत्र्याच्या बहीणीला न्याय मिळाला पाहिजे हिच अपेक्षा, पुन्हा असा गुन्हा करण्याची हिम्मत करणा नाही अशी शिक्षा झाली पाहिजे
@the-nikhil8502
@the-nikhil8502 Месяц назад
या बाहेर च्या राज्यातल्या लोकांनी वाटोळं केलं महाराष्ट्राच 🤬
@dhirajtayade6645
@dhirajtayade6645 Месяц назад
ब्राम्हण लोकांनी
@shreyamokal4957
@shreyamokal4957 Месяц назад
Khara ahe 😞
@surajchogale3189
@surajchogale3189 29 дней назад
kokan madhe pan bharlet bhaiye
@shreyafamily91
@shreyafamily91 29 дней назад
देवाचा दरात जान्या पेक्षा पुलिस स्टेशन मधे गेली असती तर आज है अस झाल नसत 😢😢
@cdsase7652
@cdsase7652 Месяц назад
खरंच आहे या जगात देव नाही देव आस्ता तर हि महिला वाचली असती
@sushilmahadik3193
@sushilmahadik3193 Месяц назад
देवळात देव नसतो तर देवळात पुजाऱ्याच पोट आणि चोट असतो. ही पहिलीच घटना नाही आहे ह्या अगोदर ही अशा भरपूर घटना घडलेल्या आहेत.
@Lifewithkid24
@Lifewithkid24 Месяц назад
Barobar ahe
@varshagawale
@varshagawale Месяц назад
Correct
@Sanghmitra-dt9qu
@Sanghmitra-dt9qu Месяц назад
बरोबर 👍
@Trueth447
@Trueth447 Месяц назад
Right
@latamultaikar9626
@latamultaikar9626 Месяц назад
बरोबर आहे ...पण महीला ही तेवढ्याच जबाबदार आहेत ..कारण त्या च जास्त देवादिकांच्या नवसाला , आणि कर्मकांडाला तसेच बुवा बाबांच्या चमत्काराला बळी पडतात ..आता थोड्या दिवसांच्या आधी सुद्धा चेंगराचेंगरी तर किती लोकांचे जीव गेले त्यातही महिलाच जास्त होत्या ...मंदीरात असतांनाच देवांनी का नाही पुजार्याना अडवले किंवा काही चमत्कार का नाही दाखवला ..देव नसतोच हे सिद्ध झाले ..हे सर्व थोतांड आहे ..
@rahulniwalkar966
@rahulniwalkar966 Месяц назад
पूना डोक्यावर घ्या परप्रांतियांना , पोळी पण आपणच द्यावी आणि आपल्या पोरी पण 😢
@Vijay-sj6zj
@Vijay-sj6zj Месяц назад
U. p cha Rama che hai sanskar Marathi man-sane U. P cha Ram cha nadhi lagun Uttar bhartiya nich stri maansikta Shvikarli Maharashtra cha Mauli Vitthal aahe Ram nahi
@mohangaikwad126
@mohangaikwad126 Месяц назад
देवळात देवळात असता तर अशी घटना कशी झाली,त्या वेळेस देव कुठे होता.
@niteshwagh3414
@niteshwagh3414 Месяц назад
परप्रांतियांना महाराष्ट्र मध्ये बंद करावा हीच मुख्यमंत्र्यांना मागणी. आता तरी जरा या मुद्द्यावर लक्ष द्यावं
@Ash-id7kd
@Ash-id7kd Месяц назад
परप्रांतीय भैये माजले आहेत 😠
@patil0123
@patil0123 Месяц назад
पण हिंदू ब्राम्हण आहेत. हे तिन्ही हिंदूच्या नावावर कलंक आहेत.
@rdfty-nu8pr
@rdfty-nu8pr Месяц назад
परप्रांतीयांना धर्म वेगळी शिकवण देतो काय?
@Ramesh-ws9jw
@Ramesh-ws9jw Месяц назад
आपल्यातील काही मूर्ख गाढव बुध्दीच्या लोकांना पाहिले लाल केले पाहिजे. हिंदू हिंदू म्हणून त्या हरामी , बेशरम, खुनशी वृत्तीच्या उत्तरेच्या लोकांना आपले मराठी लोक खूप प्रेम करतात त्यांची लाळ चाटून पुसून स्वच्छ करतात.पाहिले या मराठी भय्याचा पार्श्व भागावर लाथ घालून हाकलून दिले पाहिजे
@Ramesh-ws9jw
@Ramesh-ws9jw Месяц назад
​@@rdfty-nu8prसोडून द्या धर्म वगैरे या परप्रांतीय लोकांच्या रक्तातच खुनशी, लिंगपिसाट पना आहे भले ते कोणत्याही धर्माचे असू दे त्यांची वृती एकच. तुमच्या सारख्या बेअक्कल जोकर लोकांना हे कळेपर्यंत उशीर झालेला असेल.खूप बेकार आहेत हे परप्रांतीय
@Hiteshyb007
@Hiteshyb007 Месяц назад
अस काही नाही उत्तर दक्षिण पूर्व पश्चिम सर्व बोसडी वाले झाले आहेत, कोणा एकावर टिका करुन आपले पाप झाकुन देवू शकत नाही
@shivranajadhav9601
@shivranajadhav9601 Месяц назад
कठोर शिक्षा झाली पाहिजे.. 🤬😡🤬
@arianaaanan
@arianaaanan Месяц назад
मी पाचवीत असताना एक बांधकाम करणारा मजूर राजस्थानी होता तो, मला त्याने बांधकाम करणाऱ्या ठिकाणी बोलवलं तो तिथे एकटाच होता मी गेली माझ्या मागे माझ्या मैत्रिणी सुद्धा आल्या त्याने माझ्या मैत्रीणीना बाहेर काढलं आणि मला बाथरूम मधे फरश्या घासायला सांगितलं मी काम करत असताना त्या हळून दरवाजा बंद केलं आणि माझ्या तोंडावर हात ठेवला आणि मला बोलला मला पप्पी कर मी खूप घाबरली मी त्याला धक्का दिला त्याने दरवाजा उघडला मग मी घरी गेली😢. नंतर मी 20 झाली एकदा काय झालं मी माझ्या फ्रेंड सोबत रिक्षात बसली माझ्या बाजूला एक लहान मुलगी बसली आणि तिच्या बरोबर तिचा पापा बसला तो माणूस खूप जाड होता म्हणून रिक्षा गच्च भरली माझी जांघेत कोणीतरी टच. केल्यासारखं वाटलं पण मला वाटल. लहान मुलीने केलं असावं म्हणून मी काही रिस्पॉन्स दिला नाही नंतर मला पूर्ण फील झालं मला माझ्या प्रायव्हेट PART ला TOUCH करतय मी त्या माणसाकडे पाहिलं तेवढ्यात तो माणूस चालू रिक्षातून उतरला आणि त्या रीक्षावल्याला 500 रुपये देऊन मुलीला घेऊन पळून गेली म्हणून मला पुरुषांची खूप भीती वाटते. मी बस मदे खूप वेळा प्रवास करते पण कधीच gents सोबत बसत नाही माझा बॉयफ्रेंड काय मित्र सुद्धा नाही.
@rohitanand6671
@rohitanand6671 29 дней назад
Mala khup vait vatle ho aikun... Ya 3 pujarana faashi vhaayla havi. Me purush aahe pan majhya hrudyavar konitari chaaku marlya sarkha zala mala hi baatmi aikun... Yana krur ritye traas deun faashi vhaylach havi... Nahitar maharashtra band kara... Sampurna maharashtra band. 😊
@ar-nv1wj
@ar-nv1wj 28 дней назад
Br
@avdhutambavale5101
@avdhutambavale5101 28 дней назад
अक्षतला न्याय मिळाला पाहिजे त्या पुजाऱ्यांना आणि तिच्या सासरच्याना कठोर शिक्षा झालीच पाहिजे
@ashokkhopade7696
@ashokkhopade7696 Месяц назад
अजूनही शहाणे व्हा परप्रांतीय हाकला
@milandalvi6617
@milandalvi6617 Месяц назад
Amchya rajkarnyana potavar basayla parprantiych lagtat😢
@Hiteshyb007
@Hiteshyb007 Месяц назад
अहो परप्रांतीय तुला कुठे हाकलूंन देऊ ते सांग पाकी की बांग्ला मधे, एका भारताचे सर्व नागरिक आहेत, हाकल्याची भाषा नको.
@sagarw4197
@sagarw4197 Месяц назад
ती आमच्या भाजप वाल्यांची वोटब्यांक आहे. मुस्लिम आणि मराठी दोन्ही संख्येने जास्त आहेत. त्यांच्या विरोधात जिंकायचे तर भय्ये गूजराती आणि मारवाडी समाज पैसा आणि मतांसाठी महत्वाचा आहे.
@radhakrishna1456
@radhakrishna1456 Месяц назад
राजकरण nko ,न्याय दया आरोपी कोणी aso faashi दया
@Pratikkadam950
@Pratikkadam950 Месяц назад
Hoy Laandyanna Haakala
@SunitaDarwade
@SunitaDarwade Месяц назад
अक्षताला न्याय मिळावा... आरोपींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे या अमानुष घटनेचा निषेध
@santoshbibvekar7241
@santoshbibvekar7241 Месяц назад
यांना भर रस्त्यावर चाबकाचे फटके देवून फाशी देण्यात यावी....... त्यांना त्रास झालं पाहिजे...... त्यांच्या यातना बघून पुन्हा कुठची स्त्री वर वाईट नजर नाही टाकणार कोणी.......
@np5630
@np5630 Месяц назад
मंदिरात आज काल ladies काही भोंदू बाबांचे विडिओ पाहून दिवस रात्र महादेवाच्या मंदिरात जातात.... मंदिर हे मन शांत करायचे ठिकाण आहे पण अशी पूजा करा तशी पूजा करा आणि त्यांनी तुमचे संकट या खोट्या अंधश्रढेच्या बळी पडत आहेत..... घरातील मंडळीने ते थांबवावे
@yoyo-qd4jk
@yoyo-qd4jk 16 дней назад
आज सुध्दा मुलींना सासर कडून त्रास दिला जातो ...आजकाल स्त्री मंदिरात पण सुरक्षित नसेल तर तीनी देवावर आणि पुजारी लोकांवर पण कोणत्या विश्वासाने जावं हाच प्रश्न😢
@dipalipatil8671
@dipalipatil8671 Месяц назад
यात चुक तिच्या नवऱ्याची आणि सासु सासऱ्याची ही आहे... आपल्या घरातली बाई रागाने बाहेर पडलीये तिला घरी घेऊन येणे हे त्यांचं काम होत... 🙏🏼
@kcr3377
@kcr3377 Месяц назад
पुजारीची चूक नही का..😮
@ajaytm8323
@ajaytm8323 Месяц назад
Navryani tila thodich sangitla hot ki bhandan zal tar ashi anyat, samsum thikani jaun bus. Kontihi stri asti tar ti ghabarli asti asha samsun thikani jayla aani anolkhi lokan barobr thambayla. Te thikanach asa disat aahe ki family cha shivay tikde ekti ladies thambu ch shaknar nahi. Ti tikde geli aani thambli hi pahili tichi mistake aahe aani mug tya rapiest aani hatya kelelyanchi aahe.
@atuljadhav3410
@atuljadhav3410 Месяц назад
​@@ajaytm8323 pahili tichi mistake nahi dada pahili tichya navryachi mistake aahe .... Bhandane sarv gharat hotat pn.... Bayako baher padalya padalya tyane tichya mage jaun tichi samjut ghalun ghari aanayala have hote aani mhanun baki lokanchya chukanchya aadhi tichya navaryachi chuk aahe ......
@ajaytm8323
@ajaytm8323 Месяц назад
@@atuljadhav3410 actually tine jaga ch chukichi select keli aahe mhanun ha prakar ghadla. Anolkhi vyakti sobat aani samsum jaget kontich ladies nahi janar karan tikde ticha konach olkhich navta. Aani geli tar geli sandhyakal paryant thambli suddha. Anolkhi lokan kadun jevan khalla ani ajun sandhya kali chaha pan pyayli hyach chuka tila bhari padlya. Asa kont ghar nahi jithe navra baykoch bhandan hot nahi. Aani direct navryavar naav ghen ka chuk aahe asa mala vatta karan ki tyane tila asha thikani jayla sangitla navta. Jar bhandan zal tari tine jaga ch chukichi nivadli. Ti jar ticha maitrinikade kiva relative kade geli asti donghancha raag shant hoi paryant tar ha incident ticha barobr ghadlach nasta. Police sudhha hech vichar kartil ki eka sanyan ladies ne asha thikani jaych ch navta. Paryay barech hote ektar direct police station madhe tine jayla hav hot kiva maitrin kiva maher kiva relatives.
@shailaauti1979
@shailaauti1979 Месяц назад
तीच्या आईवडिलांना कळायला हवे होते आपल्या मुलीला एवढा त्रास आहे ़घरी घेवून यायचे जीव तर वाचला असता, भावपूर्ण श्रद्धांजली🙏
@thecakeworks4794
@thecakeworks4794 Месяц назад
जे घडले ते अत्यंत खेदजनक आहे. गुन्हेगारांना शिक्षा व्हायलाच हवी. पण मला एक गोष्ट कळत नाहीये.. माहेरच्या लोकांना माहिती होती की आपल्या मुलीला गेल्या सहा वर्षांपासून त्रास आहे, तरी ते काय होण्याची वाट बघत होते?😢? त्यांनी वेळीच लेकीची मदत केली केली असती तर ही वेळ आलीच नसती. अक्षता ला भावपूर्ण श्रद्धांजली 😢🙏🙏
@rajanipotnis3223
@rajanipotnis3223 Месяц назад
Agdi barobar
@rajeshwareedeshpande4961
@rajeshwareedeshpande4961 Месяц назад
@@thecakeworks4794 खरंय
@gorakshnathumbarkar1292
@gorakshnathumbarkar1292 Месяц назад
मित्रा सगळ माहीत असल तरी कोणत्याच आईबापाला वाटत नाही की आपल्या मुलीचा संसार मोडला जावा. संसार म्हंटले की कुरबुरी होत असतात त्यामुळे लगेच एक घाव दोन तुकडे असा निर्णय नाही घेता येत शेवटीं लेकी बाळी च विषय असतो . आणि लेक जर माहेरी आली तर भावकी आणि शेजारी पाजारी आणि नातेवाईक हे सर्व मानसिक खच्चीकरण करतात . धीर द्यायचं सोडून त्या लेकीला कसतरी दिवस काढावे लागतात.बऱ्याच गोष्टी अस्तात o .khuo अवघड अस्त बाईचं जगणं.
@prafullaraut6612
@prafullaraut6612 Месяц назад
जास्त विलंब न करता गुन्हेगारांना त्वरित फाशी द्यावी ही नम्र विनंती.
@anugaikar8065
@anugaikar8065 Месяц назад
Rt
@hparap25
@hparap25 29 дней назад
ते पोलीस ही तेवढेच गुन्हेगार आहे ज्यांनी त्या कुटूंबाला वेळेवर हवी ती मदद केली नाही उलट धाक दाखवला त्यांना ही शिक्षा झालीच पाहिजे
@kishorrane8286
@kishorrane8286 Месяц назад
काही दिवसातच कळेल कि मुख्यमंत्री साहेब आपल्या लाडक्या बहिणीसाठि न्याय देतील का ते सुद्धा फाशी झाली तरच न्याय मिळाला असे समजू त्या तीघांना फाशीची शीक्षा व्हायलाच हवी
@JaiJawanJaiKisan
@JaiJawanJaiKisan Месяц назад
कठोरातील कठोर शिक्षा झाली पाहिजे 🙏🏻🙏🏻🙏🏻
@vijaymadhavi1352
@vijaymadhavi1352 Месяц назад
महाराष्ट्र मध्ये मंदिरात परप्रांतीय पुजारी ठेवू नये
@shitaldhere9281
@shitaldhere9281 Месяц назад
Hona mandir aaple maharashtratle aani he lok tyache pujari
@dada_jadhav
@dada_jadhav Месяц назад
मंदिरात पुजारीच नको, देव तुमच आमच थेट ऐकणार नाही का? हे मधले दलाल कशाला?
@uttamkamble1609
@uttamkamble1609 Месяц назад
महाराष्ट्रात कुठेही जा महाराष्ट्रीयन पुजारी दिसुन येत नाही, मी आपल्या मताशी सहमत आहे.
@ajayrasal4622
@ajayrasal4622 Месяц назад
KAARAN MAHARASHTRA MADHE BRAHMIN KAMI AAHET MHANUN
@Pranjalguravblogs
@Pranjalguravblogs Месяц назад
खर आहे
@new-dh6ee
@new-dh6ee Месяц назад
आज लोकांची नियत खराब झाली आहे😢😮😊 देव तरि काय करणर
@ravipalav3463
@ravipalav3463 19 дней назад
मुंबई महाराष्ट्रात जेव्हढी अशी अदणयात देव दर्शन मंदिर आहेत.हया वर मुंबई महाराष्ट्र पोलीस हयांनी बीट मार्शल मार्फत दोन वेळा पेट्रोलीग वाहवी??? सन्माननीय बोल भिडु, ह्या जनसंपर्क चेनल ह्यांस कोटी कोटी प्रणाम,सदर प्रकरण साध्या सोप्या भाषेत वर्णन करत लोकांना समोर माडंला
@user-sp6ke9rl2b
@user-sp6ke9rl2b Месяц назад
या अगोदर पण मुंबई मधे हॉस्टेल वर राहणाऱ्या मुली सोबत परप्रांती व्यक्ती कडून केला गेला,आणि हा दुसरा प्रकार आहे, परप्रांतीय लोकांना त्यांच्या हद्दी मधे ठेवा, मराठी बांधवांना कळकळीची विनंती आहे ..!
@drpravinpatil5562
@drpravinpatil5562 Месяц назад
मीडिया अंबानी चे लग्न सोहळा पार पाडण्यात व्यस्त आहे ..... बातमी देतील कधी .... ??
@Surajvlogs_110
@Surajvlogs_110 29 дней назад
🥺 godi midea
@Maharahstra
@Maharahstra 20 дней назад
महाराष्ट्रात कडक कायदा राबवून नराधमांना ठेचणारा हवा... तर महाराष्ट्रात 'राज ठाकरे' च हवा🚩*°》
@damodharsalve4134
@damodharsalve4134 29 дней назад
पुन्हा, असे कोणीही करणार नाही, अशी सजा या नाराधमांना देण्यात यावी 👍
@vinayakghag5724
@vinayakghag5724 Месяц назад
महाराष्ट्रात सर्वात जास्त प्रमाणात पुजारी उपलब्ध असताना महाराष्ट्रातील मंदिरात आपला मराठी माणूस पुजारी म्हणून काम करण्यासाठी का तयार होत नाहीत.
@Cagyfhnyo
@Cagyfhnyo Месяц назад
बघू, किती सनातनी, हिंदू आंदोलन करतात
@sam_dam_dand_bhedd
@sam_dam_dand_bhedd Месяц назад
आंदोलन करायची गरज नाहीच आहे, हिंदू ने जर कोणता गुन्हा केला की सर्व यंत्रणा त्यांना ठोकायला तयार च असते, त्याला तर फाशी द्यायला हवी पण या प्रकारचा गुन्हा कोणत्याही धर्मातील व्यक्ती करेल तर त्याला पण फाशी व्हायला पाहिजे
@Hiteshyb007
@Hiteshyb007 Месяц назад
अरे उद्या कामावर जायच आहे बॉस ची ............. राहु दे
@sagarw4197
@sagarw4197 Месяц назад
वेळ नाही रे. उद्या सकाळी गूज्जूशेठच्या कार्यालयात त्याची डांग धुवायला जायचे आहे.
@bhimasawai6102
@bhimasawai6102 Месяц назад
सनातनी हिंदू च हेच हिंदुत्व आहे त्यामुळे आंदोलन करणार नाहीत.
@rajeshwareedeshpande4961
@rajeshwareedeshpande4961 Месяц назад
तुमच्या मदरश्यामध्ये लहान मुलीवर वाट्टेल तशे अत्याचार होतात तेव्हा जमाती रस्त्यावर का‌येत नाही? हिंदूना न्यायालयावर विश्वास आहे. फालतू चिथावणीखोर धंदे बंद‌करा
@sandeepkhamkar6214
@sandeepkhamkar6214 Месяц назад
मंदिराचे विशवस्त (ज्यांनी यांना कामाला ठेवले) पुजारी आणि हेआरोपी सर्वांवर आरोपपत्र तयार करा हे सर्व प्रत्यक्ष अप्रत्यक्ष या घटनेत सहभागी आहेत.आणि याप्रकारे सर्व मंदिरे तपासली पाहिजेत. कोणत्याही माणसाला सार्वजनिक ठिकाणी नेमताना लोकल police station ला त्यांची नोदणी व चौकशी करून माणूस नेमला पाहिजे.
@Music896
@Music896 29 дней назад
मुंबई पोलीस सतर्क असतात पुणे आणि पिंपरी चिंचवड ला खूप गुन्हे घडतात मी स्वतः 112 मध्ये कामाला आहे
@opto.kaustubhdeshmukh4501
@opto.kaustubhdeshmukh4501 Месяц назад
#परप्रांतीय पुजारीच निघाले हैवान; बेलापूरमधील ३० वर्षीय विवाहितेवर तिघांचे सामूहिक दुष्कृत्य व हत्या...! #परप्रांतीय_गुन्हेगारी #परप्रांतीयमुक्तमहाराष्ट्र #भैय्येहटवामहाराष्ट्रवाचवा #महाराष्ट्रप्रवेशपरवाना
@prakashthakurdesai692
@prakashthakurdesai692 Месяц назад
ते सगळे जाऊदेत ....स्वतःच्या मंदिरात स्वतःच्या डोळ्यादेखत बलात्कार आणि खून होताना संकट नाशक विघ्न विनाशक गणपती बाप्पा काय करत होते ???
@Sam_creation77
@Sam_creation77 Месяц назад
परप्रांतीय लोकांना मुंबईतील स्थानिक लोक आसरा देतात.....विशेष 😢 स्वयंघोषित शेट लोक..... हे त्यांना आसरा देतात. नवीमुंबई मध्ये 99% मंदीरात भैये पुजारी आहेत .कुठेही तुम्ही जा तुम्हाला भैयेच दिसणार. स्थानिक support करतात....काही लालसा पोटी...ही वास्तव आहे.
@indian62353
@indian62353 Месяц назад
शेठ लोकं स्थानिक नाहीत. तेही गुजरातीच आहेत
@godofliberty3664
@godofliberty3664 Месяц назад
स्थानिक लोक नाही तर परप्रांतीय व्यावसायिक लोकं.
@jayansh9369
@jayansh9369 Месяц назад
मतदानसाठी राजकीय लोक साथ देतात. येथ Maharashtra तील लोकांना रोजगार nhi Mumbai aani पुण्या मध्य ya लोकांची संख्या जास्त आहे...
@user-hr6nm5hs7g
@user-hr6nm5hs7g 29 дней назад
खरं आहे तुमच्या लाडक्या बहिणींचा घरा दारात बाहेर प्रत्येक ठिकाणी छळ होत असेल तर त्या 15,000 मध्ये माणसाने काय जगावे काय एन्जॉय काय समाधान मानावे या बदले तुम्ही स्त्रियांना बहिणीला सन्मान आणि लोकांच्या नजरा तून कशा सुरक्षित राहतील तसं काहीतरी प्रधान्य करा हेच महिलांची सुरक्षा आहे😢😢😢
@kunalsonawane5537
@kunalsonawane5537 Месяц назад
गेल्या वर्षी ऑगस्ट मध्ये मी आणि बायको व माझी 2 छोटी मुले तिथे गेलो होतोत, वर जाताना माझी चांगलीच फाटत होती, कारण जंगल विभाग आणि निर्मनुष्य रस्ता, वरती मंदिर परिसरात गेल्यावर तिथे already एक फॅमिली आणि 4 पुजारी होते, मी जास्तीत जास्त 15 ते 20 मिनिटात तिथून परत निघालो, असो मला एवढेच सांगायचे आहे तिथे खूप निरव शांतता आहे, तिथे दररोज पोलीस पाहिजेत, नुसता cctv असून काही फायदा नाही.
@AkshayShinde-mi5ly
@AkshayShinde-mi5ly Месяц назад
अहो हे परप्रांतीय ईतके वाढलेत की आता मुंबई पुणे सोडा संपूर्ण महाराष्ट्रात पसरले आहेत त्या बद्दल महाराष्ट्र सरकारचे खूप खूप अभिनंदन
@subhashjadhav510
@subhashjadhav510 Месяц назад
मंदिरात देव नसतो पुजारीच पोट असतं या मंदिरात पुजाऱ्याचं काय होतं तुम्हीच ठरवा 🙏
@Pratikkadam950
@Pratikkadam950 Месяц назад
Gapp re Bhimtya
@mohangabhale5555
@mohangabhale5555 Месяц назад
देवाच्या दारात सगळा कार्यक्रम झाला तरी देवाने काहीच केला नाही
@Babyachabap
@Babyachabap Месяц назад
अरे आदिवासी तू तुझी आई ख्रिस्ती पादर्यांखाली निजवली तरी जीजसने काय केलं ?
@aakashjaunjal3865
@aakashjaunjal3865 Месяц назад
देव सर्व ठिकाणी चराचरात आहे... मंदिर म्हणजे केवळ पुजाऱ्याच पोट भरण्याची, पैसे कमावण्याची जागा आहे.
@SIDDHYA__YT
@SIDDHYA__YT Месяц назад
​@@mohangabhale5555shavti public nahitar savidhan nay dauv shakta dev kahich nay karat 😢
@sandeepgaikwad1826
@sandeepgaikwad1826 29 дней назад
या महीलेने जर पोलिसांची मदत घेतली असती तर ..... पण पोलीसांकडे याबाबत वेगळा विभाग असून सुद्धा ते सौजन्य ठेवत नसल्याने आजही सामान्य माणूस तिथे जायला घाबरत आहे
@pornimagavhane4105
@pornimagavhane4105 28 дней назад
युपी आणि बिहार चे पुजारी कशासाठी, मराठी पुजारी हवेत महाराष्ट्र तले सर्वच मंदीरात
@AmolKamble-ez3qi
@AmolKamble-ez3qi Месяц назад
फडणवीस साहेब एकतर गृहमंत्री व्हा नाहीतर पूर्णवेळ उपमुख्यमंत्री व्हा तुमच्या पदासाठी राज्याचे गृहखात वाऱ्यावर नको
@geetasawant8493
@geetasawant8493 Месяц назад
@@AmolKamble-ez3qi tey gruhmantri aahe tyana ghar fodanyasathich thewal aahe
@dr.englishShalaka
@dr.englishShalaka Месяц назад
कोण साधू कोण ढोंगी, कोण खरा देव हे महिलांनी समजून घेतले पाहिजे, देवाच्या नावावर अंधविश्वासाला बळी पडू नका🙏👍👍
@lekharedkar
@lekharedkar 14 дней назад
देवा तू तरी तिच्या मदतीला जायचं ना किती यातना झाल्या असतील तिला 😢😢😢😢ह्या मेल्याना चांगली शिक्षा द्या अक्षता ला न्याय मिळूदे लवकर
@hindi_cartoon_stories226
@hindi_cartoon_stories226 Месяц назад
कठोर कारवाई कसली करताय...ह्या असल्या लोकांना तिथेच ठेचलं पहिजे
@sagardhoble3704
@sagardhoble3704 Месяц назад
मंदिर महाराष्टातील आणि पुजारी यूपी बिहारचे कुठ नेऊन ठेवला महाराष्ट्र माझा आता तरी डोळे उघडा.
@dspawarlic4339
@dspawarlic4339 Месяц назад
Gujarat la
@rohitrb7447
@rohitrb7447 Месяц назад
इवधा मोठा विषय असुनही एकही न्यूज़ ला काहिच update नाही .
@vivekavasthi902
@vivekavasthi902 Месяц назад
Karan aropi muslim navhte
@vijayaswale5402
@vijayaswale5402 Месяц назад
सगळी बिकाऊ आहेत
@Ramesh-ws9jw
@Ramesh-ws9jw Месяц назад
​@@vivekavasthi902एकदम मस्त विश्लेषण. कधी आपल्या राज्यातल्या मूर्ख गाढव बुध्दीच्या लाळ चाटू गुलामांना अक्कल येणारे काय माहित .हिंदुत्वाच्या नावाखाली उत्त्तर भारतातील सगळी घाण इकडे येऊन नासवून टाकली आहे आणि आपण हिंदू म्हणून स्वागत करणार या पीचाकर्यांचे
@narendrakadamkadam9
@narendrakadamkadam9 Месяц назад
गोदी मीडिया
@Hiteshyb007
@Hiteshyb007 Месяц назад
​@@vivekavasthi902लय प्रेम दिसतय , GF आहे कोनी की पेंसिल सोलली आहे
@mansishirwale1299
@mansishirwale1299 25 дней назад
राज साहेब ठाकरे एकदम बरोबर आहेत up ani बिहार याना राज्या बाहेर काढून टाका
@user-rh2vx2gv4g
@user-rh2vx2gv4g 28 дней назад
दहा वर्षांत बाबा ची संख्या जास्त वाढली, आहे पर्ची वाले सद्गुरू वाले असे अनेक आहेत भारत रत्न घेण्यासाठी अनेकांचे बळी गेले तरी आपल्या मध्ये सुधारणा झाली नाही आपण यानाच श्रीमंत करीत राहिले आहेत आई वडीलांची सेवा करा गोर गरीबांना मदत करा मानव सेवा हीच ईश्वर सेवा
@ravimethe5809
@ravimethe5809 Месяц назад
सगळे राजकारणी जबाबदार आहेत. 😢😢हे राजकारण करण्यात व्यस्त आहेत. गृहमंञी पक्ष फोडण्यात व्यस्त आहेत 😢पोलीस लक्ष देत नाहीत. 😢
@DikshaPakhare
@DikshaPakhare 27 дней назад
Public ne dok var kadha ata ..
@rahimpathan7352
@rahimpathan7352 Месяц назад
खूप वाईट वाटले , बहिणीला न्याय मिळावा , धर्म कोणताच वाईट नसतो , लोक माजलीत , धर्माचा कायद्याचा धाक उरला नाही
@indian62353
@indian62353 Месяц назад
अगदी बरोबर 👍
@theone7359
@theone7359 Месяц назад
Tumcha dharm kassa ahe mahit ahe
@rahimpathan7352
@rahimpathan7352 Месяц назад
​@@theone7359 नाही मित्रा , आमचा धर्म वाईट कर्म कधीच शिकवत नाही , तुझं ब्रेन वॉश केलं गेलंय whatsup विद्यापीठातून . एखाद्या मौलवीला भेट आणि विचार जिहाद म्हणजे काय
@prasadadhagle2336
@prasadadhagle2336 Месяц назад
@@theone7359 त्याच्या धर्मावर बोलू नको रे बावळ्या🤬 तो चांगलच बोलतोय😡
@ashalatafulzele7913
@ashalatafulzele7913 Месяц назад
धर्म वाईट नसतो धर्मास बदनाम करण्याचा प्रयत्न करणारा वाईट असतो त्याच्या हात धुवून मागे लागावे
@mohanayare
@mohanayare Месяц назад
दुर्दैवी घटना. भावपूर्ण श्रद्धांजली 💐 महिला सासरच्यांकडून झालेल्या छळाला कंटाळून माहेरी न जाता एका सुमसान मंदिरात आसरा घेते. हे लक्षात घेण्यासारखं आहे. सेवेकऱ्यांच्या बुरख्याखाली असे किती नराधम वावरतायत? त्यांना पैसे द्यायचे नाकारून यांचे धंदे बंद केले पाहिजेत, हाच उपाय!
@pramiladabekar2872
@pramiladabekar2872 27 дней назад
मुख्यमंत्री हे दिघे साहेबांचे शिश आहे त ना मग यांना सर्व लोकान समोर शिकशा द्या आता फक्त तुम्ही लाडक्या बहिणीला न्याय द्या🙏
@arunkamble9855
@arunkamble9855 Месяц назад
पांडे, मिस्रा, तिवारी, दुबे यांचं प्रस्थ वाढल आहे आणी यांना BJP चा पाठिंबा आहे. महाराष्ट्रात मंदिराचे पुजारी उत्तरेतलेच का आहेत. मंदिरात असे गलिच्छ काम करताना या ब्राह्मण पूजऱ्यांना गणपती पण काही करीत नाही मग गृहमंत्र्याला काय बोलावे? हे आपलं हिंदुत्व. जयश्रीराम.
@adnyat
@adnyat Месяц назад
प्रियांका चतुर्वेदीला पण भाजपचा पाठिंबा आहे का? संजय निरुपम पण भाजपमुळेच मोठा झाला का? कृपाशंकर सिंहला महाराष्ट्राचा गृहराज्यमंत्री काय भाजपने केलं होतं का?
@rajeshwareedeshpande4961
@rajeshwareedeshpande4961 Месяц назад
@@adnyat 👍
@siddhantsawant5717
@siddhantsawant5717 Месяц назад
Bjp mhanje bhaiyya janta party...
@mibhartiya
@mibhartiya Месяц назад
@@siddhantsawant5717MVA chyaa party madhye ekpan parprantiy nahi? Ka swatahchyaa netyanna nagda karto??
@mibhartiya
@mibhartiya Месяц назад
Tumhla emperors new chlothes ka aavadtat?
@nilkfood
@nilkfood Месяц назад
महाराष्ट्राच्या मंदिरात उत्तर प्रदेश चे सेवेकरी , कसे काय असू शकतात
@dhairyashiljanugade9398
@dhairyashiljanugade9398 Месяц назад
का मुंबईत आपले किती मराठी राहिलेत.
@manalipatilraut4819
@manalipatilraut4819 Месяц назад
Marathi mulana 25 te 30 k salary chya nokrya pahijet ..... Tyat kahi chuk nahi .... Pn Kami paishavr he baherche lokch Kam Karu shaktat .... Karan baki Paisa te chori Mari karun kamvtat ani gavi pathvtat ..... Kami pagara sathi kiti tri Marathi business Wale baherchya lokana Kamala thewtat .... Parat hech baherche lok swata gavi gele tr swtachi jaga jau naye mhanun temporary mans pan purvtat..... Marathi manus jyane temporary jaga dileliy tyachi ch nokri pahila khayla baghto Mi swatachya experience Varun comment kartey Pratekache mat vegle asu shakte
@surajwavre8291
@surajwavre8291 Месяц назад
मंदिरात पूजा अर्चा करणारा जावई नको😂मग तो बामण असो की इतर समाजाचा😂 सगळ्यांना किमान २५हजार पगार असलेला दारुडा, नशेबाज चालेल पण कमी पैसे मिळवणारा पुजारी, आचारी, दूधवाला नको. मग UP बिहारचे भैयेच आणावे लागतील ना
@geetasawant8493
@geetasawant8493 Месяц назад
@@manalipatilraut4819Agadi kharay. Pan tya sathi Mandir banavanya peksha changalya shala banawun shikshanavar paise kharch kele pahijet. Jase Kejriwal ne shalecha darja unch kela
@ajaypachde5097
@ajaypachde5097 Месяц назад
हे परप्रांतीय कुत्रे सर्व कडे विखुरलेले आहेत, तेव्हा सावध रहा😢😠😡
@rajubhalerao
@rajubhalerao Месяц назад
जो देवाला बाहेर शोधतो, तो फसतो. देव एक आपल्यातच, आपल्याच घरात, पण बाहेर दानव अनेक. 🤔
@sandipraje9044
@sandipraje9044 Месяц назад
लक्ष वेधून घेत विचार केला..... शर्मा..... मिश्रा..... पांडे..... तथाकथित उच्च कुलीन नावे....
@jaymhatre2851
@jaymhatre2851 Месяц назад
धन्यवाद या बातमीची दखल घेतल्याबद्दल...कोणताही दुसरा न्यूज चॅनेल कवर करत नाही ही न्यूज...आरोपींना कठोर शिक्षा झालीच पाहिजे 😢
@ravindraurkude5889
@ravindraurkude5889 Месяц назад
या तिघांचे सामानच कापून टाका ,कारण लवकर न्याय मिळत नाही ,आपले सरकार बेचैन आहे ? शेवटी तोच न्याय पाहिजेत
@AshTaw
@AshTaw 29 дней назад
माझा निरखन आहे की मुंबई पुणे सर्व देवळात झासाता पुजारी उत्तरप्रदेश चे भैया लोक का? मराठी पुजारी मेले का 😡
@dineshgavli3211
@dineshgavli3211 27 дней назад
कल्युगात देव रूप आणि राक्षस रूप हे दोन्ही मनुष्याच्या आत एकत्रित राहत आहेत ,, आपण फक्त आपलं कोणतं रूप जगासमोर ठेऊन जगायच ते आपल्यावर आहे ,, 😢😊 ज्या दिवशी रस्त्यावरून चालणाऱ्या कोणत्याही स्त्री ला तुम्ही नझर उचलून बग्नार सुधा नाही त्या दिवशी तुमच्यात ला देव रूप जागा झाला म्हणुन समझा 🙏🏻✨🫡
@sagarw4197
@sagarw4197 Месяц назад
दिशा आणि सुशांत च्या मरणावर मतांसाठी राजकारण करणारे आज मिडीयावर दिसणार नाही
@surajwavre8291
@surajwavre8291 Месяц назад
नेपाळी:- ह्यात ठाकरे परिवार अडकल आहे. आदित्य ठाकरे UPत जाऊन आलेला आणि हे गुन्हेगार पुजारी घेऊन आला. काही दिवसांनी इथ मस्जिद करण्याचा डाव आहे.
@geetasawant8493
@geetasawant8493 Месяц назад
@@surajwavre8291Kiv yete bhaktanchi
@prakashthakurdesai692
@prakashthakurdesai692 Месяц назад
ते सगळे जाऊदेत ....स्वतःच्या मंदिरात स्वतःच्या डोळ्यादेखत बलात्कार आणि खून होताना संकट नाशक विघ्न विनाशक गणपती बाप्पा काय करत होते ???
@gopalrajmane9904
@gopalrajmane9904 Месяц назад
अत्याचार करणारे गुन्हेगार असतातच, पण त्या देवळामध्ये अत्याचार होताना बघणाऱ्या त्या देवाचं काय ? 😢
@Babyachabap
@Babyachabap Месяц назад
मग तू मुसलमान हो किंवा ख्रिस्ती हो
@aakashjaunjal3865
@aakashjaunjal3865 Месяц назад
बरोबर आहे. देवाच्या दारात देखील महिला सुरक्षित नाही. ना देवाची भीती ना देवाचा काही चमत्कार😢
@akashmore9189
@akashmore9189 Месяц назад
100% बरोबर दादा, देव कुठे गेले होते तेव्हा हा पण मोठा प्रश्न आहे....?
@Babyachabap
@Babyachabap Месяц назад
@@akashmore9189 भारतात बौद्ध धर्म विहारात चालणाऱ्या लैंगिक शोषणामुळे नष्ट झाला तेव्हा बुद्ध कुठे गेला होता ? कोणाखाली निजला होता ?
@djprany19
@djprany19 Месяц назад
दादा तुमची कॉमेंट बघून समोरच्याच तोंड बंद झालं नको तिथे नाक कुपशची सवयी ​@@Babyachabap
@prashantzanzan1668
@prashantzanzan1668 Месяц назад
जवळजवळ मुंबई, ठाणे, भिवंडी व पुण्यातील काही बाहेरील भाग पुर्ण परप्रांतीय लोकांनी खरेदी करून बळकावला आहे, चिंताजनक बाब आहे
@new-dh6ee
@new-dh6ee Месяц назад
मंदिरा च्या trust तरफे पिडित महिलेल्या भरपाई महणून पैसे दिले पाहीजे 😂😢😮😮😊
Далее
Fancy VS Classic #shorts  @CRAZYGREAPA
00:33
Просмотров 1,5 млн