Тёмный

मागोवा...उत्तूर विद्यालय व ज्यु कॉलेज, उत्तूर चे प्राचार्य श्री शैलेंद्र आमणगी सर यांचा जीवनपट 

Indra M. B.
Подписаться 498
Просмотров 3,4 тыс.
50% 1

मागोवा...
उत्तूर विद्यालय व ज्युनियर कॉलेज, उत्तूर चे प्राचार्य श्री शैलेंद्र मल्लाप्पा आमणगी सर यांच्या सेवानिवृत्ती कार्यक्रमा निमित्त बनविलेला हा जीवनपट
दिग्दर्शक - इंद्रजीत बंदसोडे.(संपर्क क्रमांक - 8149905072)
संकलन - श्री अतुल सावेकर
कथा पटकथा - श्री महादेव विभूते
छायाचित्रण - सतिश डिजिटल,उत्तूर
निवेदन - इंद्रजीत बंदसोडे व सौ. सुजाता बंदसोडे
निर्मिती - सौ. शुभांगी शैलेंद्र आमणगी, श्री रेवण कलशेट्टी, सौ. ज्योत्स्ना विभूते आणि आणि श्री शैलेंद्र आमणगी सर गौरव समिती उत्तूर
कलाकार
सुशांत सावंत, श्रेयस सुतार, संतोष व्हनबट्टे, ध्रुव पाटील आणि उत्तूर विद्यालय उत्तूर चे विद्यार्थी.
संगीत - हिच आमुची प्रार्थना, चित्रपट - उबुंटू
अशी पाखरे येती .. गायक सुधीर फडके

Опубликовано:

 

8 июн 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 44   
@bhaktihaval7634
@bhaktihaval7634 Месяц назад
@Arvindpatil99
@Arvindpatil99 Месяц назад
प्रेरणादायी प्रवासाचे उत्कृष्ट संकलन व चित्रीकरण........
@sakshisutar3084
@sakshisutar3084 Месяц назад
❤❤❤❤❤
@vidyapanhale895
@vidyapanhale895 Месяц назад
खरंच खूपच छान वाटलं खूपच भावनिक झाले यातून जे तुम्ही खरं कार्य केलेला आहे त्याचं दर्शन झालं
@SitaramDeshpande
@SitaramDeshpande Месяц назад
Khupach chan sarana shubheccha
@ashwinichavan9139
@ashwinichavan9139 Месяц назад
व्हिडिओ पाहताना पुन्हा शाळेत जावून बसल्यासारखे वाटले... शाळेतील सगळ्या आठवणींनी मन अगदी भरून आले.... शाळेत असताना केलेल्या गमतीजमती आठवल्या.... आमणगी सरांचा सहवास आम्हाला लाभला हे आमचे भाग्य आहे... आज सरांचा शालेय प्रवास पाहताना जिद्द म्हणजे काय आणि आयुष्याचा रंगमंच कसा घडवायचा हे समजले..... शिक्षक होणे सोपे नाही पण केले तर अवघडही नाही याचे उदाहरण आमचे अमणगी सर... Proud of you sir.... तुमच्या पुढील आयुष्यासाठी खुप खूप शुभेच्छा 💐💐💐
@user-ut2xl8gt8m
@user-ut2xl8gt8m Месяц назад
Khupch changl 🎉🎉❤
@vikramzarekar30
@vikramzarekar30 Месяц назад
Really appreciate your amazing journey Amangi sir....💐💐❤❤..... Nice direction Bansode sir💐💐
@user-dq3dk3xb3j
@user-dq3dk3xb3j 21 день назад
Khup chan vatl sir pahun khup garv vatto amhala ki amhi ya shalet shiklo ani amhala ase shikshak milale🙏❤️
@indram.b.277
@indram.b.277 20 дней назад
Thank you
@user-zz7kl1of8g
@user-zz7kl1of8g Месяц назад
खूप सुंदर
@sushamapatil5143
@sushamapatil5143 Месяц назад
Khup chan
@nareshlohar1574
@nareshlohar1574 Месяц назад
अप्रतिम
@jyotijadhav3513
@jyotijadhav3513 Месяц назад
Proud of you sir .... Happy Retirement Sir ....💐💐💐💐
@revansiddhkalshetti6086
@revansiddhkalshetti6086 Месяц назад
श्री मुकुंद इंगळे, आष्टा - 🙏🙏आदरणीय भाऊजी आज आपण आपल्या जीवनाचा एक टप्पा यशस्वीरित्या पूर्ण करून उद्यापासून ज्येष्ठत्वाच्या जिवणाचा दुसरा प्रवास सुरू करत आहात आज पर्यंतच्या यशस्वी कार्याचे सिंहावलोकन केले असता आपण आमच्यासाठी आदर्श व प्रेरणा आहात इथून पुढचा आयुष्याचा प्रवास आपणासाठी सुख-समृद्धी भरभराटीची व चैतन्यमय जावो हीच सदिच्छा🙏🙏
@RohiniShinde-gb3wj
@RohiniShinde-gb3wj Месяц назад
खूप छान वाटले सर आणि परत एकदा शाळेत येऊन बसावे असे वाटते तो अनुभव परत एकदा घ्यावा आमणगी सरांनी आम्हाला छान मार्गदर्शन केले सरांना पुढील वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा 💐💐
@indram.b.277
@indram.b.277 20 дней назад
😊😊
@shailajakakade2687
@shailajakakade2687 Месяц назад
आयुष्यभर केलेल्या कष्टाचं आणि निष्ठेने केलेल्या कामाचा आढावा खूपच छान मांडला 🎉 सरांना पुढील आयुश्यासाठी खूप खूप शुभेच्छा
@sharadpatil1789
@sharadpatil1789 Месяц назад
सर खूपच सुंदर, आपली हि कलाकृती बघून मी भारावून गेलो🎉🎉
@indram.b.277
@indram.b.277 Месяц назад
Thank you
@revansiddhkalshetti6086
@revansiddhkalshetti6086 Месяц назад
मुकुंद इंगळे आष्टा. --- हा व्हिडिओ बघताना पुढे आयुष्यभर केलेल्या योगदानाच्या कार्याचा आपल्या विद्या संकुलाचा निरोप घेताना माझ्या सुद्धा डोळ्यात पाणी दरवळले बरेच शिक्षक मुख्याध्यापक रिटायर होत असतात पण आपल्या शाळेबद्दल विद्यार्थ्यांबद्दल एवढी जिज्ञासा व आपुलकी खचीतच पाहायला मिळते या शिक्षण संस्थेने आपल्याला आयुष्यभराची भाकरी दिली त्या संस्थेचे नतमस्तक होऊन ऋण फेडणे त्याची जाणीव ठेवणे अशा व्यक्ती लाखात एक असतात भाऊजी सलाम आपल्या जाणीव असण्याला -
@SitaramDeshpande
@SitaramDeshpande Месяц назад
श्री आमनगी सर यांच्या कार्याचे आतिषय योग्य मूल्य मापन सराना अभिवादन
@revansiddhkalshetti6086
@revansiddhkalshetti6086 Месяц назад
अप्रतिम आणि अद्भुत असा जीवन प्रवास...
@umeshkamble9373
@umeshkamble9373 Месяц назад
ni garvi, nishkalank, shikshakacha nivrutti sohala. tyabaddle mazyakdun khup khup subechya . 🌹🌹🌹🌹🌹🌹Adarniya Amangi sarana pn bhavi Ayush sukh samruddhiche labho hi prarthana. 🙏🙏🙏
@avadhutkulkarni1105
@avadhutkulkarni1105 Месяц назад
खूपच छान कार्याचा गौरव होण म्हणजे त्यांनी केलेल्या कामाची पोच पावती असते.बंदसोडे सर अप्रतिम उपक्रम
@shrikantnaik6427
@shrikantnaik6427 Месяц назад
उत्कृष्ट
@laxmankharabuderamachandra821
@laxmankharabuderamachandra821 Месяц назад
खूप छान 🎉🎉🎉 WISH YOU HAVE A VERY HAPPY RETIREMENT LIFE SIR
@sadanandpundpal7482
@sadanandpundpal7482 Месяц назад
सुंदरच
@manishanimbalkar8266
@manishanimbalkar8266 Месяц назад
👌
@Dhanajirajput
@Dhanajirajput Месяц назад
Khupch chan 🎉🎉 Good Sir 🎉🎉🎉
@shivanandshilwant5827
@shivanandshilwant5827 Месяц назад
खूप खूप शुभेच्छा
@sujatakurane5433
@sujatakurane5433 Месяц назад
अप्रतिम....खूपच छान
@poojasamant8546
@poojasamant8546 Месяц назад
खूपच सुंदर 💐💐
@skw97913
@skw97913 Месяц назад
Very nice🙌💫
@siddhibandsode9604
@siddhibandsode9604 Месяц назад
🎉🎉
@alkashinde9388
@alkashinde9388 Месяц назад
Very nice 👌👌
@LoneWolf-bc6ih
@LoneWolf-bc6ih Месяц назад
खूप सुंदर 🎉🎉
@riteshkesarkar4873
@riteshkesarkar4873 Месяц назад
Khup chhan
@prayujakoli7264
@prayujakoli7264 Месяц назад
Very nice..
@madhukarkamade9584
@madhukarkamade9584 Месяц назад
Good
@manasishedge8932
@manasishedge8932 Месяц назад
छान
@SitaramDeshpande
@SitaramDeshpande Месяц назад
Khupach chan sarana shubheccha
Далее
Иран и Израиль. Вот и всё
19:43
Просмотров 1,5 млн
Иран и Израиль. Вот и всё
19:43
Просмотров 1,5 млн