Тёмный

महानुभाव पुजारी भोपे समाज गीत २०२४ Mahanubhav Pujari Bhope Samaj Geet 2024 @Mahanubhav.mahasabha 

आभार समाज बांधवांचे
दंडवत🙏 प्रणाम
सर्वज्ञ श्रीचक्रधर स्वामींच्या अवतार दिनाच्या निमित्ताने आपली समाज संस्था अखिल भारतीय महानुभाव पुजारी भोपे महासभेच्या वतीने सर्वज्ञ प्रभूंचा अवतार दिन उत्साहात साजरा व्हावा असे आव्हान पुजारी महासभेच्या वतीने समाज बंधु भगिनींना करण्यात आले होते. यानिमित्ताने
हर घर झेंडा हे अभियान
हे अभियान समाजातील बंधू भगिनींनी अतिशय उत्साहाने यशस्वी केले या अभियानात बाल गोपालांपासून पासून ते ज्येष्ठांपर्यंत सर्व पुरुष व महिला भगिनींनी मातांनी सहभाग देऊन हे अभियान यशस्वी करून समाज चांगल्या कामाला चांगली साथ देतो हे दाखवून दिले आहे.
संपूर्ण समाज एक संघ आहे एका विचाराने पुढे जात आहे. याचे दर्शन या निमित्ताने घडले हे अभियान यशस्वी केल्याबद्दल संपूर्ण महानुभाव पुजारी भोपे समाजातील बंधू-भहिणींचे तसेच महासभेच्या सर्व पदाधिकारी बंधू-भगिनींनी देखील हे अभियान घराघरापर्यंत पोहोचवले त्याबद्दल आपणा सर्वांचे आपली समाज संस्था अखिल भारतीय महानुभाव पुजारी भोपे महासभा सर्वांचे मनःपूर्वक अभिनंदन व आभार व्यक्त करत आहे.
तसेच सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंचा अवतार दिन प्रत्येक जिल्ह्यात तालुक्यात गावोगावी आपल्या समाज बांधवांनी उत्साहात साजरा केला तसेच सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंच्या प्रतिमा फोटो गावोगावी संस्थांना भेट दिल्याबद्दल.
सर्वज्ञ श्री प्रभूंचा अवतार दिन हा सार्वजनिक साजरा करण्यात यावा असे निवेदन देऊन देखील भव्य अभियान राबवले त्याबद्दल सर्व समाजाचे मनापासून आपली समाज संस्था आभार मानत आहे.
भविष्यात असेच सर्वांनी एकसंघ राहून आपल्या समाजाचे आदर्श चित्र निर्माण करूया चला आपल्या समाजाला पुढे नेऊया.
सर्वांचे मनःपूर्वक आभार आभार
श्री साहेबराव महानुभाव सर
राष्ट्रीय अध्यक्ष
अखिल भारतीय महानुभाव पुजारी भोपे महासभा
#adhivation #mahanubhav #पुजारी #महानुभाव #झेंडागीते #महासभा #adhivation #mahanubhav #पुजारी #adhivation #पुजारी #mahanubhav #झेंडागीते #महानुभाव #महासभा

Опубликовано:

 

10 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии    
Далее
LIVE Indian actress Sonam Kapoor and Doctor Zakir Naik
1:22:14