Тёмный

मराठीतून भाषणाला सुरुवात,विमानाने बारामतीत! Rohit Sharma ने नगर गाजवल, टाळ्या अन शिट्या Rohit Pawar 

VIRAL IN INDIA
Подписаться 3,2 млн
Просмотров 4,7 тыс.
50% 1

#RohitPawar #RohitSharma #Rashin #Ahmednagar #KarjatJamkhed #Baramati
Rohit Sharma in Ahmednagar: “तेव्हा कुठं माझ्या जीवात जीव आला…”, रोहित पवारांच्या समोर अहमदनगरमध्ये रोहित शर्माची फटकेबाजी
Rohit Sharma in Ahmednagar: अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघात क्रिकेट किंग्डम अकादमी आणि श्री छत्रपती शिवाजी महाराज क्रिकेट स्टेडियम व क्रीडा संकुलाच्या उद्घाटनासाठी भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मा हा राशीन येथे आला होता. राशीनमध्ये असंख्य क्रिकेट चाहत्यांच्या उपस्थितीत वरील दोन्ही वास्तूंचं उद्घाटन करण्यात आले. यावेळी मराठीत भाषण करत असताना रोहित शर्माने चाहत्यांची मनं जिंकली.
रोहित शर्मा काय म्हणाला?
रोहित शर्मा म्हणाला, मी राशीनमध्ये आलो, याचा आनंद वाटतोय. मागच्या तीन महिन्यात आमच्या आयुष्यात बरंच काही झालं. टी-२० विश्वचषक जिंकणं, हे आमचं ध्येय होतं. विश्वचषक जिंकल्यानंतर माझ्या जीवात जीव आला. क्रिकेट हा खेळ सर्वांना आवडतो. राशीनमध्ये आम्ही क्रिकेट अकादमी सुरू करत आहोत आणि मला खात्री आहे की, पुढचे यशस्वी जैस्वाल, जसप्रीत बुमराह, शुबमन गिल हे इकडूनच येणार.
आमदार रोहित पवार यांनी यावेळी रोहित शर्माला काही प्रश्न विचारले. राशीनमध्ये श्री माता अंबाबाईचे मंदिर आहे. या मंदिरात दर्शन घेऊन आणि ग्रामीण भाग पाहून कसं वाटलं? असा प्रश्न विचारला असता रोहित शर्मा म्हणाला की, मला पवित्र वाटत आहे. मी गाडीमधून येत असताना मला इकडचा ग्रामीण भाग पाहून आनंद वाटला. या क्रिकेट अकदामीच्या माध्यमातून मी इथे पुन्हा येण्याचा प्रयत्न करणार आहे.
तसेच भारताला आणखी एक विश्वचषक हवा आहे आणि विश्वचषक जिंकणारा कर्णधार रोहित शर्माच असायला हवा, अशी इच्छा रोहित पवार यांनी व्यक्त केली.
मराठीतून केलं भाषण : अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील राशीन इथं श्री छत्रपती शिवाजी महाराज क्रिकेट स्टेडियाम आणि क्रीडा संकुलाचं भूमीपूजन भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्माच्या हस्ते संपन्न झाला. कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांच्या संकल्पनेतून राज्यातील होतकरु आणि गुणी खेळाडूंना हक्काचं व्यासपीठ देण्यासाठी क्रिकेट स्टेडीयम व क्रीडा संकुलाचं भूमीपूजन करण्यात आलं. या भूमीपूजन कार्यक्रमाप्रसंगी भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मानं "कस काय कर्जत जामखेडकरांनो..." असं मराठीतून बोलत आपल्या भाषणाची सुरुवात केली, अन् उपस्थितांनी एकच जल्लोष केला.
काय म्हणाला रोहित : यावेळी भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मा व्यासपीठावर येताच उपस्थितांनी एकच जल्लोश केला. रोहित शर्मा यांनी व्यासपीठावरील प्रतिमांना अभिवादन करत शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला वंदन करत मराठीतून भाषणाला सुरुवात करत चाहत्यांना एक आगळा वेगळा धक्का दिला. "कस काय कर्जत जामखेडकरानो..." असं म्हणत रोहित शर्मानं उपास्थितांची मनं जिंकली.
rohit pawar,ajit pawar,rohit pawar speech,sharad pawar,rohit pawar news,rohit pawar live,sharad pawar group,rohit pawar interview,rohit pawar ncp,mla rohit pawar,rohit pawar on ajit pawar,ajit pawar vs rohit pawar,rohit pawar karjat,rohit pawar latest,rohit pawar ed news,rohit pawar mimicry,rohit pawar live today,rohit pawar latest news,rohit pawar on ram shinde,rohit pawar on jitendra awhad,mla rohit pawar farmer issues,ram shinde rohit pawar
dhairyasheel mohite patil,vijaysinh mohite patil,dhairyashil mohite patil akluj,dhairyasheel mohite patil speech,dhairyashil mohite patil,mohite patil,dhairyasheel mohite patil news,dhairyashil mohite patil latest news,jaysinh mohite patil,ranjitsinh mohite patil,mohite patil vs nimbalkar,dhairyashil mohite patil today news,mohite patil latest news,jaysingh mohite patil,akluj,vijaysingh mohite patil,vijaysinha mohite patil,mohite patil akluj history
#EknathShinde #AjitPawar #maharashtralegislativeassembly #vidhansabha #vidhansabhaadhiveshan #vidhansabhanews #tv9 #tv9marathi #tv9marathilive #tv9marathinewsonline #marathinews #marathi #maharashtra #maharashtranews #maharashtrapolitics #uddhavt
sharad pawar,sharad pawar group,sharad pawar live,sharad pawar news,ajit pawar,sharad pawar latest news,ncp sharad pawar,sharad pawar ncp,sharad pawar speech,sharad pawar kharadi sabha,sharad pawar resigns,sharad pawar retires,ncp chief sharad pawar,sharad pawar vs ajit pawar,sharad pawar on sunil tingre,madhukar pichad on sharad pawar,sharad pawar vadgaon sheri sabha,madhukar pichad meets sharad pawar,sharad pawar status,sharad pawar latest
#sikandarshaikh #baramati #indapur #daund #karjat #govtofmaharashtra #govtjobs #govtemployeeslatestnews # #mumbaipolice #maharashtrapolice #kapilsibal #gopinathgad #pritammunde #parlivaijnath #supriyasule #kiritsomaiya #sanjayraut #sanjayrautlive #maharashtravidhansabhalive #rajt
#Mumbai #Pune #Ahmednagar #Akola #Amravati #Aurangabad #Beed #Satara #Kolhapur #Solapur #Nashik #Nagpur #Bhandara #Sambhajinagar #osmanabad #Buldhana #Chandrapur #Dhule #Gadchiroli #Gondia #Hingoli #Jalgaon #Jalna #Latur #MumbaiCity #Nanded #Nandurbar #Parbhani #Palghar #Thane #Ratnagiri #Sangli #Raigad #Sindhudurg #Wardha #Washim #NaviMumbai #pimprichinchwad #Pune #punenews #marathinewschannel
#EknathShindeLive tv9 marathi
ajit pawar speech

Опубликовано:

 

3 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 9   
@ashwinibhalerao5997
@ashwinibhalerao5997 4 часа назад
खूप दिलदार खेळाडू आहे रोहित शर्मा... 🥰
@globalgopal909
@globalgopal909 5 часов назад
रोहित आणि रोहिट
@mahendrasulke
@mahendrasulke 4 часа назад
💐 Great work!!.. Mr. Rohit Pawar!!..All the best!! 💐
@sagarghanghav358
@sagarghanghav358 5 часов назад
Hitman ❤
@DJare-xh6lt
@DJare-xh6lt 5 часов назад
एकच वादा अजित दादा
@GanuKaka
@GanuKaka 4 часа назад
Kay.karto.tya.mutryals
@DJare-xh6lt
@DJare-xh6lt Час назад
@@GanuKaka दादाला जोड नाही रे भाऊ
@ganeshjagtap1598
@ganeshjagtap1598 Час назад
राजकीय स्टंट वापरला, परंतु जनतेने जागृत व्हावं,
Далее