Тёмный

महाराष्ट्रात CM शिंदेंची प्रचंड लाट.. महायुती पुन्हा सत्तेत येणारं? Eknath Shinde l Maharashtra 

Fakt Maharashtra
Подписаться 608 тыс.
Просмотров 1,3 тыс.
50% 1

महाराष्ट्रात CM शिंदेंची प्रचंड लाट.. महायुती पुन्हा सत्तेत येणारं? Eknath Shinde l Maharashtra
महाराष्ट्रात एकनाथ शिंदे यांचं नाव खूप गाजत आहे. त्यामागील कारण म्हणजे राज्यातील 'महायुती' सरकारने सुरू केलेली 'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना' सध्या महाराष्ट्रात प्रचंड लोकप्रिय झाली आहे. राज्यात कुठेही फेरफटका मारला तर सर्व महिलांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. या योजनेअंतर्गत दरमहा १५०० रुपये मिळत असल्याने महिलांनी त्याचा वापर सणासुदीच्या काळात केला, आपल्या परिवारामध्ये आनंदाची पेरणी केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे खऱ्या अर्थाने राज्यातील महिलांचे लाडके भाऊ झाले आहेत, राज्यातल्या लाखो महिला त्यांना आशीर्वाद देत आहेत. ही योजना यशस्वीपणे राबवून दाखवल्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना नक्कीच फायदा होणार यात कसलीच शंका नाही. ही वस्तुस्थिती असताना दुसरीकडे विरोधकांनी देखील आधी या योजनेवरून खूप टीका केली. मुख्यमंत्र्यांची ही योजना फक्त नावापुरती आहे, कोणाला पैसे मिळणार नाहीत, असा त्यांनी सांगावा केला होता. पण,आता विरोधकसुद्धा म्हणू लागले आहेत, की ही योजना आम्ही पण चालू ठेवू. एका अर्थानं ही योजना म्हणजे मुख्यमंत्री मा. एकनाथजी शिंदे यांचा हुकमी एक्का आहे, जो येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत 'महायुती' ला पुन्हा एकदा सत्तेत बसवेल. यात मुख्यमंत्री मा. एकनाथजी शिंदे यांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण कुटुंब भेट कार्यक्रम हाती घेतला आहे, यामध्ये लाभार्थींच्या घरी जाऊन शिवसैनिक सरकारच्या इतर योजनांचाही प्रचार प्रसार करत आहेत. थोडक्यात, महाराष्ट्राच्या आगामी निवडणुकांमध्ये मुख्यमंत्री मा. एकनाथजी शिंदे यांचं पारडं जड असेल हे मात्र नक्की! सर्वसामान्य जनतेपर्यंत मुख्यमंत्री मा. एकनाथ शिंदे यांच्या अनेक योजना पोहोचल्याने सर्वसामान्य जनतेमध्ये त्यांची प्रतिमा उंचवाली आहे, संपूर्ण जनता त्यांच्या पाठीशी ठाम आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने मुळे मुख्यमंत्री मा. शिंदे यांची उंचावलेलाी प्रतिमा नक्कीच निवडणुकीत निर्णायक असेल. राज्यातील सर्व लाडक्या बहिणी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या राहणार आहेत.
#EknathShinde #MarathiNews #SharadPawar #devendrafadnavis #uddhavthackeray #ShivajiMaharaj #एकनाथशिंदे #MaharashtraPolitics #cmeknathshinde #मविआ #Congress #MahavikasAghadi #राष्ट्रवादी #ShindeGroup #उपमुख्यमंत्री #ThackerayVsShinde #मराठीबातम्या #breakingnews #शिंदेगट #marathibatmya #महाराष्ट्र
फक्त महाराष्ट्र या मराठी यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इथे महाराष्ट्र, देश आणि जगभरातल्या बातम्या मराठीत पाहता येईल. Welcome to Marathi RU-vid Channel - Fakt Maharashtra. Get all the latest important news and updates from in and around maharashtra in marathi. stay tuned to fakt maharashtra for current Affairs, Politics, Entertainment, Maharashtra News, and many more in marathi. #maharashtra

Опубликовано:

 

30 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 27   
@prabhakarjadhav7035
@prabhakarjadhav7035 5 дней назад
रोज महिलांवर मुलींवर अत्याचार होत आहेत , हा महाराष्ट्र उपी बिहार झाला , महाराष्ट्राचा वाटोळ केल,उद्योगधंदे गुजरात ला पळविले विकले ही जर लाट असेल तर तुम्ही धन्य आहात
@BaburaoWankhade-zz9sx
@BaburaoWankhade-zz9sx 5 дней назад
काहीच कामाची नाही!जे व्हायचं ते होणारच?
@ashokdevache2101
@ashokdevache2101 5 дней назад
शेतकरी लोकांना विचारून बघा
@BalbhimJadhav1977
@BalbhimJadhav1977 5 дней назад
एक मराठा लाख मराठा जरांगे पाटील जिंदाबाद
@MaheshPatil-u9n
@MaheshPatil-u9n 4 дня назад
बघा प्रचंड लाटेत वाव्हून साताऱ्यात गावी शेतात जाऊन पडेल. 🤣🤣🤣🤣
@karpebm9306
@karpebm9306 5 дней назад
मुंघेरी लाल के हसीन सपने.....😂😂😂
@ramdeshmukh2911
@ramdeshmukh2911 5 дней назад
जय जिजाऊ जय शिवराय एक मराठा आरक्षण सोडून कुठलाही विषय महत्त्वाचा नाही
@rohitpatil6254
@rohitpatil6254 5 дней назад
50 खोके एकदम ओके
@babanzolekar892
@babanzolekar892 5 дней назад
God gair samaj ahe bhava tuza.
@UmeshSawant-y7f
@UmeshSawant-y7f 3 дня назад
प्रतिमा चांगली आहे ठीक आहे, प्रगती करताहेत ठीक आहे, मेहनत घेत आहेत ठीक आहे, लाडके भाऊ आहेत ठीक आहे, पण बाळासाहेब यांची शिवसेना फोडली, ठाकरे घराणे मातीमोल केले त्याचे काय... उद्धवजींना काय यातना होत असतील त्याचे काय, कारण तुम्ही पक्ष सोडून गेला असता तर एवढे दुःख झाले नसते इतर सुद्धा गेले,त्यांचे शाप तर लागणार ठाकरे कुटुंब त्यांनी उध्वस्त केले तसें शिंदेचे सुद्धा घर उध्वस्त होणार तेंव्हा त्यांना काकेल त्यांनी काय चूक केली
@bhagirathmhasane4377
@bhagirathmhasane4377 5 дней назад
गोर गरीब महिलांना ही छोटीशी का होईना पण मदत मिळाली आणि मिळणार आहे ही आनंदाची गोष्ट आहे. " जे प्रामाणिकपणे धरपकड करताहेत देव देश आणि धर्मासाठी, आम्ही सर्व त्यांच्या पाठी " जय श्रीराम 🙏
@niyajpathan531
@niyajpathan531 5 дней назад
फेक
@pushpapawar430
@pushpapawar430 5 дней назад
😂
@AkshayPaytade
@AkshayPaytade 4 дня назад
Eknath shinde saheb tumhi punha mukhyamantri honar saheb
@ajitsawant5549
@ajitsawant5549 4 дня назад
जाम हसायला येत ह्याच्या बद्धल स्वताची आरती स्वताच ओवाळतय😅😅😅😅😅😅😅😅
Далее
КВН 2024 Встреча выпускников
2:00:41
pumpkins #shorts
00:39
Просмотров 30 млн