#मन #घाबरणे #छातीत #धडधड होणे #नजरदोष यावर प्रभावी #उपाय म्हणजे #वल्गासूक्त संपूर्ण माहिती #स्वामी #swami #गुरुचरित्र #दर्शन #datta #shri #swamiseva #अक्कलकोट #कुलदेवतासेवा #स्वामीअनुभव
दादा यांच्याकडून नुसते नुकसान होतात आणि खुप कष्टाने पैसे कमवत आहे त्यांचा मोबाईल चोरीला गेला काही लोकानी त्यांना फसवल हे घर तर स्वामीच्या कृपेनेच चालू आहे स्वामीची खुप खुप आभार आहेत परंतु याच्याकडून न कळत नुकसान होते दादा श्री स्वार्मा समर्थ
श्री स्वामी समर्थ दादा 🙏 कधी कधी असं का होते.चिडचिड मनस्ताप होतो.सहन होत नाही.असो दादा आज काही कारणास्तव पैसे पाठवता आले नाही.तर उद्या संकल्प करून पाठवले तर चालेल का.,..? उद्या अमावास्येचा दिवस आहे का... माहिती ऐकून खूप समाधान वाटले.🙏 धन्यवाद 🙏🌺🙏
Shree swami samarth.Dada ,mala aikayla khup kami yeta.tyamule me kuthe baher jat nahi ani koni ghari yayche mhnle ki mala khup bhiti vatate..mala lavkar samjat nahi kon kay bolte te...mhnun me khup depression madhe ahe..me hi valgasukt seva kashi karu shakte mazi bhiti ghalavnyasathi?
Dada सरामृत ग्रंथ वाचायची मनात ई च्या आहे पुस्तक मिळत नाही mobile madhe गुरुपीठ आप download केले त्यात आहे 1 ते 21 अध्याय तर मोबाईल मध्ये बघून ग्रंथ वाचला तर चालेल का
दादा 4 व्हीलर गाडी स्वतचे नावावर व्हावी यासाठी काय सेवा आहे का? पतीला व्यसन आहे तसेच सतत कर्ज काढण्याची सवयी आहेत त्यामुळे ती गाडीही कधीपण विकू शकता त्यासाठी ती गाडी पत्नीचे नावे त्यांनी करावी यासाठी प्लीज सेवा सांगा दादा