मस्त .आम्ही नेहमी करतो.पण शेंगदाणे नाही घालत.आणि वाटणं चे अधन करून त्यात शेंगोल्या सोडतो.आणि रस्सा खूप करतो.नगर साईड चे सर्वांना हा पदार्थ माहित आहे.खूप पौष्टिक आहे. , यम्मी
I followed your recipe👆 My mother and mother in law also does same procedure. But never got chance to make. I tried for very first time and it turned very good ☺️ Thank you for Sharing 👌 God Bless you always 🙏