मराठी माणूस, Mutual Funds आणि Mentality ft. @rahulkulkarni_mutualfunds | Marathi Podcast | SwarajyaWani
#marathipodcast #rahulkulkarni #mutualfunds #swarajyawani
स्वराज्य वाणी The Marathi Podcast च्या तिसऱ्या Episode मध्ये आम्ही Mutual Fund Advisor आणि Expert Rahul Kulkarni यांच्याशी महत्त्वपूर्ण चर्चा केली. Rahul Kulkarni ह्यांनी Mutual Funds, SIP (Systematic Investment Plan), आणि Stock Market च्या बदलत्या ट्रेंड्सवर, Mutual Funds च्या विविध प्रकारांबद्दल, त्यांच्या फायद्यांबद्दल, एक मध्यमवर्गीय मराठी माणूस SIP आणि Mutual Funds च्या मदतीने कसा संपत्ती निर्माण करू शकतो आणि रिटायरमेंट प्लॅनिंग याबद्दल चर्चा केली. Rahul Kulkarni यांची गुंतवणूक करण्याची रणनीती, त्यांचे फंड निवडण्याचे तंत्र, आणि त्यांच्या गुंतवणूकदारांना मिळणारे लाभ याबद्दल ऐका. संपूर्ण Marathi Podcast ऐका आणि Rahul Kulkarni यांच्या अनुभवी सल्ल्यांमधून आपल्या गुंतवणुकीला दिशा द्या!
Subscribe करा आमच्या Marathi Podcast Channel लां अशाच Inspiring Marathi Stories साठी..
Chapters:
00:00 - Introduction
02:37 - Who is Rahul Kulkarni
07:12 - Marathi Family chi Mentality
09:58 - What is Mutual Funds in Marathi | काय असतं म्युच्युअल फंड
16:56 - Physical Health, South Africa Trip आणि बरंच काही
20:25 - How to Build a Mutual Fund Investment Portfolio
27:01 - स्वतःचं घर घ्यायचं का रेंटवरती राहायचं?
31:59 - Pre-Retirement vs Post-Retirement Investing Strategy
38:10 - पैशांचा योग्य वापर कसा करायचा
43:40 - Mutual Fund मध्ये Bubble येऊ शकतो?
50:57 - Expense Ratio, Fund Manager, SEBI आणि बरंच काही
57:05 - Term Life Insurance, Mediclaim का आवश्यक आहे?
01:05:19 - सुकन्या योजना, NPS बेस्ट आहे का?
01:09:05 - Future and Options Avoid करावं?
01:12:40 - येणाऱ्या वर्षांमध्ये Financial Market
Disclaimer:
हा Video/Podcast केवळ माहिती आणि शैक्षणिक उद्देशांसाठी आहे आणि याला व्यावसायिक सल्ला म्हणून समजू नये. येथे व्यक्त केलेले मत हे व्यक्तिगत मत आहे. आम्ही SEBI (सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया) नोंदणीकृत सल्लागार किंवा विश्लेषक नाहीत.
आम्ही अचूक आणि अद्ययावत माहिती देण्यासाठी प्रयत्न करतो, परंतु सर्व गुंतवणूक आणि निर्णय शेवटी तुमची स्वतःची जबाबदारी आहेत. कोणत्याही गुंतवणूक निर्णय घेण्यापूर्वी आपल्या स्वतःच्या संशोधनाचे आयोजन करणे आणि सल्लागारांचा सल्ला घेणे महत्त्वाचे आहे. आम्ही(स्वराज्या वाणी ,@1millionmarathas, राहुल कुलकर्णी ) दिलेल्या माहितीची अचूकता, पूर्णता असण्याची हमी देत नाही आणि आम्ही या माहितीचा वापर करून होणाऱ्या कोणत्याही नुकसानीसाठी किंवा हानीसाठी जबाबदार नाही.
बाजारांमध्ये गुंतवणूक करताना धोका असतो, ज्यामध्ये मूळ रकमेची हानी देखील समाविष्ट असते. पूर्वीची कामगिरी भविष्यातील परिणामांची सूचक नाही. म्युच्युअल फंड बाजारातील जोखमेस अधीन असतात आणि गुंतवणूक करण्यापूर्वी कृपया आपले स्वतःचे विश्लेषण करा.
ही सामग्री ऍक्सेस करून, तुम्ही या अस्वीकाराचे अटी मान्य करता आणि तुमच्या स्वतःच्या वित्तीय निर्णयांसाठी जबाबदार असल्याचे मान्य करता.
20 июл 2024