◽🙏गुरुपौर्णिमा उत्सव (तपपूर्ती सोहळा २०२४)🚩🚩
ह.भ.प. श्री सद्गुरु सदाशिव (मुरारी) कृष्णाजी पालव बाबा महाराज यांचा गुरुपूजन व तपपूर्ती सोहळा, गुरुवर्य मृदंग महर्षी ह.भ.प.श्री. पांडुरंग आप्पा दातार आणि शिष्य परिवार, ह.भ.प.श्री. गणेश महाराज शेडगे (मृदंग अलंकार) श्री सद्गुरु मृदंग परिवार, यांच्या नेतृत्वाखाली संपन्न झाला. तपपूर्ती सोहळ्याचे विशेष म्हणजे, महाराष्ट्रात प्रथमच श्री माऊलींच्या हरिपाठाला ८४ मृदंग आणि १०८ टाळकरी, यांच्या भव्य दिव्य सादरीकरणाने संपन्न झाला.
🌼|| राम कृष्ण हरि ||🌼
#haripath #varkari #marathi #varkarisamprday #pakhawaj #sadguru #mrudung #bhajan #kirtan
15 сен 2024