सवशा जय गणेशा परत परत मी ऐकत असतो छानच लिहिलीय व संगीत पण छान दिलय व सर्वच गायकांनी उत्तम पणे सादर केली त्याबद्दल श्री प्रदीप शिलकर यांना खूप खूप धन्यवाद भविष्यात नव्या नव्या नांदी आपल्या कडून नूतन वर्षात 2020 ऐकायला मिळतील ही अपेक्षा
खरोखरच गोवेकरांनी संस्कृती जपलीय. यांचे सुंदर उदाहरणं म्हणजे मी पणजीमध्ये गोवा अकादमी चे नाट्यगृहामध्ये एक संगीत नाट्य पूर्णपणे बघितलेमध्यांतरामध्ये संगीतप्रेमी बाहेर जाताना व परत सभागृहात येताना व नाटक संपे पर्यंत शांताता अनुभवली त्यावरून लक्षात येते. सर्व गोवेकरांना खुप धन्यवाद