मतदान संपलं, छ. संभाजीनगरमध्ये कोण जिंकतंय,कोण हरतंय ? | Loksabha Election 2024 | Vishaych Bhari
मंडळी आज मतदान पार पडणाऱ्या राज्यातील 11 लोकसभा मतदारसंघापैकी एक खूप अटीतटीची लढत असलेला मतदारसंघ म्हणजे छत्रपती संभाजीनगर. त्यामुळं राजकारणाचं केंद्र आणि मराठवाड्याची राजधानी असलेल्या छत्रपती संभाजीनगरच्या लढतीकडं महाराष्ट्रातील संपूर्ण राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलेलंय. शिवसेनेचा बालेकिल्ला अशी ओळख असलेला छत्रपती संभाजीनगर हा लोकसभा मतदारसंघ मात्र २०२२ मध्ये शिवसेनेत पडलेली फूट, एक प्रबळ तिसरा पर्याय म्हणून एमआयएमचा झालेला उदय यामुळे येथील समिकरणं बदलली आहेत. यावेळच्या लोकसभा निवडणुकीत छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवसेनेचे दोन्ही गट आणि एमआयएम अशी तिरंगी लढत होत आहे. सकाळ आणि सायंकाळी लोकांनी मोठ्या संख्येनं मतदान केंद्रावर हजेरी लावली. पहिल्या चार तासांत सकाळी ११ पर्यंत जिल्ह्यात १९.५३ टक्के मतदान झालं. दुपारी मात्र उन्हामुळे प्रक्रिया थोडी संथ झाली होती. अगदी 4 वाजेपर्यंत फक्त 32 टक्केच इतकीचं आकडेवारी समोर आली होती. पण नंतर छत्रपती संभाजीनगरच्या मतदारांनी आपलं कर्तव्य पार पाडण्यात कसलीही कसूर ठेवली नाही. मिळालेल्या माहितीनुसार आज छ. संभाजीनगरमध्ये 5 वाजेपर्यंत 54 टक्के मतदान झालं जे 6 वाजेपर्यंत 60 ते 62 टक्क्यांपर्यन्त वाढेल असं बोललं जात होतं आणि झालं ही तसंच. पण आज मतदारसंघात जी हालचाल दिसली किंवा शेवटच्या दोन दिवसात उमेदवारांनी, त्यांच्या कार्यकर्त्यांनी जो जोर लावला त्यावरून छत्रपती संभाजीनगरमधील मतदारांचा कल कसा राहिला आणि कोण तिथं बाजी मारू शकतं त्याचा घेतलेला हा सविस्तर आढावा.....
Images in this Video used for representation purpose only
Connect With Us -
facebook link :
/ %e0%a4%b5%e0. .
instagram link :
/ vishayachbh. .
Our Website :
vishaychbhari.in
COPYRIGHT DISCLAIMER :
Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
Thank You
#vishaychbhari
#विषयचभारी
#chhatrapatisambhajinagar
#chhatrapatisambhajinagarloksabha
#aurangabad
#aurangabadloksabha
#imtiyaz_jaleel
#chandrakantkhaire
#livemarathinews
#loksabhaelection2024
#loksabhaelections2024
#loksabhaelection
#loksabha
#sharadpawar
#ajitpawar
#uddhavthackeray
#prakashambedkar
#devendrafadnavis
#eknathshinde
#sharadpawarvsajitpawar
#supriyasulevsajitpawar
#marathinews
#abpmazamarathilive
#maharashtranewsliveupdates
#marathinewslive
#tv9marathilatestnews
#livemarathinews
#tv9marathibatmyalatest
#marathinewsvideo
#marathinewsupdates
#marathibreakingnews
#marathinewstoday
#marathareservationsurvey
#tv9marathinewschannel
#tv9marathibreakingnews
#marathibatmya
#tv9marathibatmyalava
#marathibatmyalive
#tv9marathibatmyalive
#batmyamarathilivetoday
12 май 2024