Тёмный

मराठा आमदारांसोबत मनोज जरांगे पाटील Live चर्चा  

Swarajya Marathi
Подписаться 64 тыс.
Просмотров 42 тыс.
50% 1

Manoj Jarange Patil live
मनोज जरांगे पाटील
संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील
आंतरवाली सराटी येथून लाईव्ह..
Manoj Jarange Patil News,
Manoj Jarange Patil Live,
Maratha Reservation,
Maratha Aarakshan,
Jarange Patil Live,
Sagesoyre Kunbi Maratha,
Maratha Kunbi Aarakshan,
Ek Maratha Lakh Maratha,
Maratha Protest Maharashtra,
Swarajya Marathi Channel,
Swarajya Marathi,
Maharashtra Politics,
#manojjarangepatil
#jarangepatillive
#मनोजजरांगेपाटील
#maratha
#मराठा_आरक्षण
#व्हायरलव्हिडिओ
#व्हायरल
#marathaobcreservation
#marathaprotest
#marathaaarakshan
#marathinewslive
#marathinews
#manojjarangepatil
#marathaarakshan
#maratha96kmh21
#aavaj_marathyancha
#आवाज_मराठयांचा
#maratha
मनोज जरांगे पाटील
Swarajya Marathi Channel
#manojjarangepatil #maratha #marathinews #मराठा_आरक्षण #marathaarakshan #maratha96kmh21 #swarajya #aavaj_marathyancha #swarajyamarathi
#swarajyamarathi
#swarajya
#स्वराज्यमराठी
#swarajyamarathichannel
#marathinews

Опубликовано:

8 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 209   
@dipakrakhonde.
@dipakrakhonde. Месяц назад
मराठा संघर्ष योद्धा श्री मनोज दादा जरांगे पाटील तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है
@user-by5ju2gi4k
@user-by5ju2gi4k Месяц назад
शाब्बास आमचा वाघ धन्य ते माता/पिता ज्यांनी असा निस्वार्थी व प्रामाणिक कोहिनूर हिरा महाराष्ट्राला छत्रपती शिवाजी महाराज यांचे नंतर जन्माला घातला धन्य धन्य ते माता पिता
@Crazyboylondon
@Crazyboylondon Месяц назад
जरांगेंनी मराठा आरक्षण प्रश्नाचे /विषययाचे राजकारण केले आहे . कारण, अप्रत्यक्षपणे महायुतीला पाडण्यासाठी आव्हान करताना त्यांनी अप्रत्यक्षपणे महाविकास आघाडीला मतदान करा असे सुचित केले होते. पण, हे करणे पूर्वी त्यांनी आरक्षण मिळणे बाबतचे लेखी आश्वासन महाविकास आघाडी कडून घेतले होते काय ? उत्तर आहे .....नाही ! प्रश्न सोडवण्यासाठी दोन्हीही पक्ष तेवढेच जबाबदार व महत्त्वाचे ठरत असताना एकाच पक्षाला किंवा घटकाला विरोध करणे व दुसऱ्याला सहकार्य किंवा समर्थन करणे हे अनअकालनीय आहे . याचाच अर्थ, त्यांना /जरांगेना आरक्षणाचा प्रश्न /विषय सोडवायचा नव्हता. तर, या विषयाचे राजकारण करायवचे होते. जेव्हा एखाद्या विषयात प्रश्नात राजकारण येते तेव्हा तो विषय किंवा प्रश्न सुटणे ऐवजी किचकट बनत जातो सध्या तेच होत आहे . कुणबी प्रमाणपत्र आडकुन बसले , EWS अथवा ESBC आरक्षण दोन्हीही लागू होत नाही . त्यांच्या/ जरांगेंच्या आव्हानामुळे महायुतीला किमान 25 जागेचे नुकसान झाले आहे. एखाद्या राजकीय पक्षाचे किंवा व्यक्तिचे एवढे मोठे नुकसान करून तुम्ही कसे काय आरक्षणाचा / कोणताही हेतू साध्य करू शकाल ? येणाऱ्या विधानसभा 2024 मध्ये जरी जरांगेमराठानी महाविकास आघाडीला निवडून आणले तरी ते सुद्धा मराठा बांधवांना ओबीसी मधून आरक्षण देण्यास नकार देतील अथवा केंद्राकडे बोर्ड दाखवून हात वर करतील. मग, पुढील पाच वर्ष सर्वजण निवांत घरी जाऊन झोपा काढतील ! घ्या लिहुन ... 😀
@saudagarpawar3272
@saudagarpawar3272 Месяц назад
आदरणीय मनोज जरांगे पाटील❤❤❤🎉🎉 तुम्हाला गोड गोड बोलत आहेत🎉🎉 सर्व सकल मराठा तुमच्या पाठीशी आहे
@user-fw8qr6xs7o
@user-fw8qr6xs7o Месяц назад
एकचं दादा डॉ जरांगे बाबा अख्या जगात भारी नाद नाही करायचा ढाण्या वाघ आहे वाघ जगातील सर्वात शक्तिशाली व्यक्ती.
@vishalshinde2462
@vishalshinde2462 Месяц назад
Lakhat khr bolas dada patil power
@tanajijadhav6263
@tanajijadhav6263 Месяц назад
💯💯💯 पाटील तुम्ही मराठा एकत्र आणलं आहे 6कोटी..... आणि मराठा आता पाटील तुम्ही म्हणाल तसच होणार 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@DeepakWadje-yu1xx
@DeepakWadje-yu1xx Месяц назад
जलज
@dipakrakhonde.
@dipakrakhonde. Месяц назад
मराठा समाजाला सरसकट ओबीसी मधून 50 टक्केच्या आत आरक्षण देऊन कुणबी जात प्रमाणपत्र मीळणार फक्त मराठा संघर्ष योद्धा श्री मनोज दादा जरांगे पाटील यांच्या मुळे
@Akz1245
@Akz1245 Месяц назад
भाऊ ओबीसी मध्ये किती जाती आहेत?
@kailasmutkule3675
@kailasmutkule3675 Месяц назад
À kiv hu in be So​@@Akz1245
@Yraypgdargfg
@Yraypgdargfg Месяц назад
सरकार ला भारी पडेल मराठा समाज पुरून उरतील सरकार कोनत्या झाड ची पत्ता है...
@JitendraGajghat1986
@JitendraGajghat1986 Месяц назад
मनोज जरांगे अगदी मुद्देसूद बोलतायत.
@pravinshinde9694
@pravinshinde9694 Месяц назад
एकदम झकास
@abdulhameed-iv3xx
@abdulhameed-iv3xx Месяц назад
राजाभाऊ राऊत तुमच्या वर लै मोठी जबाबदारी दिली आहे सरकार ला समजावुन सांगा मराठा आरक्षण देणार
@anilkagade9342
@anilkagade9342 Месяц назад
त्यांचा अभ्यास नाही असं ते स्वतःच सांगतात आणि काय जबाबदारी पार पाडणार?
@anilshinde7851
@anilshinde7851 Месяц назад
व्वा मनोज दादा ग्रेट काय बोलता असा एक हिरा असामान्य ❤❤❤❤❤
@DayanandJadhav-tb8yh
@DayanandJadhav-tb8yh Месяц назад
हे आमदार चे मुलं एमपीसी यूपीसी मध्ये प्रयत्न केले तर त्यांना समजले असते त्यांना काय माहिती आहे स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही त्यामुळे
@mahadevgaikwad9244
@mahadevgaikwad9244 Месяц назад
काळानुसार महापुरुष जन्माला येतात,मराठ्यासाठी योद्धा जन्माला .... फक्त मनोज दादा जरांगे. 👈💪🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
@Crazyboylondon
@Crazyboylondon Месяц назад
जरांगेंनी मराठा आरक्षण प्रश्नाचे /विषययाचे राजकारण केले आहे . कारण, अप्रत्यक्षपणे महायुतीला पाडण्यासाठी आव्हान करताना त्यांनी अप्रत्यक्षपणे महाविकास आघाडीला मतदान करा असे सुचित केले होते. पण, हे करणे पूर्वी त्यांनी आरक्षण मिळणे बाबतचे लेखी आश्वासन महाविकास आघाडी कडून घेतले होते काय ? उत्तर आहे .....नाही ! प्रश्न सोडवण्यासाठी दोन्हीही पक्ष तेवढेच जबाबदार व महत्त्वाचे ठरत असताना एकाच पक्षाला किंवा घटकाला विरोध करणे व दुसऱ्याला सहकार्य किंवा समर्थन करणे हे अनअकालनीय आहे . याचाच अर्थ, त्यांना /जरांगेना आरक्षणाचा प्रश्न /विषय सोडवायचा नव्हता. तर, या विषयाचे राजकारण करायवचे होते. जेव्हा एखाद्या विषयात प्रश्नात राजकारण येते तेव्हा तो विषय किंवा प्रश्न सुटणे ऐवजी किचकट बनत जातो सध्या तेच होत आहे . कुणबी प्रमाणपत्र आडकुन बसले , EWS अथवा ESBC आरक्षण दोन्हीही लागू होत नाही . त्यांच्या/ जरांगेंच्या आव्हानामुळे महायुतीला किमान 25 जागेचे नुकसान झाले आहे. एखाद्या राजकीय पक्षाचे किंवा व्यक्तिचे एवढे मोठे नुकसान करून तुम्ही कसे काय आरक्षणाचा / कोणताही हेतू साध्य करू शकाल ? येणाऱ्या विधानसभा 2024 मध्ये जरी जरांगेमराठानी महाविकास आघाडीला निवडून आणले तरी ते सुद्धा मराठा बांधवांना ओबीसी मधून आरक्षण देण्यास नकार देतील अथवा केंद्राकडे बोर्ड दाखवून हात वर करतील. मग, पुढील पाच वर्ष सर्वजण निवांत घरी जाऊन झोपा काढतील ! घ्या लिहुन ... 😀
@shrikrushna9273
@shrikrushna9273 Месяц назад
एकदम करेक्ट भूमिका घेतली पाटील🤗 सगळ्यांना पुरून उरला एकटा वाघ🔥🔥
@subhashpithode7523
@subhashpithode7523 Месяц назад
फक्त मनोज जरांगे पाटील
@surajwakure9317
@surajwakure9317 Месяц назад
महाराष्ट्रातील सर्व मराठा पाटील साहेब यांच्या सोबत आहे
@anilkagade9342
@anilkagade9342 Месяц назад
यांचा उद्देश फक्त विरोधी पक्षाला फायदा मिळू नये म्हणून भेटले.
@jeevanpokale1424
@jeevanpokale1424 Месяц назад
मनोज दादा प्रामाणिकपणे समाजासाठी काम करताय कोटी मराठा तुमच्या सोबत आहे
@Akz1245
@Akz1245 Месяц назад
EWS घालवला ह्याने
@rameshdighe8938
@rameshdighe8938 Месяц назад
🚩🚩🚩🙏💯💯🙏🚩🚩🚩
@namdevbhise6823
@namdevbhise6823 Месяц назад
दादा जरंगे पॅटर्न एकदा निवडणूकीत दाखवा सर्व बहुजन तुमचे पाठीशी आहे .
@sahaneyogesh6938
@sahaneyogesh6938 Месяц назад
पाटील पॉवर 🔥🔥🔥🔥🚩💪💪💪
@abhinandansatam4938
@abhinandansatam4938 Месяц назад
❤❤❤ पाटील
@abdulhameed-iv3xx
@abdulhameed-iv3xx Месяц назад
राजाभाऊ राऊत पक्का मराठा माणूस रमेश(अणणा)पाटील मराठा माणूस एकदाच होऊन जाऊदे आरपार
@dilipshinde5612
@dilipshinde5612 Месяц назад
आरे हे धाराशीव चं काल पडलेलं आणि उद्याही पडणारच आहे,हे इथं कशाला आलय?
@knivara9122
@knivara9122 Месяц назад
लोकसभेला सरकारने बगीतले आहे आता आरक्षण द्या आणि विधान सभेला बघु कसं सरकार पडतं 💯💪 सरकार येणार
@user-wd6wo1qg7n
@user-wd6wo1qg7n Месяц назад
Only manoj jarahahe Dada Patil🎉🎉🎉
@DayanandJadhav-tb8yh
@DayanandJadhav-tb8yh Месяц назад
ई डब्ल्यू च्या नावाखाली मनोज दराने दादा यांच्यात फूट पाडण्याचा प्रयत्न करीत आहे राजकीय पक्ष
@AD-hp2sl
@AD-hp2sl Месяц назад
Full support only Jarange Patil 🚩🚩
@UrmilaDukre
@UrmilaDukre Месяц назад
सरकार गोड बोलून धोका देईल आता वेळ देऊ नका पुन्हा पांच वर्षे बसायला लावतेन
@Crazyboylondon
@Crazyboylondon Месяц назад
जरांगेंनी मराठा आरक्षण प्रश्नाचे /विषययाचे राजकारण केले आहे . कारण, अप्रत्यक्षपणे महायुतीला पाडण्यासाठी आव्हान करताना त्यांनी अप्रत्यक्षपणे महाविकास आघाडीला मतदान करा असे सुचित केले होते. पण, हे करणे पूर्वी त्यांनी आरक्षण मिळणे बाबतचे लेखी आश्वासन महाविकास आघाडी कडून घेतले होते काय ? उत्तर आहे .....नाही ! प्रश्न सोडवण्यासाठी दोन्हीही पक्ष तेवढेच जबाबदार व महत्त्वाचे ठरत असताना एकाच पक्षाला किंवा घटकाला विरोध करणे व दुसऱ्याला सहकार्य किंवा समर्थन करणे हे अनअकालनीय आहे . याचाच अर्थ, त्यांना /जरांगेना आरक्षणाचा प्रश्न /विषय सोडवायचा नव्हता. तर, या विषयाचे राजकारण करायवचे होते. जेव्हा एखाद्या विषयात प्रश्नात राजकारण येते तेव्हा तो विषय किंवा प्रश्न सुटणे ऐवजी किचकट बनत जातो सध्या तेच होत आहे . कुणबी प्रमाणपत्र आडकुन बसले , EWS अथवा ESBC आरक्षण दोन्हीही लागू होत नाही . त्यांच्या/ जरांगेंच्या आव्हानामुळे महायुतीला किमान 25 जागेचे नुकसान झाले आहे. एखाद्या राजकीय पक्षाचे किंवा व्यक्तिचे एवढे मोठे नुकसान करून तुम्ही कसे काय आरक्षणाचा / कोणताही हेतू साध्य करू शकाल ? येणाऱ्या विधानसभा 2024 मध्ये जरी जरांगेमराठानी महाविकास आघाडीला निवडून आणले तरी ते सुद्धा मराठा बांधवांना ओबीसी मधून आरक्षण देण्यास नकार देतील अथवा केंद्राकडे बोर्ड दाखवून हात वर करतील. मग, पुढील पाच वर्ष सर्वजण निवांत घरी जाऊन झोपा काढतील ! घ्या लिहुन ... 😀
@user-xy7db9mm7m
@user-xy7db9mm7m Месяц назад
एक, मराठा कोटी मराठा जय जिजाऊ जय शिवराय ओन्ली, जरागे पाटील,ता, मानवत,जि, परभणी

जे काही आहे ते आताच नंतर काय तेच वुपोषन करीत करीत बसायचका
@govindgarathe7718
@govindgarathe7718 Месяц назад
👍🏽❤👌
@युनिव्हर्सल
ओन्ली जरांगे 🎉
@gbjhjj3508
@gbjhjj3508 Месяц назад
2024 मुख्य मुख्यमंत्री मनोज दादा एक मराठा🚩🚩🚩🚩🚩🚩🚩 कोटी मराठा
@vithalkhedekar9927
@vithalkhedekar9927 Месяц назад
त्यांना सर्व समजत पाटील पण मतांचं राजकारण आडवं येत त्यांना व रिस्क घ्यायला कुणी ही हिंमत करत नाही हेच खरे आहे.
@mukundgaikwad8696
@mukundgaikwad8696 Месяц назад
संघर्ष योध्दा मनोज जरांगे पाटिल साहेब‌‌ जिंदाबाद
@user-ic5xh7oy9r
@user-ic5xh7oy9r Месяц назад
आगदिबरोबर दादा बोलेतेत आता कसं पाटील मणतिल तसं एक मराठा लाख मराठा कोटी मराठा विधानसभा निवडणुकीत करेक्ट कार्यक्रम केला जाईल राम राम दादा
@user-iu1cz3se8k
@user-iu1cz3se8k Месяц назад
आरक्षण दिले तरी भाजप ला महाराष्ट्रात सत्तेवर येऊ देऊ नका पवार निति. मग मागिल खर्च कोणदेणार
@DayanandJadhav-tb8yh
@DayanandJadhav-tb8yh Месяц назад
महाविकास आघाडी महायुती आघाडी गेली चुलत जळत
@vishwasajabe435
@vishwasajabe435 Месяц назад
मविआला सत्ता द्यायची म्हणून तर सर्व चालले आहे.
@kunalnagode5056
@kunalnagode5056 Месяц назад
हम आपके साथ है
@mahaveerpalse6834
@mahaveerpalse6834 12 дней назад
मनोज जरांगे जर निवडणुकीत उतरले तरच सक्सेस होतील.नुसते पाडायचे म्हणाले तर कमी सक्सेस होतील. पाटील तुम्ही महाराष्ट्राचे नेतृत्व करावे सर्व समाज आपल्या पाठीशी आहे
@KondiramGore-d4g
@KondiramGore-d4g Месяц назад
एक मराठा लाख मराठा
@uttamshinde5195
@uttamshinde5195 Месяц назад
जय हो🙏 🚩🚩🚩🚩🚩
@shradgarad8796
@shradgarad8796 Месяц назад
जरागे पाटील मैनेज होऊ शकत नाही😂😂
@anilkagade9342
@anilkagade9342 Месяц назад
तर विरोधी पक्षाला पण सत्तेत घ्या आणि घ्या निर्णय.
@Anil2518
@Anil2518 Месяц назад
येतील निवडून काही ठिकाणी पण सरकार बनवून बुजगवण्याची मागणी सरसकट आरक्षण पूर्ण हा स्वतः सुद्धा नाही करू शकत.... देश घटनेने चालतो,झुंडशाही ने नाही...
@user-cw3he6ue7s
@user-cw3he6ue7s Месяц назад
आंतरवाली सराटी महाराष्ट्राची राजधानी करावी, सर्व निर्णय येथेच होतात 😂😂
@shrikrushna9273
@shrikrushna9273 Месяц назад
तू का जाळून घेतोय 🔥🔥😂😂
@kundlikmaske566
@kundlikmaske566 21 день назад
Tuzya gadichi aaga hoti kare
@user-ic5xh7oy9r
@user-ic5xh7oy9r Месяц назад
दादा तेचाजिव गुंतला मतदानात आलात कराचनाय तेला एक मराठा लाख मराठा कोटी मराठा आरक्षण द्या नसता घरी बसा विधानसभा निवडणुकीत करेक्ट कार्यक्रम केला जाईल
@sandipsaste1312
@sandipsaste1312 Месяц назад
❤❤❤❤❤❤❤
@sandipsaste1312
@sandipsaste1312 Месяц назад
Marattha ddhangar samaj ek zala patil sahebamule❤❤❤❤❤
@kailasmhaske5854
@kailasmhaske5854 Месяц назад
जय जिजाऊ जय शिवराय
@ashokmagar5423
@ashokmagar5423 Месяц назад
🚩🚩🚩🚩🚩🔥🔥🔥🔥
@Visionofworld9
@Visionofworld9 Месяц назад
उध्दव ठाकरे मुख्यमंत्री असताना कुठे दडून बसला होता शरद योद्धा 😅
@999dhananjay
@999dhananjay Месяц назад
@sudarshantechnology8994 tuzya gharat
@g6929dhXmdnnynyjs.
@g6929dhXmdnnynyjs. Месяц назад
तुझ्या आई सोबत जपान ला होते
@Visionofworld9
@Visionofworld9 Месяц назад
@@999dhananjay उगी तुतारी घे तोडांत Only शिंदे सरकार ✌🏻 मराठा सरकार
@999dhananjay
@999dhananjay Месяц назад
@@Visionofworld9 tutari tondatach gheun vajwavi lakte pan tumhi kamlacha danda ghalun ghetlay
@babakadam6464
@babakadam6464 Месяц назад
फार छान चर्चा झाली
@Crazyboylondon
@Crazyboylondon Месяц назад
जरांगेंनी मराठा आरक्षण प्रश्नाचे /विषययाचे राजकारण केले आहे . कारण, अप्रत्यक्षपणे महायुतीला पाडण्यासाठी आव्हान करताना त्यांनी अप्रत्यक्षपणे महाविकास आघाडीला मतदान करा असे सुचित केले होते. पण, हे करणे पूर्वी त्यांनी आरक्षण मिळणे बाबतचे लेखी आश्वासन महाविकास आघाडी कडून घेतले होते काय ? उत्तर आहे .....नाही ! प्रश्न सोडवण्यासाठी दोन्हीही पक्ष तेवढेच जबाबदार व महत्त्वाचे ठरत असताना एकाच पक्षाला किंवा घटकाला विरोध करणे व दुसऱ्याला सहकार्य किंवा समर्थन करणे हे अनअकालनीय आहे . याचाच अर्थ, त्यांना /जरांगेना आरक्षणाचा प्रश्न /विषय सोडवायचा नव्हता. तर, या विषयाचे राजकारण करायवचे होते. जेव्हा एखाद्या विषयात प्रश्नात राजकारण येते तेव्हा तो विषय किंवा प्रश्न सुटणे ऐवजी किचकट बनत जातो सध्या तेच होत आहे . कुणबी प्रमाणपत्र आडकुन बसले , EWS अथवा ESBC आरक्षण दोन्हीही लागू होत नाही . त्यांच्या/ जरांगेंच्या आव्हानामुळे महायुतीला किमान 25 जागेचे नुकसान झाले आहे. एखाद्या राजकीय पक्षाचे किंवा व्यक्तिचे एवढे मोठे नुकसान करून तुम्ही कसे काय आरक्षणाचा / कोणताही हेतू साध्य करू शकाल ? येणाऱ्या विधानसभा 2024 मध्ये जरी जरांगेमराठानी महाविकास आघाडीला निवडून आणले तरी ते सुद्धा मराठा बांधवांना ओबीसी मधून आरक्षण देण्यास नकार देतील अथवा केंद्राकडे बोर्ड दाखवून हात वर करतील. मग, पुढील पाच वर्ष सर्वजण निवांत घरी जाऊन झोपा काढतील ! घ्या लिहुन ... 😀
@user-tu6sw5vp9k
@user-tu6sw5vp9k Месяц назад
एक मराठा कोटी मराठा 💪⚔️🚩
@user-ht6qf7hz6z
@user-ht6qf7hz6z Месяц назад
Nad. Kara. Pan. Manoj. Bhai. Cha. Karu. Naka... Salam . Bhau. Tula.
@Crazyboylondon
@Crazyboylondon Месяц назад
जरांगेंनी मराठा आरक्षण प्रश्नाचे /विषययाचे राजकारण केले आहे . कारण, अप्रत्यक्षपणे महायुतीला पाडण्यासाठी आव्हान करताना त्यांनी अप्रत्यक्षपणे महाविकास आघाडीला मतदान करा असे सुचित केले होते. पण, हे करणे पूर्वी त्यांनी आरक्षण मिळणे बाबतचे लेखी आश्वासन महाविकास आघाडी कडून घेतले होते काय ? उत्तर आहे .....नाही ! प्रश्न सोडवण्यासाठी दोन्हीही पक्ष तेवढेच जबाबदार व महत्त्वाचे ठरत असताना एकाच पक्षाला किंवा घटकाला विरोध करणे व दुसऱ्याला सहकार्य किंवा समर्थन करणे हे अनअकालनीय आहे . याचाच अर्थ, त्यांना /जरांगेना आरक्षणाचा प्रश्न /विषय सोडवायचा नव्हता. तर, या विषयाचे राजकारण करायवचे होते. जेव्हा एखाद्या विषयात प्रश्नात राजकारण येते तेव्हा तो विषय किंवा प्रश्न सुटणे ऐवजी किचकट बनत जातो सध्या तेच होत आहे . कुणबी प्रमाणपत्र आडकुन बसले , EWS अथवा ESBC आरक्षण दोन्हीही लागू होत नाही . त्यांच्या/ जरांगेंच्या आव्हानामुळे महायुतीला किमान 25 जागेचे नुकसान झाले आहे. एखाद्या राजकीय पक्षाचे किंवा व्यक्तिचे एवढे मोठे नुकसान करून तुम्ही कसे काय आरक्षणाचा / कोणताही हेतू साध्य करू शकाल ? येणाऱ्या विधानसभा 2024 मध्ये जरी जरांगेमराठानी महाविकास आघाडीला निवडून आणले तरी ते सुद्धा मराठा बांधवांना ओबीसी मधून आरक्षण देण्यास नकार देतील अथवा केंद्राकडे बोर्ड दाखवून हात वर करतील. मग, पुढील पाच वर्ष सर्वजण निवांत घरी जाऊन झोपा काढतील ! घ्या लिहुन ... 😀
@ramgaikwad2568
@ramgaikwad2568 Месяц назад
पाटील तुम्ही म्हणाल ते धोरण जाहीर कराल ते तोरण

@maheshlande8314
@maheshlande8314 Месяц назад
राजा भाऊ तुम्ही फक्त भा ज पा ची भुमिका मांडा
@mas55555
@mas55555 Месяц назад
जे मराठा आमदार एकीकडे जरांगे पाटील यांना समर्थन देतात आणि पक्षाची भूमिका काय तेव्हा चूप होतात कारण पक्षापुढे अश्या आमदार चूप होतात अश्या सर्व पक्ष्यांचे पाडले पाहिजे
@ankushjadhav7585
@ankushjadhav7585 Месяц назад
मनोज दादा तुम्ही या प्रस्तापित आमदार खडारांच्या नादी लागू नका,तुम्ही सरळ आपले गरीब मराठे आमदार उमेदवार उभे करा,विषय संपला.
@Dancingprinces101
@Dancingprinces101 Месяц назад
म. मनोज जरांगे पाटील सांगतील तसे
@sunillokhand2394
@sunillokhand2394 29 дней назад
👍
@maheshrankhamb29
@maheshrankhamb29 Месяц назад
🚩🚩🚩🙏
@user-ht6qf7hz6z
@user-ht6qf7hz6z Месяц назад
Hydrabad. Gazet. Lagu. Kara . Hach. Paryay.
@MpPatill
@MpPatill Месяц назад
🚩जय शिवराय 🚩 🚩एक मराठा कोटी मराठा🚩 🚩मराठा आरक्षण🚩 फक्त मनोज जारांगे पाटील
@ankushjadhav7585
@ankushjadhav7585 Месяц назад
मनोज दादा,या वेळची संधी सोडू नका,आपले गरीब होतकरू तरुण तडफदार मुलांना विधांसहेची उमेदवारी द्यावी.
@user-ic5xh7oy9r
@user-ic5xh7oy9r Месяц назад
आरे जनतेने निवडु लेले आरकक्ष च देनारेतुमि विचारता आमाला एक मराठा लाख मराठा कोटी मराठा आरक्षण द्या नसता घरी बसा विधानसभा निवडणुकीत करेक्ट कार्यक्रम केला जाईल
@jivandhuru1243
@jivandhuru1243 Месяц назад
288 jaga ladhvaychya mhanje mutton chicken thali orpun khaychi ase vatle ka Patil tumhala ?
@agroworld1619
@agroworld1619 Месяц назад
जरांगे साहेब आगे बडो लाड कोणाची लाड पुरवतो आम्हांला माहित आहे
@maheshlande8314
@maheshlande8314 Месяц назад
अहो राजा भाऊ सत्तेत आहेत त्यांनी अगोदर डिकलर करा
@positivevibes9624
@positivevibes9624 Месяц назад
Amche nete Manoj Jarange patil
@keepsocialdistance1643
@keepsocialdistance1643 Месяц назад
😂😂😂😂😂 खाजपाची तंतरली आहे
@vishnujaybhaye9069
@vishnujaybhaye9069 Месяц назад
कुचे लयी पळतोय
@ajitdilipsurvase608
@ajitdilipsurvase608 Месяц назад
जरांगे पाटील साहेब म्हणतील तसं
@kunalnagode5056
@kunalnagode5056 Месяц назад
Jarange patil tum aage badho
@Friendship11393
@Friendship11393 Месяц назад
मग तूम्ही आता पाटील राहीले नाहीत 😂😂😂
@Crazyboylondon
@Crazyboylondon Месяц назад
जरांगेंनी मराठा आरक्षण प्रश्नाचे /विषययाचे राजकारण केले आहे . कारण, अप्रत्यक्षपणे महायुतीला पाडण्यासाठी आव्हान करताना त्यांनी अप्रत्यक्षपणे महाविकास आघाडीला मतदान करा असे सुचित केले होते. पण, हे करणे पूर्वी त्यांनी आरक्षण मिळणे बाबतचे लेखी आश्वासन महाविकास आघाडी कडून घेतले होते काय ? उत्तर आहे .....नाही ! प्रश्न सोडवण्यासाठी दोन्हीही पक्ष तेवढेच जबाबदार व महत्त्वाचे ठरत असताना एकाच पक्षाला किंवा घटकाला विरोध करणे व दुसऱ्याला सहकार्य किंवा समर्थन करणे हे अनअकालनीय आहे . याचाच अर्थ, त्यांना /जरांगेना आरक्षणाचा प्रश्न /विषय सोडवायचा नव्हता. तर, या विषयाचे राजकारण करायवचे होते. जेव्हा एखाद्या विषयात प्रश्नात राजकारण येते तेव्हा तो विषय किंवा प्रश्न सुटणे ऐवजी किचकट बनत जातो सध्या तेच होत आहे . कुणबी प्रमाणपत्र आडकुन बसले , EWS अथवा ESBC आरक्षण दोन्हीही लागू होत नाही . त्यांच्या/ जरांगेंच्या आव्हानामुळे महायुतीला किमान 25 जागेचे नुकसान झाले आहे. एखाद्या राजकीय पक्षाचे किंवा व्यक्तिचे एवढे मोठे नुकसान करून तुम्ही कसे काय आरक्षणाचा / कोणताही हेतू साध्य करू शकाल ? येणाऱ्या विधानसभा 2024 मध्ये जरी जरांगेमराठानी महाविकास आघाडीला निवडून आणले तरी ते सुद्धा मराठा बांधवांना ओबीसी मधून आरक्षण देण्यास नकार देतील अथवा केंद्राकडे बोर्ड दाखवून हात वर करतील. मग, पुढील पाच वर्ष सर्वजण निवांत घरी जाऊन झोपा काढतील ! घ्या लिहुन ... 😀
@g6929dhXmdnnynyjs.
@g6929dhXmdnnynyjs. Месяц назад
मराठे पाटील राहो का नको राहो पण तुझी आई कुणबी माराठ्याच्यच शेतात येती
@ghuleramling4277
@ghuleramling4277 Месяц назад
तळ तळ फक्त शरद पवारासाठी जरागे दादा अभिनंदन
@smschannel1175
@smschannel1175 Месяц назад
चिक्की पाडली 😢
@BhaktiGeet49
@BhaktiGeet49 Месяц назад
जरांगे पाटील तुम्ही उमेदवार द्या यांना कांही सांगत बसू नका
@ravindrachavan2633
@ravindrachavan2633 Месяц назад
मुख्यमंत्री शिंदे यांनी जरांगेना वाशी येथे शब्द दिला तेंव्हा विरोधकांना विचार करून दिला होता का तेंव्हा जरांगेना शब्द देताना माती का खालली
@sharadnagawade3107
@sharadnagawade3107 Месяц назад
सरकारची इच्छा आरक्षण देण्याची नाही हे उघडच आहे
@user-ht6qf7hz6z
@user-ht6qf7hz6z Месяц назад
Kahi. Addhikari. Kunbi. Sertifiket. Det. Nahit. Tyche. Kay.. Udhaharan.. Beed.. Che. Adhikari..
@AD-hp2sl
@AD-hp2sl Месяц назад
Bjp hataw kisan bachav ➖➖ Bjp hataw mahagai berojgari Hataw ➖➖ Bjp hataw jujbi GST tax hataw ➖🕳️
@rajendrajadhav9674
@rajendrajadhav9674 Месяц назад
कांय आहे काहीच समजत नाही 🌺🌹
@rajendrajadhav9674
@rajendrajadhav9674 Месяц назад
ह्यांच्या हातात काहीच नाही. मराठे राजकीय नेते देवेंद्र च्या पुढं माणखलितांकूणच बसणार स्वाभिमान मान गमावला ह्यांनीच.
@babanraopawar-dw1sk
@babanraopawar-dw1sk Месяц назад
विधी मंडळ मध्ये आधिवेशन चालू असताना चर चां का घडून आणली नाही😮 हे तिघांचं फाटली आता हे पडणार 100^%
@ShankarTakale-kv5hx
@ShankarTakale-kv5hx Месяц назад
सत्ता तुमचीच आहे विरोधकांच्या आड लपु नका तुम्ही आरक्षण दिले तरच तुमची सत्ता येईल
@UrmilaDukre
@UrmilaDukre Месяц назад
एवढं सांगुन सरकार ल कळत नाही
@Crazyboylondon
@Crazyboylondon Месяц назад
जरांगेंनी मराठा आरक्षण प्रश्नाचे /विषययाचे राजकारण केले आहे . कारण, अप्रत्यक्षपणे महायुतीला पाडण्यासाठी आव्हान करताना त्यांनी अप्रत्यक्षपणे महाविकास आघाडीला मतदान करा असे सुचित केले होते. पण, हे करणे पूर्वी त्यांनी आरक्षण मिळणे बाबतचे लेखी आश्वासन महाविकास आघाडी कडून घेतले होते काय ? उत्तर आहे .....नाही ! प्रश्न सोडवण्यासाठी दोन्हीही पक्ष तेवढेच जबाबदार व महत्त्वाचे ठरत असताना एकाच पक्षाला किंवा घटकाला विरोध करणे व दुसऱ्याला सहकार्य किंवा समर्थन करणे हे अनअकालनीय आहे . याचाच अर्थ, त्यांना /जरांगेना आरक्षणाचा प्रश्न /विषय सोडवायचा नव्हता. तर, या विषयाचे राजकारण करायवचे होते. जेव्हा एखाद्या विषयात प्रश्नात राजकारण येते तेव्हा तो विषय किंवा प्रश्न सुटणे ऐवजी किचकट बनत जातो सध्या तेच होत आहे . कुणबी प्रमाणपत्र आडकुन बसले , EWS अथवा ESBC आरक्षण दोन्हीही लागू होत नाही . त्यांच्या/ जरांगेंच्या आव्हानामुळे महायुतीला किमान 25 जागेचे नुकसान झाले आहे. एखाद्या राजकीय पक्षाचे किंवा व्यक्तिचे एवढे मोठे नुकसान करून तुम्ही कसे काय आरक्षणाचा / कोणताही हेतू साध्य करू शकाल ? येणाऱ्या विधानसभा 2024 मध्ये जरी जरांगेमराठानी महाविकास आघाडीला निवडून आणले तरी ते सुद्धा मराठा बांधवांना ओबीसी मधून आरक्षण देण्यास नकार देतील अथवा केंद्राकडे बोर्ड दाखवून हात वर करतील. मग, पुढील पाच वर्ष सर्वजण निवांत घरी जाऊन झोपा काढतील ! घ्या लिहुन ... 😀
@r.b.gaikwad9513
@r.b.gaikwad9513 Месяц назад
जरांगे लागले आमदारांना कुणबी .... जातिची व्याख्या समजुन... सांगायला..?
@bhausahebgarje2981
@bhausahebgarje2981 Месяц назад
कोणाचे पाडणार हे फिक्स आहे फक्त BJP आणि ajit pawar बाकी निवडून आण्यासाठी अटापीटिया
@ghuleramling4277
@ghuleramling4277 Месяц назад
सगळे राजकारणी माणसे आहेत
@ankushjadhav7585
@ankushjadhav7585 Месяц назад
जाणता राजा शरद पवार साहेब,याना सोडू नका.
@ravindrachavan2633
@ravindrachavan2633 Месяц назад
हे सगळे मराठा आमदार जंरागेयांना येडे बनवायला आलेत अरे सत्ता ह्यांच्या हाती विरोधी पक्षांचा काय संबंध
@DeepakWadje-yu1xx
@DeepakWadje-yu1xx Месяц назад
जल
@dnyneshwarjagtap1043
@dnyneshwarjagtap1043 Месяц назад
फाटलीरे यासव मराठा समाज कोफी संता थारयाला विरोध काला दाखऊ देऊरे
@dhirajkale8095
@dhirajkale8095 Месяц назад
खरं च bjp लां पाडा शरद पवार आरक्षण देतील. असच होवो. देवा
@mahadeokolhe1738
@mahadeokolhe1738 Месяц назад
ओन्ली जंरागे पाटील
@Crazyboylondon
@Crazyboylondon Месяц назад
जरांगेंनी मराठा आरक्षण प्रश्नाचे /विषययाचे राजकारण केले आहे . कारण, अप्रत्यक्षपणे महायुतीला पाडण्यासाठी आव्हान करताना त्यांनी अप्रत्यक्षपणे महाविकास आघाडीला मतदान करा असे सुचित केले होते. पण, हे करणे पूर्वी त्यांनी आरक्षण मिळणे बाबतचे लेखी आश्वासन महाविकास आघाडी कडून घेतले होते काय ? उत्तर आहे .....नाही ! प्रश्न सोडवण्यासाठी दोन्हीही पक्ष तेवढेच जबाबदार व महत्त्वाचे ठरत असताना एकाच पक्षाला किंवा घटकाला विरोध करणे व दुसऱ्याला सहकार्य किंवा समर्थन करणे हे अनअकालनीय आहे . याचाच अर्थ, त्यांना /जरांगेना आरक्षणाचा प्रश्न /विषय सोडवायचा नव्हता. तर, या विषयाचे राजकारण करायवचे होते. जेव्हा एखाद्या विषयात प्रश्नात राजकारण येते तेव्हा तो विषय किंवा प्रश्न सुटणे ऐवजी किचकट बनत जातो सध्या तेच होत आहे . कुणबी प्रमाणपत्र आडकुन बसले , EWS अथवा ESBC आरक्षण दोन्हीही लागू होत नाही . त्यांच्या/ जरांगेंच्या आव्हानामुळे महायुतीला किमान 25 जागेचे नुकसान झाले आहे. एखाद्या राजकीय पक्षाचे किंवा व्यक्तिचे एवढे मोठे नुकसान करून तुम्ही कसे काय आरक्षणाचा / कोणताही हेतू साध्य करू शकाल ? येणाऱ्या विधानसभा 2024 मध्ये जरी जरांगेमराठानी महाविकास आघाडीला निवडून आणले तरी ते सुद्धा मराठा बांधवांना ओबीसी मधून आरक्षण देण्यास नकार देतील अथवा केंद्राकडे बोर्ड दाखवून हात वर करतील. मग, पुढील पाच वर्ष सर्वजण निवांत घरी जाऊन झोपा काढतील ! घ्या लिहुन ... 😀
@surajwakure9317
@surajwakure9317 Месяц назад
छान पाटील साहेब पक्की मारली बीजेपी चि
@vishnujaybhaye9069
@vishnujaybhaye9069 Месяц назад
हे आमदार दीसले नाही पाहीजेत
@Crazyboylondon
@Crazyboylondon Месяц назад
जरांगेंनी मराठा आरक्षण प्रश्नाचे /विषययाचे राजकारण केले आहे . कारण, अप्रत्यक्षपणे महायुतीला पाडण्यासाठी आव्हान करताना त्यांनी अप्रत्यक्षपणे महाविकास आघाडीला मतदान करा असे सुचित केले होते. पण, हे करणे पूर्वी त्यांनी आरक्षण मिळणे बाबतचे लेखी आश्वासन महाविकास आघाडी कडून घेतले होते काय ? उत्तर आहे .....नाही ! प्रश्न सोडवण्यासाठी दोन्हीही पक्ष तेवढेच जबाबदार व महत्त्वाचे ठरत असताना एकाच पक्षाला किंवा घटकाला विरोध करणे व दुसऱ्याला सहकार्य किंवा समर्थन करणे हे अनअकालनीय आहे . याचाच अर्थ, त्यांना /जरांगेना आरक्षणाचा प्रश्न /विषय सोडवायचा नव्हता. तर, या विषयाचे राजकारण करायवचे होते. जेव्हा एखाद्या विषयात प्रश्नात राजकारण येते तेव्हा तो विषय किंवा प्रश्न सुटणे ऐवजी किचकट बनत जातो सध्या तेच होत आहे . कुणबी प्रमाणपत्र आडकुन बसले , EWS अथवा ESBC आरक्षण दोन्हीही लागू होत नाही . त्यांच्या/ जरांगेंच्या आव्हानामुळे महायुतीला किमान 25 जागेचे नुकसान झाले आहे. एखाद्या राजकीय पक्षाचे किंवा व्यक्तिचे एवढे मोठे नुकसान करून तुम्ही कसे काय आरक्षणाचा / कोणताही हेतू साध्य करू शकाल ? येणाऱ्या विधानसभा 2024 मध्ये जरी जरांगेमराठानी महाविकास आघाडीला निवडून आणले तरी ते सुद्धा मराठा बांधवांना ओबीसी मधून आरक्षण देण्यास नकार देतील अथवा केंद्राकडे बोर्ड दाखवून हात वर करतील. मग, पुढील पाच वर्ष सर्वजण निवांत घरी जाऊन झोपा काढतील ! घ्या लिहुन ... 😀
@user-xs9yt8ks5r
@user-xs9yt8ks5r Месяц назад
Kunbi marayha ek ahet❤
@PandurangPatil-no2nt
@PandurangPatil-no2nt Месяц назад
दादा कोनाला सोडू नका आमी माग हाहोत
Далее
▼ЮТУБ ВСЁ, Я НА ЗАВОД 🚧⛔
30:49
Просмотров 380 тыс.