Тёмный

माऊलींची परतीची वारी दिवस चौथा संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी विथ महाराष्ट्राचा डिजिटल वारकरी 

महाराष्ट्राचा डिजिटल वारकरी ( Digital Warkari )
Просмотров 19 тыс.
50% 1

आज माऊलींची पालखी नातेपुतेहून फलटणला पोहोचली संध्याकाळी सात वाजता फलटणहून उद्या माऊलींची पालखी पुढे जाणार आहे आज माऊलीने 40 किलोमीटरचा प्रवास केला असून आता विश्रांती करत आहेत विठ्ठल मंदिरात फलटणच्या काल भयंकर आजारातून कसे बसत स्वतःला सावरत माऊलींसोबत फलटणला पोहोचलो आहे तुम्ही तुमच्या प्रतिक्रिया कमेंट्स द्वारे नक्की कळवा तुमच्या कमेंट्स आणण्यास मी आशीर्वाद समजून माझ्यात अजून हुरूप येऊन मी चांगलं काम करू शकतो कृपया व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करून त्यांना हा अनुभव देण्याचा प्रयत्न करा हीच माझी आपल्याकडून अपेक्षा आहे
संत ज्ञानेश्वर महाराज माऊली तुकाराम महाराज रिंगन
पालखी पादुका सोहळा पादुका दर्शन माऊली आषाढी एकादशी पंढरीची वारी पायी वारी पायी दिंडी डिजिटल वारकरी
sant Dnyaneshwar Maharaj paalki ashadiwari ashadhi ekadashi paalki paduka Darshan paduka soda aagman prasthan mavali ringan Uber ringan mavali Maharaj sant sant nyaneshwar Tukaram Maharaj paltan Solapur नाते-पुत्ते Marathi

Опубликовано:

 

6 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 85   
@RajendraGopalShedge
@RajendraGopalShedge Месяц назад
राम कृष्ण हरी जय हरी विठ्ठल🙏🙏🙏
@sakshichoukhande9992
@sakshichoukhande9992 Месяц назад
राम कृष्ण हरी माऊली अजित दादा खूप छान परतीचा प्रवास खूप छान व्हिडिओ दादा
@VilasDalvi-hv9do
@VilasDalvi-hv9do Месяц назад
माऊली माऊली माऊली डिजिटल रूप तुझे माऊली 🙏 नमस्कार डिजिटल वारकरी घरोघ री वारी वारी दाखवंल त्या बद्दल 🙏
@rohankharade9398
@rohankharade9398 Месяц назад
भाऊ तुला मानला पाहिजे..... तुझ्या सारखा तूच❤.... जय हरी विठ्ठल...
@rameshkatarekatare1155
@rameshkatarekatare1155 Месяц назад
खूप छान प्रतीची वारी पहिल्यांदा पाहिली
@seemabandekar8389
@seemabandekar8389 Месяц назад
माऊलींची परत वारी पाहणे हा आनंद सोहळा आहे माऊली ना प्रणाम आणि तुमच्यामुळे हे शक्य झाले तुम्हाला धन्यवाद
@Growyourownways
@Growyourownways Месяц назад
शेवट च्या अभांगणे मण अगदी प्रसन्न झाले, तुम्ही तुमच्या भाषे बद्दल बोलत होता पण मला असं वाटत की जे मनात तेच ओठावर आहे माऊली तुमच्या, निखळ आणि स्वच्छ ....... जय हरी माऊली
@gauravvilasdeshmukh3499
@gauravvilasdeshmukh3499 Месяц назад
खूप छान वाटतात तुझे व्हिडीओ.. मुळात खरेपणा आहे तुझ्या वारी मधल्या व्हिडीओ मध्ये म्हणूनच तू छान कार्य दाखवतो आहेस लोकांना... खूप छान शुभेच्छा तुला मित्रा
@namdevdingre1928
@namdevdingre1928 Месяц назад
❤❤❤ राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा, राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा, राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा, राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा
@mukunddesai4574
@mukunddesai4574 Месяц назад
राम कृष्ण हरि माऊली खूप छान
@sunitakulkarni2047
@sunitakulkarni2047 Месяц назад
माऊली, माऊली,फारच सुंदर आहे रोज चे दर्शन
@namdevdingre1928
@namdevdingre1928 Месяц назад
जय हो जय हो
@DigitalWarkari
@DigitalWarkari Месяц назад
Jay ho
@MontyDPatil
@MontyDPatil Месяц назад
राम कृष्ण हरी
@mymarathi1713
@mymarathi1713 Месяц назад
पंढरीचा वारकरी । वारी चुको ना दे हरी ।।
@vaishalirajput8674
@vaishalirajput8674 Месяц назад
जय हरी माऊली खरच किती वेळ चालून पण विडिओ अगदि आनंदाने आणि उत्साहाने बनवतात पायाला जखम झाली काळजी घ्या माऊली🙏 🚩
@shivajimaske-ub3mn
@shivajimaske-ub3mn Месяц назад
माऊलीची.कृपा.आहे.तुम्हच्यावर.तबेत.बिघडणार.नाही.
@DigitalWarkari
@DigitalWarkari Месяц назад
धन्यवाद
@user-zm7rh9fq4d
@user-zm7rh9fq4d Месяц назад
खूपच सुंदर अनुभव आजचा व्हिडिओ चां...❤ खूप खूप छान पद्धतीने सवडीने आवडीने... गंभीर परिस्थिती आसुन नयना रम्य आसा आणि बुद्धी परमेश्वराच्या नावाने आणि गजराने तल्लीन होइल.... इतका छान व्हिडिओ झालं आहे माऊली... किती नशीबवान आहेत ते माऊली जे किती वेळ तुमची आणि माऊलींची आतुरतेने वाट पाहतात.. आणि भेटून तुम्हाला धन्य मानतात.... तुम्ही करताय त्या सगळ्याला तोड नाही.... परतीचा व्हिडिओ पाहण्यासाठी सगळे जन आतुर आसतात.....तुमचे कवतुक करू तेवढं कमी .... काळजी घ्या माऊली... राम कृष्ण हरी.... जय हरी विठ्ठल माऊली..❤
@ratnalikorgaonkar36
@ratnalikorgaonkar36 Месяц назад
नमस्कार खुपच सुंदर परतीची वारी सगळे वारकरी सगळा आजुबाजुचा परीसर वेगवेगळी गाव आणि माउलिचा वाजवता त तो करंद आणि खुप खुप काही तुम्ही दाखवत आहात . खुप आनंद वाटतो..तु म्हा ला नमस्कार करतात सगळी पण मी आशिर्वाद देते.असाच आनंद वाटा
@kanaiyaraje_pawar96k
@kanaiyaraje_pawar96k Месяц назад
दाद्या 🚩🛕अखंड विश्वाचा मालक परीक्षा🛕🚩 घेतोय....
@manjirikulkarni9555
@manjirikulkarni9555 Месяц назад
विठू माऊली तू माऊली जगाची.....माऊली त मूर्ती विठ्ठलाची...... विठ्ठला.......मायबापा...❤
@ishwarchauhan3051
@ishwarchauhan3051 Месяц назад
अति सुन्दर विडियो रोज़ आपकी विडियो का इन्तजार करते हैं राम कृष्ण हरी माऊली
@user-hb1lt4wg4e
@user-hb1lt4wg4e Месяц назад
जय हरी विठ्ठल जय हरी माऊली.दररोज डेरसिंग करत रहा.चालाताना त्रास होणार नाही
@DigitalWarkari
@DigitalWarkari Месяц назад
माऊली सोय करतील काहीतरी
@dnyaneshwarpatil7743
@dnyaneshwarpatil7743 Месяц назад
वा सुदंर
@Jasahetascha
@Jasahetascha Месяц назад
राम कृष्ण हरी माऊली आज आपण भेट झाली मस्त वाटलं फलटण येथे
@rohitkhengare397
@rohitkhengare397 Месяц назад
राम कृष्ण हरी माऊली चला वारीला🙇🥺🥺🚩🙏🙏🙏😁😁😁😃😃🚩🚩🙇🙇🙇🚩🙏🙏🙏
@namdevdingre1928
@namdevdingre1928 Месяц назад
आनंद आनंद
@DigitalWarkari
@DigitalWarkari Месяц назад
😊🙏😅
@user-fc5ok1db5z
@user-fc5ok1db5z Месяц назад
माऊली तुम्हाला परतीच्या वारीन समजल असेल ह्या दुनियेत माया,ममता ,प्रेम या शिवाय मौल्यवान दुसरं काहीच नाही. जात धर्म वय लिंग सर्व सर्व समान आहे.
@sandipatole5247
@sandipatole5247 Месяц назад
बोलावे तेवढे कमीच डिजिटल वारी प्रस्थान पासून ते परतीच्या प्रवासा पर्यंत खुप च छान
@meghnathbhingarkar8009
@meghnathbhingarkar8009 Месяц назад
ह भ प ज्ञानेश्र्वर महाराज (छोटे ) यांचे परतीचे काकड भजन दाखवा डिजिटल दादा
@user-wf2pn4tb9i
@user-wf2pn4tb9i Месяц назад
माऊली राम कृष्ण हरी
@shailajaid9759
@shailajaid9759 Месяц назад
राम कृष्ण हरी माऊली 🙏🏻🙏🏻
@manjushaalsatwar3244
@manjushaalsatwar3244 Месяц назад
दादा तुझे विडिओ खूप छान आहेत. घरी बसून आम्हाला पुर्ण वारी पाहता आली.
@sunandajadhav320
@sunandajadhav320 Месяц назад
राम कृष्ण हरी माऊली
@user-hb1lt4wg4e
@user-hb1lt4wg4e Месяц назад
जय हरी माऊली..... परतीची वाट पाहत आहे.छान पालखी सोहळा दिमाखात सांगता आहेत.राम राम जी. नेलकटर नवीन घ्या नखे काढा चालताना त्रास होणार नाही.
@DigitalWarkari
@DigitalWarkari Месяц назад
किती दिवस झाले...तेवढं घ्यायला पण वेळ मिळेना झालंय
@vasantsanaye3145
@vasantsanaye3145 Месяц назад
माऊली....आज विचार करत होतो...व्हिडिओ येणार की नाही....आणि शेवटी आला व्हिडिओ....कस सर्व तुम्ही जमावता हेच समजत नाही....शूटिंग..एडिटिंग....महत्वाचं म्हंजे चार्जिंग....जय हरी
@omkarkirve7976
@omkarkirve7976 Месяц назад
राम कृष्ण हरी 🙏
@MayurChogaleOfficial
@MayurChogaleOfficial Месяц назад
राम कृष्ण हरि माऊली 🙏🙏
@cosmic7451
@cosmic7451 Месяц назад
Ram Krushna Hari Mauli 🙏🙏
@udaypatil3630
@udaypatil3630 Месяц назад
The BEST👌👌👌👍🌹
@vijaynevase5261
@vijaynevase5261 Месяц назад
Ram krishna Hari
@MacchindraJagdale
@MacchindraJagdale Месяц назад
Jay Hari mauali 🚩🚩🚩🙏🙏
@DigitalWarkari
@DigitalWarkari Месяц назад
जय हरी माऊली
@sunandajadhav320
@sunandajadhav320 Месяц назад
परतीची वारी चे व्हिडिओ पाहण्यासाठी मी वाट पाहाते रोज कधी व्हिडिओ येतो म्हणून
@tejas3351
@tejas3351 Месяц назад
रामकृष्ण हरी माऊली...❤
@tejas3351
@tejas3351 Месяц назад
दादा मी येणार आहे. २६ तारखेला माउलींच्या नीरा स्नानाच्या दिवशी...भेटूच...🤞🚩🚩🚩
@annapurnapawar9171
@annapurnapawar9171 Месяц назад
जय हरी विठ्ठल श्री हरी विठ्ठल🙏🙏🙏🙏 दादा काळजी घ्या स्वाताची 🙏🙏
@DigitalWarkari
@DigitalWarkari Месяц назад
हो....माऊली आहेतच
@hemantgosavi4832
@hemantgosavi4832 Месяц назад
माऊली तुमची गाठ पडली नाही😢 खूप शोधलं तुम्हाला मी तुमचे दर्शन शेवटी झालेच नाही😊 परत च्या वारीला आपकी नक्की भेट होईल
@sidhhibamane7913
@sidhhibamane7913 Месяц назад
Tya barkya barkya army valya mulin Madhali mi ek 😅khup Chan vatla tumche video baghun...☺️
@omkarkirve7976
@omkarkirve7976 Месяц назад
खरच दादा तुमचं कौतुक करावं तेवढं कमीच तुमच्या व्हिडिओ मधून आम्हला वारी मध्ये असल्या सारखं वाटत 😊
@dhanajigaikwad847
@dhanajigaikwad847 Месяц назад
माऊली तुमची भेट झाली धन्यवाद मनापासून धन्यवाद आमचे व्हिडिओ टाकल्याबद्दल
@shivajimaske-ub3mn
@shivajimaske-ub3mn Месяц назад
आजीत.गोडबोले.चे.कौतुक.करायला.माझे.कडे.शब्द.कमी.पडायले.दादा.जय.हरी.विठृल.रामकृष्ण.हरी.जय.हरी.माऊली
@DigitalWarkari
@DigitalWarkari Месяц назад
धन्यवाद माऊली
@hiramankatore3838
@hiramankatore3838 Месяц назад
खुप छान
@SIDDHESHPatil-wz3gt
@SIDDHESHPatil-wz3gt Месяц назад
03.28 Rishi bhai spotted
@vitthalpawar1161
@vitthalpawar1161 Месяц назад
Tumse sagade video mein parto video khoob chhan astat
@prasannarahinj732
@prasannarahinj732 Месяц назад
❤🤩👍👍
@Telyabhutyachi_kawad0202
@Telyabhutyachi_kawad0202 Месяц назад
❤❤❤❤
@DigitalWarkari
@DigitalWarkari Месяц назад
☺️✨🙏
@user-pd5bf4ce1u
@user-pd5bf4ce1u Месяц назад
जय. हरी.बाहू.
@DigitalWarkari
@DigitalWarkari Месяц назад
जय हरी माऊली
@aniketdeshmukh551
@aniketdeshmukh551 Месяц назад
🙏
@RameshwarWagh-fg2dp
@RameshwarWagh-fg2dp Месяц назад
माऊली काळजी घ्या जय हरी विठ्ठल श्री हरी विठ्ठल 🙏🙏🙏🙏🙏
@vishvakumarkadam5351
@vishvakumarkadam5351 Месяц назад
खुप सुंदर व्हिडिओ काळजी घ्यावी ❤
@kisanshinde7708
@kisanshinde7708 Месяц назад
Mauli bardcha maulicha Abhishek dakhwana
@santoshmundevolgs1913
@santoshmundevolgs1913 Месяц назад
माऊलींचे अश्व दाखवा
@vaibhavchavan6164
@vaibhavchavan6164 Месяц назад
परतीच्या वारीला अश्व नसतात
@DigitalWarkari
@DigitalWarkari Месяц назад
गेले ते
@JAGUARGAMINGY
@JAGUARGAMINGY Месяц назад
Dada paratichi wari zhalya war konche videos yenar Please sang
@user-wf2pn4tb9i
@user-wf2pn4tb9i Месяц назад
आपली पायची जखम बरी झाली का
@ujjwalagarud4139
@ujjwalagarud4139 Месяц назад
राम कृष्ण हरी तुमच्या पण पायांची काळजी घेणे वतब्बेत सांभाळणे माऊली
@user-bhaktirang
@user-bhaktirang Месяц назад
माऊली वडकी लां आल्यावर सांगा
@surajshingade9107
@surajshingade9107 Месяц назад
Jata ne pan rajuri ch shut nahi Ani ajj pn nahi as ast ka mauli 😢 khup shodhla tumhla pn tumhi nahi sapdla
@shaileshkablhor19
@shaileshkablhor19 Месяц назад
माऊली काळजी घ्या
@rudrarockingstar2415
@rudrarockingstar2415 Месяц назад
माऊली काळजी घ्यावी तुम्ही पण तुमच्या पायाची
@DigitalWarkari
@DigitalWarkari Месяц назад
हो....माऊली आहेतच
@pratikgawande264
@pratikgawande264 Месяц назад
Dada tu pn gamaji baba sarkha disnar 80 age cha zalyavr😂
@user-wf2pn4tb9i
@user-wf2pn4tb9i Месяц назад
अजुन काही औषधे देतो
@ajaykumarphad327
@ajaykumarphad327 Месяц назад
राम कृष्ण हरी माऊली 🙏😊
Далее