Тёмный

महाराष्ट्रातील लागवडीयोग्य बांबू प्रजाती/lagvadiyogya bamboo prajati/Bamboo varieties in Maharashtra 

Krushi Tantra Niketan - Devgad sindhudurg.
Подписаться 134 тыс.
Просмотров 35 тыс.
50% 1

मित्रानो बांबू ची लागवड महाराष्ट भर होते प्रत्येक जातीची ओळख व वापर विविध कारणास्तव केला जातो मागणी नुसार जातींची लागवड करणे फायदेशीर ठरते म्हणून हवामान व जमीन नुसार लागवड करावी
बांबू हे गवत वर्गीय पीक आहे. जितक्या वेळा कापले तितक्या वेळा ते परत आणि दुप्पट संख्येने वाढते. पृथ्वीला ऑक्सिजन आणि शेतकऱ्याला उत्पन्न देणारे केवळ बांबू हे एकमेव पीक आहे. शेतकऱ्यांनी बांबू लागवड करावी . बांबूची गणना वृक्ष म्हणून केली जात होती. मग बांधावरचा बांबू तोडायचा तरी वन खात्याची परवानगी लागायची. हा ब्रिटिश कालीन कायदा बदलण्याचे प्रयत्न वीस वर्षांपासून चालू होते. पाशा भाऊंनी दिल्लीत काही महिन्यात हा कायदा बदलून घेण्यासाठी मोदी साहेबांकडे चिकाटी लावली. बांबू आता वृक्ष नाही तर गवत म्हणून गणला जातोय . आता बांबू लागवड म्हणजे पर्यावरण रक्षण पण आणि उत्पन देणारे व पर्यावरण वाचवणाऱ्या या बांबूला प्रतिष्ठा मिळवून देण्यासाठी रक्षण करायचे असेल तर बांबू लागवड होणे गरजेचे आहे
लागवडी विषयी हे व्हिडीओ पहा
बांबू लागवड
• बांबू लागवड/Bamboo Pla...
बांबू च्या प्रजातीची ओळख
• महाराष्ट्रातील लागवडीय...
नाराळ जातींची लागवड
• नारळाच्या जातींची ओळख/...
नारळ जातींची ओळख व लागवड
• नारळाच्या जातींची ओळख/...
नारळावरील पांढरी माशी व्यवस्थापन
• नारळावरील रुगोज चक्राक...
आंबा, काजू,नारळ,नर्सरी
• कोकणातील आंबा, काजू,ना...
नारळ लागवड
• नारळ लागवड -भाग - 2 ना...
आंबा लागवड
• आंबा लागवड भाग -2 आंबा...
काजू लागवड 1
• काजू लागवड भाग 2 काजू ...
कोय कलम
• आंबा कोय कलम/Mango Gra...
आंबा खुंटी कलम
• आंबा बगल(खुंटी)कलम 25व...
भेट कलम
• भेट कलम (आंबा)/Mango S...
काजू मृदकाष्ठ कलम
• नर्सरी मध्ये काजू कलम ...
काजू स्वयंभू कलम
• काजु मृदुकाष्ठ (स्वयंभ...
गुटी कलम
• कलम करण्याची सोपी पद्ध...
डोळा कलम
• डोळा बांधणी कलम पद्धती...
गावठी बोरावर अमदाबादी डोळा कलम
• गावठी बोर फळांवर अहमदा...
नारळ समस्या आणि उपाय
• नारळ -समस्या आणि उपाय ...
जायफळ लागवड
• जायफळ लागवड/Nutmeg pla...
काजू लागवड 2
• काजु लागवड भाग - 1/Cas...
काजू चे आयुष्य 20 वर्षाने वाढवा
• काजूचे आयुष्य 20 वर्षा...
मिरी लागवड
• काळी मिरी लागवड/Black ...
सुपारी लागवड
• सुपारी लागवड/Areca nut...
काजू लागवड 3
• काजूचे आयुष्य 20 वर्षा...
काजू खत नियोजन
• काजू लागवड भाग 2 काजू ...
सोनचाफा फुले 40 वर्ष टिकविणेची पद्धत
• सोनचाफा फुले 40 वर्ष ट...
बुश पेपर लागवड
• बुश मिरी ची लागवड,व नि...
1 गुंठ्यात मिरी लागवड
• बुश पेपर(काळी मिरी)लाग...
आंबा खत नियोजन
• आंबा लागवड भाग -2 आंबा...
नारळ खत नियोजन
• नारळ लागवड -भाग - 2 ना...
आंबा छाटणी
• आंबा पुनर्जीवन/आंबा छा...
हापूस आंब्यामध्ये साका होण्याची कारणे/उपाय
• हापूस आंब्यामध्ये साका...
आंबा मोहोर संवर्धन
• Mango flowering prote...
मसाला पीक लागवड
• नारळ बागेत मसाला पिकां...
बुश पेपर लागवड
• बुश पेपर(काळी मिरी)लाग...
बोर्डो मिश्रण बुरशीनाशक
• बोर्डोमिश्रण प्रभावी ब...
कोकोपीठ वापर - 1
• नारळ पावडर(कोकोपीट)use...
कोकोपीठ महत्व
• कोकोपीट- महत्व,फायदे c...
जीवामृत बनवणे
• जीवामृत तयार करणे व उप...
दशपर्णी अर्क तयार करणे
• दशपर्णी अर्क/Dashaparn...
गो कृपा अमृतम चा वापर
• गो कृपा अमृतम उत्तम बॅ...
नारळ सोंड्या गेंड्या नियंत्रण सापळा
• नारळावरील कामगंध सापळ्...
नारळ झाडास इंजेक्शन देणे
• नारळाच्या झाडास इंजेक्...
नारळ खोडातून औषध देणे भाग 1
• नारळ झाडाला खोडातून औष...
नारळ फळघळ करणे व उपाय
• नारळ अकाली फळगळ होण्या...
नारळ समस्या व उपाय
• नारळ -समस्या आणि उपाय ...
नारळ कोळी कीड नियंत्रण
• नारळावरील कोळी कीड निय...
कोकोपीठ चा वापर
• नारळ पावडर(कोकोपीट)use...
नारळ कोकोपीठ वापर फायदे
• नारळ पावडर(कोकोपीट)use...
बोर्डो मिश्रण
• बोर्डोमिश्रण प्रभावी ब...
दशपर्णी अर्क तयार करणे
• दशपर्णी अर्क/Dashaparn...
जीवामृत तयार करणे
• जीवामृत तयार करणे व उप...
माती परीक्षण
• माती परीक्षण /Soil tes...
परसबाग भाजीपाला
• नैसर्गिक परसबाग - भाजी...
वेलवर्गीय भाज्या च्या जाती
• कोकण कृषी विद्यापीठ दा...
काथ्या प्रशिक्षण
• आदुर्ले कुडाळ, येथील म...
नारळ शेती शाळा
• नारळ पीक शेतीशाळा आदुर...
नारळार बसून नारळ काढायची शिडी
• नारळ झाडावर, बसून नारळ...
आंबा फळ माशी नियंत्रण सापळा
• आंबा फळमाशी नियंत्रक क...
रोजगार प्रशिक्षणे
• स्वयंरोजगार प्रशिक्षणे...
कोकणातील भाताच्या पारंपारिक जाती
• पारंपारिक देशी भाताच्य...
कोकणातील वाल लागवड
• वाल लागवड / चवळी लागवड...
सोनचाफा फुल प्रक्रिया
• सोनचाफा फुले दीर्घकाळ ...
झिरो बजेट शेती
• Zero bajet sheti(Z.B.N...
केळी लागवड
• G-9 banana plantation(...
कुकूटपालन प्रशिक्षण
• बँक ऑफ इंडिया पुरस्कृत...
फळ प्रक्रिया प्रशिक्षण
• फळ प्रक्रिया प्रशिक्षण...
कोकणातील आंब्याच्या विविध जाती
• कोकणात होणाऱ्या आंब्या...
आंबा पिकात कल्टारचा वापर
• आंबा पीक वाढीसाठी कल्ट...
कणगर लागवड करणे
• कणगर लागवड/Wild Lesser...
झेंडू लागवड
• झेंडू लागवड/ Zendu Lag...
शेळी पालन प्रशिक्षण
• शेळी पालन व्यवसायीक प्...
कोकणातील पारंपरिक देशी भात जाती
• पारंपारिक देशी भाताच्य...
रानभाज्या ची ओळख भाग - 1
• रानभाज्या ओळख भाग- 1/W...
रानभाज्या ची ओळख भाग - 2
• रानभाज्यांची ओळख भाग -...
रानभाज्या ची ओळख भाग - 3
• रानभाज्यांची ओळख भाग- ...
कुड्याच्या फुलांची भाजी व औषधी उपयोग
• कुड्याच्या फुलांची भाज...
प्रा.विनायक ठाकूर
कृषी तंत्र विद्यालय देवगड,सिंधुदुर्ग.
ईशान -(व्हॉट्सअप मेसेज करा ) 7588523978
*सुधाकर सावंत - 7039169662
Nilesh Valanju : 9420736850
: W 9604410063

Опубликовано:

 

24 июл 2021

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 42   
@milindrane4995
@milindrane4995 Год назад
बांबु लागवड करताना स्वतःच्या जमिनीत कुंपणापासून किमान एक मीटर आत लावायची असते कारण ती सरकत सरकत दुसऱ्याच्या जमिनीत जाऊ नये
@drege8510
@drege8510 3 года назад
We want to gift such good Income generating trees to economically weak farmers. Thank you for your guidance
@Satish_Surve
@Satish_Surve 3 года назад
धन्यवाद सर !! बांबू विषयीच्या ज्ञानात भर घालणारा आणि बांबू लागवडीस प्रोत्साहन देणारा व्हिडीओ. छान. सतीश सुर्वे
@krushitantraniketan-devgad4347
@krushitantraniketan-devgad4347 3 года назад
सर डिगस का
@ameykulkarni6041
@ameykulkarni6041 2 года назад
सर आपण खूप छान माहिती देता.. बांबू व्यापाऱ्यांशी चर्चा केली तर ते बोरबेट बांबू लावा असे सांगतात ही स्थानिक जात आहे काय त्या जातीचा बांबू वेगळा असतो काय आणि त्या बाबत सर्व प्रकारची जादा माहिती देण्यात यावी त्याच बरोबर कोकणातील अन्य स्थानिक बांबू जातीची माहिती द्यावी.. ही विनंती... 🙏🏻
@dr.umeshgangwal3844
@dr.umeshgangwal3844 Год назад
अप्रतिम माहिती सर
@user-ux2cw7xv1t
@user-ux2cw7xv1t 2 года назад
छान सादरीकरण
@Bamboomaha
@Bamboomaha 3 года назад
Khup chan
@mukeshvasave4150
@mukeshvasave4150 2 года назад
Best of all
@vikrammundhe9879
@vikrammundhe9879 3 года назад
Apratim 👍
@anilgaikwad7019
@anilgaikwad7019 2 года назад
Chan👌👍🙏
@SachinPatil-xz2wf
@SachinPatil-xz2wf 3 года назад
Nice sir
@satishkalal2831
@satishkalal2831 3 года назад
Vinayak bhai possible ho to video ko hindi me bhi banane ki kosis kare actually hum rajasthan se hai or hume bahut kam marathi samjh me aati he hindi me hone se hum log bhi aap ki sab bato ko samjh pate or acche se jan pate...
@Vijaykadam11
@Vijaykadam11 3 года назад
Nice
@baburaojadhav6869
@baburaojadhav6869 3 года назад
बांबू फक्त पडीक आणि नापीक जमिनीतच करावी ........ जर सुपीक जमिनीत बांबू लागवड करू नये नाहीतर सुपीक जमिनीची प्रत खूप खराब होते......
@nitinthombare4210
@nitinthombare4210 3 года назад
👍🙏👍
@drege8510
@drege8510 3 года назад
Please teach about Bamboo salt production
@rajendragawde3612
@rajendragawde3612 3 года назад
कनकाच्या कोंबाची भाजी व लोणच बनविण्यासाठीचे व्हिडीओ दाखवा.धन्यवाद!
@drege8510
@drege8510 3 года назад
Paper manufacturing
@bhagwanraoambhure9686
@bhagwanraoambhure9686 Год назад
बियाणे मिळेल का आणि मिळेल तर भाव काय आहे तसेच कॅश ऑन डिलव्हरी मिळेल का
@sandeshthukrul110
@sandeshthukrul110 2 месяца назад
बांबू पिक कातळावर घेता येईल का?
@digambarbramhe7368
@digambarbramhe7368 2 года назад
Marathavada madhe srvadhik maghani asnare prjat sanga
@ONKARADAM
@ONKARADAM 3 года назад
Patang che kadya kutlya bamboo che vapartat?
@prakashraut6781
@prakashraut6781 Год назад
खुप छान पण मला त्याच्या रोपाची किंमत समजले का? मानगा बांबु
@_Press_Rushikesh_londhe9
@_Press_Rushikesh_londhe9 6 месяцев назад
Baboo pasun ethanol bnvtat
@prasadparab5433
@prasadparab5433 3 года назад
Sar bambuchi rope sindhudurgat kote milatil
@minakshigawade5536
@minakshigawade5536 3 года назад
Hellow Sir, Sadhya kokanat hapus Ambhyala khunti kalam karane chalu zale tar mala vicharayach ahe ki apan khunti kalam karatna the rayvali ambha zad he mulatach rayavali, jungali, gavati ambhyachi batyacha ka asal pahije to hapus ambhya kivha sankarit ambhyachya bats ka asata kama naye to jungali rayvali batyacha ka asala pahije please 1 videos taka
@milindrane4995
@milindrane4995 Год назад
सदर बाबुची रोपे कुठे उपलब्ध आहेत
@ajaym.d7712
@ajaym.d7712 Год назад
1acre mdhe kiti bambu lagwad hoil?
@drege8510
@drege8510 3 года назад
REGARDS
@anilgaikwad7019
@anilgaikwad7019 2 года назад
Chan👌👍🙏
@tukarammore2484
@tukarammore2484 Год назад
कोकणात काही भागात ढोपा काठी ची लागवड करायची आहे मला तरी मला मार्गदर्शन करावे
@vadaviahiten6075
@vadaviahiten6075 3 года назад
Sirji,, Hindi me video banaye pls
@chandrahaskeluskar5128
@chandrahaskeluskar5128 Год назад
नमस्कार
@simonmenezes9014
@simonmenezes9014 3 года назад
पेरूच्या झाडावर पाणाखालुन पांढरट बुरशीजन्य टिपके आढळून येतात त्यामूळे फळावर डाग पडून नाश होतो औषध कोनती वापरावित
@MADHUSUDAN61052
@MADHUSUDAN61052 2 года назад
Veta bambu kay ahe. ?
@rajendragawde3612
@rajendragawde3612 3 года назад
कोकणात जास्त प्रमाणात वानर बांबूचे कोंब खातात त्यासाठी काय उपाययोजना करावी ?
@skalamahemad6361
@skalamahemad6361 3 года назад
हिंगोली जिल्हात कोणती जात चागली आहें?
@drabidhusain5764
@drabidhusain5764 9 месяцев назад
Manvel
@siddharthkhandare2260
@siddharthkhandare2260 2 года назад
Rope kuthe miltil
@krushitantraniketan-devgad4347
@krushitantraniketan-devgad4347 2 года назад
*कलम,रोपांच्या विक्री किमती* एप्रिल 2022 ********************** हापूस कलम 1, 2, 3, वर्ष 100,150,200 रु ------------------------------------- केशर कलम - 1ते 1.5 फुटी3, 4, ते 5,फूट उंची 100रु150,रु 180 रु ------------------------------------- काजू वेंगुर्ला - 4, व 7,नं 1,2,3,वर्ष- 70,90,110,130 रु ------------------------------------- नारळ बुटकी जात लोटन - 300 ,3 फूट (1 वर्ष)350 4 फुटीउंच बोना -250 ते 350 रु ऑरेंज,ग्रीन डॉर्फ -300 ते 350रु *सेमी उंच नारळ रोपे* टी x डी - 300 ते 350रु गंगा बोडम - 300 ते 350रु हजारी - 300 (3.5 फूट )ते 350 रु (4 फूट) लक्षद्वीप - 300 ते 350रु (4 फूट) प्रताप - 300 रु बाणवली - 150 ते 180रु सुपारी - मंगल,100रु सुमंगला 110 विठ्ठल,150रु मोहितनगर,120रु बुश पेपर - लहान 1फुटी 180 रु मोठी 1.5 फुटी 200 रु मिरी पन्नूर (वेल)1 व 5 - 50 रु दालचिनी - 130रु लवंग - 150रु जयफळ - 150 रु व 250रु ऑलपासेस - 180रु जांभूळ कोकण बहडोली 180रु कोकम -मोठे 200 रु लहान -150 रु तसेच सोनचाफा 4फूट - 200रु ,चिकू - 150रु ,पेरू,- 150 रु 1kg पेरू 250 रु लिंबु,साई सारबती- 200 ते,250,रु निरफणस - 400रु,500रु फणस (गम कापा) 250 रु फणस (गमलेस कापा)300रु ATM,बारामासि 400 रु ,500रु रक्त चंदन,केळी, सीताफळ,संत्री,चिंच,बांबू ,केळी, मोसंबी आवळा, अंजीर,कोकम,जाम,कलमे मिळतील *संपर्क - *श्रद्धा रोपवाटिका* (शासन मान्य)वेंगुर्ला,सिंधुदुर्ग. *आंबा,काजू,नारळ व इ.फळझाडे,* नारळ आंबा,फोरेमोन सापळे,नारळ,स्टेमफीडआंबा पैकींग बॉक्स साठी संपर्क श्री.सुधाकर सावंत-7039169662 श्री.निलेश वळंजू-9604410063 श्री.विकास- (ऑफिस)7588523978 (जर वेंगुर्ला ते अहमद नगर या रूट वर झाडे हवी असतील तर सतीश जाधव पुणे टाटा आयशर mh014dm 0758 फोन - 8999092601, 9763518532 ही गाडी महिन्यातून 4 वेळा पुणे गोवा करते कोकणातून जाताना नर्सरी/झाडे नेते ज्यांना आमच्या नर्सरीरील कलमे 50,ते 500 हवी असल्यास यांच्याशी संपर्क करा ते पोच करतील लागवडी विषयी हे व्हिडीओ पहा शेतीविषयक *ह्या लिंक पहा* महाराष्ट्रात नारळ लागवडीच्या जाती ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-mcy9R5JX1Qs.html नारळ काढणी यंत्र (शिडी) ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-u4BP--LcY_s.html नारळ उत्पादन वाढ /रोग,कीड व फळगळी वर उपाय ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-oJodYgap6TQ.html नाराळ जातींची लागवड ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-VO1qHA7T0go.html आंबा, काजू,नारळ,नर्सरी ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-UqiJD_NYpMM.html नारळ लागवड ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-_pNYlUNyPRs.html नारळ समस्या आणि उपाय ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-yq7XXMkz8a8.html नारळ खत नियोजन ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-_pNYlUNyPRs.html नारळ सोंड्या गेंड्या नियंत्रण सापळा ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-pqc2hA2IjPQ.html नारळ झाडास इंजेक्शन देणे ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-QuLQlmBQVXQ.html नारळ खोडातून औषध देणे भाग 1 ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-mH8A7-M7Y-g.html नारळ फळघळ करणे व उपाय ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-ycd_E94la_E.html नारळ समस्या व उपाय ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-yq7XXMkz8a8.html नारळ सोंड्या गेंड्या नियंत्रण सापळा ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-pqc2hA2IjPQ.html नारळ झाडास इंजेक्शन देणे ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-QuLQlmBQVXQ.html नारळ खोडातून औषध देणे भाग 1 ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-mH8A7-M7Y-g.html नारळ फळघळ करणे व उपाय ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-ycd_E94la_E.html नारळ समस्या व उपाय ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-yq7XXMkz8a8.html कोकणातील आंबा,काजू,नारळ,नर्सरी ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-UqiJD_NYpMM.html नारळ खत व्यवस्थापन ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-_pNYlUNyPRs.html नारळ कोळी कीड नियंत्रण ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-hpReyHxZCNo.html कोकोपीठ चा वापर ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-Avu8uDzMBIc.html नारळ कोकोपीठ वापर फायदे ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-Avu8uDzMBIc.html बोर्डो मिश्रण ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-sx52wqvcnjI.html दशपर्णी अर्क तयार करणे ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-Vv7NqBlLaTo.html जीवामृत तयार करणे ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-tfdTcgq3m20.html नारळ बागेत मसाला पीक ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-oOeojwk8a1E.html माती परीक्षण ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-OIznJxsioy4.html परसबाग भाजीपाला ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-FvODJJPtMyQ.html काथ्या प्रशिक्षण ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-Xvr_jovxAvM.html नारळ शेती शाळा ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-jj_r9nVnULM.html आंबा फळ माशी नियंत्रण सापळा ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-ccuE2JrUyMs.html रोजगार प्रशिक्षणे ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-bm553osup7o.html ********************** *Stemfeed (इंजेक्शन)मधून नारळ झाडास औषधे देण्याची पद्धत* _________________________ कारणे _ *१) भुंगा - सोंड्या / गेंड्या नियंत्रण* औषध - क्लोरोपायरोफॉस Chlorpyriphos - 50% प्रमाण - 4 m.l. 1 ltr पाण्यातून पद्धत - stemfeed मधून 4 महिन्यातून एकदा ************************* *२) कोळीरोग - Eriophyid mite* नियंत्रण औषध _एझाडीरॅक्टीन Azadirachtin (Neem products) प्रमाण _5 ml 1 ltr पाण्यातून पद्धत _ stemfeed मधून 4 महिन्यातून एकदा ************************* *३) लहान फळगळ _* औषध_C.O.C. _कॉपर ऑक्सी क्लोराईड copper oxychloride प्रमाण _2 gm 1 ltr पाण्यातून पद्धत _मुळाजवळ खड्डे मारून द्यावे ************************* *४) मोठी फळगळ* औषध - कॉपर ओक्सी क्लोराईड ,मायक्रो नुटन्स Micro nutence प्रमाण _5 gm. 1 ltr पाण्यातून पद्धत _ stemfeed / मुळावाटे ************************* *५) फुलोरा न येणे* औषध _ triacantanol प्रमाण _3 ml प्रति 1 ltr पाणी पद्धत _ stemfeed मधून ************************* *६) फुलोरा मधील अडचण* औषध - जिब्रेलीक ऍसिड Gibrelic Acid प्रमाण _ 1 ml/g.m. 5 ltr पाण्यातून पद्धत _ stemfeed मधून ************************* *७) मूळ /सुई कुज* औषध - बोर्डो मिश्रण Bordo mixture प्रमाण _ 1% पद्धत - फवारणी/ मुळातून देणे ************************* *८) डिंक्या रोग* औषध - मेंनकोझेब 75 % Mancozeb 75% प्रमाण_ 2 gm 1 ltr पाण्यातून पद्धत _ मुळावाटे *संपर्क - कृषी तंत्र निकेतन देवगड,सिंधुदुर्ग*
@nilesh45vlog22
@nilesh45vlog22 2 года назад
Thakur sir tumcha contacts number milel ka
Далее
Fast and Furious: New Zealand 🚗
00:29
Просмотров 5 млн
Maybe a little TOO much gel 😂
00:12
Просмотров 11 млн
Fast and Furious: New Zealand 🚗
00:29
Просмотров 5 млн