स्टार प्रवाह वरील "आई कुठे काय करते"ही माझी एकमेव आवडती मालिकाआहे.या मालिकेतील सर्व कलाकारांचा अभिनय उत्कृष्ट आहे.मॅम,आपण अरुंधती ही व्यक्तिरेखा खूप छान सादर केली आहे.आपले विचार हे पुढारलेले असल्याने मालिका बघण्याचा आनंद द्विगुणीत होतो.फक्त कथानक भरकटू नये.हीच अपेक्षाआहे.तसेच तुमचे घर ही खूप छान आहे.मला आवडला.👌👍✌💥❤
मधुराणी दीदी तू पेंटिंग्स खूप छान काढतेस ग तुझ्या हातात कला आहे मला तू खूप आवडतेस आणि माझ्या कुटुंबाला तुझी मालिका खूप आवडते खूप म्हणजे खूप मस्त आहे मालिका आणि तुही खूप गोड आहेस 👌👌🥰🥰😘😘❤️❤️
शिकण्याची जिद्द असेल तर निश्चित ध्येय प्राप्त होतेच..तुमचे आईबद्दल मला खुप अभिमान वाटतोय..आणि आई ही आईच असते...खुप छान घरही आहे तुमचे...तुमचा अभिनय ही उत्तमआहे
नमस्कार मधुरा,तुम्ही आज मालिकेमधून जे व्यक्तिमत्व उभं करत आहात,ते खूप अवघड आणि आव्हानात्मक आहे. ही एकमेव मालिका आहे जी वास्तवाला धरून काही महत्वाचं भाष्य करत आहे. माणसातला साधेपणा किती महत्वाचा असतो आणि वेळप्रसंगी हेच साधेपण करारी बाण्यात उतरताना गवसलेलं आत्मभान खूप मोलाचं असतं, हा वस्तुपाठ आपली मालिका देत आहे. मुग्धा गोडबोले यांचे सहज उत्स्फूर्त संवाद भावतात! सर्व टीमचे मनापासून धन्यवाद!
नमस्कार मधुरा आई कुठे काय करते ही मालिका माझी आवडती मालिका आहे पण तुझे काम खुप छान आहे खुप काय शिकायला मिळते यश खुप छान काम करतो कारण माझी मुले ही यश अभिच्या वयाची आहेत म्हणून मी ही मालिका न चुकता बघते
Beautiful House and very simple family.. Its rare with Celebrities, i want that picture of Yours at back, that can be a very Nice portrait piece. Pl can u share? Thanks
Hello....madhurani ma'am..tumhi khup chan kam kele AAI KUTHE KAY KARTE serial madhe....Majhi aai na chukta baghate parat repeat telecast hi baghate next day la....Ani majha 6months cha babu serial title song lagle ki khup chan smile deto♥️...To radat jari asla ani me bol le ki aai kuthe kay karte tari gap basto ani hasto... Memorable memories ahet amchya sathi
जयमल्हार माझी आवडती एक नंबर मालिका ❤👌🌹👍👆🌺ताई आपले काम मस्त छान आणि सगळीच पाञ आपापली कामे चोख करत आहेत मी संध्याकाळी आणि दुपारी दोन्ही वेळ ही मालिका आवडीने पहाते आजुबाजुला असच काहीस घडतं आहे तुमच्यासारखाच मीही आयुष्यभर समजुतदारपणे वागले तुम्ही मला मुलीसारख्या🌺❤❤एक आई👏👏
You are such a wonderful person and so talented in multiple disciplines! Acting, singing, poetry, music director, acting school and also running a beautiful household with along with beautiful husband. Love you from Kolkata. ❤️
Madhurani Malika karta tevha tumchya mulila aana madhurani Tai tummies milind garlic barobar masti dance Anita tummies milind Sarana jevayla kadhi Tari bolvat ja tummies zee marathi madhey akadhi serial Dakota aamhala bagaychay ani tummi aaikuthe kay karte maliketil anagha mhanje Ashville mhangade barobar dance I LOVE YOU
मधुराणी तुमचे कवितेचे पानं चे मी जवळ जवळ सर्वच भाग आवडीने पाहून ऐकलेत......आणि आता आई कुठे.....यातील तुमचा अभिनय भावतोय आणि मुग्धा गोडबोलेंची संवाद भाषा खूप सुसंस्कारीत असते..... त्यामुळे ती मालिका परत परत ऐकावीशी वाटते..... सुरेख संवादांकरीता