दादा, आपलं नाव सांगा.खुप चांगला इतिहास, आहे.आपला इतिहास काही महाठगांनी दडविला.अजूनही बरंच काही आपणास माहीत नाही. समाज आपणास धन्यवाद देईल.कार्य करत. रहा.याचाऊपयोग पुढील पिढीला प्रेरणा मिळणेसाठी होईल.आपलाइतिहास खरोखर महान आहे.या अगोदर काही समाज बांधवांनी याबाबत माहिती दिली. वास्तविक पहाता हे काम समाजातील उच्च शिक्षण घेणाऱ्यांनी संशोधन करून जागृती निर्माण करणे आवश्यक आहे.वाईट वाटतं अशा लोकांना समजायला पाहिजे.जो तो आपल्या चंगळवादात आणि स्वार्थात गुंतला आहे....
Bramhan he mantat ka?ani aplyala javal ghetat ka? Jai Bhim , Namo Buddhay !!! Jai mulnivasi!!! Dhyan Dharana very good, Buddha the original philosophy.
It would be wise to redo the video not scaring people, showing location as to where and how to go there. People never hesitate to visit God's place where everyone is blessed. Love and well wishes to my people.
एक वेळा मूती चा श्रीगारं काढा मग बघा बूध्दाची मूती आहे अरे एवढा चागंला धम्म दिला बाबा साहेब नी त्याच्यावर विश्वास नाही पंडे पुजारी वर विश्वास आहे शिक्षणाचा अधिकार नाही दिला देवांचा अधिकार दिला सूधरा रे बहुजन समाजानी जयभीम नमो नमो बुद्वाय 🙏