मागच्या 10 वर्षी पासून bjp ला निवडून दिले. लोकांचे काय हाल केले.रिचार्ज मोदी च्या पाठींबा शिवाय भाव वाढू शकत नाही .. Bjp मुळे महाराष्ट्र अस्तिर झाला आहे
भाज़पचं सरकार आलं तरच मराठा आरक्षण टिकतं .नाही दिलं तर मराठा आरक्षण ज़ातं याचा अर्थ भाज़पचं न्यायालयात ही अपृत्यक्ष नियंत्रण आहे.न्यायलयात आर आर एस एसचं वर्चस्व आहे त्याकरिता च मराठा समाज़ावर ते दबाव आणत आहे.
2019 नंतर आरक्षण का रद्द झालं? एवढंच उत्तर अपेक्षित. कोर्टाने फक्त मराठीत अनुवाद करून मागवला होता ते ही नाही जमलं, याचा अभ्यास करून बोला सर, उगाच काही तरी बोलणं तुमच्याकडून अपेक्षित नाही.
45ते 50 हजार रू तोळा सोन्याचे दराचे 72 ते 75 हजार झाले गरीबांनी स्वप्नात सोने पहायचे दीवस आले आहेत 72 ते 75 रू मध्ये 10 ग्रेम सोने 10 ते 20 रू कीलो कांदा
AK svidana AK desh ka aapen siketey hay ka aapen siketey hay ka aapen siketey hay ka geda touch easan gter manus hay pen atya ensaen hai kya geda touch easan gter manus AK Meath lak Martha jay bwani Jay siwsgi AK Meath lak Martha jay bwani Jay siwsgi AK Meath lak Martha jay bwani Jay siwsgi ❤❤❤❤❤😢😢😮😮😊😊😂