Тёмный

महाराष्ट्राचा ओरिजनल पेढा हब, कुंथलगिरी फाटा !  

The Ringan live
Подписаться 147 тыс.
Просмотров 18 тыс.
50% 1

महाराष्ट्राचा ओरिजनल पेढा हब, कुंथलगिरी फाटा ! #dharashiv #kunthalgiri #petha #कुंथलगिरी #खवा #पेठा #mithai

Опубликовано:

 

10 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 30   
@dadasahebsalunke5001
@dadasahebsalunke5001 17 дней назад
कुंथलगिरीचा पेढा आहेच अविट आणि चविष्ठ . खूप चांगले वार्तांकन
@milindshinde5102
@milindshinde5102 17 дней назад
अतिशय चवदार पेढा मिळतो येथे केवळ आपण अर्धा तास थांबलो तरी किती मोठ्या प्रमाणात विक्री होते ते बघू शकतो माझ्या माहितीने येथे विक्री होते त्यापेक्षा कितीतरी पटीने अधिक पार्सल पाठविले जातात सर्वच मोठ्या शहरांना पेढा व खवा राज्यात अन् परराज्यात देखील व्यापार केला जातो
@akbarshaikh9235
@akbarshaikh9235 11 дней назад
गेले ते दिवस, आत्ता दुपलिकेट दूधाचा पेढा आहे...बकवास पेढा आहे.
@rohidaschaudhary2022
@rohidaschaudhary2022 13 дней назад
आमच्याकडचा सातारी कंदी पेढा पण एक नंबर आहे
@prabhakarjoshi6605
@prabhakarjoshi6605 14 дней назад
जरा गाई, म्हंशी एव्हढ्या या भागात आहेत काय ? जरा दाखवलं का? भेसळ होण्याची दाट शक्यता आहे.
@sarangkadam1471
@sarangkadam1471 4 дня назад
दूध वाहतूक एका भागातून दुसऱ्या भागात पाठवता येते काका. मुंबई मध्ये पण दुधाचा चहा मिळतो.
@tusharbhosle5937
@tusharbhosle5937 4 дня назад
Ingraji spelling chukle aahe. Petha Please correct kara Peda or Pedha. Baaki chhan video. Dhanyavaad
@aniketkadam4792
@aniketkadam4792 17 дней назад
👌👌
@sukhadeoraoadhau5191
@sukhadeoraoadhau5191 11 дней назад
सर गांधीग्राम ची जिल्हा अकोला येथील राजलक्ष्मी गुळपट्टी ही अशीच प्रसिद्ध आहे
@rajendrakale9385
@rajendrakale9385 12 дней назад
पुर्वीसारखी चव आता राहीली नाही भेसळ आहे .
@NagkumarDoshi
@NagkumarDoshi 15 дней назад
Nice presentation thanks for your information pattanmd 50 barshi sholapur Age80barshi sholapur Age80barshi sholapur
@SK-xo4hy
@SK-xo4hy 14 дней назад
भेसळच फार असते त्यात😂😂 . नुसते नाव आहे quality काहीच नाहीये . आधीसारखी quality नाही १० - १५ वर्षापूर्वी चांगली होती
@sunilgade3530
@sunilgade3530 17 дней назад
👍👍
@nandkumarkanhere3664
@nandkumarkanhere3664 2 дня назад
हा पेढा चौकोनी असतो.पुण्यात मुंबईत सहाशे रु किलो आहे.इथे २८०/२६०.परंतु अंतर जास्त आहे.पुणेबाजारात पांढरा खवा लागतो.नगरचा खवासुध्दा पुण्यात खपत नाही.खरतर नगर कुंथलगिरीचे पेढे अधिक दर्जेदार असतात.
@habibahmadshekhan6964
@habibahmadshekhan6964 17 дней назад
Bhesal jast ahe check Karun khawa peda kharedi kara.
@nareshmajge2245
@nareshmajge2245 17 дней назад
Best pedha
@shahajimisal9405
@shahajimisal9405 17 дней назад
Congratulations 🎉🎉🎉 सर नमस्कार निश्चित लोकेशन सांगा सोलापूर हून किती अंतर आहे किंवा बार्शी वरून किती अंतर आहे
@dadasahebsalunke5001
@dadasahebsalunke5001 17 дней назад
सोलापूरहून 130 किमी व बार्शीहून 58 किमी अंतर आहे .
@maheshgosavi722
@maheshgosavi722 17 дней назад
आम्ही लहान असताना बार्शी वरून संभाजी नगर ला जाताना सोलापूर- औरंगाबाद बस असायची. त्यावेळी फक्त पाच ते सहा दुकाने होती. साधारण चाळीस रुपये किलो पेढा व पन्नास- पंच्चावन्न रूपये किलो खवा असायचा. हाय कंबख्त तुने कुंथलगिरी का पेढा नहीं खाया?? - मकरंद अनासपुरे, कायद्याचं बोला 😂😂
@shahajimisal9405
@shahajimisal9405 17 дней назад
Thank you 🙏
@vikasmehta8375
@vikasmehta8375 15 дней назад
Solapur pasun 120km Aurangabad road vr... Saramkundi phata navane olakh ahe ya thikanachi... Barshi- yermala- saramkundi phata/ kunthalgiri phata -beed
@nandkumarkanhere3664
@nandkumarkanhere3664 2 дня назад
कुंथलगिरी हे जैनतीर्थक्षेत्र आहे.बीड सोलापुर रस्त्यावर आहे.भूम परांडा एरीया आहे.
@prashantpatil5495
@prashantpatil5495 15 дней назад
🙏खवा काय किलो मिळेल
@arunhake7181
@arunhake7181 12 дней назад
Arun hake barshi
@dinkarraodeshpande8005
@dinkarraodeshpande8005 16 дней назад
आतां कुठेही पेढा मिठाई खाण्याची इच्छा नाही
@Surbhi7128
@Surbhi7128 11 дней назад
osmanabad hya navatach dum aahe.
@xyz-kg8mx
@xyz-kg8mx 15 дней назад
Contact number milala tar bare hoil
Далее
Hurricane Milton Extreme Surge Wind Slams Sarasota, FL
03:59
How A Poor Boy Built Oberoi Hotels
17:18
Просмотров 3 млн
Hurricane Milton Extreme Surge Wind Slams Sarasota, FL
03:59