Тёмный

महेश काळे यांनी आपल्या पत्नी बद्दल काय सांगितले !!! Mahesh Kale Wife | Marathi Podcast 

गप्पा मस्ती Podcast With Bhargavi Chirmuley !!!
Просмотров 531 тыс.
50% 1

Mahesh Kale Podcast - • Mahesh Kale Podcast - ...
‪@MaheshKaleOfficial‬

Опубликовано:

 

16 мар 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 199   
@smita964
@smita964 4 месяца назад
महेश काळे सर तुम्ही खूप सुंदर गाणं गाता आणि व्यक्ती म्हणून पण खूप छान आहात.आम्हाला गर्व आहे तुमच्यावर.. ❤
@sindhujadhav6487
@sindhujadhav6487 3 месяца назад
महेश सरांचे अभंग ऐकले कि पांडुरंग भेटल्याचा आनंद होतो ❤
@vasantisonule6322
@vasantisonule6322 3 месяца назад
श्री.महेश काळे तुमचा आवाज खुप गोड आहे. मराठी माणसांसाठी एक आदर्श, महाराष्ट्राची शान सर्व जगात वाढविणारे एक व्यक्तीमत्व आहात. तुमची अशीच सदैव प्रगती होत राहो या सदिच्छा व अनेक आशीर्वाद.
@dilipchinchwadkar4521
@dilipchinchwadkar4521 6 дней назад
महेश भाऊ. तुमचा वेळे विषयी विडियो मला खूपच आवडला. 10 तास कामांत, 8 तास झोपेत आणि 6 तासां विषयी विचार अगदी बरोबर वाटलं.
@smitaganu3332
@smitaganu3332 3 месяца назад
संगीतातच नाही, तर आयुष्यातही सहचरणी बरोबर "तारा जुळतात " हे समजल्यावर जास्तच आदर वाटतो! असेच रहा.
@rajanidhamankar7729
@rajanidhamankar7729 4 месяца назад
महेश काळे चे उत्तर समर्पक आहे गायक व व्यक्ती म्हणून खुप छान आहेत
@ashapingle983
@ashapingle983 4 месяца назад
महेश काळे यांचे प्रगल्भ विचार मनाला भावले. तुम्हा उभयतांना खुप खुप शुभेच्छा व अनेक ‌उत्तम आर्शिवाद.असाच प्रेमानं संसार करा.आणि खरच आपले वैयक्तिक आयुष्य लोणचं लावण्या पुरतं च लोकांना कळले पाहिजे.हे‌ खरे आहे.आपली आवडती व्यक्ती चे वैयक्तिक आयुष्या‌ बद्दल आपल्या आवडत्या कुढच्याही प्रसिद्ध व्यक्ती विषयी‌ जिज्ञासा असतेच.,🙏
@tejaswinikulkarni6372
@tejaswinikulkarni6372 4 месяца назад
खूप छान बोलतात तुम्ही आणि सात्विक भाव चेहऱ्यावर असतात ते जाणवते
@amitakulkarni6258
@amitakulkarni6258 3 месяца назад
महेश काळे तुमचं बोलण सांगणं इतकं सुंदर वाटलं स्वच्छ सुंदर भाषा आणि त्यातली सहजता भाऊन गेली आयुष्य मान भव 🙏🏻
@shamaljoshi9877
@shamaljoshi9877 4 месяца назад
अतिशय समर्पक उत्तरे दिलेली आणि आदर्श पती- पन्ती तुमच गायन आम्हाला फार आवडत.
@saritadivekar7963
@saritadivekar7963 4 месяца назад
खरोखर तुम्ही इतके matured विचार मांडता ते ऐकण्यासारखे असतात नाही तर इतर लोकं प्रसिद्धी मिळाली की काहीही बोलतात किंवा काहीच बोलत नाहीत असेच आयुष्य भर रहा तुम्हाला खुप खुप शुभेच्छा 😊
@shravanijoshi865
@shravanijoshi865 2 месяца назад
वा खरच पती पत्नीचं नात हे सर्वांसमोर किंवा मीडियावर त्याची जाहिरात करायची नसते ते आपल्यापुरते मर्यादित ठेवायचे असते हे फार छान समजावलं। आणि सर्वात महत्वाचे बोलून गेलात की वेळेच्या गणितात न मांडता क्षणात ही आनंद देत हेच समजलं पाहिजे प्रत्येकाला। खूप शांत आणि संयमी बोलणं यैकून फार छान वाटलं। ऑल द बेस्ट
@vidyajinturkar1639
@vidyajinturkar1639 4 месяца назад
कीती छान बोललात पुर्वा साठी खरंय लक्ष्मी नारायण ची जोडी.........आज या प्रश्नांमुळे तुमचे जीवन कळले दोघे निर्गवी साधे आहात...... लव्ह मॅरेज ना दादा.... अतिशय सुंदर विचार पुर्वा साठी......तीला एकदा भेटायची खूप खूप इच्छा आहे. असाच तुमचा सुखाचा संसार सुरु राहो हीच ईश्वरचरणी प्रार्थना ❤❤❤ दोघानाही खूप खूप प्रेम अ
@shamalakate7805
@shamalakate7805 4 месяца назад
A
@technick_07
@technick_07 3 месяца назад
hahahahhahah
@asmita1868
@asmita1868 2 дня назад
परमेश्वराने तुम्हाला वरदानच दिले आहे , तुम्ही चाहत्यांना आनंद दान करता, दुःखाच्या पल्याआड आनंदाचे डोही चाहत्यांना घेऊन जाता, महेश सर तुम्हाला उदंड आयुष्य लाभो हीच प्रार्थना
@anjalipathak4624
@anjalipathak4624 4 месяца назад
सहज, सुंदर ,समर्पक शब्दात मुलाखत घेतली आहे आणि दिली आहे 😊अप्रतिम 👌🙏
@ujjwalakamalapurkar8176
@ujjwalakamalapurkar8176 4 месяца назад
खुप च छान समर्पक उत्तरे दिलीत.मला माझ्या मुलीला तुम्ही खुप आवडतात.म्हणजे तुमचे गाणे,तुमचे सुंदर विचार.तसेच बोलणे ऐकतच राहावे असे वाटते. कधी एकदा भेट होईल असे वाटते
@rekhathakur8921
@rekhathakur8921 4 месяца назад
महेश सरांचे विचार पण खुप छान आणी शिकणयासारखे ।
@shraddhadeshpande7002
@shraddhadeshpande7002 3 месяца назад
सहज, सुंदर, समर्पक विचार. उभयतांना खुप शुभेच्छा.🎉🎉
@user-hl1ly6kf4c
@user-hl1ly6kf4c 4 месяца назад
..khupch chhan khup uttam vichar dada❤❤🙏
@beenamenon6749
@beenamenon6749 3 месяца назад
Interviewer is very sweet and asks relevant questions. Mr. Kale is so calm, so secure with his relationship - lovely to see..❤
@user-kv1gp6vr6k
@user-kv1gp6vr6k 3 месяца назад
खूपच छान इंटरव्ह्यू तुमचे सहजीवन असेच सुखाचे राहो तुमचे पाय जमिनीवर आहेत कितीही यशचे शिखर गाठले तरी ही बाब खूपच महत्वाची आहे❤
@ashwinipanchwagh3064
@ashwinipanchwagh3064 4 месяца назад
खूप छान बोललात. खूप प्रगल्भ विचार आहेत तुमचे!😊
@archanapatil7250
@archanapatil7250 2 дня назад
Sir.....kay bolata tumhi..... mast......pan he samajayla khup samjutdarpana asan garjech aahe......khup chan watal tumache vichar eikun......😊
@preetimarathe2104
@preetimarathe2104 4 месяца назад
ससज सुंदर समर्पक शब्दात व्यक्त केलाय. तुम्हा उभयतांना हार्दिक शुभेच्छा..💐💐
@swatichaudhari6161
@swatichaudhari6161 4 месяца назад
खूप छान विचार,महेशजी.. गाण्याप्रमाणे विचारही प्रगल्भ, उच्च कोटीची आहेत. तरुण पिढीला घडवणारे म्हणून तुम्हाला आदर्श ठेवतात. खूप धन्यवाद आणि शुभेच्छा...👏👏💐💐👍👍
@vasantipandit9808
@vasantipandit9808 4 месяца назад
महेशजी तुमचे विचार आचार सारेच काही येणाऱ्या पिढीलाही उत्तम मार्गदर्शन करणारे ठरेल 🌹👌👏🙏कारण फक्त उपभोगवादी माणूस नको. 🙏
@rekhaavachat8427
@rekhaavachat8427 4 месяца назад
खूपच छान मराठी बोलतोस. विचार ही प्रगल्भ आहेत. आणि हे गाण्यातुन जाणवतं मनापासून शुभेच्छा! परमेश्वराची कृपा अखंड राहो.
@pramilarao8374
@pramilarao8374 4 месяца назад
Maheshji U r such a great singer &down to earth personality.
@medhawadekar212
@medhawadekar212 4 месяца назад
Mahesh Kale khup ch aadarsh vyaktimatva ahe!!!
@1972vaishali
@1972vaishali 4 месяца назад
मोजक्याच शब्दात खूप छान विचार !!
@narayanjadhav9015
@narayanjadhav9015 4 месяца назад
सात्विक आचार विचार.सुंदर.
@leenadeshpande1598
@leenadeshpande1598 4 месяца назад
खुपच छान सुंदर तुमचे विचार खूप छान आहे त मला तुमची गाणी खुप खुश आवडतात. तुम्हाला भेटायची इच्छा पुर्ण होओ
@sugandhakhutle9988
@sugandhakhutle9988 4 месяца назад
तुमचं बोलणं हि खूप समंजस आहे
@manishachyakavita
@manishachyakavita 3 месяца назад
महेश सर तुमचे विचार, तुमचे शब्द , दुसऱ्याप्रती आदरभाव , तुमची एवढी प्रगल्भ जडणघडण तुमचा संगीताचा अभ्यास कसं सार येवढं छान!!! नमस्कर तुमच्या या साऱ्या kaकारकिरदिला खूप सुंदर संस्कार आहेत तुमचे
@shruti609
@shruti609 4 месяца назад
Khup sundar interview
@snehajoshi1005
@snehajoshi1005 4 месяца назад
Khup chan bolalat
@darshanamanjrekar7833
@darshanamanjrekar7833 Месяц назад
Baap re Maheshji Kale patniche naav ghetach kiti lajatatyat khup chyan naatyatil godawa yaachyatach disun yetoh khup chyaan god bless you sir jay Maharastra
@anitagogawale5987
@anitagogawale5987 2 месяца назад
खूप छान बोलता तुम्ही Sir तुमचे program आम्ही Gondawale इथे दर वर्षी ऐकतोच. तुमचे प्रत्यक्ष गाणे ऐकले की खूप ऊर्जा मिळते.
@ayodhyak3379
@ayodhyak3379 4 месяца назад
छान विचार आहे दोघे पण समजून घेतात एकमेकांना.छान.
@sudhirbhatkhande1127
@sudhirbhatkhande1127 4 месяца назад
खूपच उत्तम विचार 🙏
@mscdkulkarni
@mscdkulkarni 3 месяца назад
खूप छान व्यक्त होता. व्यक्तीमत्त्व अस आहे की समोरच्या व्यक्तीला आदरच वाटेल
@sapnanaik8863
@sapnanaik8863 4 месяца назад
❤👌👌👌short Nd sweet interview 💖 Swami bless you both 🍫💐
@priyankakadam936
@priyankakadam936 4 месяца назад
Khupch chan, Sir.🙏
@archanabhagwat5687
@archanabhagwat5687 3 месяца назад
खूपच छान ...निगर्वी...संस्कारी.. असं व्यक्तिमत्व...उत्तम मुलाखत...
@priyankaramdas7690
@priyankaramdas7690 4 месяца назад
खूप छान वाटले तूमचे विचार ऐकून
@sulekhaghaisas7880
@sulekhaghaisas7880 4 месяца назад
वाह मस्त विवेचन
@harshatadwalkar7196
@harshatadwalkar7196 4 месяца назад
खुप छान
@user-kc4fu4gf1r
@user-kc4fu4gf1r 4 месяца назад
सर तुम्ही खुप विचार करून आम्हाला त्यातुन काहीतरी मनाला प्रेरणा मिळते असेच बोलत जा
@manasiathavale5585
@manasiathavale5585 4 месяца назад
खूपच छान उत्तरे दिली.
@prakashjoshi1742
@prakashjoshi1742 3 месяца назад
Maheshji, aapan thor aahat, aaplysarkhe aapanach, pratyek Gane eaiktana sahaj manat ek vichar yeto ki aaple mahan Guru apple samor basun Gane eaikun kiti dhanya hot astil ,tumchya sarkha shishya tyani ghadavun jagala dila ,Dhanya te Guru v shishya🎉🎉🎉🎉
@vandanatate3260
@vandanatate3260 Месяц назад
Khup chhan, jivan margdarshan
@sujatakalyanpur406
@sujatakalyanpur406 3 месяца назад
अप्रतिम उत्तर
@anjalichavan1539
@anjalichavan1539 28 дней назад
Mahesh sir Tumchi Gani Khup Khup Khup Aawadtat Tumhi Gane Gata Tithe Dev asto
@rupalimayekar291
@rupalimayekar291 3 месяца назад
योग्य उत्तर
@ujwalakanitkar2934
@ujwalakanitkar2934 2 месяца назад
Great . Mahesh kale sir,🙏
@deepapatil6510
@deepapatil6510 4 месяца назад
खूप छान विचार.
@pallavikadam4437
@pallavikadam4437 4 месяца назад
Khup mast
@irarane7538
@irarane7538 4 месяца назад
Too good
@manjuushaamaadiwaley328
@manjuushaamaadiwaley328 2 месяца назад
महेश म्हणतात ते अगदी खरंय, ते ज्यांच्या सहवासात वर्ष न वर्ष नाहीत, नसतात पण ते तेवढेच त्या व्यक्तीच्या जवळ असतात. आणि पूर्वा विषयी बोलायचं झालं तर ती शब्दशः अर्धांगिनी आहे. खूप down to earth आहे.
@vidyagogte7906
@vidyagogte7906 27 дней назад
😮
@yogitaabagul2228
@yogitaabagul2228 3 месяца назад
Wel said sir ji. About relationship.. grt n genuine thought s .. bappa bless you
@pushpakhobragade9803
@pushpakhobragade9803 3 месяца назад
Khup chan
@abhayapatil7475
@abhayapatil7475 Месяц назад
खूप छान विचार आहेत
@mangaladaithankar3089
@mangaladaithankar3089 4 месяца назад
Wonderful analysis of relationship
@vinitabhoite6750
@vinitabhoite6750 Месяц назад
You are Great beta God bless you always.
@user-lq8bk8bo8c
@user-lq8bk8bo8c 3 месяца назад
खूपच सुंदर उत्तर 👌👍
@vkhairnar
@vkhairnar 8 дней назад
Very nice talks.
@VaishaliATHAWALE-g3x
@VaishaliATHAWALE-g3x 8 дней назад
Aai kharach great hoti re Mahesh tashich tuzi Patni khup chan ahe baghun. awadal premachi athawan yetey mhanje tuzi aai mazi prema
@shubhangikalingan9793
@shubhangikalingan9793 4 месяца назад
🙏🏻खुपखुप शुभेच्छा तुम्हाला सर खुपच गोड आवाज आहे खुप आवडतो 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@buds2flowers
@buds2flowers 4 месяца назад
Brilliant interaction and reaction to the questions asked by Bhargavi Chirmuley. It was a really good suprise to know about Mahesh Kale better half.
@soshi1999
@soshi1999 4 месяца назад
Mahesh this reply will take all fraternity to think on your approach and basically understanding .
@seemaghalsasi6831
@seemaghalsasi6831 2 месяца назад
छान मुलाखत
@aishwaryavaijapurkar9671
@aishwaryavaijapurkar9671 4 месяца назад
Class ❤❤
@rekhasaswade4988
@rekhasaswade4988 4 месяца назад
The Great 👍❤️
@geethar405
@geethar405 4 месяца назад
What a matured answer because he is always down to earth person God bless him and his family always
@zahidaali9466
@zahidaali9466 4 месяца назад
महेश l envey your partner....and many must be enveying you too... सुखी रहा... अनेक आशीर्वाद... खूप खूप शुभेच्छा...
@sugandhikasbe6661
@sugandhikasbe6661 4 месяца назад
Chan
@dr.englishShalaka
@dr.englishShalaka 4 месяца назад
Chaan vatle aikun 👌👌👌👌🤩
@surekhakelkar4770
@surekhakelkar4770 3 месяца назад
Perfect answer
@yogitajadhav1935
@yogitajadhav1935 Месяц назад
🙏🙏🙏 सर महेश काळे सुंदर आवाज शांत व्यक्तीमत्व
@sakshijadhav7452
@sakshijadhav7452 4 месяца назад
सर तुम्ही खूप छान बोलता
@ramapendse6618
@ramapendse6618 4 месяца назад
Mast 🎉
@sujatagawande8796
@sujatagawande8796 Месяц назад
Sir you are a great
@pratibhachavan2159
@pratibhachavan2159 3 месяца назад
खुप छान उदाहरण दिले आंनदाकडे कशा पद्धतीने बघाव
@miraomanwar5761
@miraomanwar5761 4 месяца назад
Hats off to you sir❤you are such a wonderful person 💕 love you for your qualities ❤
@soumyahuddar2410
@soumyahuddar2410 3 месяца назад
Nice to hear about your better half and how you both maintain your long distance relationship 👍👍
@jyotsnasathaye3832
@jyotsnasathaye3832 4 месяца назад
खरेच खूप छान जोडी आहे
@varshachavan7991
@varshachavan7991 4 месяца назад
Vichaar khup chaan aahet
@manasirajwade8150
@manasirajwade8150 Месяц назад
महेश सर तुमची गाणी खूप आवडतात 🙏
@smitakurtkoti7780
@smitakurtkoti7780 4 месяца назад
खूप छान बोलणे असते पण बायको वतीचे कौतुक हा वीषय न बोलता छान उत्तर दीली पण विचार करून थांबत बोलले नाही तर सूर नवामध्ये जज असताना भरभरून बोलणारे महेश काळे आज वेगळेच वाटले त्या कार्यक्रमात त्यांच्या बोलण्यामुळे त्यांचा चाहता वर्ग खूप आहे मी त्यांची फँन आहे त्यांचे उदाहरणासहीत समजून बोलणे फार आवडते
@preranavakil3033
@preranavakil3033 3 месяца назад
ग्रेट माणूस. 🙏🙏
@dr.prabhakarmokal5492
@dr.prabhakarmokal5492 2 месяца назад
Mahesh kale is a great Indian as well as wonderful human ❤
@user-ge1ku8jj6r
@user-ge1ku8jj6r 4 месяца назад
एवढा छान गायणारा आणि एवढा मोठा कलाकार एका जातीपुरतं का मर्यादित ठेवायचा.
@laxmikantnimbalkar9193
@laxmikantnimbalkar9193 3 месяца назад
???
@swatikulkarni2131
@swatikulkarni2131 3 месяца назад
महेश काळे अत्यंत सुंदर गायक आम्हाला खूप आवडतात राहूल देशपांडे पेक्षा सुंदर आवाज गायन आणि सर्व बाबतीत
@user-mx2fc5qr4g
@user-mx2fc5qr4g 2 месяца назад
Lol why comparison. Both are good and they themselves get along well together
@AshwaniPawar-rw2zs
@AshwaniPawar-rw2zs Месяц назад
अप्रतीम
@मराठीइंग्लिशwithDrShalaka
Chaan 👌👌👌👌
@suhasinikarkare7546
@suhasinikarkare7546 4 месяца назад
Ha mulaga farach great aahe.
@rashminamjoshi1377
@rashminamjoshi1377 4 месяца назад
खूप छान कलाकार आणि गायक अहेत
@shraddhajoshi3838
@shraddhajoshi3838 4 месяца назад
👍👍
@sarojinidhanure3367
@sarojinidhanure3367 3 месяца назад
लांब असून जवळ असणं... क्या बात 🙏🏼💐
@suchetajoshi4978
@suchetajoshi4978 4 месяца назад
खूप च छान बोललात..
@maltimorankar1815
@maltimorankar1815 3 месяца назад
👌👌
Далее
Получилось у Миланы?😂
00:13
Просмотров 774 тыс.
Mahesh Kale - Biography
8:10
Просмотров 549 тыс.