महालक्ष्मीला किंवा गौरीला साडी नेसविणे तसे पाहिले तर फारच जिकीरीचे काम. कधी कधी आपल्याला बराच वेळ लागतो. इथे दिलेली पद्धत ही महालक्ष्मीला साडी नेसविन्याची सर्वात सोपी पद्धत. एकदा नक्की प्रयत्न करून पहा व आपल्या मैत्रिणींना आणि नातेवाईकांना पाठवा. तसेच या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलेले नसेल तर सबस्क्राईब करा.
धन्यवाद.
सीमा अयाचित.
8 сен 2024