दंडवत प्रणाम पुजा ताई पुन्हा पुन्हा ऐकावसे वाटतं आपले निरुपण भट्टोबास आणि त्यांची बहिण महादाईसा यांच्या वरील निरुपण अतिशय सुंदर आपण केलेत माझ्या कडुन तुम्हाला कोटी कोटी दंडवत प्रणाम🌹🙏🙏🌹 प्रकाश भडाळे पुणे रावेत दंडवत... हो🌹🌹🌹
दंडवत प्रणाम....पूजा ताई... आपण लहान असताना 2012 सालि मी आपल प्रभावी छोटंसं प्रवचन पदयात्रेत एकल होत व त्याच वेळी वाटल होत की आपणं खूप मोठ्या वक्त्या होताल... व त्याची आज प्रचिती आली... खरंच खूप अप्रतिम अस प्रवचन महदम्बा निमित्त ऐकायला मिळालं ...आपली महानुभाव पंथास खूप गरज आहे... आपली प्रवचने RU-vid च्या माध्यमातून प्रसारित करा.. आपनस खूप खूप शुभेच्छा..🙏
दडवंत प्रणाम... पुजाशास्त्री ताई ❤😊 खुप छान अप्रतिम वाटेल तेवढ कौतुक केले तर कमीच.. वऱ्हाडी भाषांतर खुपच छान👏✊👍 आणि तुम्ही emotional झाल्या होत्या.. माझी प्रेमळ💕 ताई तु मोठी तर झालीस आहे. पण अजून खूप मोठी होशील. खूप छान वाटल