#पिठलंभाकरी #maharashtrianthali #modakthali हॅलो alll!!! i hope you liked the video !! address Chaurang thali⬇️ opp. kamala mills compound, lower parel, mumbai. thankyou for watching love you all ❤️❤️❤️
मस्त मस्त एकदम मस्त मराठमोळी पारंपरिक थाळी तेही पारंपरिक भांड्यात एकापेक्षा एक पदार्थ अशी परीपुर्ण थाळी बघुन पुण्यातील दुर्वांकुर थाळी आठवली 👍👍 आणि तो पितळी पानपुडा व अडकित्ता आहे आमच्याकडे आईकडे व सासुबाई कडे असाच होता आईकडे अजुनही आहे पुर्वी घरोघरी मोठी मंडळी पान (विडा) खायचे
थँक्स ताई तुझा ब्लॉग पाहून आम्ही रविवारी गेलो होतो हॉटेल खूप छान आहे जसे तू दाखवेल तसे सेम आहे थाळी टेस्ट खूप छान आहे आणी price पण ठीक आहे आम्हाला खूप छान वाटल आणी आम्ही त्यांना सांगितले की आम्ही tanvi चा ब्लॉग bagun ete आलो आम्हाला सर्विस पण छान दिली तुझे खूप खूप धन्यवाद असेच आम्हाला छान छान ब्लॉग दाखव आम्ही दादर मध्ये राहून आम्हाला माहीत नव्हते पुन्हा तुला Thank you so much असेच छान छान ब्लॉग बनवत रहा ऑल ti बेस्ट
Hi Tanvee, I am from Melbourne. Thanks for narrating/commenting programme in marathi becuade all maharstrian in Australia converse in English. Being mumbaiit, Starve to listen marathi language. I felt like i am eating and enjoting taste with you. Thanks for vicarious enjoyment of food taste.
Naturally,all the very farway from your आई बाबा, परीवार,so u feel lonlyness,u wont get food in abroad.भारतामध्ये ज्यांच्या घरी,आई बाबा अश्या प्रकारची जेवणे करत नाही, तीच मुलं अश्या हॉटेल्स मध्ये खायला जातात?
Hey thankyou so very much for such a sweet and heartful. Comment !!means a lot❤️❤️❤️ Please keep supporting the channel. And do share the video if u like 😀😀🤗🤗🤗
कोथिंबीर वडी की बेसनवडी, बेसनवडी मध्ये थोडीशी कोथिंबीर शिंपडली आहे. म्हणून ह्या डिशच नाव बेसनवडी असायला हव, आपण जेवणात थोडी कोथिंबीर टाकतो त्या प्रमाणे कोथिंबीर बेसनवडी त टाकली आहे
Tanvi very nice volg will definitely visit this s restaurant when in Mumbai but I have one question do you finish the food that is served to you or you have your team with you?
Lagta hai aapko ghar mein khana Nahin Milta Hai isiliye aap Har Har Jagah per Hotel Mein khane jaati Ho aur uska video banati Ho video banana acchi baat hai hamen bhi Kuchh naya dekhne Milta Hai