Тёмный

महाराष्ट्र केसरी पैलवान सईद चाऊस यांची ग्रेट मुलाखत | Maharashtra Kesari Pai Saeed Chaus Interview 

Dnyaneshwar Aswale
Подписаться 297 тыс.
Просмотров 22 тыс.
50% 1

Опубликовано:

 

24 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 75   
@SharadBhalerao-fu8tn
@SharadBhalerao-fu8tn 4 месяца назад
1नंबर अस्वले सर खरोखरच महाराष्ट्र केसरी पै.सईद चाऊस यांच्या वरती अन्याय केला गेला.नाही तर पहिला ट्रिपल महाराष्ट्र केसरी सईददादा राहिले असते.
@haribhaukhade8861
@haribhaukhade8861 4 месяца назад
पै. श्री हरिश्चंद्र खाडे पाटील गोतोंडी इंदापूर कुस्ती निवेदक सर खरंच महाराष्ट्र केसरीची गदा खांद्यावर 2005 ला पै.सईद चाऊस यांनी इंदापूर अधिवेशनात पटकावली तगडा पैलवान महाराष्ट्रातील बीड जिल्ह्याला पहिली गदा महाराष्ट्र केसरीची गदा पै.शिवाजी केकाण यांनी दिली आणि दुसरी गदा पै.सईद चाऊस यांनी दिली...
@maulipatilshiralkar4906
@maulipatilshiralkar4906 4 месяца назад
अप्रतिम मुलाखत घेतली साहेब.. माझ्या आवडीचे पैलवान आहेत ❤❤
@jagdishdinde4584
@jagdishdinde4584 4 месяца назад
आमचे आदरणीय गुरुवर्य 2005 सालचे महाराष्ट्र केसरी सईद भाऊ चाऊस याची मुलाखत घेऊन ज्ञानेश्वर अस्वले सरांनी त्यांना पुन्हा प्रकाश झोतात आणल्या बद्दल खूप खूप आभारी आहोत...
@sachinsawant9261
@sachinsawant9261 4 месяца назад
💯 टक्के खुप अन्याय झाला होता.. सांगवी मद्ये.. हा पैलवान खरोखर ट्रिपल महाराष्ट्र केसरी, हिंद कसरी झाले असते..
@pratikpatil8811
@pratikpatil8811 4 месяца назад
Ha ki
@jagdishdinde4584
@jagdishdinde4584 4 месяца назад
महाराष्ट्रातच नाही तर देशात असा देखना पैलवान नव्हता अजून पण असा देखना पैलवान तयार झालेला नाही... सोन्यान पालिस केल्यासारखी तब्येत होती सईद भाऊंची
@ramkarche2141
@ramkarche2141 3 месяца назад
एक नंबर मुलाखत घेतली. दुसऱ्या विषयी खूप आदर आहे. पै. सईद चाऊस यांच्याकडे ❤❤❤👍
@navnathmazire4626
@navnathmazire4626 4 месяца назад
महाराष्ट्र केसरी पैलवान सईद चाउस यांची ही मुलाखत अतिशय सुंदर झाली... आम्ही याच मुलाखतीची खूप दिवसांपासून आवर्जून प्रतिक्षा करत होतो... अशी ही सुंदर मुलाखत कुस्ती रसिकांना उपलब्ध करुन दिल्याबद्दल माननीय ज्ञानेश्वरजी अस्वले यांचे मनापासून आभार! महाराष्ट्र केसरी पैलवान सईद चाउस यांची आमच्या भुकूमच्या आखाड्यातही एकदा कुस्ती झालेली आहे... त्यांच्या पुढील वाटचालीस आमच्या मनापासून शुभेच्छा आहेत... Navnath Mazire (पुणे)
@dinkarkanse9854
@dinkarkanse9854 4 месяца назад
Far chhan. Thor pahilwan and tuze wadil Ali pahilwan tasech Ashti che nav zakawale. Maharashtra Kesari winner is not easy job which u hv achieved. Great. Please keep up. Our blessings are always with you.
@VarshaMuke
@VarshaMuke 2 месяца назад
❤❤​@@dinkarkanse9854
@trushnaldsurvesurve9902
@trushnaldsurvesurve9902 2 месяца назад
सईद भाऊ हरिओम ♥️🙏🏻 2003ते 2007 ह्या काळात मामा साहेब मोहोळ शासकीय कुस्ती संकुलात सैईद पैलवान प्रॅक्टिस करत असताना माझे राष्ट्रीय कुस्तीगीर व NIS कुस्ती कोचं असणारे जवळचे मित्र पैलवान पवनकुमार गोरेसर यांच्या मुळे सैद पैलवान यांच्या सानिध्यात आलो बऱ्याच काळ एकत्र असायचो पैलवान सुशील होनमाने पंढरपूरचे सोमनाथ सुर्वे असतील अगदी dysp राहुल आवारे पैलवान असतील खूप आठवणी आहेत एकच आठवण जी खास आहे जी माझ्या बाबतीत घडली कायम मनात कोरली गेली ती सांगतो कि ते मला एकदा म्हणाले कि आप्पा मला छत्रपती शिवाजी महाराजन विषयी खूप आदर उत्सुकता आहे तू मला शिव छत्रपती न च्या बाबतीत जे तूला माहिती आहे ते सांग असं म्हणणारा ऐकणारा असा हा पैलवान आहे ह्यात च काय ते सगळं आलं
@Pailwanempire
@Pailwanempire 4 месяца назад
आजच्या जमान्यात पैलवान किरण भगत काटा कुस्ती करतात बाहेरच्या पैल्वांकडून आजही किरण भगत महाराष्ट्र पडो पाडो कुस्ती करतो आणि कित्येकदा पडतो पण fkt किरण भगत असेल असा त्यामुळच तो जनतेच्या मनातला महाराष्ट्र केसरी आहे....आणि खरा कुस्तीला social media vat fame किरण भगत मुलेच अलेला आहे
@DhirajGawali-p5t
@DhirajGawali-p5t 4 месяца назад
खरी गोष्ट तर पुणेकरांनी कुस्तीच्च वाटोळं केलं
@sanjaypatil8210
@sanjaypatil8210 4 месяца назад
खरं आहे
@subhashlawate
@subhashlawate 4 месяца назад
गुरू चा मान आयुष्यभर मरेपर्यंत ठेवला पाहिजे मन जिंकल सईद भाई❤
@Pailwanempire
@Pailwanempire 4 месяца назад
खूप छान मुलाखत झाली मस्त वाटल ऐकून खूप काही शिकण्यासारखे आहे यातून....धन्यवाद वस्ताद आणि अस्वले पैलवान ❤
@prajwalthakur1235
@prajwalthakur1235 4 месяца назад
एक नंबर मुलाखत घेतली सर मनापासून आभारी आहोत 😊
@GaneshPawar-ip1iq
@GaneshPawar-ip1iq 4 месяца назад
छान मुलाखत घेतली अप्रतिम पैलवान सय्यद चाऊस
@panditChopade-s1h
@panditChopade-s1h 4 месяца назад
मी बारावीला होतो तेव्हा इंदापूरात ह्यांची कुसती 😊बघितली अस्लम काझीबरोबर तेव्हा सईड चाऊसची बॉडी लय जबरदस्त होती
@pranavraskar2039
@pranavraskar2039 4 месяца назад
असा पैलवान होने नाहीं ओरिजनल पैलवान होऊन गेला भारतात एक नंबरचा पैलवान झाला असता
@ankushwaghmare1459
@ankushwaghmare1459 4 месяца назад
महाराष्ट्राचा गोल्ड पैलवान महाराष्ट्र केसरी सय्यद भाई
@subhashdhone1585
@subhashdhone1585 4 месяца назад
नम्र पैलवानाची अतिशय अप्रतिम मुलाखत
@sonushinde4373
@sonushinde4373 4 месяца назад
Khup chan 🎉 Khup divsani darshan,,,, thank you so much 🙏
@PrakashSargar-sy7uh
@PrakashSargar-sy7uh 4 месяца назад
पुण्यात कुस्ती चालली होती पैलवान शहीद चावस विरुद्ध पैलवान विजय बनकर चावस वरती अन्याय झाला होता मि समोर पाहीलेला
@usfr-al1b5s6
@usfr-al1b5s6 4 месяца назад
विकी बनकर हा खोटं खेळून महाराष्ट्र केसरी झाला आहे
@Borntofight7110
@Borntofight7110 4 месяца назад
सय्यद चाऊस ला मी लहान असताना पाहिले होते. खतरनाक शरीरयष्टी होती.
@paidaudshaikh5514
@paidaudshaikh5514 4 месяца назад
Asavale sar १ nmbar mulakhat ❤❤❤❤
@pramodkekan903
@pramodkekan903 4 месяца назад
Sir आपलं मनापासून आभारी आहोत.❤❤❤
@ramchandrabhagat394
@ramchandrabhagat394 3 месяца назад
एकच नंबर मुलाखत घेतली सर तुम्ही खरंच या पैलवान ची सांगवी पुणे येथील कुस्ती मी पाहिली.फारच गोंधळात ती कुस्ती झाली,मी तर म्हणेन याच्यावर अन्यायच झाला. खेळ कोणताही असो,कुस्ती असो किंवा इतर कुठलाही गेम असो. कुठल्याच खेळाडू वर अन्याय नाही झाला पाहिजे.आणि तसं झालंच तर त्या खेळाडूच करिअर च संपत. चाऊस पैलवान अतिशय नम्र आहे.गुणवान आहे , त्यांना उदंड आयुष्य लाभावे,त्यांच्याकडून चांगले गुणवान पैलवान तयार व्हावेत हिच सदिच्छा!!!! सर तुम्ही यांची मुलाखत घेतली त्याबद्दल तुमचे आभार!!!!
@gorakhchavan4789
@gorakhchavan4789 4 месяца назад
महाराष्ट्रातील सर्वात जास्त ताकती चा पैलवान
@sagarchavan8782
@sagarchavan8782 4 месяца назад
ग्रेट मुलाखत
@asifkazi2145
@asifkazi2145 4 месяца назад
खुप सुंदर मुलाखत झाली..,❤
@madanpandhare5682
@madanpandhare5682 Месяц назад
काय तेज आहे... 👌🏻
@shubhamchoudhary2834
@shubhamchoudhary2834 2 месяца назад
हिन्द केशरी पहलवान रोहित पटेल पहलवान का इंटरव्यू लिजिए
@naseerpathan6224
@naseerpathan6224 4 месяца назад
Nice interview😊🎉
@digambarthakre8919
@digambarthakre8919 4 месяца назад
असवाले सर एक no झाली मुलाकत ❤😮
@ravironge7558
@ravironge7558 4 месяца назад
छान मुलाखत ❤❤❤
@Nanadahebnimgire
@Nanadahebnimgire 4 месяца назад
महाराष्ट्र केसरी चंद्रहास निमगिरे यांची मुलाखत क्या
@rajendrakolekar98
@rajendrakolekar98 4 месяца назад
Great mulakhat
@ramdassul58
@ramdassul58 4 месяца назад
सर आबा सुळ याचिं मुलाखत घ्या सातारा
@AnilMane-ed4mu
@AnilMane-ed4mu 4 месяца назад
❤❤❤❤ अभिनंदन
@namdevgurav6072
@namdevgurav6072 4 месяца назад
Super pailwan 👍👌👌👌👌💪🙏
@MandarJangam-w8l
@MandarJangam-w8l 4 месяца назад
किरण भगत ची मुलाखत घया
@paidaudshaikh5514
@paidaudshaikh5514 4 месяца назад
Narayan. Hange. Ana. Fakat. Tumich. Atvan. Teval. Sayyat. Bhau. Khup. Mote. Pailvan. Hote. Narayan. Hange
@maneomkar18
@maneomkar18 4 месяца назад
२००९ साली विजय बनकर फक्त पॉलिटिक्स मुळे विजेता बनला होता.
@Ankurlagad
@Ankurlagad 4 месяца назад
Aasti Beed chi shan pailwan 🏆
@mangeshbhosale8067
@mangeshbhosale8067 4 месяца назад
पेलवन चंद्रकांतदादा सुळ यांची मुलखात घ्या सर
@Annagodhke
@Annagodhke 4 месяца назад
Very nice pahilvan
@Kissan_vlogs
@Kissan_vlogs 4 месяца назад
❤❤❤ great
@hanumantmohol8213
@hanumantmohol8213 4 месяца назад
पै .सय्यद चाऊस चा एकच हुक्कमी डाव दुयरी पट
@pramodkekan903
@pramodkekan903 4 месяца назад
बीड जिल्ह्याचे पाहिले महाराष्ट्र केसरी पै. शिवाजी केकान यांचीही मुलाखत घ्या. खुप मोठा संघर्ष केला आहे 3 वेळा सिनियर नॅशनल गोल्ड मेडल मिळालं आहे
@DnyaneshwarAswale
@DnyaneshwarAswale 4 месяца назад
घेतली मुलाखत आहे चॅनल वर
@pramodkekan903
@pramodkekan903 4 месяца назад
👍👍👍
@pramodkekan903
@pramodkekan903 4 месяца назад
सर आपले मनापासून धन्यवाद. आम्ही महाराष्ट्र केसरी शिवाजी केकान यांना खूप जवळून पाहिले आहे. 👍👍👍❤❤❤
@ramchandrajog9081
@ramchandrajog9081 4 месяца назад
हिरामण बनकर पैलवान यांची मुलाखत घ्या
@avinashgavhane8404
@avinashgavhane8404 Месяц назад
हिरामण बनकर वारलेत
@vasantbudhavale6081
@vasantbudhavale6081 4 месяца назад
Great wrestler Saeedji
@YashBamne-ts5dd
@YashBamne-ts5dd 4 месяца назад
❤❤❤
@sourabhkale-dm3qw
@sourabhkale-dm3qw 4 месяца назад
महाराष्ट्र केसरी छोटा रावसाहेब मगर यांची मुलाखत घ्या
@shanurpathan7656
@shanurpathan7656 4 месяца назад
पुण्यात झालेल्या कुस्ती स्पर्धेत विजय बनकर यांच्या कडून सय्यद चाऊस यांच्यावर अन्याय झाला होता चिडून त्यांना हरवण्यात आले होते
@dhb702
@dhb702 4 месяца назад
पैलवान ची कष्ट करून kamawlele शरीर , डावपेच, मन महत्वाचे आहेत पण तुम्ही देखणेपणा चा खूप उल्लेख करत आहात. चुकीचे विचारसरणी आहे. देखणेपणा स्त्रियांचा बघतात व तो देवाची जन्मतः देणगी असते.
@sadikshaikh5817
@sadikshaikh5817 4 месяца назад
❤❤❤❤❤❤
@haribhaukhade8861
@haribhaukhade8861 4 месяца назад
माझं मत असं आहे की हुशार, चतुर आणि चलाख पैलवान यांच कान कमी ठोकलेलं असतात किंबहुना नसतातच...
@paidaudshaikh5514
@paidaudshaikh5514 4 месяца назад
Husar pailvanch kan kadhich banat nahi
@rupeshsalunke9488
@rupeshsalunke9488 4 месяца назад
Amol Buchade chi mulakhat ghya
@KOLHAP1378
@KOLHAP1378 3 месяца назад
MAHARASHTRA KESRI CHI KUSTI AASAHB AHMAD NE SAID CHUS LA DILI MANUN SAID MAHARASHTRA KESRI ZHALA..
@AbhijitBhalekar-cx6jn
@AbhijitBhalekar-cx6jn 4 месяца назад
Ha kan n laglyala ? Yenar
@aniketpingale4596
@aniketpingale4596 4 месяца назад
सर तुमी एवढ प्रमाणिक काम करताय इतर देशात जाउन मुलाखत घेताय तरीपन viwes वाढत नाहीत पन एखादा चैनल्स वालान बैलगाडाच विडियो टाकला तर लाखो viwes येतात हे कसकाय🤔
@DnyaneshwarAswale
@DnyaneshwarAswale 4 месяца назад
कुस्ती कडे थोड लोकांनी पाठ फिरवली
@Borntofight7110
@Borntofight7110 4 месяца назад
तुम्ही कुस्तीचे व्हिडिओ शेवट पर्यंतर टाकत राहा. बंद करू नका. बैलगाडा आज आहे तर उद्या नाही. शर्यत चालू झाली तेव्हा आमच्या गावांत १० बैल होते. आता एकपण नाही. जास्त दिवसाचा खेळ नाही तो
@KAkjahff
@KAkjahff 2 месяца назад
​@@DnyaneshwarAswalesir नुरा कुस्त्या लय होतेय त्यामुळे बागुल पण जाऊ वाटत नाही आता
@rajbhagat9919
@rajbhagat9919 4 месяца назад
❤❤❤
Далее
Fastest Build⚡ | Doge Gaming
00:27
Просмотров 1,3 млн
ТЕСЛА КИБЕРТРАК x WYLSACOM / РАЗГОН
1:40:47
Fastest Build⚡ | Doge Gaming
00:27
Просмотров 1,3 млн