Тёмный

महाराष्ट्रातील अनेकांचं कुलदैवत असलेल्या ज्योतिबाची यात्रा कोल्हापुरात पार पडतेय | BolBhidu  

BolBhidu
Подписаться 2,2 млн
Просмотров 730 тыс.
50% 1

#BolBhidu #JyotibaYatra #KolhapurJyotiba
असा गजर करत आजच्या विषयाची सुरुवात करूया. विषयच तसा आहे, तो म्हणजे कोल्हापुरात पार पडत असलेली ज्योतिबाची यात्रा. ऐतिहासिक दृष्ट्या कोल्हापूरला जितकं महत्व आहे तितकंच धार्मिकदृष्ट्या देखील आहे. येथील दक्खनचा राजा श्रीज्योतिबा हे महाराष्ट्रातील अनेकांचे कुलदैवत आहे.
ज्योतिबांवर श्रद्धा असल्याने अनेक भाविक शुभ कामांची सुरुवात ज्योतिबांच्या दर्शनाने करतात. अगदी प्राचीन काळापासून असलेल्या श्री क्षेत्र ज्योतिबाबद्दल आणि ज्योतिबा यात्रेबद्दल अशा ११ महत्वाच्या गोष्टी जाणून घेणं महत्वाचं आहे.
Let's start today's topic with this alarm. The subject is the same, it is the Jyotiba Yatra passing through Kolhapur. Historically, Kolhapur is as important as it is religious. Shrijyotiba, the king of Deccan, is the deity of many in Maharashtra.
Due to faith in Jyotiba, many devotees start their auspicious deeds by seeing Jyotiba. It is important to know 11 important things about Shri Kshetra Jyotiba and Jyotiba Yatra from ancient times.
Subscribe to BolBhidu here: bit.ly/Subscrib...
Connect With Us On:
→ Facebook: / ​bolbhiducom
→ Twitter: / bolbhidu
→ Instagram: / bolbhidu.com
​→ Website: bolbhidu.com/

Опубликовано:

 

26 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 1 тыс.   
@nikhilsutar600
@nikhilsutar600 2 года назад
आयुष्यात एकदातरी जोतिबा यात्रा अनुभवली पाहिजे काल झालेली यात्रा नयनरम्य होती चांगभलं
@krish9802
@krish9802 Год назад
Aamcha gava pasun 2 km Ahe jotiba 🙏🙏 yatara khup मोठी Aasaty
@ketanmahajan9490
@ketanmahajan9490 2 года назад
दख्खनचा राजा देवा जोतिबाच्या नगरीत... छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांच्या पद्स्पर्शाने पावन झालेल्या पन्हाळाच्या कुशीत... आणि करवीर निवासिनी आई अंबाबाईच्या चरणी म्हणजेच कोल्हापूरसारख्या स्वर्गात जन्मालं येणं यापेक्षा चांगलं नशिब काय असेल...
@tusharshinde928
@tusharshinde928 2 года назад
😍😍👍👍
@mayurpatil1212
@mayurpatil1212 2 года назад
💯
@yuvrajjadhav5819
@yuvrajjadhav5819 2 года назад
अगदीच सत्य श्री ज्योतीबाच्या नावाने चांगभल 🙏🙏🙏🙏🙏🌷🌷🌷🌷🌹🌹🌹🌹🌹🌹🌸🌸🌸🌹
@swarupchougule8283
@swarupchougule8283 Год назад
🙏
@pradeepjadhavvlogs4507
@pradeepjadhavvlogs4507 Год назад
जोतिबाच्या नावानं चांगभलं... आमचं कुलदैवत 🙏🙏🙏🙏
@umeshpawar9865
@umeshpawar9865 2 года назад
श्री जोतिबांच्या नावानं चांगभलं🙏🙏🙏🙏 🥰❣️🙏⛳🙏⛳🥰🥰
@nikhilpatil8761
@nikhilpatil8761 2 года назад
ज्योतिबा नाही जोतिबा मूळ नाव आहे, डोंगरावर तसेच इतिहासतला उल्लेख दख्खनचा राजा श्री जोतिबा असाच आहे.
@umeshrasal6766
@umeshrasal6766 2 года назад
चांगभलं
@umeshpawar9865
@umeshpawar9865 2 года назад
@@nikhilpatil8761 kk bhai 🙏
@bharatanuse9153
@bharatanuse9153 2 года назад
🙏🙏🙏🙏
@vish96k
@vish96k 2 года назад
चांगभलं❤️🚩
@akshayingavale8308
@akshayingavale8308 2 года назад
मी जोतिबा जवळचा गावातील आहे यांनी दिलेलं सर्व पुरावे गावंची नावे अगदी. बरोबर आहेत खूप छान
@Shri_BiradevDevasthan_Shirdhon
@Shri_BiradevDevasthan_Shirdhon 2 года назад
" आई अंबाबाईच्या_नावानं_चांगभलं ! " " श्रीजोतिबांच्या_नावानं_चांगभलं ! " " सर्व_देवांच्या_नावानं_चांगभलं ! "
@sagarhulwan4857
@sagarhulwan4857 2 года назад
कोल्हापूर जिल्ह्यातील पट्टन कोडोली मधील श्री विठ्ठल बिरुदेव देवस्थान आणि श्री बाळूमामा देवस्थान बद्दल माहिती सांगा
@sheetalnikam7843
@sheetalnikam7843 2 года назад
Hello friends, आमचा नवीन vLog विठ्ठल रखुमाई मंदिर, हाडशी, पुणे ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-fC8IqctxCbA.html लाईक, शेअर, सबस्क्राइब our RU-vid channel 🙏
@vishalpatil5451
@vishalpatil5451 Год назад
अगदी बेस्ट 👍
@vaibhavdangevlogs1761
@vaibhavdangevlogs1761 2 года назад
!! श्री ज्योतिबाच्या नावाने चांगभलं !! थोडी माहिती सुधारणा करतो. आपण सिंदखेड मूळ गाव बोलला पण ते कण्हेरखेड आहे. राणोजी शिंदेकडे सिंदखेड ची नव्हे तर कण्हेरखेड ,जिल्हा- सातारा या गावाची पाटीलकी होती आणि तेच त्यांचे मूळ गाव. काही गफलत असेल मी सांगितलेल्या माहितेत तर सुधारणा करावी , पडताळणी करावी व उत्तर द्यावे . बाकी मस्तच माहिती सांगितली . आपले आभार. 👍
@pranavdeshmukh7460
@pranavdeshmukh7460 2 года назад
बोल भैदु बरोबर सांगत आहे सिन्दखेद हेच मुलं शिंदे चे गाव सिन्दखेद चा सिंदे चा अप भ्रनश् हा पुढे शिंदे झाले व् त्यांची एक शाखा पुढे साताऱ्यात गेली
@ganeshdhane2574
@ganeshdhane2574 2 года назад
सासन काठी क्रमांक 1 पाडळी (सातारा) ❤️🚩ज्योतिबाच्या नावानं चांगभलं.........
@Sourabh_81
@Sourabh_81 2 года назад
डौण्याचा पहिला मान बेळगाव मधील चाव्हाट गल्ली सासन काठी ला आहे...
@Sourabh_81
@Sourabh_81 2 года назад
@@ganeshdhane2574 Tumhi pn neet mahiti ghya Douna chadhavaicha pahila Maan fakt Belgaum madhil chavhat Galli chya saasan kathila asto
@Sourabh_81
@Sourabh_81 2 года назад
@@ganeshdhane2574 Kolhapur madhil konala olkhat asaal tr tyana vicharun ghya ekda
@Sourabh_81
@Sourabh_81 2 года назад
@@ganeshdhane2574 Douna cha pahila Maan kuthlya saasan kathila asto te tumhi tumchya gaava madhe ekda vicharun ghya sangtil te
@shivlilapatilofficialfanpage
@shivlilapatilofficialfanpage 2 года назад
Maan no kontahi aaso shevti yet dongaravarch....
@ashitoshshinde594
@ashitoshshinde594 2 года назад
एकदा तरी यात्रेदरम्यान इथं भेट द्यावीच, इथल्या सासूणकाठ्या, गुलाल खोबऱ्याच्या उधळणीत जो आनंद उत्सह असतो तो विरळाच असतो😍😍❤️❤️...... गुलाबामध्ये भिजन खूप उत्साही असत...... आपण खूप सुंदर माहिती दिलीत या बद्दल आपले मनःपूर्वक आभार🙏🙏..... जोतिबाच्या नावानं चांगभलं 🚩🚩🙏🙏 ~अशितोष शिंदे, कोल्हापूर 🙏🙏
@swapnilpatil8441
@swapnilpatil8441 2 года назад
'Madhya Pradesh' madhlya 'Gwalherchya' 'Shinde Rajgharanyache' he 'Kuldaivat'.
@YogeshPatil-nn7nf
@YogeshPatil-nn7nf 2 года назад
थोडक्यात पण महत्त्वाची माहिती मिळाली 💞 केदारनाथाच्या नावानं चांगभलं ✌️✌️👌🙏❤
@vishwanathmayekar6737
@vishwanathmayekar6737 2 года назад
तुमची मराठी भाषेवरची पकड फार सुंदर आहे
@amarjitsawant7045
@amarjitsawant7045 2 года назад
मस्त माहिती चांगभलं चांगला विषय घेतला संपुर्ण महाराष्ट्र चे श्रध्दास्थान आहेत श्रीनाथ केदारनाथ आपले हार्दिक हार्दिक आभार चांगभलं👏उस्मानाबाद
@dhirajjadhav29
@dhirajjadhav29 2 года назад
दख्खनच्या राजाचा रुबाबच वेगळा । ज्योतिबा , खंडोबा हे सर्व दैवत द्वापारयुगातील राजे महाराजे होते । खास करून दक्षिण भारतात यांचे मोठे प्रस्थ । हेच राजे कालांतराने त्यांचे महान कार्यामुळे लोकांचे देव बनले । काही दशकांनी लोक शिवाजी महाराजांना देखील देवातार म्हणूनच मानतील , शिवबा च्या नावाने देखील यात्रा , जत्रा भरतील ।
@ramboxxx
@ramboxxx 2 года назад
💯 💯
@adiyogi77799
@adiyogi77799 2 года назад
महादेव चा अवतार आहे
@ashishlavangare2170
@ashishlavangare2170 2 года назад
जोतिबाच्या नावाने चांगभलं ... 🙏
@TheHistoryTVMarathi_Aniket1545
@TheHistoryTVMarathi_Aniket1545 2 года назад
खूप खूप सुरेख माहिती दीलीआपण, धन्यवाद.श्री ज्योतिबा आमचे देखील कुलदैवत आहे. ,ज्योतिबा च्या नावानं चांगभलं !🙏🙏
@sojournerdisha
@sojournerdisha 2 года назад
ताई,तुमचं पाठांतर उत्कृष्ट आहे. अप्रतिम माहिती दिलीत 🙏👍
@shivbanchemavale6128
@shivbanchemavale6128 2 года назад
आमची साळुंखे घराण्याची मनाची सासन काठी आहे....आपण अप्रतिम माहिती दिलीत त्या बद्दल धन्यवाद
@suhasdalvi4414
@suhasdalvi4414 2 года назад
चांगभलं देवा जोतिबा चांगभलं आई चोपडाईच्या नावानं चांगभलं आई यमाईच्या नावानं चांगभलं काळभैरवनाथांच्या नावानं चांगभलं 🙏🙏🙏
@rupalikadam3551
@rupalikadam3551 2 года назад
अप्रतिम माहिती, कित्येक गोष्टी कळल्या तुमच्यामुळे, खुप खुप धन्यवाद 🙏🏻🙏🏻🙏🏻😊😊😊
@akshayjadhav1063
@akshayjadhav1063 2 года назад
जोतिबाच्या नावानं चांगभलं 🚩🌼🌺🙏
@shivajijadhav5850
@shivajijadhav5850 2 года назад
शिवाजी जाधव फलटण सातारा, आमचे जोतिबा हे कुलदैवत आहे, पारंपारिक पध्दतीने पण पार्श् भुमिका व संत सावता महाराज व अशी इतरही बरीच मोठी माहिती आपल्या मुळे मिळतेय, आम्ही आपले खुप आभारी आहोत, आणि अभिनंदन ही करतो, धन्यवाद, 🙏🙏🙏
@sureshnikam2804
@sureshnikam2804 2 года назад
खूपच उपयुक्त माहिती, अकरा वैशिष्ट्ये 🚩दख्खनचा राजा 🚩 🙏श्री ज्योतिबाच्या नावानं चांगभलं🙏
@hydraulictowingvan5902
@hydraulictowingvan5902 2 года назад
श्री ज्योतिबाच्या नावानं चांगभलं
@ROHIT_KADAM_21
@ROHIT_KADAM_21 2 года назад
🙏।।ज्योतिबाच्या नावानं चांग भलं।।🙏
@Agro4u
@Agro4u 2 года назад
दक्षिण केदारेश्वर जोतिबाचं चांगभलं।।🕉
@bhartnanaware9326
@bhartnanaware9326 2 года назад
आमचे कुलदैवत आहे ज्योतिबा कालच आम्ही सासनकाठी मिरवणूक काढून आलो
@viraj4805
@viraj4805 2 года назад
खुप सुंदर माहिती आज कल्ली आहे....एक विनंती आहे जमलं तर सताऱ्या जिल्यातील म्हसवड गावातील सिद्धनाथ देवस्थानवर असाच एक व्हिडिओ बनवला तर खुप चांन होईल....🚩श्री जोतिबांच्या नावानं चांगभलं🚩
@sabhijeet8793
@sabhijeet8793 2 года назад
केदारनाथाच्या नावानं चांगभलं. ज्योतिबाच्या नावानं चांगभलं. चांगली माहिती दिलीत मोहिनी. नास्तिक नाही आहात हे जाणून बरं वाटलं. ज्योतिबा डोंगराच्या बाजूला तीर्थक्षेत्र पण आहेत त्यांचीही थोडक्यात माहिती देण्यात यावी.
@deepsatav9131
@deepsatav9131 2 года назад
संत सावता महाराज कथा पहिल्यांदा कळाली ऐकुन छान वाटले 😊🙏
@akshaymali6825
@akshaymali6825 2 года назад
खूप चांगली माहिती दिली आत्ताच जोतिबाच्या यात्रेतून आलो आणि मोबाईलवर युट्युब उघडले तर हा विडिओ दिसला
@sanjaykanade1803
@sanjaykanade1803 2 года назад
जोतिबाचा नावान चांगभल ......🙏🙏🙏🙏🙏
@yuvrajjadhav5819
@yuvrajjadhav5819 2 года назад
आमचे कुलदैवत श्री जोतिबाच्या नावाने चांगभल 🙏🙏🙏🙏🌷🌷🌷🌷🌷🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
@swapnilpatil8441
@swapnilpatil8441 2 года назад
Mi sudhdha 'Jadhav Patil' aahe aani maze sudhdha kuldaivat 'Jotiba Maharaj' aahet.
@samarthpatil9955sp
@samarthpatil9955sp 6 месяцев назад
जय हालसिध्दनाथ आप्पा महाराज जय मुळे महाराज जय बाळूमामा जय जोतीबा जय विठ्ठल बिरदेव जय महालक्ष्मी 💛🙇🚩
@gautambashte1619
@gautambashte1619 2 года назад
खूप छान माहिती दिलीत ताई, सगळ्यांना पटेल अशी आणि समजेल अशी तुमची भाषा शैली आहे." ज्योतिबाच्या नावानं चांगभलं".👍💐
@KshitijaMane-v3k
@KshitijaMane-v3k Год назад
🙏Jotibachya Navane Chang Bhal
@Prashant-rd6ti
@Prashant-rd6ti 2 года назад
मी पण मांगले या गावातून आहे मी ही लहान पणापासून ही अख्यायीका माझ्या आजोबा कडून ऐकत आलो आहे
@sushantsalunkhe4333
@sushantsalunkhe4333 2 года назад
खुप छान माहिती दिलीत, मानाचा सासन काठी व त्यांचा तो मान मिळण्यास गावकऱ्यांनी केलेली कसरत याचा इतिहास सुद्धा छान आहे..... उदा. सांगली येथील ता.पलूस येथील "बांबवडे" यांचा जोतिबा मानाचा पालखीचं खांदा
@sarangmali1802
@sarangmali1802 2 года назад
१ नं माहिती 💥 जोतिबाच्या नावानं चांगभलं ✨
@sanketpatil9337
@sanketpatil9337 11 месяцев назад
🙏🏻🕉️🔱श्री कुलदैवत जोतिबाच्या नावानं चांगभलं🔱🕉️🙏🏻
@nilamkamble3539
@nilamkamble3539 2 года назад
Shree jotibachya navane Chang bhale🌺🙏
@cheetababar4263
@cheetababar4263 3 месяца назад
बाळा पंजाबी भाषा आलिकडची देवाचा चांगभल फार पूर्वीपासून म्हणतात यावर अजून सखोल सविस्तरपणे अभ्यास आवश्यक आहे. कुलदैवत या सुकन्येच्या सर्व मनोकामना पूर्ण करो आई जगदंबेच्या कृपेने आपणास उत्तम आरोग्य आणि उदंड आयुष्य लाभो ओम श्री गुरुदेव दत्त प्रभूंचीं कृपादृष्टी आणि छत्रछाया आपल्यावर आणि परिवारातील सर्वांवरच सदैव राहो किर्ती वंत गुणवंत आयुष्यवंत यशवंत व्हा
@yogeshsangle9105
@yogeshsangle9105 2 года назад
अतिशय सुंदर माहिती दिली आहे!! ज्योतिबाच्या नावानं चांगभलं !!!
@shashikantnangare4002
@shashikantnangare4002 2 года назад
आपली माहिती फार सुंदर आहे फार उत्तम तऱ्हेने कथन केले या बद्दल फार आभारी आहे
@sushantkamble1006
@sushantkamble1006 2 года назад
गिरजावडे गाव सांगली जिल्हा आणि तालुका 32 शिराळा राक्षस गिरजा
@akhilbhore2340
@akhilbhore2340 5 месяцев назад
३२ शिराळ्यात सभा झालेली जोतिबांची व महालक्ष्मीं ची करवीरा सुराचे जे २पुत्र( तालासुर व मालासुर)होतेत त्यांना मारण्यासाठी देवांनी त्यावेळी २ भैरवांची निर्मीती केली १ देवांच्या घामापसुन व २रा मळापासून
@chhayamadhukargulave2450
@chhayamadhukargulave2450 2 года назад
श्री जोतीबाच्या नावाने चांगभलं 🙏🏼🙏🏼🙏🏼🍁🍁🍁
@rupaligandhare7923
@rupaligandhare7923 2 года назад
जोतिबाच्या नावानं चांगभलं 🌺🌸🌸🌺🙏🙏🙏🙏
@ashokshelke4651
@ashokshelke4651 11 месяцев назад
ज्योतिबांचया नावाचे चांगभल ❤❤❤❤❤👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏
@shivagaming1225
@shivagaming1225 2 года назад
चांगभलं♥️
@kiranjadhav1347
@kiranjadhav1347 2 года назад
कुलदैवत श्री ज्योतिबाच्या नावानं चांगभलं!!
@chetanshinde6739
@chetanshinde6739 Год назад
जोतिबा च्या नावाने चांगभलं🌹🙏🙏🙏 यमाई च्या नावाने चांगभलं🌹 🙏🙏🙏 संत वैष्णव विठ्ठल परीवार की जय जय🌹 🙏🙏🙏
@dagadushimpi8856
@dagadushimpi8856 2 года назад
धन्यवाद. खूप खूप छान. जय श्रीराधेकृष्ण. ज्योतीबाच्या नावाने चांगभले.
@ganeshdixit2171
@ganeshdixit2171 2 года назад
दख्खनचा राजा ❤️🙏🚩
@Sunstar24
@Sunstar24 Год назад
khup chan. श्री जोतिबांच्या नावानं चांगभलं🙏🙏
@amitkadam1098
@amitkadam1098 2 года назад
!! जोतिबांच्या नावान चांगभल !! 🙏🚩
@bskgroups3184
@bskgroups3184 2 года назад
आमचे कुलदैवत जोतिबा च्या नावाने चांगभल
@Vision0014
@Vision0014 Год назад
दख्खन चा राजा जोतिबा माझा ❤️🔥❤️
@shaileshchougule1585
@shaileshchougule1585 8 месяцев назад
आमच्या घराचे कुलदैवत श्रीक्षेत्र जोतिबा असून आम्ही दसऱ्याला तेल घालण्या साठी जातो व येणारी पौर्णिमा सोडून पाच पौर्णिमा जोतिबा जातो व सहावी पौर्णिमा म्हणजेच ही जोतिबा देवाची यात्रा येते आमच्या घरापासून जोतिबा देवाचे मंदिर हे एकशे पाच किलोमीटरवर आहे
@nicevijay24
@nicevijay24 5 месяцев назад
आमच्या घरापासून 52 किलोमीटर आहे मंदिर
@sanjaytelake1317
@sanjaytelake1317 2 года назад
💪💪🌹🌹आमचं कुलदैवत जोतिबा च्या नावाने चांगभल ⛳⛳⛳
@dattatrayadhatrao8347
@dattatrayadhatrao8347 2 года назад
श्री ज्योतिबाच्या नावानं चांगभलं...🙏💐
@pravinspvlogs3317
@pravinspvlogs3317 2 года назад
श्री जोतिबाच्या नावानं चांगभलं ❤️
@khamkarvikas71
@khamkarvikas71 4 месяца назад
आमचे कुलदैवत श्री जोतिबा देवस्थानाबाबत आज काही माहिती नव्याने मिळाली...विशेषतः वारणा खोऱ्यातील गावांची नावे.. धन्यवाद...👌👍
@amitpatil2305
@amitpatil2305 2 года назад
एक नंबर माहिती दिलीत तुम्ही आभारी आहे धन्यवाद
@dhairyashiljanugade9398
@dhairyashiljanugade9398 Год назад
चांगभलं हे मराठी भाषेतीलच शब्द आहे याचा पंजाबी भाषेशी काही देण घेणं नाही. हा शब्द महाराष्ट्रातील कितीतरी देवांच्या जयघोषात जोडला जातो.
@rameshrasal1460
@rameshrasal1460 2 года назад
जोतीबाच्या नावानं चांगभलं ताई खुप चांगली माहीती सांगीतल्या बद्दल अभिनंदन ज्योतीबा हे माझे कुल दयवत आहे मी प्रतेक यात्रेला नेहमी यतो आम्ही जोतीबाला खूप मानतो
@kiransavant1716
@kiransavant1716 2 года назад
🌺🌺 जोतिबाच्या नावानं चांगभलं 🌺🌺 मीसुद्धा तुम्ही वरती उल्लेख केलेल्या कांदे गावाचा रहिवासी आहे आणि आमचे ग्रामदैवत श्री ज्योतिबा आहे .
@swapnilpatil8441
@swapnilpatil8441 2 года назад
'Kande' gaochya dongratla 'Jotiba Raja'.
@shrikaanthanbar8926
@shrikaanthanbar8926 2 года назад
🚩DakhanRAJA JOTIBA chey navane CHANG BHALE 🚩
@thetargetsonpoint
@thetargetsonpoint 2 года назад
छान पद्धतीने माहिती दिलीत तरीही दुर्गेशच्या आवाजात आणि त्याच्या सांगण्याच्या स्टाईल मध्ये ऐकायला अजून जास्त मजा आली असती... जोतिबाच्या नावानं चांगभलं
@varshapatil1053
@varshapatil1053 2 года назад
माहिती खूपच छान आहे 😊
@vishnudhutre5173
@vishnudhutre5173 2 года назад
🌹🌹🌹🌹🌹🙏🙏🙏🙏🙏 ऊॅ श्री गणेशाय नमो नमः ऊॅ श्री जोतिबा च्या नांवन चांगभलं 🌹🙏💐🙏💐🙏💐🙏🌹🙏
@milupatadiya.7205
@milupatadiya.7205 2 года назад
જયશ્રી કૃષ્ણ જય તુળજા ભવાની 🙏 જય દગડુ શેઠ ગણપતિ
@King_yaama
@King_yaama 2 года назад
जय मल्हार 🚩🙏❣️
@sardarbhosale9696
@sardarbhosale9696 2 года назад
जय श्री कृष्ण जय तुळजा भवानी जय श्री दगडू शेठ गणपती🙏🚩
@VijayYadav-li7po
@VijayYadav-li7po 3 месяца назад
खूप सुंदर माहिती आहे बरी वाटते जय ज्योतिबा चांग भल
@vijaynikam5437
@vijaynikam5437 2 года назад
खूप चांगले माहीती‌ , आभारी आहे
@vjsince
@vjsince 2 года назад
खुप छान माहिती दिलीत धन्यवाद.
@WesternGhatStories
@WesternGhatStories 2 года назад
🙏🌹ज्योतिबाच्या नावानं चांगभलं🌹🙏
@pavansankpal6882
@pavansankpal6882 2 года назад
अप्रतिम सादरीकरण... खूप छान माहिती दिली त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद.... चांगभलं
@prafulawasarmol7973
@prafulawasarmol7973 2 года назад
Good explanation 👏👏👌
@vijaykale7931
@vijaykale7931 2 года назад
खूप छान माहिती दिली एवढी माहिती माहित नव्हत. 🙏🙏🙏👍👍👍 ज्योतिबाच्या नावानं चांगभलं.
@omkarpawar9372
@omkarpawar9372 2 года назад
जोतिबाच्या नावानं चांगभलं 🙏🙏
@RatanJadhav-fr2kc
@RatanJadhav-fr2kc 11 месяцев назад
जोतिबाच्या नावानं चांगभलं ❤❤🌹🌹🙏🙏 तुझी करूपा सदा राहु दे
@dattagajare9283
@dattagajare9283 2 года назад
महाराष्ट्राचं कुळदैवत जेजुरी विषयी माहिती द्या 🙏🙏
@malharbiotech7956
@malharbiotech7956 Год назад
हा जेजुरी सोबत पालीचा खंडोबा पण घ्या.
@VeerBalaaji365
@VeerBalaaji365 2 года назад
छान माहिती मिळाली आपल्या कडून, धन्यवाद! जोतिबाच्या नावानं चांगभलं!🙏🌼
@manojmusale_
@manojmusale_ 2 года назад
घेऊन हाती सासनकाठी भक्त येती दुरून. शंकराच्या अवतरला बघती डोळ भरून
@amoltambade2738
@amoltambade2738 Год назад
ज्योतिबाच्या नावानं चांगभलं माऊली
@prathameshdayal3075
@prathameshdayal3075 2 года назад
🙏🏻🙇🏻‍♂️🌺🕉️जोतिबांच्या नावानं चांगभलं🕉️🌺🙇🏻‍♂️🙏🏻
@vishaltaigade8619
@vishaltaigade8619 2 года назад
Marathi samjat nahi ka
@नवनाथरेगुडे
. Jotibacha navane chagbhle
@rajaramsutar8080
@rajaramsutar8080 2 года назад
आपण खूपच चांगली ऐतिहासिक माहिती दिली आपले शतशः आभार. मी कोथळी गावचा रहिवासी असून माझ्या गावाचा इतिहास मला तुमच्या मुळे कळाला धन्यवाद.
@makrandjadhav3442
@makrandjadhav3442 2 года назад
🙏जोतिबा च्या नावानं चांगभलं 🙏
@satappaparit8106
@satappaparit8106 5 месяцев назад
अतिशय सुंदर आहे जोतिबांच्या नावाने चांगभलं
@umeshpawar9865
@umeshpawar9865 2 года назад
मनःपूर्वक आभार 🙏🙏
@anand_shinde96965
@anand_shinde96965 2 года назад
🌺🌸🌹श्री ज्योतिबांच्या नावान चांगभल🌹🌺🌸🙏🚩🙏🚩🙏🚩
@sharmilaawati1115
@sharmilaawati1115 5 месяцев назад
श्री जोतीबा च्या नांवने चांगभल🙏🙏
@Shetkariraj
@Shetkariraj 2 года назад
Jotibachya navane changbhal💐💐🙏🙏
@vinayakkankatre5361
@vinayakkankatre5361 Год назад
जिवंत नागाच्या पूजेसाठी जगप्रसिद्ध असणाऱ्या आमच्या बत्तीस शिराळाच्या नागपंचमीची माहीती आपल्याकडुन ऐकायला आवडेल...
@ravindrapatil8216
@ravindrapatil8216 Год назад
Thanks dhanayvad madam FOR giving knowledge of jotiba devsthan. I am Hindu MARATHA converted into sikh but secular. M govt PENSIONER and FARMER by Occupation. My 2children are well educated. Thanks dhanayvad madam. Please give detailed information of NANDED gurudwra.but I am secular. My kuldevta is jotiba. Thanks dhanayvad madam .
@prajwaljadhav7879
@prajwaljadhav7879 Год назад
Sikh panth Santan dharmacha anga hai mg convert kele mahanu naye
@naadmharadtrachyamatitla1051
बाळूमामाचीं माहीती आईकायला आवंडेल लवकरच ऐक विडीओ घेउनं या ...? 🙏 जोतिबाच्या नावानं चांगभलं 🙏 बाळूमामा नावानं चांगभलं 🙏🙏🙏
@poojabhosale3182
@poojabhosale3182 Год назад
🙏🌎🥰
@arvindhimane1922
@arvindhimane1922 2 года назад
जोतिबाच्या नावानं चांगभंल 🙏🙏🙏
@shreeganeshaaynamah353
@shreeganeshaaynamah353 7 месяцев назад
अतिशय सुरेख अशी माहिती आणि उत्तम सूत्रसंचालन...ज्योतिबाच्या नावानं चांगभल..❤❤
@sudhirsalunkhe6046
@sudhirsalunkhe6046 2 года назад
जोतिबाच्या नावान चांगभले🙆🏻‍♂️🚩🙆🏻‍♂️
@shubhamkhandale7520
@shubhamkhandale7520 2 года назад
खूप छान पद्धतीने तुम्ही बोलल्या, अभिनंदन तुमच्या आवाजाने प्रत्येक अक्षराला, शब्दाला, वाक्याला विशेष अलंकार प्राप्त झालेत
@jayantiphuge434
@jayantiphuge434 2 года назад
अतिशय छान 👍बोल भिडू चांगभलं 🙏
Далее
Это ваши Патрики ?
00:33
Просмотров 33 тыс.
ДЕНЬ УЧИТЕЛЯ В ШКОЛЕ
01:00
Просмотров 290 тыс.
Это ваши Патрики ?
00:33
Просмотров 33 тыс.