महालक्ष्मीचे अष्टक स्तोत्र.
हे स्तोत्र कधी म्हणावे ?
भक्तिपूर्वक नित्य म्हणावे -महालक्ष्मीची कृपा होऊन सर्व कार्यात यश मिळते.
१. पश्चात्तापपूर्वक दिवसातून एकदा म्हटले असता पाप नष्ट होते.
२ दिवसातून दोन वेळा म्हटले तर धनलाभ होतो.
३. दिवसातून तीन वेळा म्हटले तर शत्रुनाश होतो .
अशी या स्तोत्राची फलश्रुती आहे.
रोज जमले नाही तर शुक्रवार, नवरात्र, अष्टमी, नवमी, चतुर्दशी, पौर्णिमा इत्यादी दिवशी म्हणावे.
#महालक्ष्म्यष्टकम्
#महालक्ष्मिअष्टकम्
महालक्ष्मीअष्टकम्
#महालक्ष्मीस्तोत्र
#नवरात्रस्तोत्र
#देवीस्तोत्र
आल्बम - श्रीशांतादुर्गा उपासना प्रदीप(२००८)
संगीत : पारंपारिक
साथ संगत : श्रीकृष्ण जेना
चित्रिकरण सथळ : श्रीमहालक्ष्मी देवस्थान बांदिवडे, फोंडा, गोवा.
21 сен 2024