Тёмный

मध्यरात्री गॅलरीमध्ये बसून केस विंचरणारी बाई 😱- Marathi Horror Story  

Kaajwaa
Подписаться 40 тыс.
Просмотров 8 тыс.
50% 1

"रात्री अपरात्री चाळीतील बऱ्याच लोकांना घराच्या गॅलरीत लांबसडक केस विंचरत असलेली बाई दिसायची"
WhatsApp Channel Link
whatsapp.com/c...
काही गाजलेले "भुतांचे किस्से"!!
भुतांचे किस्से | भाग १२५ | काजवा कट्टा
ru-vid.com...
भुतांचे किस्से | भाग १२१ | काजवा कट्टा
ru-vid.com...
भुतांचे किस्से | भाग ११२ | काजवा कट्टा
ru-vid.com...
भुतांचे किस्से | भाग १०१ | काजवा कट्टा
ru-vid.com...
भुतांचे किस्से | भाग ९३ | काजवा कट्टा
ru-vid.com...
भुतांचे किस्से | भाग ८९ | काजवा कट्टा
ru-vid.com...
भुतांचे किस्से | भाग ८६ | काजवा कट्टा
ru-vid.com...
भुतांचे किस्से | भाग ८० | काजवा कट्टा
ru-vid.com...
भुतांचे किस्से | भाग ७६ | काजवा कट्टा
ru-vid.com...
भुतांचे किस्से | भाग ३५ | काजवा कट्टा
ru-vid.com...
भुतांचे किस्से | भाग २३ | काजवा कट्टा
ru-vid.com...
भुतांचे किस्से | भाग १५ | काजवा कट्टा
ru-vid.com...
तुम्ही लिहिलेल्या कथा किंवा रेकॉर्ड केलेला भयानक अनुभव मला खालील लिंकवर पाठवू शकता
t.me/kaajwa
PLEASE DON'T CLICK ON THIS LINK
bit.ly/3Iqy55I
खुनशी पिशाच्च । भाग १ । चाळेगत । मराठी भयकथा
• खुनशी पिशाच्च । भाग १ ...
खुनशी पिशाच्च । भाग २ । चाळेगत । मराठी भयकथा
• खुनशी पिशाच्च । भाग 2 ...
खुनशी पिशाच्च । भाग ३ । चाळेगत । मराठी भयकथा
• खुनशी पिशाच्च । भाग 3 ...
पावसातील ती (प्रेमकथा) भाग पहिला
• पावसातील ती | प्रेमकथा...
पावसातील ती (प्रेमकथा) भाग दुसरा
• पावसातील ती | प्रेमकथा...
पावसातील ती (प्रेमकथा) भाग तिसरा
• पावसातील ती | प्रेमकथा...
अमानवीय । भयानक अनुभव
• पिंपळाच्या झाडाखाली ड्...
हडळ । भयकथा । भाग पहिला
• हडळ । खंबाटकी घाट | मर...
हडळ । भयकथा । भाग दुसरा
• हडळ । खंबाटकी घाट । मर...
तुमच्याकडे सुद्धा अशाच काही मनोरंजक कथा असतील तर आम्हाला नक्की पाठवा. आम्ही आमच्या चॅनेल वर नक्की सादर करू!!
ई-मेल - kaajwaa.connect@gmail.com
आमच्या फेसबुक पेजला नक्की फॉलो करा
/ kaajwaa
आमचं इंस्टाग्राम अकाउंट : @kaajwaa
अस्वीकृती (Disclaimer): या चॅनेलचा हेतू कुठल्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा नसून फक्त आणि फक्त मनोरंजन हाच उद्देश आहे!!
#horrorstories #paranormal #horrorstory

Опубликовано:

 

8 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 49   
@sushant1492
@sushant1492 28 дней назад
काजवा चा नवीन प्रयत्न आवडला.. लवकरच असे podcast ही पाहायला मिळतील अशी आशा आहे.
@Kaajwaa
@Kaajwaa 28 дней назад
नवीन नाही रे, जुनाच आहे.. आपले अशाप्रकारचे जुने व्हिडिओ देखील आहेत.. जरूर पाहावेत
@sushant1492
@sushant1492 28 дней назад
@@Kaajwaa👍🏻
@shivapawar8962
@shivapawar8962 24 дня назад
​@@Kaajwaa हो ना जुने किस्से आठवले कोकणातील आजोबांचा किस्सा.. भजी चा किस्सा, असेच podcast करा plz
@PoonamZagade-xf7zj
@PoonamZagade-xf7zj 27 дней назад
भयानक अनुभव ........😮😮😮 पण अनुभव ऐकायला भारी वाटलं...... छान होता व्हिडिओ ......आणि thank you दादा video केल्याबाबत....
@Pharmtech143
@Pharmtech143 25 дней назад
If kajwa che audio experience video form madhe ale na RU-vid la number one cha channel Hoil
@Kaajwaa
@Kaajwaa 25 дней назад
प्रयत्न तर आहेच
@swaranyaS
@swaranyaS 28 дней назад
तीनही अनुभव खतरनाक👌. असेच अजून व्हिडिओज बघायला आवडतील😊.
@gauriadhikari3510
@gauriadhikari3510 28 дней назад
हाॅरिबल होते तिन्ही अनुभव, आणी सांगितलेपण छान 👌👌
@arunapanchal7270
@arunapanchal7270 28 дней назад
अचानक मिळालेली मेजवानी वाटली.मस्तच किस्से होते.
@pankajsalvi1350
@pankajsalvi1350 28 дней назад
मस्त असे अजून आवडतील बगायला
@SagarDolare2009
@SagarDolare2009 28 дней назад
खूपच भयानक अनुभव... चाळीतल्या केस विंचरणाऱ्या बाईचा 😢😢😢
@Nishant_Jahagirdar
@Nishant_Jahagirdar 28 дней назад
चाळीतलं रात्रीचं शूटिंग..🔥तिन्ही अनुभव थरारक अश्या प्रकारचे चे व्हिडिओज अजून बघायला आवडतील!!❤
@vishakhapatil2011
@vishakhapatil2011 28 дней назад
Teen hi anubhv thararak😢chan paddhtine to sangitla gela...khupch chan
@nilofarshaikh1580
@nilofarshaikh1580 28 дней назад
Mast hoty anubhav 1 number
@prajwaldeshmukh704
@prajwaldeshmukh704 28 дней назад
खूप छान अनुभव होते....😊 मी पण संगमनेर चाच आहे.
@kartikyadrami6533
@kartikyadrami6533 22 дня назад
1 वर्षा पूर्वीचे आधीचे तुमच्या कथा ऐकायला मस्त वाटायचं तुमच्या आवाजात संकेत भाऊ पण आता ते अनुभव चालू केले ......मी तर सोडुन दिलं तुमचा चॅनल बघणे.....मजा नाय राहीली
@Kaajwaa
@Kaajwaa 22 дня назад
कार्तिक दादा, कथा सुद्धा घेऊन येऊ लवकरच.. आपले सेशन देखील अनुभवत जा
@kartikyadrami6533
@kartikyadrami6533 22 дня назад
@@Kaajwaa बघितल ऐकून आपल सेशन पण कथा ऐकण्यातच रस वाटतो अन् तुमच्या आवाजातच चांगल वाटत....
@Kaajwaa
@Kaajwaa 22 дня назад
लवकरच आणतो..
@SynfexNilesh
@SynfexNilesh 28 дней назад
Masta hota podcast Ajun baghyla avadtil
@mukeshsolanki5795
@mukeshsolanki5795 28 дней назад
भावाचे अनुभव अजून आईकायचेत., मस्तच
@pravinarasam4256
@pravinarasam4256 28 дней назад
Podcast baghayala aavadatil.
@srushtipatil4793
@srushtipatil4793 27 дней назад
अक्षरशः mast Anubhav hote 😂🤩
@kirU4200
@kirU4200 28 дней назад
Khup chan video hota ani anubhav pan khup danger hote 🥶🔥
@lariago.1502
@lariago.1502 27 дней назад
अक्षरशः
@sagarkanthe395
@sagarkanthe395 28 дней назад
खूप छान मला माझी चाळ आठवली 😢आणी किसा त्याच्यावर तडका मस्त 🙏❤️❤️❤️
@AmitAm-qv7fq
@AmitAm-qv7fq 28 дней назад
Dada plz aajun asech podcast aan mastach❤👍👏👌
@kunalpednekar6691
@kunalpednekar6691 28 дней назад
Sagle anubhav masta hote dada....
@DivyaGhatekari-nn8bh
@DivyaGhatekari-nn8bh 26 дней назад
❤❤
@fastgamer5523
@fastgamer5523 28 дней назад
Chaan vatla aaikun
@Amit_2673
@Amit_2673 19 дней назад
संकेत भाऊ तुमच्या आवाजत भयकथा टाका, फक्त 1 फोटो पूर्ण व्हिडीओ मध्ये असतो आणि बॅकग्राऊंड म्युझिक ला वारा, पाउस त्या टाईप मध्ये
@Rushikesh_shelar
@Rushikesh_shelar 28 дней назад
Mast ❤
@ashumanwar6273
@ashumanwar6273 28 дней назад
खूप भयानक होते अनुभव 😮
@sanvishinde2847
@sanvishinde2847 28 дней назад
Dengerous 😢😢
@tusharrathivadekar3745
@tusharrathivadekar3745 28 дней назад
आशा करतो की अजून अशे podcast बघायला मिळतील..
@Kaajwaa
@Kaajwaa 28 дней назад
जरूर
@tabrejshaikh7383
@tabrejshaikh7383 28 дней назад
अक्सशा गोस्ट आवडली
@prashantkudale7
@prashantkudale7 28 дней назад
Ha bhau 1.5x fast chalay 😂
@sukanya8410
@sukanya8410 27 дней назад
Night shift asel tichi mhnun ratri kes vinchart asel 😬
@ramsakpal4100
@ramsakpal4100 27 дней назад
Aksharshaha storie chan hoti😂😂😂
@umeshchavan2225
@umeshchavan2225 27 дней назад
Sanket..anubhav..lai..bhaari..anubhav..hotaa..umesh..maaruti...chavan..
@layersbyananya5910
@layersbyananya5910 27 дней назад
भितीदायक 😮
@axxa3667
@axxa3667 28 дней назад
Plz do not delete my reply let maha gyaani Vinit deal with it.
@saishidhaye6773
@saishidhaye6773 28 дней назад
First view ❤
@vikrantjadhav4614
@vikrantjadhav4614 28 дней назад
अक्षरशः count button 😂
@kavitapatil2648
@kavitapatil2648 25 дней назад
अक्षरशः खरंच अक्षरशः बापरे अक्षरशः काय? अक्षरशः आहेना अक्षरशः अक्षरशः अक्षरशः अक्षरशः अक्षरशः 🤣🤦‍♂️
@TheJediPrince
@TheJediPrince 25 дней назад
अशे पॉडकास्ट करत जा
@akashgadilohar6390
@akashgadilohar6390 28 дней назад
❤❤
Далее
Thane Horror Story l Haunted Building of Thane
13:02
Просмотров 331 тыс.