Тёмный
No video :(

महा. पो.ली.स. ने आमच्या सोबत त्याचे सत्य समोर येताच काय केले पाहा..! 👨‍✈️🥺🙇‍♂️ 

Rumana Suleman Pathan Vlogs
Подписаться 374 тыс.
Просмотров 75 тыс.
50% 1

आधी हा व्हिडिओ पहावा - • माझी पत्नी आणि मी कुंक...

Опубликовано:

 

22 май 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 82   
@SulemanPathanVlogs
@SulemanPathanVlogs 2 месяца назад
हा व्हिडिओ पण नक्की पहा - ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-s98TVpbouL4.html
@latachavan9531
@latachavan9531 2 месяца назад
दादा तुमचे विचार चांगले आहेत बरं झालं त्याला धडा शिकवला एका पोलिसांने असा जातीभेद करणे बरोबर नाही
@AshwiniKamblevlogs
@AshwiniKamblevlogs 2 месяца назад
बरोबर आहे
@Pradny-fv7mb
@Pradny-fv7mb 2 месяца назад
💯खूप मेहनत घायवी लागते वर्दी मिळवण्यासाठी... पोलीस wife 🙏🏻🙏🏻
@user-ls9uy3rc6y
@user-ls9uy3rc6y 2 месяца назад
बरोबर आहे ❤ आमचा सपोट आहे तूम्हाला आल्ला आणि भगवान एकच आहेत देवानी जात वाटून नाही घेतली तर आपून मानस पन नाही घेऊ शकत जात वाटून जय शिवराय 🚩🚩🚩
@SangitaKamble-db3sp
@SangitaKamble-db3sp 2 месяца назад
दादा मला ना हाच तुमचा सौभाव आवडतो की कुडला हि जाती भेद करत नाही हेवड मात्र मला खुप भारी वाटलं ❤❤❤🎉🎉🎉🎉
@Ravisawant-bj6ol
@Ravisawant-bj6ol 2 месяца назад
सुलेमान भाई रुमाना बहन तुम्ही सर्वसामान्य नागरिक आहात.त्या पोलिसाला चांगला धडा शिकवा.😮❤
@user-sg9sf4bv5r
@user-sg9sf4bv5r 2 месяца назад
ना जातीचा ना पातीचा सुलेमान दादा महाराष्ट्राच्या मातीचा❤❤
@RekhaSalunkhe-oe2hi
@RekhaSalunkhe-oe2hi 2 месяца назад
तूमंच बरोबर आहे दादा अशा माणसांना धडा शिकवलाच पाहिजे keep it up❤
@user-xh8sh3ld2k
@user-xh8sh3ld2k 2 месяца назад
रुमना भाबी चl आवाज खूप गोड आहे ❤❤❤❤..
@smitaparulekar9475
@smitaparulekar9475 2 месяца назад
तुमचे सगळे विडिओ छान आहे. आणि सगळ्या धर्मावरून असतात त्या बद्दल तुमचं अभिनंदन. बरं झालं त्याची चूक त्याला लवकर समजली.
@Sonalingle-eq8kt
@Sonalingle-eq8kt 2 месяца назад
भावा एक नंबर बोला सगळं 👌👌👌 पोलीस नोकरी मिळवण सोप नाही आहे खूप प्रयत्न करावे लागतात आणि मी पहिल्यांदा कमेंट केली तुझ्या विडियो वर आवडल तुझ बोलण 👌👌👌
@rohitkamble5575
@rohitkamble5575 2 месяца назад
Sulaman dada aani Vahini ❤tumcha स्वभाव mla खुप Aavdto aani जातिभेद बद्दल tuzya मनातील भावना baghun माझ्या मनाला लई च आनंद watl ❤❤❤❤❤❤❤ Love You Brother ❤❤
@Maharastrinchav
@Maharastrinchav 2 месяца назад
दादा तुम्ही खूप ग्रेट आहे आणि असे कोणी काय बोलत असेल तर आम्ही सोबत आहोत तुमच्या मग तो पोलिस असू दे किंवा कोणी असू दे त्याला चांगला धडा शिकवू
@safiyapathan4186
@safiyapathan4186 2 месяца назад
भाभी आपने बहुत अच्छा काम किया भाई को बोल कर क्यू कि अपने लोगो के साथ बहुत होता है हिंदू मुस्लिम धर्मवाद बहुत होता है इसलिये शुक्रिया दिल से 👌🏻👌🏻👌🏻👌🏻😘😘😘
@RutujaSatpute-lv7vq
@RutujaSatpute-lv7vq 2 месяца назад
हे खुप महत्वाचं बोलात दादा आणि वहिनी जाती वाद कधिच केला नाही पाहिजे आपण सगळेजण मानसं आहोत आणि आपण तसेच खूप चांगले राहुया
@R_J_STAR_VLOG
@R_J_STAR_VLOG 2 месяца назад
खूप छान असाच धडा शिकवायला पाहिजे .तुम्हासाठी ❤से सलुट 👏👍👌
@RaniNalawade-ml3ox
@RaniNalawade-ml3ox 2 месяца назад
बरोबर केलं तुम्ही जाती या माणसांनी बनवल्या आहेत देवाने नाहीत त्या मुळे अस माणसांनी वागणे खूप चुकीचं आहे बरोबर केलं तुम्ही सुलेमान दादा ❤❤❤❤❤❤
@AshwiniAher-ru9lh
@AshwiniAher-ru9lh 2 месяца назад
Great Job Dada.ekdam chan Kam kel tumhi Karan Aaj ya jagat तुमच्या सारखे वागणारे लोक खूप कमी आहेत.चुकीला माफी नाही तिथे मग कोणीही असो.salute tumhala Ani तुमच्या family la.mi तुमचे सर्व व्हिडिओ बघत असते.तुमच्या प्रत्येक व्हिडिओ मध्ये अस वाटत ki tumhi सगळ्यांना एक मानून चालता.खूप छान 👏👏👏
@Mankarnasawant
@Mankarnasawant 2 месяца назад
दादा मी तुमचा व्हिडिओ पूर्ण बघितला आहे तुमचं बरोबर आहे
@safiyapathan4186
@safiyapathan4186 2 месяца назад
माशाल्ला भाई बहुत अच्छा उसको धडा सिखाये
@priyankakamble6576
@priyankakamble6576 2 месяца назад
Very motivational thought dada
@shivam.gogawale7508
@shivam.gogawale7508 2 месяца назад
दादा चांगला धडा शिकवला
@vaibhavrane6420
@vaibhavrane6420 2 месяца назад
Dada .. amhala tumcha abhiman ahe...🙏
@smitajadhav2279
@smitajadhav2279 2 месяца назад
Barobar kele dada tumi
@nandajadhav7797
@nandajadhav7797 2 месяца назад
दादा खूप चांगला धडशिकला🎉🎉
@sachinmakode5247
@sachinmakode5247 2 месяца назад
घरी बसला असता आता इथुन पुढे असा करणार नाही दादा तुम्ही बरोबर केले 🙏
@RohineeKalam-qo9rc
@RohineeKalam-qo9rc Месяц назад
Khup chan kelas dada 👏👏👏👏👏
@meenakshinachan3622
@meenakshinachan3622 2 месяца назад
Khup chaan dada vahini me pan tumchya gavchi aahe pan me mumbai la rahate tumche video chaan astat aani rajkumar la🥰❤️😊
@SagarShrutika_FunFamilyVLog
@SagarShrutika_FunFamilyVLog 2 месяца назад
तुम्ही सुद्धा काळजी घ्या, मजेत राहा - खुप भारी भारी विडिओ बनवा. तुमचा Daily विडिओ, गाण्याचा व्हिडीओ पाहून खुप लोक खूष होतात हे नक्की. 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@priyasujanwar9843
@priyasujanwar9843 2 месяца назад
Jay maharashtr🙏 Dada he jati vad kadhi band honar aaslya lokan mule te vadat jatoy naske kande burte kuthale naka tention gheu vahini plz tumche video khup chhan ahet sagle love you pathan family i am excited to next volg ❤😊🥰
@PunamA916
@PunamA916 2 месяца назад
जाऊ दे दादा माफ कर🙏
@user-nb8jr2rh7r
@user-nb8jr2rh7r 2 месяца назад
Chan vichar ahat tumche
@Keshav_edit007
@Keshav_edit007 2 месяца назад
Bhau great aahat tumi
@vaibhvakamble2144
@vaibhvakamble2144 2 месяца назад
Khup chhan vichar aahet ❤
@rahultambile8853
@rahultambile8853 2 месяца назад
तुम्ही लय भारी आहेत असल्या लोकांकडे लक्ष देऊ नका
@user-tl6bt2yj7z
@user-tl6bt2yj7z 2 месяца назад
एक नंबर दादा ❤❤
@ranjitgalande6592
@ranjitgalande6592 2 месяца назад
You are great dada vahini 🎉
@user-pd4zq8zj4q
@user-pd4zq8zj4q 2 месяца назад
Khup chaan kel dada
@roccorambo
@roccorambo 2 месяца назад
Wow very nice video dada 👌 Jay bhim ❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@deepakgamre7474
@deepakgamre7474 Месяц назад
Right ❤
@ashwiniashtekar
@ashwiniashtekar 2 месяца назад
ज्या माणसाला महाराष्ट्राच्या वाघाची किंमत नाही त्या माणसाला काय किंमत देत आहे सोडू न टाका
@joyacreation
@joyacreation 2 месяца назад
Good bhayya is baat kuch mitha ho jaye 👏👌🥰🥰🥰🥰
@savitapawar9138
@savitapawar9138 2 месяца назад
Khup Chan
@chhayakharat7234
@chhayakharat7234 2 месяца назад
खूप छान दादा
@vaishaliirlekar4772
@vaishaliirlekar4772 2 месяца назад
👍👍👌👌 Dada &Rumana
@nitindethe627
@nitindethe627 2 месяца назад
Dada khup Chan jativadyana aplya jaminit gadu apan apan shetkari ahot khup Jamin ahe gadu Yana dada tUnhi mala dakhva
@tanishqneware2017
@tanishqneware2017 2 месяца назад
Dada mi pan dusara jatti madhe lagan kel aahe pan mala 3 te 4 saal mala khub tras dila karan mi ek jay bhim wali aahe manhun ..... Majha ekchha vichar aahe ki jatti bheda karu naka duniyaa madhe ekccha jatti aahe ti manje manav jat bas aaj je tuhmi bole te majha manat hote tumcha bolane Purna jhali mala aankhi khub kahi bolache hote pan pablic madhe bolne..... okay Thank you Dada & vahini saheb ❤
@krishnashinde7288
@krishnashinde7288 2 месяца назад
खुप छान आहे दादा आणि वहिनी 🎉🎉🎉🎉🎉
@archanaparab4838
@archanaparab4838 2 месяца назад
Br jhal dada. Tumhi tyala changla dhada shikvala. Yapudhe jativishayi kon bolnar nahi.
@user-ig3py1lv4c
@user-ig3py1lv4c 2 месяца назад
Tumch clg time video banva mla aavdel aaikyla
@manishasalunkhe5989
@manishasalunkhe5989 2 месяца назад
Great dada
@sankarpawar7138
@sankarpawar7138 2 месяца назад
तुमच गाव कोणत आहे मी बोरगाव.टकले. तेथले आहे तुमच्या गावाचं नाव सांगा प्लीज आम्ही पण कोरेगाव तालुका जिल्हा सातारा
@RahulJaybhaye-oi1ln
@RahulJaybhaye-oi1ln 2 месяца назад
Great 👍👍 dada
@sarikajainapur7102
@sarikajainapur7102 2 месяца назад
वाह भाई वाह ❤❤
@gangahurne6258
@gangahurne6258 2 месяца назад
Tumhi jat pat manat nahi tyamule tumche video aavdtat.saglyache aasech vichar aaslyas aaplya bharta kad vakdi najar karun pahnyachi himnt pan honar nahi.jati vad Karu bhandan lavnyache praynt karnaryana aasach dhada shikva,👍
@shadowoftruth4161
@shadowoftruth4161 Месяц назад
👏👏💐💐🇮🇳❤️
@NishaJagtap-qj7vg
@NishaJagtap-qj7vg 2 месяца назад
Dada rojche video taka na
@amoljadhav5760
@amoljadhav5760 2 месяца назад
Mast
@sonaldange2809
@sonaldange2809 2 месяца назад
दादा तुमचं मन खूप मोठ आहे.
@anjalijadhav2978
@anjalijadhav2978 2 месяца назад
👏👏👏
@sujatamahamunimarathivlog3956
@sujatamahamunimarathivlog3956 2 месяца назад
💯👍🥰🙏💐
@user-ru3wo3hc4t
@user-ru3wo3hc4t 2 месяца назад
माश आल्हा ऐक नंबर धड़ा शीकाया
@user-dc5xk2wq1s
@user-dc5xk2wq1s 2 месяца назад
👍👍🙏🙏👌💐💐
@nisarssayyad862
@nisarssayyad862 2 месяца назад
Jay maharastra
@momsrecipe9336
@momsrecipe9336 Месяц назад
दादा तुमचं गाव शिरवळ आहे ना
@Ingolepatil35
@Ingolepatil35 2 месяца назад
😊😊
@user-dq5zr9go2j
@user-dq5zr9go2j 2 месяца назад
❤❤
@user-un4qg4du3w
@user-un4qg4du3w 2 месяца назад
राम राम दादा
@jyotiyadav5981
@jyotiyadav5981 2 месяца назад
सुलेमान हो मी तुला सुलेमान बोलणार चालेल ना रे बाबा कारण माझं वय 43 आहे आणि तू मला लहान भावासारखा आहे मला तुझा खूप खूप राग आलेला आहे कारण का तुम्ही रक्षाबंधनच्या वेळेस तुला राखी पाठवली होती त्यावेळेस तू प्रॉमिस केलं होतं की मी प्रत्येक बहिणीला पर्सनली फोन करेल हो की नाही तुझ्या फोनची मी आतुरतेने वाट पाहिली मी त्यावेळेस तुला सबस्क्राईब केलेले होते पण तुला एक सांगू का रे तुझा राग पण आलाय मला आणि मी तुला रागाने आणि सबस्क्राईब केले आणि मला वाटतं आधी मध्ये मी तुझे व्हिडिओ पाहत होते कारण का तर तू मला तेवढा आवडायचा आहे रुसवा फुगवा चालतच असतो ना बहीण भावांनो स्पष्ट विचारलं होतं मागे तू व्हिडिओ काढला होतास काहीतरी अनाथ आश्रम च्या शाळेला देणगी बद्दल तर त्यावेळेस मी तुला ऍड्रेस पण विचारला होता तुम्हाला लाईटचे थम पाठवले बऱ्याच वेळेस कडू कमेंट पट केले असतील मी एखाद्या वेळेस रागाने केलेलेच आहेत नाही म्हणणार नाही पण पण लोकांनी आशा तरी कमेंट नाही करावी की जानकारी इज्जती वर कोणाचे आपण शिंतोडे उडतील किंवा कोणाचा अपमान होईल हे त्यांनी समजून घेतले पाहिजे ते मग कोणी खात नाही आणि तू हे चांगला असताना चांगला धडा शिकवला आहे मला हा व्हिडिओ खूप खूप आवडला आहे आणि याचमुळे मी तुला त्या रागाच्या बद्दल म्हणजे मी तुला सबस्क्राईब केलं होतं आता मी परत सबस्क्राईब करत आहे
@SulemanPathanVlogs
@SulemanPathanVlogs 2 месяца назад
रक्षाबंधन दिवशी मी प्रत्येक बहिणीला स्वतःहून माझ्या पर्सनल नंबर वरून कॉल केला आहे. त्याबद्दल मी व्हिडिओ देखील अपलोड केला आहे. तुमचा कॉल लावून पण लागला नसेल त्या कारणाने तुमचे आणि माझे बोलणे कॉल वर झाले नसेल. पुराव्यासाठी आपण माझे रक्षाबंधन दिवशीचे जुने व्हिडिओ पाहू शकता.
@Roshaniparthe
@Roshaniparthe 2 месяца назад
अरे तु तर माझा च भाऊ निघालस keep it up
@Roshaniparthe
@Roshaniparthe 2 месяца назад
Pan खरच आपको अल्ला ऐसेही अच्छी हिदायत दे और आपने कसम से यही साभित किया की hum सब एक है...
@joyacreation
@joyacreation 2 месяца назад
Bhayya plz aapka no. Do plz main karad se hu
@vitthalbele695
@vitthalbele695 2 месяца назад
दादा मला तुम्हाला भेटायच आहे
@user-pd4zq8zj4q
@user-pd4zq8zj4q 2 месяца назад
Rkshach zala bhakshak
@rajshritarukar3759
@rajshritarukar3759 2 месяца назад
🚩🚩🚩🚩🚩
@karimshaikh490
@karimshaikh490 2 месяца назад
Kret krekram rumanaji suleman
@akashsarvade1070
@akashsarvade1070 2 месяца назад
Tai tujhi skin bharpur glow karatey plz konte product youse karta te sanga na plz tai delivery madhe majhya chehryavar pigmentation kale Nishan jhalet vang sarkhe plz tai sang na kay yous karav te ❤❤❤❤❤❤❤ tai majhya pan chanal la sapor kara
@latachavan9531
@latachavan9531 2 месяца назад
खूप छान दादा
Далее
Хитрость старого мастера #diy
00:54