रंगदेवता आणि नाट्यरसिक प्रेक्षकांना विनम्र अभिवादन करुन,
यंगस्टार नाट्य मंडळ, बोरगांव वेलेवाडी सविनय सादर करीत आहोत.
"व्यसनाधीन झालेल्या सुशिक्षित तरुणाच्या विस्कटलेल्या संसाराचे चित्रण असलेले रहस्यप्रधान कौटुंबिक दोन अंकी नाटक"
"निर्णय"
लेखक : कै. वसंत जाधव
दिग्दर्शक : श्री. राजेश वेले
सह दिग्दर्शक: श्री.शैलेश नावले, श्री.सचिन वेले
नेपथ्य : श्री. गुरू कारेकर
संगीत : १२१५ ऑडियो लॅब (मुंबई)
रंगभूषा: श्री. राहुल तटकरे, श्री. श्रीनिवास रामगडे
प्रकाशयोजना : कु. कश्यप वेले, कु. ऋषी वेले
कलाकार :
श्री. राजेश वेले
श्री. सचिन वेले
श्री. मिलिंद वेले
श्री. शैलेश नावले
कुु. सुजित नावले
कु. आकाश वेले
कुु. साहिल पाते
कुु.सुहानी पाते
सौ. मनीषा पांचाळ
24 сен 2024