तुम्ही अजून पर्यंत कोकण पाहिलेला दिसत नाही. एकदा धरती वरील स्वर्गात फेरफटका मारा म्हणजे समजेल सुंदर पांच गाव नाहीत त्या पेक्षा सुंदर निसर्गसौंदर्याने नटलेली गाव आहेत.❤❤❤❤❤
ह्याच्या पेक्क्षा सुंदर गाव जव्हार जे पालघर जिल्हात आहे असे अनेक गाव जे आपल्या सुंदरते साठिओलखली जात आहेत जि पालघर मध्येआहेत जर तुम्हाला फिरायला जायचे असेल तर जव्हार ला नकि जा
लय भारी, छान नैसर्गिक सौंदर्य, खुब आवडलो। .... साहेब एक निवेदन करतो की हा सर्व पांच गावांची एक लिस्ट पाहिजे, कारण चालु वीडियो मदी नाव सुधा कैप्चर नाही करु सकतो।❤..... नवी मुंबई, वाशी
Our birthplace is Madha which is famous for goddesses Maheshwari Devi and also having a taluka place with court from British Rule. Madha has many government offices, land under cultivation, midpoint of Kurdivadi, Solapur, Bider. It has a fort named Nimbalkar .
तुमची पत्ता सांगण्याची पद्धत अपूर्ण आणि चुकीची आहे. पत्ता सांगताना प्रथम गावाचे नाव,पोस्ट,तालुका आणि जिल्हा असे क्रमवारीत असावे किंवा उदा,पुढीलप्रमाणे जसे की मु पो चाकण तालुका खेड जिल्हा पुणे. आणि तालुक्या पासूनचे त्या गावचे किमी अंतर सांगावे.