नमस्कार श्री.धर्माधिकिरी सर.अप्रतीम विष्लेषण,ईतिहासाचे खरे मार्गदर्शक.खंत एकाच सत्याची,आपण सर्व महाराष्ट्रीयन देशाला पंतप्रधान देऊ शकलो नाही आपला चाहता रमेश श्री.देव B.E.( Mech) वय ७८.ठाणे.
वयाच्या 78 व्या वर्षी सुध्दा धर्माधिकारी सरांना ऐकताय हे पाहून २४ वर्षांचा (B.E Mech) मला भारावून जायला होतं...IT मध्ये काम करताना वाटतं की अरे दिशा चुकली आपली आवडतं एक आणि करतो दुसरा, बहुतेक वय निघून गेलं आपलं देशासाठी समाजासाठी काहीतरी मोठं करायचं...पण आपली कॉमेंट वाचली आणि वाटलं की अरे आहे की रग अंगात पहिली जायची ती गेली पण उरलेली ५० आहेत की ! धन्यवाद 💯
सभी को शुभेच्छा हॅपी थॉट धन्यवाद सरश्री अशोक वर्षां रोहित जैन सुस पुणे सुरज स्वाती वर्धन काव्या दुर्गे जैन निरा अपने बंड और दुर्गे परीवार के सभी सदस्य 🎉🎉🎉
प्रश्न योग्य आहे... पण सर्व धर्म समभाव कुठेच नसतो.. फार फार तर atheist लोक सर्वधर्मसमभाव ठेवू शकतात otherwise बाकी सर्वच धर्म, पंथ हिंदू,मुस्लिम,बौद्ध, ख्रिश्चन शीख जैन आणि इतर सर्वच स्वतः चा धर्म सोडुन इतर धर्मांना समभाव कसा देऊ शकतील? कदाचीत लोक सर्वधर्मआदर आदर करु शकतील पण ते सुध्धा आजकाल दुर्मिळ होत चाललय