अन्या मस्त मज्जा चालू आहे आजी आजोबा कडे अन्या दोन्ही आजी आजोबा ना वेळ देते छान वाटल बघून 😊 दादा वहिनी मला अन्या ची आजून एक गोष्ट आवडते ती म्हणजे तीने न बघितलेल्या लोकांना लगेच आपलेसे करून घेते आता ती जेव्हा विडिओ काॅल वर बोलत होती ना येवढ्या आपुलकी ने तेव्हा तिच्या मध्ये तो आपले से पणा दिसला ❤
pranit peksha mala ashwin gharat madhe jast caliper watat , tyach jevan , understanding his wife simplicity is much more better than pranit food and overall things, even masala quality also. Both are agri or koli cuisine food vlogger.