महानत्यागी बाबा जुमदेवजींनी मानवधर्माच्या प्रचार-प्रसार साठी गावोगावी दौरे केले. सेवकांना खूप वेळा मार्गदर्शन केले. तर आजच्या पिढीला त्या मार्गदर्शनाची अत्यंत गरज आहे. याच उद्देशाने बाबांच्या मार्गदर्शनाच्या ध्वनिफीत विडिओ रुपात सर्व सेवकांना RU-vid Channel च्या माध्यमातून उपलब्ध करून देत आहोत. सर्व सेवकांनी हे मार्गदर्शन जरूर ऐकावे.
महानत्यागी बाबा जुमदेवजी यांचे मार्गदर्शन भाग १,२,३,४ ऐकण्यासाठी/बघण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
भाग - १ : • महानत्यागी बाबा जुमदेव...
भाग -२ : • महानत्यागी बाबा जुमदेव...
भाग -३ : • महानत्यागी बाबा जुमदेव...
भाग -४ : • महानत्यागी बाबा जुमदेव...
21 сен 2024