Тёмный

महिलांना सरसकट पैसे या दिवशी|लाडकी बहीण योजना|Majhi,Mazi Ladki Bahin Yojana|ladaki bahin new update 

Kisan Helpline
Подписаться 1,2 млн
Просмотров 512 тыс.
50% 1

अधिक माहितीसाठी वेबसाईट 👇👇👇
kisanhelpline....
महिलांना सरसकट पैसे या दिवशी|लाडकी बहीण योजना|Majhi,Mazi Ladki Bahin Yojana|ladaki bahin new update|
Discover how to navigate the Majhi Ladaki Bahin Yojana application process, including steps to edit a rejected form and reapply successfully. Learn what actions to take if your Majhi Ladki Bahin Yojana form is rejected and the necessary documents for submission. Our guide covers the online application process and the importance of the Majhi Ladki Bahin Yojana Hamipatra for form approval. Gain insights into the Majhi Ladki Bahin Yojana approval process in Maharashtra to ensure your application for the Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana is accepted

Опубликовано:

 

18 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 503   
@SunitaPekhale-x6n
@SunitaPekhale-x6n День назад
तुमही आम्हाला फक्त आशा लावली दुसर काही नाही फक्त तारीख जाहिर करता
@MayurPhadatare-m8k
@MayurPhadatare-m8k 4 дня назад
24आगस्ट ला आपरोह झाला तरी पैसे मिळाले नाहीत.सगळ्या बहिणींना पैसे मिळाले तरच योजना सफल होईल
@sujatajadhav7645
@sujatajadhav7645 3 дня назад
हो हो
@eliasadcuhna2653
@eliasadcuhna2653 2 дня назад
Very good and nice good ❤❤❤❤❤
@pranalibhambid1879
@pranalibhambid1879 5 дней назад
तुम्ही जेवढे सांगितले तेवढ सर्व प्रोसेसर केले आहे तरी पैसे आले नाही; तुम्ही फक्त तारीख देण्याची काम करीत आहे; फक्त आशा दाखवली बाकी काही नाही केल
@supriyakumbhar7454
@supriyakumbhar7454 4 дня назад
Khar aahe he tai
@user-jd9yb8jk5d
@user-jd9yb8jk5d 3 дня назад
Mala Arjun ek hi main nache paise nirale naahi me August madhe form bharna
@prashantsir9845
@prashantsir9845 День назад
Nari shakti doot app Kam karat nahi ahe. He ky bhangad ahe. Amche 27 July la arj bharla 5 August la manjoor jhala. Tari paise ale nahi.
@VISHAL999Yt-jw7xx
@VISHAL999Yt-jw7xx 4 дня назад
मुख्यमंत्री साहेब आम्हाला तिसरा हप्ता कधी भेटेल मुख्यमंत्री हा धन्यवाद जनतेचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी आहे
@ganeshmunde4236
@ganeshmunde4236 4 дня назад
सरसगट महिलांना पैसे मिळाले..तरच..ओजना सफल होईल...
@supriyakumbhar7454
@supriyakumbhar7454 4 дня назад
Khar aahe
@VandanaJadhav-s9x
@VandanaJadhav-s9x 3 дня назад
सर माझे पैसे जमा झाले नाही अजून जुलै आॅगस्ट पासून 13 Approved zale aahe Vandana Jadhav
@RekhaIngale-jb7xi
@RekhaIngale-jb7xi 5 дней назад
सर मी पंढरपूर येथे राहते 3o ऑगस्ट ला फार्म भरला आणि सप्टेंबर 6 तारखेला सकाळी ऑपरोड झाले आणि मला पैसे आले नाही त्यांना पैसे ची गरज नाही त्यांना लगेच मिळाले.. मला पैसे ची खूप गरज आहे😢😢😢😢माझी आजी खूप बर नाही
@ajitjadhav8285
@ajitjadhav8285 4 дня назад
india post bank खाते उघडा लगेच पैसे त्या अकाऊंट वर जमा होतील
@RekhaIngale-jb7xi
@RekhaIngale-jb7xi 4 дня назад
@@ajitjadhav8285 india post bank खाते आहे अपलोड केले आधार कार्ड लिंक केले आहे मोबाईल नंबर लिंक केले आहे
@ZaReeF996_maharshtra_kombli
@ZaReeF996_maharshtra_kombli 4 дня назад
Amchi aaji cha pan indian post madhy aalty 30 agust la aajji ne 11 agust la bhrlo hoti form ani bank of india la adhar faild zhala hota ippb la lahicj link hoto​@@ajitjadhav8285
@GadivanAutade-ye5bm
@GadivanAutade-ye5bm 3 дня назад
पण माझ खात ईन्डीया पोस्ट बैंक त आहेत तरी पण पैसे नाही आले
@ZaReeF996_maharshtra_kombli
@ZaReeF996_maharshtra_kombli 3 дня назад
@@ajitjadhav8285 ha brober mhnle tumhi amchi ajji cha ippb la alty peshy 3000 31 agust la ani pm kisan che 2000 bank of india la yet hoty pahila pan kay tri problem aslya mure failed hot hota adhar mag ippb la link kele ippb best ahe net banking pan dile g pay phone pay la ani peshy kapat nahi fkt march end la kadhi tri 200 kapta ani nationalize bank che adhy 1960 pason post office bank money order na peshe pathvt hoty ani atta pan chalo ahe gav gav la daak vibhag karan old age manus bankit line lav shkt nahi kahi ajoba aaji la aple gavat postat peshy karyla jvl suvida hoti ippb mure
@KisanKumar-cj9lw
@KisanKumar-cj9lw 2 дня назад
आरे सर तारखे पासून तारखे निघून गेले आहे तरीही पैसे आले नाही सर्व कागदपत्रे अखेर आहे २६ ऑगस्टला आप्रओट झाले आहे
@SonamHire
@SonamHire День назад
सर मे जुलैला फॉर्म भरलेला होता आणि माझा फॉर्म एप्रो पण झाला होता तरी पण मला एकही हप्ता भेटला नाही भेटणार आहे की नाही का नाही आले पैसे
@RanjanaSalunke-b3q
@RanjanaSalunke-b3q 15 часов назад
तारीख जाहिर आहे पण पैसे काय येईणा बाबांनो बहिनीचा आशीर्वाद चांगला नाही 😂😂😂😂
@neelavatihadimani6407
@neelavatihadimani6407 5 дней назад
दोन हप्ते मिळाले आहे धन्यवाद मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री व त्यांच्या कार्यकर्त्यांना गोरगरीब जनतेची शुभ आशिर्वाद
@amarpatil2288
@amarpatil2288 4 дня назад
😂😂😂😂
@aradhyanagdeve685
@aradhyanagdeve685 4 дня назад
पैसे आले नाही, आता सारखा बड़बड़ करतोय पैसे येतिल पण केवहा येनार विस्वास बसत नाही
@archanagavit2114
@archanagavit2114 2 дня назад
Thanks sir you are super hero
@pramodshinde7347
@pramodshinde7347 3 дня назад
आम्हाला अजून एक ही हफ्ता आला नाही सर्व नीट असून ही बँक अकऊंट लिंक आहे approval cha message aala tari hi 😢
@lukeshadhuri1660
@lukeshadhuri1660 День назад
Ha na yaar
@GokulKorahle
@GokulKorahle День назад
Pramod bhau amche pan asech zale sub golmal hain
@DKDK-fq3nf
@DKDK-fq3nf День назад
अगदी बरोबर
@ShamPardeshi-z3y
@ShamPardeshi-z3y День назад
Aamche pn asach problem ahe
@Deepakbhoye-m5b
@Deepakbhoye-m5b 22 часа назад
Mala pan nahi aala
@pandurangwagh5847
@pandurangwagh5847 4 дня назад
सर मि 15ऑगस्ट ला फर्म भरला आपृ पण झाला पण पैसे आजून मिळाले नाही
@jaydipkshirsagar7066
@jaydipkshirsagar7066 5 дней назад
पैस द्यायचे मुख्यमंत्री साहेबांच्या हातात आहेत की नाही याचाच‌ मला प्रश्न पडला
@swastimasti4563
@swastimasti4563 4 дня назад
पैसे वाढवले तर सर्वांनाच आवडेल पण ज्यांना 1 ही रुपया आला नाही. त्यांना आधी द्या ओ... मला नाही आले... पण आशा आहे येतील 🙏🏻
@crazyindians455
@crazyindians455 3 дня назад
मी २३ जुलैला फ्राम भरला आहे व 6 ऑगस्टला ॲ प्रूव झाला आहे आणि 3 सष्टेबरला CBI सेन्टल बॅक मध्ये आधार लिंक झाले आहे तरी पण अजूनही एक ही रुपया आला नाही
@WorldinExpriment12
@WorldinExpriment12 4 дня назад
ज्याला गरज आहे त्याला द्या ज्यांना नाही त्यालाच मिळालेत
@sandiplambade7115
@sandiplambade7115 День назад
तुम्ही सांगताय सर 31सप्टेंबर पर्यंत मुदत वाढली आहॆ अर्ज करण्याची सप्टेंबर महिन्यात 31तारीख येते का ? काही पण फेकता
@GokulKorahle
@GokulKorahle День назад
Sarkari calendar madhe 31 tarikh ahe
@induarne
@induarne 4 дня назад
धन्यवाद मला दोन हप्ते मिळाले
@priyankapawar5222
@priyankapawar5222 3 дня назад
Aaj 16 September ahe pn 3 mahinyatun ekahi mahinyache paise nahi aale
@kirtikale529
@kirtikale529 2 дня назад
Mla pn nahit ale
@GeetaOak
@GeetaOak 4 дня назад
मला अजून पैसे आले नाहीत मी जुलै महिन्यता फ्रॉर्म भरलाय
@sahilansari-tf2mx
@sahilansari-tf2mx 4 дня назад
Tumchiya bank seeding barobar ahe ki nahi ya check kara
@LaxminarayanSharma-jn6sg
@LaxminarayanSharma-jn6sg 2 дня назад
Dhanyvad Shinde Saheb garibon Sathi khoob madad jhale tumhara khoob khoob dhanyvad 🙏🏻
@AnantDabade
@AnantDabade 4 дня назад
्धनवाद साहेब गरीबांना खुप मदत झाली
@VISHAL999Yt-jw7xx
@VISHAL999Yt-jw7xx 4 дня назад
धन्यवाद मुख्यमंत्री साहेब आम्हाला दोन हप्ते भेटले तिसरा आता भेटला नाही
@PersonalLoan-e4i
@PersonalLoan-e4i 4 дня назад
Evda timepass karat sangtat ka ekch line 100 vela repeat lawkar sangun takl tr ky bighdel ka
@bhagwatshelke4836
@bhagwatshelke4836 3 дня назад
Exactly 😂
@Vidyapatil7021
@Vidyapatil7021 День назад
मुख्यमंत्री साहेब मला तीन महिन्या चे पैसे नाही दिले plzसर पैसे पाठवा
@vinoddagor338
@vinoddagor338 День назад
खूप बोर केलं राव.....माहिती सुटसुटीत देत जा....... जनतेला confuse करू नका....... आणि नसेल जमत तर youtube channel बंद करा.......
@shilpamorevlog
@shilpamorevlog 4 дня назад
३० जुलै ला फॉर्म भरला आहे ७ ऑगस्ट ल अप्रुवल आला आहे आणि बँक seeding आणि dbt पण आहे आधार लिंक पण आहे सर्व असून पण मला पैसे आले नाही असे का झाले दादा ते सांगावे आम्हीं आता आशा सोडली आहे
@filipgavit8
@filipgavit8 2 дня назад
@dudevoshwanathvithaldude7004
@dudevoshwanathvithaldude7004 2 дня назад
खुप छान योजना आहे गरीब महीला साठी शिंदे सरकार महीला साठी ठीक आहे
@jaydipkshirsagar7066
@jaydipkshirsagar7066 5 дней назад
कारण पैसे मुख्यमंत्र्याच्या हातात द्यायचे असते कारण पैसे मुख्यमंत्र्याच्या हातात द्यायचे असते तर चार तारखा बदलल्यात नसत्या
@mayurrdhumal
@mayurrdhumal 2 дня назад
अरे लवकर सांग का व्हिडिओ तणावता नाहीतर व्हिडिओ काढत जाऊ नको 🤬🤬🤬🤬🤬🤬
@sonalidarade9130
@sonalidarade9130 4 дня назад
भिकर्यानो आणखी ऐक पण हप्ता नाही आला आणि फॉर्म भरला 14 अग्स्ट la aprod झालाय फॉम् 😢
@SupriyaTawade-n9t
@SupriyaTawade-n9t 2 дня назад
August made form approved zala adhar seeding 6sep zal tari pan ajun paise nahi aale kadi yenar ?
@RanvirGaikwad007
@RanvirGaikwad007 2 часа назад
उगीच कशाला आशा लावता तुम्ही आणखीन एक ही रूपये आलेले नाहीत बँकेचे तर सगळे काम वेवस्तित आहेत
@shivajigujar8197
@shivajigujar8197 4 дня назад
अहो ज्याला गरज आहे त्याला मिळणार नाही
@sujatajadhav7645
@sujatajadhav7645 3 дня назад
अगदी बरोबर
@RAHULPARDHI-or4uc
@RAHULPARDHI-or4uc Час назад
हो बरोबर आहे
@sakharamghare7417
@sakharamghare7417 4 дня назад
रहूरहू तेच सांगतो ल...😂😂
@ManishaWarang-sl7ng
@ManishaWarang-sl7ng 5 дней назад
पैसे येणार आहे कि नाही एकदाच सांगा एक रुपया पण मिळाला नाही 18 ऑगस्ट ला नारीशक्ती अपला फॉर्म भरलाय 23 ऑगस्ट ला ॲप्रु आलेला आहे बॅक सिंडीग DB T लिंक आहे माझ आधार डिबीटी 17 ऑगस्ट ला लिंक केला आणि 18 ऑगस्ट ला फॉमी नारीशक्ती ॲपवर भरलाय मग दुसऱ्या टप्याला पैसे यायला हवे होते काय नाटक लावलेत
@kirtikale529
@kirtikale529 2 дня назад
Maz seeding ling ahe dbt nahi mg mla miltil ka paise
@user-pw5om2kq2s
@user-pw5om2kq2s День назад
व्हिडिओ टाकणार नंतर 17 तारखेपासून पैसे पडायला सुरुवात झाली आहे तर 21 21 पर्यंत पैसे पडतील काही म्हणतात का अजून तारीख डिक्लेअर झालेली नाही मग तुम्ही फक्त लाईक करायचीच पैसे घेतात का
@ShivajipadviShiva
@ShivajipadviShiva 3 часа назад
जुलाई महिन्यात फॉर्म भरला approve चा massage ही आला परंतु पैसे आले नाहीत अनेक महिलांची ही समस्या आहेत
@VeenaNaik-c6i
@VeenaNaik-c6i 4 дня назад
पैसे आलेच नाहीत अजून पर्यंत तुमच्या तारखेची वाट बघत आहे
@MalanAvhad-df2if
@MalanAvhad-df2if 17 часов назад
मी दिव्यांग आहे फॉर्म भरूका आम्हाला 1500 रुपये भेटतात महिन्याला
@dipaligulhane7079
@dipaligulhane7079 3 дня назад
दिपाली कमलेश गुल्हाने रा यवतमाळ माझे कागद पत्रे बरोबर असुन माझा फॉर्म अप्रुव झाला तरी मला या योजने चा लाभ मिळाला नाही
@KhanSk-s1x
@KhanSk-s1x 4 дня назад
Mi 20 la form bharla ani 27 August la approve zhala ata paryant ek rupaya bhetla nahi😢bhetnar ki nahi
@MandaSonavne-n4t
@MandaSonavne-n4t 3 дня назад
मला अजून एकही पैसा आला नाही माझा आधार कार्ड लिंग आहे मला पैशाची खूप गरज आहे येतील का नाही दादा पैसे
@GokulKorahle
@GokulKorahle День назад
Alla message chilla ahe paha barr
@manojbhandari3867
@manojbhandari3867 4 дня назад
31 September Asate Ka
@ChhayaSatdive
@ChhayaSatdive 4 часа назад
मला अजून एक पण हप्ता आला नाही.तिन महिने चे पूर्ण बाकी आहे.4500 आलेच नाही.
@jaydipkshirsagar7066
@jaydipkshirsagar7066 5 дней назад
पैसे पाठवले मुख्यमंत्र्याच्या हातात आहे की नाही याचाच मला प्रश्न पडला
@Vidyapatil7021
@Vidyapatil7021 День назад
मुख्यमंत्री साहेब माज सगल बरोबर आहे तरी मला पैसे नाही दिला
@MangeshJadhav-s7w
@MangeshJadhav-s7w 2 дня назад
अशी माता धना एक हप्ता आला नाही ती तुम्हाला आपण एकही हप्ता आला नाही सर वाट बघत आहे
@maltisambar
@maltisambar 2 дня назад
मला पैसे आले नाही पोष्टात माझ एक पासबूकवर पैसे आहे ते मी फाॅम भरतांना दिलय पासबूक सेव्हींगच द्यायला का कराव
@VishweshThakare
@VishweshThakare День назад
जनतेला वेड्यात काढले आधार कार्ड लिंक केले तरी काही नाही
@PranalisKitchen477
@PranalisKitchen477 5 дней назад
Kal video baghitla tya madhe 14 to 19 madhe paise bhetnar hote, ata 17 to 19?
@Nayanawakekar
@Nayanawakekar 4 дня назад
Ho..
@Nayanawakekar
@Nayanawakekar 4 дня назад
Ani atta mhntaye ki 17 te 19..
@PradnyaDivekar-d8c
@PradnyaDivekar-d8c 17 часов назад
मला आता एक रुपया पण नाही आला माझी युनियन बँक आहे मी जुलै महिन्यामध्ये फॉर्म भरला आहे
@aartipawar.143
@aartipawar.143 День назад
गरीब महिला नहि तर श्रीमत महिलाना भेटु रहिले पैसा
@PratibhaPatil-y6r
@PratibhaPatil-y6r 4 дня назад
Amche paise 15Augustlach milale. Thanks to all mukhyamantri. 😊
@chhotiraipure1997
@chhotiraipure1997 3 дня назад
6 जुलैला फॉर्म भरला होता तरी पण माझ्या खात्यावर अजूनही एक-एक रुपया जमा झालेला नाही माझा डीव्हीडी होऊन आहे मी छोटी रायपुरे चंद्रपूर वरून बोलत आहे
@RudraYadav-t7v
@RudraYadav-t7v 4 дня назад
13 August la phorm bharla paise ale nahi....😂😂😂😂😂
@AmitaEdwankar
@AmitaEdwankar 14 часов назад
अँपलिकेशन स्टेटस चेक केले त्या मधे दाखवते की सब वाॅर्ड लेवलचा रीमार्क पेंडिंग. ह्याचा अर्थ काय?
@MohiniMali-ui7nt
@MohiniMali-ui7nt 2 дня назад
आमच, काय, हो, सर, नविन, फार, भरायला, लावा, गरीब, राहून, गेले, अनपड, निरक्षर, ना, समज, नंदुरबार,
@JagrutiPatil-ob3oo
@JagrutiPatil-ob3oo 3 дня назад
सर माझ्या मुलीने 18 जुलै या दिवशी लाडकी योजना हा फॉर्म भरलेला आहे तरीसुद्धा अजूनही खात्यात पहिलाच हप्ता आलेला नाही 🙏🏻🙏🏻😔
@Deepali-49
@Deepali-49 2 дня назад
2 hafte milale😊khup fayda zala bhau
@chandasuste9113
@chandasuste9113 3 дня назад
Mi 22 august la form bharla ajun 1 rupaya nahi aala
@AshwiniMahajan-en2yp
@AshwiniMahajan-en2yp 3 дня назад
माझा फॉर्म अपरुव झाला मला मॅसेज आला आधार पण लिंक आहे तरी पण पैसे आले नाही
@RohiniHulawale-m7t
@RohiniHulawale-m7t День назад
Mla ajun ek hi hapta ala nahi july madhi form bharla pn ekhi hafta ala nahi fakt asha lavli tumhi amhala
@kavitarewatkar9711
@kavitarewatkar9711 День назад
मी १८ जुलै ला फार्म भरला अपरुळ २४ आगस्ट ला आले पण आहून एक ही रुपये आले नाही
@Vidyapatil7021
@Vidyapatil7021 День назад
तीन महिन्या चे पैसे कधी येनार
@ChetanPatil-bn1wc
@ChetanPatil-bn1wc 2 дня назад
Sir mala ajun ekhi hafata ala nahi ahe ajun maza fom bharayla 30julai pasun fom bharlay
@Vidyapatil7021
@Vidyapatil7021 День назад
मुख्यमंत्री साहेब मला एक ही हप्ता नाही दिला
@GokulKorahle
@GokulKorahle День назад
Aho tumhi patil ahat
@krishnachaudhari5327
@krishnachaudhari5327 День назад
सगळे कागदपत्रे देऊन पैसे आले नाही जव्हार तालुका पिंपळशेत ग्रामपचांय
@vijulalwani7358
@vijulalwani7358 День назад
Ek rs nai aye hai Adar link kiya hai 13 ko bara 22.aproved aya august m bara hai
@SudhirHirave
@SudhirHirave 20 часов назад
पैसे कधी येणार आहेत खात्यात अजून तीन महिन्याचा हप्ता आलेला नाही असं का
@mirajaware4893
@mirajaware4893 День назад
सर मी 12 ऑगस्ट ला फॉर्म भरला, 24 ऑगस्ट ला approved झाला, तरी पण पैसे नाही आले.
@DadaAwaghade-px2ri
@DadaAwaghade-px2ri День назад
❤❤❤❤❤❤❤❤
@Sonalishinde2608
@Sonalishinde2608 4 дня назад
Sir maza form approve zalela nahitr nntr mla yamagche paise bhetatil ka plz replay
@alkasureshandhale8305
@alkasureshandhale8305 4 дня назад
सर मी नाशिक सिडको येथे राहत आहे 25 ऑगस्टला माझा फॉर्म अप्रोड झाला आहे तरी पैसे आले नाही
@DiyaRokade-g4j
@DiyaRokade-g4j День назад
आता फॉर्म भरायला गेला तर आधार रजिस्टर दाखवते फॉर्म भरता येत नाहीये आणि अप्रोड फॉर्म दाखवते पैसे अजून का नाही आले
@kiransanap8528
@kiransanap8528 21 час назад
दादा अजून एकही रुपया आला नाही मला दोन ऑगस्टला अपलोड चा मेसेज आला आहे तरी पण पैसे आले नाही तुम्ही सांगता येतील
@आरतीगवळीसमाज
पैसे आले नाहीस आरती सुनील गवळी राणा धुळे जिल्हा महाराष्ट्र धुळे 22 जुलै ला फॉर्म भरला होता तरी पैसे आले नाही तर काय करावे
@yuvrajmane330
@yuvrajmane330 День назад
भाई हा महिना 30 दिवसांचा आहे काही पण बोलतो , 31 sept म्हणतो 😂😂😂😂😂
@RamTangade-p1m
@RamTangade-p1m 3 часа назад
तारीख पे तारीख फक्त
@SantoshWagade
@SantoshWagade День назад
आम्हाला एकही हप्ता मिळाला नाही तर आम्ही काय करायचं डॉक्युमेंट सगळे राईट किल्ले आहेत
@sarswatithorat8310
@sarswatithorat8310 День назад
आधार लिंग असुन सुधा मिळाले नाहीत
@RahilManyar-r9m
@RahilManyar-r9m День назад
सांग लवकर मालेगाव ला जायचे आहे😂😂😂
@jyostnavaze3219
@jyostnavaze3219 День назад
सर मी जुलैमध्ये फार्म भरला आहे अप्रुल पण झाला आहे आधार कार्ड लिंक केले आहे पोस्ट ऑफिस मध्ये अकाऊंट खोलले आहे तरीही एकही रूपया आला नाही सर
@HaribhauChopkar
@HaribhauChopkar 4 дня назад
अनिता हरीभाऊ चोपकर मी आगषट महिन्यात फार्म दभरला पण अजून पैसे आलेले नाही
@swatijadhav332
@swatijadhav332 4 дня назад
सर तिसरा हप्ता कधी येणार
@SunitaPekhale-x6n
@SunitaPekhale-x6n День назад
नक्की सांगा आमचे पैसे कधी येणार
@anupamkasabe5934
@anupamkasabe5934 23 часа назад
एकनाथ दादा तिसरा हप्ता कधी येणार
@santoshwagh1067
@santoshwagh1067 4 дня назад
मला एकही रुपया आला नाही
@ranighag8998
@ranighag8998 4 дня назад
वैष्णवी विनोद घाट एकही रुपया आला नाही ऑगस्ट महिन्यात अपलोड झाला बँक अकाउंट ला आधार कार्ड लिंक आहे
@varshaughade8474
@varshaughade8474 7 часов назад
ज्याना पैसे आले त्याणा कमेंट करायेला वेल नाही ज्याना नाही आले ते च कमेंट करत आहे
@SatyawanDeshmane
@SatyawanDeshmane 11 часов назад
माय आली तर यांना देणार आहे चैनल वाले तरी क्रॉप करून घ्या
@VitthalprasadAnabalikar
@VitthalprasadAnabalikar 2 дня назад
सर मी 26 ला फार्म भरला 6 ला ऑपरूल झाला अजुन एक रुपया मिळाला नाही मी पंढरपूर जि सोलापूर ची आहे
@KalpanaSolunke
@KalpanaSolunke День назад
17 ऑगस्टला फॉर्म भरला ट्रॅव्हल्स ला प्रसार ला माझा आणि की ही एक रुपया आला नाही कल्पना सोळंके राहणार नांदगाव तालुका चाकूर जिल्हा लातूर पोस्ट गांजूर येथून मी बोलत आहे माझे पैसे अजून बी आले नाहीत माझ्या मागून भरणाऱ्या ला पैसे आले पण मला एकही रुपया आला नाही का बर आला नाही
@Sang05ram
@Sang05ram 2 дня назад
ह्याला काही माहीत नाही. उगाच व्हिडीओ पाहुन वेळ वाया घालवु नका. वरून सतरा वेळा ३१ सप्टेंबर म्हणतोय.
@manjushreeratnaparkhi1628
@manjushreeratnaparkhi1628 4 дня назад
Maza form approved zala pun paise. Ale nahi aadhar pun link kel ahe
@MadhavgaikwadGaikwad-u5z
@MadhavgaikwadGaikwad-u5z 4 дня назад
सर आमच्या बाईचे डॉक्युमेंट बरोबर नसल्यामुळे सप्टेंबर मध्ये अर्ज अंगणवाडीच्या बाईला दिली आहे
@PradipPatil-tw3jd
@PradipPatil-tw3jd 22 часа назад
Sar ajun aamahala akahi hafta aala nahi mi Tasgoan chinchani madhe rahte.
@sourabhthakur5989
@sourabhthakur5989 22 часа назад
मला अजून पैसे आले नाहीत चालू महिन्यामध्ये फॉर्म भरलेला आहे
Далее
For my passenger princess ❤️ #tiktok #elsarca
00:24
ХИТРАЯ БАБУЛЯ #shorts
00:20
Просмотров 1,2 млн
For my passenger princess ❤️ #tiktok #elsarca
00:24