Тёмный

''मला हास्यजत्रेत परत घ्या...'' भूषणची गोस्वामींना विनंती | Bhushan Kadu Interview | NI4 

Lokmat Filmy
Подписаться 2,9 млн
Просмотров 353 тыс.
50% 1

''मला हास्यजत्रेत परत घ्या...'' भूषणची गोस्वामींना विनंती | Bhushan Kadu Interview | NI4

Развлечения

Опубликовано:

 

13 май 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 476   
@sandeep7mb
@sandeep7mb 14 дней назад
गोस्वामी सर, भूषण कडूला पुन्ना हास्य जत्रेत घ्या ही माझी तुम्हाला कळकळीची विनंती . खूप खूप आभार.
@ashokmokal3127
@ashokmokal3127 13 дней назад
Bph
@sahilnagpure3813
@sahilnagpure3813 13 дней назад
🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣
@sunilk4913
@sunilk4913 8 дней назад
अरे 7mb, काय खर खोटं हे तरी बघ..
@Raajubhhor
@Raajubhhor 17 дней назад
मदत करणा-या लोकांत काही हलकट(सगळे नाही)असतात ते समोरचा अडचणीत असताना तो आणखी कसा अडचणीत येईल हे पहातात.माणसाची परिस्थिती बिघडली की,घरचे दारचे,मित्र, मैत्रीणी, नातेवाईक सगळे आपल्यापासून दूर पळ काढतात. हे ही दिवस जातील.
@DeepakPandit-24
@DeepakPandit-24 16 дней назад
मदत करणारा अडचणीच्या वेळी मदत केला याची जाणीव पाहिजे सगळे दान करायला टीआर बसले नाहीत दिलेल्या वेळेत पैसे परत करणे गरजेचे आसते
@ittech4615
@ittech4615 16 дней назад
@@DeepakPandit-24 tuzyavr hi vel yevo 🙄
@mayurpandit8166
@mayurpandit8166 16 дней назад
He barobar bolala Mitra, pan wait welahi yayla pahije mansavar, ya wait sankatat kon kase aahe te detail madhi samazate.😢
@Raajubhhor
@Raajubhhor 15 дней назад
जो कोणी या परिस्थितीतून जातो त्यालाच माहित असते काय त्या माणसाची अवस्था असते.
@paint_by_number_movie5621
@paint_by_number_movie5621 14 дней назад
2
@SachinHosurkar
@SachinHosurkar 17 дней назад
भूषण कडू खूप सुंदर कलाकार होता आता खूप परिस्थिती नाजूक झाली प्लीज त्याला मदत करा❤❤❤🎉🎉🎉
@shitaloak4362
@shitaloak4362 16 дней назад
दुसरे मदत करतीलच पण त्यांना स्वतःला आत्मविश्वासाने उभे राहणे गरजेचे आहे 👍दुःखातून बाहेर पडून🤔
@rupyashorts
@rupyashorts 17 дней назад
गोस्वामी सर भूषम kadu यांना hasyajatra मद्ये इन करा... प्ल्झझ्झ Shree swami samrth
@tusharnaik6219
@tusharnaik6219 15 дней назад
भूषण खूप छान कॉमेडीयन कलाकार आहे त्यांना परत शो मध्ये घ्या 👌♥️🙏
@AshokSalve-kw5vb
@AshokSalve-kw5vb 16 дней назад
भावा..राग नको येऊ देऊस...दारू कमी कर.. तुझा चेहरा सांगतोय...तू तुझ्या पैशाने पितोस आम्ही काय बोलणार..पण ..बघ भावा..तू हास्य कलाकार आहेस..तुझेही चाहते आहेत नाराज नको करुस..❤..
@parshuramgaikwad2177
@parshuramgaikwad2177 17 дней назад
भूषण कडू साहेब तुम्ही हाडाचे कलाकार आहात तुमचे देव कृपेने चांगलंच होईल,खूप शुभेच्छा.
@amarsarnobat5374
@amarsarnobat5374 17 дней назад
One of the best marathi comeduan❤
@nitinkumbhar007
@nitinkumbhar007 17 дней назад
हो खरंच हाडाचा कलाकार आहे‌ फक्त हाडंच शिल्लक राहिली असं वाटतंय
@user-manasigawande1781
@user-manasigawande1781 14 дней назад
@@nitinkumbhar007कुणाच्या हि वाईट परिस्थिती वर हसू नये , भाऊ परिस्थिती सांगून येत नाही
@nitinkumbhar007
@nitinkumbhar007 14 дней назад
@@user-manasigawande1781 परिस्थितीचं भांडवल करणे, सतत रडत बसणे, माझ्या वाईट काळात मला कोणी विचारलं नाही, कोणी पैशाची मदत केले नाही, मी आत्महत्या करायला चाललो होतो असं सांगुन परिस्थितीचा बाजार मांडणे हे तरी कितपत बरोबर आहे, जगात वाईट परिस्थिती काय फक्त याच्याच वाट्याला आली का? बिग बॉस मध्ये होता तेव्हा तर सगळं चांगलं होतं ना तेव्हा हि रंडतंच होता, हात पाय धडधाकट आहेत रडण्यापेक्षा लढ ना,‌‌ आपली तुझी वाईट परिस्थिती सावरायला कोणी येणार नाही हेच सत्य आहे आणि हेच आनंदाने स्वीकारुन कामाला लागावं माणसाने....
@1990Sclimate
@1990Sclimate 12 дней назад
​@@user-manasigawande1781same condition mazi zali hoti,84 kg cha hoto 60 kg var aalo hoto,reason fakt ekach tension aani drinks
@prakashkhochade3580
@prakashkhochade3580 14 дней назад
भूषण एक छान कलाकार आहे,.. मात्र सॉरी...व्यसन असेल तर त्या व्यसनापासून दूर रहा... सर्व ठीक होईल...
@vilaskhaire3617
@vilaskhaire3617 16 дней назад
खूप चांगला कलाकार आहे भूषण लवकरच बिकट परिस्थितीतून बाहेर पडेल हिच सदिच्छा धन्यवाद
@yuvrajsinhgaikwad9229
@yuvrajsinhgaikwad9229 2 дня назад
मित्रा I'm always with you , तुझ्या कले सारख़िच तुझी पुढ़िल वाटचाल यशस्वी हो हीच ईश्वर चरनी प्रार्थना. आयुष्य म्हणजे मधे चढउतार असणारच पण त्याचाही सामना करण्याची ताकद तुझ्या मध्ये आहे आणि ती सदैव राहील , आपल्यापेक्षा अजूनही लोकं गरजू , स्ट्रगलर कलाकार आहेत त्यांना तर अजून एकही संधी ही नाही मिळाली ,त्यांनी मग काय करायचे ? जे पण झाले त्याला विसरुन ह्या पण वेळे ची संधी मधे रूपांतर करुन पुनः गरूड झेप घे …! वंदेमातराम …! Always see to Sky, beyond the edge there is rainbows 🌈 are waiting for you , Those are wait for you, to brighten them with your colour’s…!
@abhijitpowar6851
@abhijitpowar6851 14 дней назад
यांना मदतीचीं आवश्यकता आहे. इतर मराठी कलाकारांनी यांना सपोर्ट करावा. यांना जे कोणी त्रास देतात त्याना शासन व्हावं
@prashantsonawane8506
@prashantsonawane8506 14 дней назад
जीवनात अपडाऊन येतच असतात.. भूषणजी तुम्ही दारूचा आधार घेतला आहे सर्वात वाईट केलं.. तुमच्याविषयी आमच्या सर्वांच्या मनात प्रेम आहे पण असे व्यसनाधीन होऊन कधीच तुम्ही पुढे जाऊ शकत नाही..
@tourfood3175
@tourfood3175 13 дней назад
Bhau khar ahe re kadhi kadhi jenva marg dist nhi kuni sath set nahi Ani suicide pan karu shkt nahi Teva asche option dokyt yetat .....m khup khabir ahe mhnun kadhi vasnych mage gelo nhi pn asch veletun nighalo m ....but vichr yetch hote kadhi tri 😢
@user-ee7lm1bn6s
@user-ee7lm1bn6s 16 дней назад
भूषण कडू भावा तुझे लवकरच चांगले आणि भरभराटीचे दिवस येवोत ही श्री चरणी प्रार्थना
@bhavanishingrajput6783
@bhavanishingrajput6783 17 дней назад
अतिशय सुंदर अभिनय करणारे कलाकार भूषण कडुना यांना हाष्य जत्रेत पाहायला आम्हाला खूप खूप आवडेल,❤❤❤❤❤❤❤सचिन मोटे सर, सचिन गोस्वामी सर आपल्यास हात जोडून🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 विनंती करतो की कृपया भूषण कडू यांना पुन्हा एकदा आपल्यात सामावून घ्या🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@harshatapangerkar748
@harshatapangerkar748 14 дней назад
भूषण कडू यांची मीपण फॅन आहे खूप. त्यांचे कॉमेडी एक्स्प्रेस चे विडिओ मी अजून बगते आणि डाऊनलोड करून ठेवलेत. भूषण सरांना हास्य जत्रेत किंवा स्ट्रगलर साला मदे घ्या. आम्हाला आवडेल खूप
@latikajadhav6923
@latikajadhav6923 13 дней назад
मराठी माणसाला मराठी माणसाने मदत करावी बस एवढेच
@shirishkamthe1304
@shirishkamthe1304 16 дней назад
सगळ हारु दे.हिंमत ना हार. तु चांगला कलाकार आहे. लढत रहा.
@neerajwandre9158
@neerajwandre9158 15 дней назад
चांगला कलाकार पण परिस्थिती वाईट आली. मी २ वर्षां पूर्वी KP falls खोपोली ला वर जाताना अक्षरशः दिवसा पूर्णपणे दारू पिऊन आऊट झालेला भूषण ला पाहिलं आणि खूप वाईट वाटलेलं की काय अवस्था झाली आहे त्याची.
@samajbhanproduction1520
@samajbhanproduction1520 14 дней назад
HO BHAWA MI PN BAGHITLA PN HA SATTYA ACCEPT KARAT NAHIYE KI HA DARU PILA HOTA HA JOPARYANT ACCEPT KARAT NAHI ANI SATTYA BOLAT NAHI TOVR AWGHAD AHE
@businessswot1003
@businessswot1003 14 дней назад
Waterfalls var daru is illegal
@surashreebhatt9475
@surashreebhatt9475 14 дней назад
Daru pyayla kuthun paise aale
@aaesalian6827
@aaesalian6827 12 дней назад
​@@surashreebhatt9475दारू प्यायला पैसे असणं आवश्यक नाही, तुम्ही ज्या ग्रुप मध्ये असता तेथे कधी तुमच्याकडे पैसे असेल की बाकीच्यांना पाजायची आणि तुमच्याकडे पैसे नसले तर मित्र तुम्हाला पाजतील.
@Padmaja_Mohite
@Padmaja_Mohite 16 дней назад
भूषण कडू माझ्या आवडत्या कलाकारांन मधले एक आहेत ❤... खूप छान अभिनय करता तुम्ही.. तुमच्या पुढच्या आयुष्यासाठी खूप मनापासून शुभेच्छा आणि निरमिकाचे आशीर्वाद सदैव तुमच्या पाठीशी असुदेत ही प्रार्थना ✨...
@chetan59746
@chetan59746 14 дней назад
कोणाच्या वैयक्तिक आयुष्यावर बोलणं चुकीचं आहे परंतु हे ही तेवढंच सत्य आहे की व्यसन करावे परंतु व्यसनाधीन होवु नये,व्यसनाच्या अधीन गेल्लेया मनुष्याच्या हाती परिवार,नाती आणि संपत्ती हळू हळू निसटून जाते
@surbhi2780
@surbhi2780 17 дней назад
भूषण तू काळजी करू नकोस swami tuzy pathishi aahet
@Deebroking
@Deebroking 15 дней назад
Kutla swami....swami kai deva paksha mota zala kai....😂😂😂
@gauriwagh2406
@gauriwagh2406 13 дней назад
@@DeebrokingSwami hech dev aahet
@Deebroking
@Deebroking 13 дней назад
@@gauriwagh2406 dev cha agent kai tho....kai magaicha ahay tha direct deva kada maga....asla dalal swami bimi kada magu naka....faltuch langot chap Swami la Dev karun tavlai.....😅🤣🤣🤣🤣
@Deebroking
@Deebroking 13 дней назад
@@gauriwagh2406 ja swami la 70yrs jagta ala nahi tho kasla dev....😅🤣🤣🤣🤣
@gauriwagh2406
@gauriwagh2406 13 дней назад
@@Deebroking you will get to know in the future
@netajipalkar7521
@netajipalkar7521 14 дней назад
व्यसन हे फार वाईट. कारण बरेच असतात चुका पण होतात. पण व्यसनधीन होऊन आपण आपलं नुकसान करून घेतो
@kalpananalavade1786
@kalpananalavade1786 17 дней назад
भूषणजी तुम्ही खूप चांगले कलाकार आहात.मी ही एक कलाकार आहे.खूप वाईट परिस्थितीतून गेले आहे.पण देव चांगल्या माणसाची मदत करतो.चांगले दिवस येतील.Hope for the best.❤
@operaentertainmentorchestr8356
@operaentertainmentorchestr8356 13 дней назад
पैसे कशाला घेतले होते अन काय केले त्या पैशाचे , दारूच्या आहारी इतकं कशाला जायचं , या सगळया अवस्थेला दारू कारणीभूत आहे .
@anaghashinde7002
@anaghashinde7002 17 дней назад
अडचणी येतात पण खचून न जाता पुढे जात रहायचं. अडचणींमुळे माणूस अजून अजून खंबीर बनतो. आयुष्यात चांगले दिवस नक्कीच येतात.
@sanjayraorane4399
@sanjayraorane4399 16 дней назад
भूषण कडूला पुन्ना हास्य जत्रेत घ्या
@saurabhr4560
@saurabhr4560 13 дней назад
अरे पण ते कसे मागावे यात चूक होते.... पण असो एडिटर एवढे पैसे घेऊ नये पैस्याच matter लय अवघड
@vg-kf8kg
@vg-kf8kg 15 дней назад
आम्हीही या सर्व अनुभवातून गेलो आहोत. आमच्या सदिच्छा आणि प्रार्थना तुमच्या पाठीशी आहेत. पण काहीवेळा घरात एखाद्या समजूतदार माणसाशी थोडे बोलणेही फायद्याचे ठरते. त्यामुळे आपला भार हलका होतो, मन हलके होते आणि त्यातून एखाद्या वेळेस काही मार्गही निघतो. देव हा माणसांच्या माध्यमातून काही चांगले सुचवतो, मदत ही करतो. आमचा अनुभव आहे. पण मनात टेन्शन जास्त काळ ठेवू नये. तुमच्यासाठी देवाजवळ कळकळीची प्रार्थना.🙏
@shubhankaryadav2678
@shubhankaryadav2678 11 дней назад
आज असे अनेक कलाकार आहेत... ज्यांचं फक्त कलेवर पोट आहे.... बऱ्याचदा प्रश्न पडतो... की जेव्हा हे व्यक्ती त्यांची कला सादर करू शकणार नाहीत अर्थात शरीराने कमकुवत झालेले असतील... तेव्हा या असाह्य कलाकारांची कोण मदत करणार? आज आपल्या देशात असे अनेक कलाकार आहेत जे फक्त कलेवर त्यांचे उदरभरण करत आहेत... पण नेहमीच प्रश्न पडतो.. पुढे काय?
@swatisart5840
@swatisart5840 16 дней назад
ज्यानी यांना वेळेवर गरजेला पैसे दिले te पैसे देऊन villan का अजब न्याय पैसे मिळाल्यावर ते परत करण्याची मानसिकता नसते. बर्‍याच जणांची
@ittech4615
@ittech4615 16 дней назад
are baba te vyajane ghet astil paise
@surashreebhatt9475
@surashreebhatt9475 14 дней назад
@@ittech4615parat karavech lagtil na , kasehi ghya
@rvlogs8576
@rvlogs8576 14 дней назад
तुमची गोष्ट न पटण्यासारखी आहे, पैसे तेवढेच उधार घ्या... जेव्हढे तुम्ही परत करू शकतो...आणि जर घेतले तर ते परत करणे ही तुमची जबाबदारी आहे, तुम्ही वारंवार लोभीपणा असे कसे बोलताय...?, दारू हे उत्तर नाही, तुम्ही कोनीही असाल काही फरक पडत नाही...अडचणी कोणाच्या आयुष्यात येत नाहीत.
@TheTruthSeeker1608
@TheTruthSeeker1608 14 дней назад
एक काळ होता जेव्हा भूषण कडू,भूषण पवार,सातपुते,अभिजित चव्हाण यांनी खूप हसविले होते जेव्हा निघाली comedy express चालू होती. अजूनही असे कित्येक कलाकार आहेत पण केवळ Industry मध्ये चालणाऱ्या राजकारणामुळे त्यांना काम मिळणे मुश्कील होते. तिथे फक्त ठराविक आडनावे असतील तर तुम्ही टिकता..
@prakashchakral22
@prakashchakral22 17 дней назад
त्रास देणारी व्यक्ती कोण, आणि का? हे स्पष्ट का सांगत नाही,गुपीत का ठेवले ते सांगा ना❤
@paresh3744
@paresh3744 13 дней назад
मानसिक आजार असला की भास होतात
@samualgoodrick-cs9kx
@samualgoodrick-cs9kx 13 дней назад
लोकांकडून पैसे घेतले तर परत तर द्यावेच लागतील ना! एवढा माज असेल तर उधारी घेऊ नये .. स्वतःचे पैसे मागणारे लोभी कसे ? तू स्वतः व्यसनी माणूस आहेस त्याचा दोष दुसऱ्यांना कसा काय देऊ शकतोस?
@rajendrakadam2296
@rajendrakadam2296 14 дней назад
भूषण कडू खूप चांगले कलाकार आहेत... गोस्वामी सर, आपल्याला मी एक प्रेक्षक म्हणून विनंती 🙏🙏🙏करतो.. आपण भूषण ला पुन्हा हसायजत्रेत घ्या... त्याला आपल्या मदतीची खूप गरज तर आहेच...शिवाय तो एक मेहनती नट आहे... तो नक्कीच तुम्ही दिलेल्या संधीच सोन करेल 👍
@wats.in.name....
@wats.in.name.... 12 дней назад
भावा विपस्यना कर. सर्व tention कमी होतील.
@avinashkale3710
@avinashkale3710 16 дней назад
मानवता वादी भूमिका स्वीकारून सर्वांनी एकदा प्रश्न समजून घ्यावेत , आणि सर्वांनी मदत करून कर्जाच्या गर्तेतून भूषण यांना बाहेर काढावे , ही विनंती ,,,,, भूषण जी सगळे चांगले आणि वाईट ही दिवस निघून जातात , आपण त्याचे साक्षी बनावे ,, प्रत्येकाला या फेज मधून जावे लागले आहे . व्यवहार हा कठोर असतो व जग व्यवहारी असते , हे समजून भावी वाटचाल करावी , जवळच्या व घरातील माणसांना बोलल्याने बरेच प्रश्न सुटतात ❤❤❤❤❤
@gpb9523
@gpb9523 14 дней назад
अक्कल नको पाझळू , एक कान कर त्याचा नंबर मिळव किंवा त्याचा घरी जाऊन त्याला 5 50 लाखाची मदत कर जा लवकर
@UnorthodoxFellow
@UnorthodoxFellow 14 дней назад
​@@gpb9523अक्कल तू पाजलतो आहेस, ती सुद्धा नसलेली. तो सर्वांनी मिळून म्हणतोय. तू काय त्याला ५-५० चां सल्ला देतोयस?
@gpb9523
@gpb9523 13 дней назад
@@UnorthodoxFellow 🤣🤣🤣🤣 मदत करायची वेळ आली की आरडाओरड सुरू केलीय की 🤣🤣🤣🤣🤣 , तू यार त्याला 50 लाखाची मदत करच plz request आहे माझी 🤣🤣🤣
@UnorthodoxFellow
@UnorthodoxFellow 13 дней назад
@@gpb9523 अरे चुत्या, १ माणूस ५० लाखाची मदत करेल, की ५०००० माणसे १०० रुपयाची मदत करतील? काय सोप्प आहे सांग. तेच त्याने लिहिलंय. वाच बघू पहिलीच ओळ. आपण सर्वांनी मदत करू. नसलेली अक्कल पाजालयची सवयच आहे का तुला?
@ushabobade4580
@ushabobade4580 12 дней назад
नशा अतिशय वाईट.
@mangeshbhosale909
@mangeshbhosale909 13 дней назад
आम्हाला वाटले की कडू ला दुसरे काम मिळाले म्हणून दिसत नाही,वाईट वेळ येते प्रत्येकावर,जाऊ दे,पुन्हा ये कारण हसवणे तू नाही विसरला नक्कीच तुला बघायला आवडेल आपल्या माणसाला
@chandukamble5274
@chandukamble5274 16 дней назад
मी तुमचा खुप मोठा चाहता आहे ❤❤❤❤❤ आनंदी रहा सुखी रहा
@MKworld310
@MKworld310 13 дней назад
एक प्रेक्षक म्हणून आपणच कलाकारांचे माय बाप आहोत... आपण सर्व प्रेक्षकांने त्यांच्या कामांना प्रोत्साहन केले पाहिजेत.... आणि त्यांना साथ दिली पाहिजे.....
@chintamanipalekar2491
@chintamanipalekar2491 14 дней назад
"आरोग्यम धनसंपदा " आरोग्याची संपदा व्यवस्थित चांगली सांभाळा. म्हणजे सर्व अडचणींना तोंड देणं शक्य होईल .दैवजात दुःखे सारी दोष ना कुणाचा l पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा l
@ananddeokate7804
@ananddeokate7804 14 дней назад
गोस्वामी सर भूषण कडू याना घ्या परत तुमच्या हस्यजत्रेत मनापासून सर तुमच्या चरणी प्रार्थना
@humanoid87
@humanoid87 13 дней назад
हे सर्व आपल्या सोबत का घडतं ??? तर आपण त्या गोष्टी आकर्षित करतो... बऱ्याचदा आपल्या सोबत काहीच चांगले घडतं नाही. आपण हताश होतो... आणि नकारात्मक वलय तयार होते.. आणि संपूर्ण आयुष्य हे चक्र सुटत नाही... तर ही झाली सामान्य माणसाची गोष्ट.. खेळ तोच आहे जो हजारो वर्षापासून सुरू आहे... यश-अपयशाचा... खेळ ही तिथेच आहे आणि मैदान ही... फक्त खेळाडू बदलत राहतात... प्रत्येक खेळाडूला आणि खेळला वेळेची मर्यादा असते... तर हा खेळ कसा खेळावा??? या खेळातचा केंद्रबिंदू आहे हे शरीर... शरीराला वापरते मन आणि मेंदू... आपल्याला करायचे काय??? तर शरीर,मन आणि मेंदू यांचा समन्वय साधायचा.... या शरीराला वापरायचे वैज्ञानिक नियम आहेत... या मेंदूला आणि मनाला नियंत्रित आणि दुरुस्त करायचे अभ्यास आहेत.. एकदा का खेळाडू दुरुस्त झाला की मग खेळ( शिक्षण,संसार_परिवार,व्यवसाय, मनुष्य जीवन) कोणताही असो... यश हे मिळणारच... भूषण भाऊ मी तुमचा खूप मोठा fan आहे.... तुमचे व्हिडिओ मी शोधून पाहतो... तुम्हाला तुमची योग्य जागा मिळवायची आहे.... माघार नाही... tension असं काही नसत... खंबीर राहायचं.... मी शून्यात आहे... पण आजही मला त्रास देण्याची कोणी हिम्मत नाही करत.... दररोज प्राणायाम,ध्यान,व्यायाम करायचा, सात्विक आहार घ्यायचा.. तुमचे सगळे आजार बरे करतो मी....
@artpapillon1257
@artpapillon1257 13 дней назад
Circumstance is more powerful than man...सभोवतालची परिस्थितीत साथ देणारी नसलीकी स्वतःचे अस्तित्वव सिद्ध करायला वेळ लागतोच..धीर धर.खंबीर हो.घाबरू नको. कचरू नको .परमेश्वर तुझा सोबत आहे मित्रा शुभेच्छा
@nitinkhairnar268
@nitinkhairnar268 14 дней назад
भूषणजी तुम्हीं चांगले कलाकार आहात ,,,,,,विश्वास ठेवा दत्तकृपेने,,श्रीराम कृपेने तुमचे खूप चांगले दिवस। आहेत व येतील
@laughheartily143
@laughheartily143 14 дней назад
भुषण सर आपण शिकावे दिवस चांगले ही येत असतात वाईट ही Don't worry Sir मनापासुन खुश रहा मजेत रहा ❤
@vishweshzarapkar9552
@vishweshzarapkar9552 13 дней назад
गुणी, मनस्वी कलावंत... अगदी मोकळेपणाने बोलणारा, संतुलित माणूस... नक्कीच MHJ मध्ये घ्यावे.
@TheJediPrince
@TheJediPrince 15 дней назад
दिलेले पैसे परत मागण्यात काय चूक आहे
@rajkumarwagmare4116
@rajkumarwagmare4116 15 дней назад
आयुष्यात झालेल्या किंवा केलेल्या चुका उशिरा लक्षात येतात. त्या मान्य करणे,कबुली देणं जाहीर पणे,आणि पुन्हा त्या चुका होणार नाहीत याची खात्री देणं .या साठी धाडस लागतं. ते धाडस भूषण जी तुम्ही केलंत. चांगले दिवस राहिले नाहीत तर वाईट दिवस सुद्धा रहाणार नाहीत. बाकी देवाक काळजी. प्रामाणिक रहा.
@gpb9523
@gpb9523 14 дней назад
आरे लोकांचे पैसे घेतले आणि द्यायची वेळ आली की ते लोभी .... वा रे शाहण्या , तुला एवढाच स्वाभिमान होता तर लोकांचे कष्टाचे पैसे घेतले तसे वापस पण करायचे ना
@vrundak424
@vrundak424 14 дней назад
Nidan velela madat karnarya lokana libhi mhanun naye ,Daru ka pyaychi
@vrundak424
@vrundak424 14 дней назад
Nidan velela madat karnarya lokana libhi mhanun naye ,Daru ka pyaychi
@Shrodinger_ka_billa
@Shrodinger_ka_billa 12 дней назад
Hich comment shodhat hoto. Ani medical emergency asel tar konihi kadun takat nai, daru piun padlela, paise udavle Ani varun sympathy havi waah
@sk__gamerz4782
@sk__gamerz4782 11 дней назад
Parsthiti kay boltay kay.....swata tya jagi bagha... Murkh lok
@madness7
@madness7 15 дней назад
तुम्ही पन दारूच्या आहारी गेला आहात ना दारूने पण नुकसान केलंय ना
@nileshpawar2715
@nileshpawar2715 16 дней назад
भूषण कडू, कै. सतीश तारे असे कितीतरी कलाकार 1 नंबर काम केले आहे व आहेत
@Vande_Mataram-
@Vande_Mataram- 12 дней назад
गुणी कलाकार आहेत. त्यांना परत संधी मिळायला हवी. 👍
@devdattapandit357
@devdattapandit357 13 дней назад
कोणीही कोणत्याही क्षेत्रात कितीही उच्चपदाला ...अगदी अध्यात्मिक क्षेत्रात सुद्धां ...पोहोचलेले असोत, *पण जर* *स्वतःच्या श्रीसद्गुरुंपेक्षा स्वतःला श्रेष्ठ* *समजून मनमानी करायला लागले,की* *श्रीसद्गुरुंच्या क्रोधाचे भयंकर* *परिणाम भोगावे लागतात.यानंतर* *सुद्धां अहंकार भस्म करून स्वतः* *पश्चाताप होऊन शरण गेले तर पुन्हां* *गत वैभव व सन्मान मिळूं शकतो.हें* *संतांच्या खास प्रखर जागृत* *स्थानांवरील दरबारातील प्रश्नोत्तरांतून* *आकलन होतं* 🙏 *ॐश्रीसद्गुरुसाटममहाराजायनमः* 🙏
@sunilk4913
@sunilk4913 14 дней назад
हा आहारी गेला आहे असे वाटते..
@vijaydhanorkar5030
@vijaydhanorkar5030 14 дней назад
सोबतची कलाकार मंडळी मित्रानी आर्थिक व मानसिक मदत करावी..
@pramodzalte9231
@pramodzalte9231 8 дней назад
खूप छान अभिनय करतात. याना हास्य जत्रा या कार्यक्रमात घ्यावे अशी दिग्दर्शक ह्यांना माझी ही विनंती 🙏
@aratitikhe7930
@aratitikhe7930 11 дней назад
भावा, मला पण लोकांना मदत करायची सवय आहे, लोक पैसे घेताना एक आणि देताना एक आसतात… स्वतःची सर्व हौस मजा करतात आणि पैसे देताना रडतात…. असे खूप पैसे बुडलेत माझे. उलट पैसे मागीतले की आपणच वाईट ठरतो… एखद्याला पैसे उसने देऊन बघ मग… ज्यांनी तुला गरजेला मदत केली त्याना दोष देऊ नकोस
@vaastuvedacollege
@vaastuvedacollege 11 дней назад
Correct
@Savai-mf6cv
@Savai-mf6cv 17 дней назад
Best wishes to Bhushan Sir ❤,Hope tumhala ajun changle project's milo...You are a great actor ,entertainer !!! You will shine again ,God bless ❤
@pravinkhandare6175
@pravinkhandare6175 16 дней назад
भूषण दादा तू चांगला कलाकार आणि माणूस सुद्धा आहेस नक्कीच तू पुन्हा याशस्वी होशील
@kisanbhosale744
@kisanbhosale744 13 дней назад
तू चांगला कलाकार आहेस, तू व्यसन सोड तुला काम मिळेल आणि तुझी भरभराट होईल.
@aarohiajit
@aarohiajit 17 дней назад
Bhushan you are really very talented..... you really deserve much more.....god bless you 💖
@Sanjayamkar
@Sanjayamkar 17 дней назад
भूषण सर आजपर्यंत तुम्ही अख्या महाराष्ट्राला खळखळून हसलवात पण आज तुमच्या डोळ्यात अश्रू ओघळत आहेत. खूप वाईट वाटत आहे. सर सर्व काही देवाच्या कृपेनें उत्तम होईल. "सर्व बोलतात कि त्यांना सवय आहे हसायची पण त्यांना काय माहिती ही एक कला आहे दुःख लपवण्याची" 😢
@sachinsasane38
@sachinsasane38 17 дней назад
Ek वेळेस उपाशी रहा पण कुणाच्या पुढे हात नका पसरू ... Loan tar घेऊच नये ....
@nishakesarkar3543
@nishakesarkar3543 16 дней назад
As nstay bhau ...paristhiti kashi yeshil sangata yet nahi mg tya veli aapalyala nko vatnarya goshti pn nailajane karavya lagatat...
@Akshay.-ce7fv
@Akshay.-ce7fv 14 дней назад
sachin sasane bol bachhan comment madhe bare vatata Garaj mansala loan ghene sathi bhag padte middle class mansa war achanak wiparit Paristiti ali ka hot
@sachinsasane38
@sachinsasane38 13 дней назад
@@Akshay.-ce7fv कश्याला पाहिजे चैनीची aaushy साधे रहा साधे जागा गरीब रहा सुखी राहाल .... आता भारी राहिले म्हणजे तू सुखी होत नाही ... समाधानी रहा मित्रा...
@sachinsasane38
@sachinsasane38 13 дней назад
@@nishakesarkar3543 दुसऱ्यांच्या aushyat हे प्रॉब्लेम कष्या मुळे आले हे तुला समजत असेल तर तू इथून पुढे त्या चुका करू नये ... स्वतःला अस बनवा की कुणाची गरज नाही पडली पाहिजे .. आणि गरज पडेल तेव्हा अशी लोक जवळ ठेवा की निस्वार्थ मदत करतील .... मित्र असे कमवा की त्यांची मदत आपल्याला न मागता झाली पाहिजे आणि देईची वेळ आली की त्यांनी न मागता परत करता आली पाहिजे ... ....
@sachinsasane38
@sachinsasane38 13 дней назад
Ha व्हिडिओ कोण पाहत आहे ... ज्यांच्यावर ही वेळ आली आहे आणि दुसरे म्हणजे स्वामी भक्त ... त्यांनी दाखवलेला करिश्मा पाहण्या साठी काही स्वामी भक्त हा व्हिडिओ पाहण्या साठी आलेत ...मी पण त्यातला च एक samajhaa.... तू पण त्यातलाच एक आहे ... सुखी लोक हे असे पाहत नाहीत
@pramodrangnekar8766
@pramodrangnekar8766 16 дней назад
भूषण, तू अतिशय गुणी कलाकार आहेस. प्रेक्षक तुझ्यावर प्रेम करतात. देवावर श्रद्धा ठेव सगळं व्यवस्थित होईल.
@dineshsalunke1052
@dineshsalunke1052 14 дней назад
लवकरच चांगले दिवस परत येतील, पुन्हा नव्या जोमाने कामं करणार तुम्ही.. तथास्तु❤
@amardalale
@amardalale 13 дней назад
Tu khup changla actor hota mitra daru ne ghat kela
@saurabh14399
@saurabh14399 5 дней назад
काही गोष्टी तरं मला कळतं नाहीत की सगळं चांगलं चालु असताना एव्हढी मोठी रक्कम घ्यायची वेळ का आली?? आणि जर घ्यायचीच होती तर बँकेमधून घ्यायची कारण पैसा हा बापा पोराला आणि भावा बहिणींना सुद्धा वैरी करून टाकतो आणि तू तरं बाहेरच्या माणसांकडून घेतले आहेस तरं वेळेत पैसा न मिळाल्याने ते तरं त्रास देणारच तुला आणि राहिला प्रश्र्न कामाचा तरं आपल्याला कामं हवं असेल तर त्यासाठी आपल्यालाच पाऊल उचलाव लागतं कारण समोरून संध्या खूप कमी येतात आणि त्यात सुद्धा आपण जर एकदम टॉप ला नसु तरं फारच कमी संध्या येतात!
@haresh025
@haresh025 4 дня назад
Daru pyayla ghetla asel paisa
@SuraJpp582
@SuraJpp582 15 дней назад
तुमचा खूप मोठा फॅन आहे लवकर तुमच्या मागची सर्व संकटे दूर होऊदेत
@sanjay._.barekar
@sanjay._.barekar 13 дней назад
भूषण सर हे दिवस जातील आणि तुमच करिअर पुनः बहरेल हीच सदिच्छा लगे रहो
@vilaspitale2035
@vilaspitale2035 16 дней назад
नाव सांगा, लोक ठोकून काढतील..हिम्मत हारु नका...कंप्लेंट करा...
@alijanpathan4000
@alijanpathan4000 14 дней назад
येतील सर चांगले दिवस नक्की येतील देवा वर विश्वास ठेवा.....देव खूप मोठा आहे
@vishalpise8285
@vishalpise8285 16 дней назад
Ek number marathi kalakar.. best luck for future..
@RS-is1hs
@RS-is1hs 9 дней назад
कर्जदाराला लोभी आणि हव्यास म्हणणे हे चुकीचे आहे. ते त्यांनी मेहनतीने कमावलेली दिलेली रक्कम मागत आहे. हे घेणाऱ्यांचे कर्तव्य की पैसे परत करावे.
@dilipjadhav7824
@dilipjadhav7824 12 дней назад
गोस्वामी sir प्लीज भूषण कडू ला घ्या हास्य जत्रेत
@romelkulkarni5955
@romelkulkarni5955 День назад
घेत नाहीत कारण असतात लोकांसमोर कळत नसतात
@satyavankadm2014
@satyavankadm2014 14 дней назад
भूषण तुम्ही एक चांगले आणि जिध्दी कलाकार आहे.... तुम्हाला लवकरच चांगली कामे मिळो ही प्रार्थना...पण तुम्हाला काही व्यसन आसेल तर कृपया करून सोडून द्या ते व्यसन
@santoshgaikwad3077
@santoshgaikwad3077 15 дней назад
Comedy express पासुन मी तुझा आणि आशीष पवार चा फॅन आहे,,, तुमची जोडी चांगली होती
@never_everddiss
@never_everddiss 13 дней назад
Mi suddha
@neetanair6231
@neetanair6231 17 дней назад
कोण कोणाच नसत
@dapoliplotsatparnakutir1166
@dapoliplotsatparnakutir1166 11 дней назад
कुणाकडून पैसे उधार घेण्यापेक्षा पर्सनल लोण, किंवा mortgage loan घ्यावं.कारण बँकेच्या हप्त्याची परतफेड करण सोप्पं असत. कुठल्या व्यक्तीकडून व्याजाने पैसे घेतले की फेडता नाही आल तर अशी बिकट परिस्थिती होते
@ghanashyamkaale7389
@ghanashyamkaale7389 7 дней назад
कलाकाराला संधी मिळाली पाहिजे 🎉🎉❤
@rajmehta2430
@rajmehta2430 День назад
Bhushan saheb punha Paisa yeil,ani sarv lok visrun jatil.fakt ladha....alll the best l
@Sidrossy123
@Sidrossy123 15 дней назад
Mazya ethech rahto ghodbunder la aamhi betlo suddha hoto bollo ...atishay changla manus aahe ..aarthik adchani madhe aahe ..tevha pan sangitle mala ...dev tula punha yashvi karo ..god bless you ❤...kalji nako karu sagle neet hoil...
@sulbha3127
@sulbha3127 15 дней назад
भूषण तुम्ही खूप चांगले कलाकार आहात.स्वामींवर विश्वास ठेवा आणि पॉझिटीव्ह विचार करून मागचं काही घडलंच नाही असा विचार करून काम सुरू करा.नक्कीच चांगले दिवस येतील.
@HPMUSICOFFICIAL-qv1xr
@HPMUSICOFFICIAL-qv1xr 4 дня назад
भावा रडायचं नाही तर... लढायच 👍😎
@kishorbhangale1887
@kishorbhangale1887 14 дней назад
Jyane garajeche veli paise dile, tyachich nantar thastoy. Mhanun kam milat nasel yala.
@rajeshmohite1141
@rajeshmohite1141 15 дней назад
Bhushan ...tumhi khup hadamasache hardwork karnare uttam kalakar aahat...so prt Bharari ghya.success nakkich tumhala milel..mazya manapasun khup khup sadichya.
@sunilk4913
@sunilk4913 8 дней назад
किती घेतले कशासाठी घेतले हे कूठे सांगतोय हा कलाकार?
@NavatKayA
@NavatKayA 17 дней назад
एक दिवस गेला नाहीत म्हणून एवढं सगळं झालं !? गॉसिपिंग, पिऊन पडला, काढून टाकले वगैरे !!???
@sumitborse
@sumitborse 14 дней назад
Khot boltoy to
@baghmovie
@baghmovie 14 дней назад
हार्ट अटॅक सारखं मोठं कारण पण चांगल्या स्वभावाच्या सरांना सांगू शकला नाही? नाही पटत ...
@shreenathkhadtare5739
@shreenathkhadtare5739 13 дней назад
Ka ghetles paise ....kashya sathi ghetles paise ....he sangayla hav hot ......Ani ashi kay amount ghetleli jene karun Gund pati lagle .....Gund pati lavnya sathi pan tyala kharch yetch asel ......i don't agree ki yane kontya changlya kama sathi paise ghetale asel ....agar openly bolaychay tula tar bottom to top sang .....ardhi story Nako sangu ......jaisi karni ....waisi bharni.....
@unmesh25
@unmesh25 16 дней назад
जगात निर्लज्जम सदासुखी पाहीजे !
@shravanmanan
@shravanmanan 14 дней назад
ज्या व्यक्ती पैशासाठी त्रास देत होते त्यांच नाव सांगा आणि ते त्यांची मुद्दल मागत होते की त्यावर व्याज मागत होते ? फक्त एवढं सांगा.
@aniruddhpatil3200
@aniruddhpatil3200 15 дней назад
भुषण भावा, आम्हाला माहीत आहे की तु हाडाचा कलाकार आहेस.पण हे ही दीवस जातील धीर धर जय सदगुरू
@Kokanchisavali563
@Kokanchisavali563 15 дней назад
मी तळकोकणातुन मी खुप वर्षे बघतोय सरांना मध्यंतरी खूप अंगाने बारीक झाले होते खुप दीवसानी दीसलेत सर मला तुम्हाला कॉमेडी करताना पहायच आहे पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा माझ्या कडून तुम्हाला सर😊
@shree242
@shree242 11 дней назад
लोभीपणा म्हणजे काय? जास्तीचे पैसे मागत होते का ते? ऊधार दिलेले पैसे परत मागणे हा काय लोभीपणा आहे का? मुळात मागायची वेळ का आणावी.
@santoshthorat2960
@santoshthorat2960 15 дней назад
Khup changla kalakar aahe bhushan kadu ..hasy jatret ghya tyana
@vickybhore273
@vickybhore273 16 дней назад
Bhushan Ani Ashish yani nighali comedy express gajavli hoti
@vinayasankhe3102
@vinayasankhe3102 15 дней назад
Asha चांगल्या कलाकारांना त्यांच्यावर आलेली आपत्ती संकटे बघून आणि प्रेक्षकांची आवड इच्छा बघून तरी या सिरीयल च्या निर्माता ,दिग्दर्शक यांनी भूषण कडूला परत घ्यायला हवे हास्याचा तो हिरा आहे
@kanchanshevade7179
@kanchanshevade7179 8 дней назад
लपवा छपवी नडली आहे 👍 घरातील लोकांना विश्वासात घेऊन हा प्रॉब्लेम निकाली निघाला असता
@sanketchalke1735
@sanketchalke1735 16 дней назад
भूषण च्या विरोधात बोलणाऱ्यानी एकदा व्याजी पेसे घेऊन अनुभव बघा.
@vrundak424
@vrundak424 14 дней назад
Virodhacha prashna nahi pan mahit aste na vyaji paise ghetale ki Kay problem astat Mag ghetana vichar karaycha asto Ani mag atta jase avahan karatoi tas tevha karaycha Ani daru ka pyaychi mulat Daru piun konta prashna sutato
@prasadg2004
@prasadg2004 14 дней назад
​@@vrundak424 barobar aahe tumch. Daru ha kahi upay nahi. Sangat pan mahtwachi asate.
@Akshay.-ce7fv
@Akshay.-ce7fv 14 дней назад
​@@vrundak424 are bala corona Lokache job gele Khayche wande hote immediately loan kase fednar tu tari fedle aste kaaa.. Situation Suralit vhayla time lagto koni paise budvat naste todha time tar dya mansala
@deepapatil6510
@deepapatil6510 16 дней назад
दुनिया अशी च आहे तुमच्या दुखा:चा कोणी विचार करत नाही.
@milindmistari4791
@milindmistari4791 14 дней назад
परिस्थिती व्यसनाने नाही बदलत भूषण दादा तिच्यावर मात करावी लागते
@smitajadye6027
@smitajadye6027 13 дней назад
व्यसन मुक्त होणे जास्त गर जेजे आहे आत्ता
Далее
Вопрос Ребром - Toxi$
46:50
Просмотров 1,7 млн