आजकालच्या युगात शेतीला प्राधान्य देणारे युवक कमी आहेत परंतु विशाल देवकर सारखे युवक आजच्या युवा पिढीला प्रेरणा देण्याचं प्रभावी काम करत आहेत . त्यांना त्यांच्या या उपक्रमात त्यांना भरभरून यश लाभो हीच प्रार्थना...
मित्रा, तू केलेल धाडस महाराष्ट्रला मार्गदर्शक ठरेल.अशीच जिद्द व चिकाटी माझ्या देशाला मिळो. मित्रा, तुला उदंड यश व कीर्ती लाभो हिच ईश्वर चरणी प्रार्थना. ||जय हिंद || || जय महाराष्ट्र ||
Chan excellent information about fishing farms great daring adventure successful business person thank you sirji will power strong khupch chan dada mechanical engineer do you have a great success I àm full of motivation thank you sirji so congratulations sirji excellent service
Great Sir.now you can go forward and start Construction and establishing these biofloc fishing for other people who are willing to go into this business.WISH YOU SUCCESS IN THIS NEW BUSINESS.
मी उत्सुक आहे मासे पालन साठी. पण मला ही खरी माहिती हवी आहे एक छोटं माशाच पिल्लू त्याला विक्री योग्य वजनाचे होई पर्यंत चा खाद्याचा खर्च किती आहे?? आणि याची विक्री आपण कुठे करू शकतो?? यातून निव्वळ नफा किती मिळेल???
खुप छान माहिती दिली आहे सर मी 1 वेळ नक्की तुमच्याकडे येणार पाहायला माझे नाव सागर भाऊसाहेब जाधव आहे गाव उंबर्डे वडूज जवळ मी नक्की तुम्हाला भेटायला येणार🙏
प्रधानमंत्री मत्स्यसंपदा योजनेमध्ये बायोफ्लॉक पद्धतीने मत्स्य संवर्धनासाठी अनुदान आहे, तरी जास्तीत जास्त लोकांनी लाभ घ्यावा. अधिक माहिती साठी आपल्या जिल्ह्यातील सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय कार्यालयास भेट दयावी.
Please आपल्याला coment करणारे एका आशेने coment करतात की आपण रिप्लाय द्याल, कारण तर प्रत्येकाच्या मनात वेगवेगळ्या आयडिया, अडचणी, किंवा काही प्रश्न विचारायचे असतील तर ते लोक प्रश्न विचारतात त्यांच्या प्रश्नांचे उत्तर देण्याचा आपण प्रयत्न करावा हि विनंती...