Тёмный

मराठी भाषा दिन: Marathi - Portuguese भाषेचं मिश्रण असलेली Raigad Korlai गावची नॉलिंग भाषा कशी आहे? 

BBC News Marathi
Подписаться 2,9 млн
Просмотров 885 тыс.
50% 1

रायगडमध्ये कोर्लई गावात ‘नॉलिंग’ एक वेगळीच भाषा बोलली जाते. पोर्तुगीज आणि मराठी भाषेच्या मिश्रणातून ही भाषा तयार झालीये. कोर्लई गावातली जवळपास 400 कुटुंब ही नॉलिंग भाषा बोलतात. नॉलिंग म्हणजे आमची भाषा.
बीबीसी मराठीचे प्रतिनिधी नामदेव अंजना यांचा हा विशेष रिपोर्ट.
शूट- शाहिद शेख
व्हीडिओ एडिटिंग- निलेश भोसले
निर्मिती- प्राजक्ता धुळप
#MarathiBhashaDin #मराठीभाषादिन #कुसुमाग्रज
.
___________
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
www.bbc.com/ma...
/ bbcnewsmarathi
/ bbcnewsmarathi

Опубликовано:

 

2 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 790   
Далее
小路飞嫁祸姐姐搞破坏 #路飞#海贼王
00:45
Как открыть багажник?
00:36
Просмотров 16 тыс.
小路飞嫁祸姐姐搞破坏 #路飞#海贼王
00:45