खरंच तुम्ही संगळयानी खुप मेहनत घेतली आणि हळदी कुंकूचा कार्यक्रम खूप छान झाला.. आणि आमच्या कडे काहीही कार्यक्रम असूदे तुझ्या family कडून मला idea घ्येयाला खुप आवडेल.... आणि मला वाटलं पण नव्हतं कि मी winner होईल म्हणून.. खरंच खूप छान वाटतंय winner झाल्यावर.. आणि अजून असेच नवनवीन vlogs करतं आम्हाला खेळायला आवडेल.. आणि मनापासून आभार मानते.. तुम्ही मला winner केल्याबद्दल.. आणि next vlog ची वाट बघतोय.. Ones again.. Thanks prachi Tai & dada.. ❤❤