Тёмный

माझं रेसिपी शूटिंग, एडिटींग प्लॅनिंग कसं असतं? 10 मिनिटांच्या वीडियो साठी किती मेहनत लागते? pankhuri 

SaritasHome N LifeStyle
Подписаться 165 тыс.
Просмотров 286 тыс.
50% 1

co-pankhuri.app.link/GZxkm69uBlb
"PANKHURI."
Basically, this app is for all amazing women, and it includes expert guidance, such as what we want to know. Many questions are answered by experts, including what we should do for acne and much more. It also has masterclasses for Baking, Cooking, Nail Art, Mehndhi, and many more, with prices ranging from 11 rupees to 500 rupees. You will receive a certificate for attending the class, and if any classes are missed, you will receive a recording.
So, what are you waiting for? The download link is in the description box. Download the app and take benefit of all of its features.
#pankhuri
#askpankhuri
#pankhurimasterclass
#पंखुरी #saritaskitchen
#माझंडेलीरुटीन #mydailyroutine #dailykitchentips #dailyvlogs #saritashomenlifestyle

Опубликовано:

 

30 ноя 2021

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 462   
@ashwinigandhi1308
@ashwinigandhi1308 2 года назад
आदर्श घेण्यासारखे सर्व कामकाज चालते. लहान मुलांना सांभाळून ही एवढी महत्त्वाची जबाबदारी पार पाडणे अवघड आहे. पण ,इच्छा तिथे मार्ग ,असे आहे सरिता तुझे. पण तुझी ही धावाधाव, बाकी ग्रुहिणी धर्म पार पाडणे ,मुलांना सांभाळणे ,हे म्हणजे ,जावे त्याच्या वंशा तेंव्हा कळे असे आहे. अनेक अनेक शुभकामना।
@ashwininanivdekar5380
@ashwininanivdekar5380 2 года назад
बापरे! सगळं खूप कठीण आहे🙏 खूपच त्रास घेऊन पण किती हसत मुखाने आणि समाधानाने तुम्ही सगळ करत असता. खूप काही शिकण्यासारखं आहे
@ReshmasArtGallery
@ReshmasArtGallery 2 года назад
बरोबर आहे🙏🙏🙏
@nitamankar1868
@nitamankar1868 2 года назад
कठीण तर आहेच पण कौतुकास्पद आहे 👌तुझ्याकडून खूप शिकण्यासारखे आहे. जबरदस्त management 👌👍presentation अप्रतिम 👌
@ushabongale4861
@ushabongale4861 2 года назад
खरंच आम्हाला खूप सोप्प्या पद्धतीने दाखवताना त्या मागे तुमची केवढी मेहनत असते ,हे हि आम्हाला शिकण्या सारखे आहे ..तुमच्या मेहनती ला आणि त्यातील सातत्याला hats of ताई 😊👍🏻
@snehalpathari4413
@snehalpathari4413 2 года назад
खरंच आहे ताई... माझीच गोष्ट सांगताय असं वाटतंय.. माझेपण 2 चॅनेल आहेत... एक रेसिपी( स्नेहपूर्णा रेसिपी ) आणि एक vlog ( स्नेहलची दुनिया ) माझा मुलगा सुद्धा असाच लुडबुड करतो....😊😊 माझ्यासाठी आजचा विडिओ खरच खूप उपयुक्त होता
@vaishaliharshe9031
@vaishaliharshe9031 2 года назад
तुम्ही सादरीकरण खूप छान करता. एव्हढे पॅक्ड शेड्युल असूनही तुमचा चेहरा खूप प्रसन्न असतो. खरंच खूप शिकण्यासारखे आहे तुमच्याकडून.
@samidhajoshi3967
@samidhajoshi3967 2 года назад
खूपच hard-work आहे.great job 👌... तावूसुलाखून सोने हवे तसे मिळते तसेच तुमच्या इतक्या मेहेनतीने आम्हला सुन्दर रेसिपी मिळते..👍👍🤗🤗
@pratikshadholakia5533
@pratikshadholakia5533 2 года назад
Bahut achha laga aapki video shoot ke backshots dekh kar Saritaji👍😊Bahut mehenat lagti hai har ek video ke piche👏👏
@aarohiparab6267
@aarohiparab6267 2 года назад
खरचं किती मेहनत असते एका व्हिडिओ मागे, आणि मुलांना सांभाळून करणं म्हणजे खूपच कठीण. मी तुमची success story पण बघितली आहे. Great आहात तुम्ही.
@MoodyPakwan
@MoodyPakwan 2 года назад
खरंच ताई खूप धावपळ होते आणि मी तुमच्या पासूनच प्रेरणा घेऊन moody pakwan या नावाने चॅनेल सुरु केला खरंच तुमचा inspiration video बघितला एका चॅनेल वर आणि हिम्मत मिळाली चॅनेल सुरु करायला कारण माझाही मुलगा लहान आहे.. आणि माझं घराजवळ खूप आवाज असतो तर मला रात्रीचा आवाजाच आणि स्वतःच शूट कराव लागत 🤦‍♀️ तर रात्रीचे 2 वाजतात 😂 पण आनंद असतो कि आपण काहीतरी करतो.. तुम्हाला मनापासून खूप खूप...... धन्यवाद आणि खूप प्रेम🙏
@prajaktabhagwat8540
@prajaktabhagwat8540 2 года назад
Excellent job tai tu kharach khup hardworking aahes tu etka neatly explain kartes saglya recipes ki agadi navshike pn easily karu shaktil 👌👌👌👌😊👍👍👍
@shreyascorner1868
@shreyascorner1868 2 года назад
Khup dedicated ahat tai tumhi tumchya kama baddal....Thanks for this video 😍🙏
@meghanakulkarni5596
@meghanakulkarni5596 2 года назад
Kharach tai Tu kiti hardworking aahes, tula baghun mala pan inspiration milte, nehmipramane video khup chan aani video madhil mahiti atishay upyogi yenari. Thank you tai for sharing such a informative video👍
@anjalisalvi1613
@anjalisalvi1613 2 года назад
अप्रतिम... खूप मेहनत, सातत्य आणि चिकाटी आहे तुमच्याकडे.. तुमची प्रगती होतच राहणार यात शंका नाही... पुढील वाटचालीसाठी अनेक शुभेच्छा
@tejalferreira5815
@tejalferreira5815 2 года назад
Hiसरिता खूपच छान माहिती दिली...तु खूप मेहनती आहेस त्याबरोबर प्रेरणादायी आहे...मी तुझ्या कडून खूप शिकत आहे.तुझ्या पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा 👍🌹❤️😘
@kalpanaborse2831
@kalpanaborse2831 2 года назад
बापरे इतके सगळ एकट्याच करता सेल्युट आहे तुम्हाला इतकं सगळ सुचत भारी आणि किती व्यवस्थित पणा खरच मानले तुम्हाला
@jayadabapat7044
@jayadabapat7044 2 года назад
You are simply great....you are so organised and doing multitasking with smile on face....Best wishes to you and to your channel....
@sarikakitchenvlogs3199
@sarikakitchenvlogs3199 2 года назад
Sarita khub chhan mahiti dili मी एक शेतकरी कुटुंबातले आहे माझी पण यूट्यूब चैनल आहे पण मला वेळ नाही भेटत घरातले काम आवरून शेतामध्ये जावा लागते माझी पण तीन वर्षाच्या लहान मूल आहे मला पण माझे स्वतःचे यूट्यूब चैनल खूप पुढे नेण्याची इच्छाआहे इच्छाकरायची इच्छा
@sarikakhadkatkar9407
@sarikakhadkatkar9407 2 года назад
You are doing great job, please continue it for all beginner homemaker like us; your videos are motivational for us in handling career and home simultaneously
@umakantkendhe7211
@umakantkendhe7211 2 года назад
खरंच खूप उपयुक्त व्हिडीओ ! धन्यवाद !!
@satyabhamasangaleverygoodk5483
@satyabhamasangaleverygoodk5483 2 года назад
नमस्ते सरिता खुप छान व्हिडिओ बरोबर प्लं निगक करून कोणतकाम केल त्याचा त्रास होत नाही समाधान पण मिळते तु छान मुलाना सांभाळून करते सलाम तुला
@vandanapawar8503
@vandanapawar8503 2 года назад
Khupch chan. Tumhi khup hardworker ahat ani tumche ghar pn khup chan ani clean ahe. Really you are so sweet.
@manalimane9862
@manalimane9862 2 года назад
खूप छान planning ने तू सगळ्या गोष्टी करतेस ताई..आणि ज्या स्त्रिया एकटीने kitchen सांभाळतात त्यांना time management करणे गरजेच आहे👍👍
@prajaktajangam9574
@prajaktajangam9574 2 года назад
Really Great Job Sarita Maa'm👏👏, Hats off to u 😊 u r really inspiring person ... All d Best for ur success 👍👍
@truptipatil1689
@truptipatil1689 2 года назад
खरचं तुमचं काम तर खुपचं कठीण आहे सलाम तुमच्या कामाला,खुपचं मेहनती आहेत तुम्ही ताई 👍👍👏👏👏😊😊
@Aaryash89
@Aaryash89 2 года назад
Hi Sarita....ek Like kai....tula tar Hatsoff Aahet....Good Job..Really Great......All the Best....looking for more recipes from you....Take care
@KathaPravah
@KathaPravah 2 года назад
छान सांगितलाय सरिता.. तुझं खुप खुप कौतुक व शुभेच्छा. ❤❤
@dhuricrocks
@dhuricrocks 2 года назад
Seriously खुपच मेहनत आहे,सरिता ताई. बेस्ट ऑफ लक, be successful for your up-coming future.take care
@rajyoggardeningcreativity3867
@rajyoggardeningcreativity3867 2 года назад
खुप सुंदर व्हिडिओ 👌👌 आपन पाच ते सहा मिनीटाचा व्हिडिओ पाहतो पण त्याच्या पाठीमागे खुप कष्ट Thanks 🙏🙏
@R19849
@R19849 2 года назад
Nice vlog 👌shooting, recipe, editing khup hardworking women ahes. Great. Like 👍
@sulochanahonkase5225
@sulochanahonkase5225 2 года назад
Kharch khup challenging kam karte n te hi agadi perfectly 👍👍.. Tai tuje video bghun khup inspiration bhet new kahi tr karyla .. Thank u ha video shear kelya badal.....🙏🙏 😘😘
@Smitascafe
@Smitascafe 2 года назад
Kup chan sangitle aahe mala kup upyog hoel Thank you so much sarita 🙏👍
@ReshmasArtGallery
@ReshmasArtGallery 2 года назад
खूपच सुंदर माहिती दिली आहे👌👌👌👌 धन्यवाद
@shradha6309
@shradha6309 2 года назад
Very nice... Appreciate you.... You are one of my inspiration..... I m also searching for my own new ways as like you ....
@Snehalscakesandcooking
@Snehalscakesandcooking 2 года назад
Same things happen with me. It's little difficult to handle everything but not impossible. Thanks for sharing your schedule.
@poojadurge8028
@poojadurge8028 2 года назад
Khup chanch karte tu ...Thanks for Vedio
@happilyforever.aashuhappil2972
@happilyforever.aashuhappil2972 2 года назад
Wow sarita खूप छान... शाब्बास..... तुझी ही journey अजुनही खूप दूर पर्यन्त जाणार आहे
@minalkhedekar796
@minalkhedekar796 2 года назад
Very nice khupchan tai kiti MEHANAT KARATES SO YOU ARE NO 1 PROUD OF YOU VERY NICE KASTA SIVAY PHAL NAHI PRAYAY PAN NAHI 👍🙏💪
@shitalsrecipe9262
@shitalsrecipe9262 2 года назад
खुप छान माहिती सांगितली ताई .खरच रेसिपी अपलोड करण्यासाठी खुप काम कराव लागते .पण काही करण्याची मनापासुन ईच्छा असेल तर कामाचा कधीच कंटाळा येत नाही .ताई तुमचे विडियो मी नेहमी पहात असते .त्यातुन बरच काही मला शिकायला मिळते.सगळयात जास्त मला तुमची एक गोष्ट खुप आवडली ती म्हणजे तुम्ही इतक्या यशस्वी झाल्या आहात तरी तुमच्या बोलण्यात साधेपणा आहे . आणि आपल्या जबादारीची जानीव आहे हे लक्षात येते.मी कुठेतरी तुमच्यात मला पाहते .मनापासुन धन्यवाद ताई🙏🙏
@Sargisvlog
@Sargisvlog 2 года назад
Hi ताई मी तुमच्या व्हिडिओ प्रत्येक वेळेस बघत असते ..मी वाट बघत असते तुमच्या व्हिडिओ ची माझ आताच एक वर्षापूर्वी लग्न झालंय आणि मी त्यामानाने खूप लहान आहे तर मी तुमच्या व्हिडिओ बघून बघून खूप गोष्टी शिकायचा प्रयत्न करते त्यामुळे खरच थँक्यू आम्हा सारख्या मुलींना असे छान छान व्हिडिओ बघायला मिळतात आणि त्यातून खूप काही शिकायला मिळतय..😊
@SharwariKulkarni
@SharwariKulkarni 2 года назад
Khup masta I can understand the efforts that u have to take for 10 mins recipe...ppl see in short and sweet but u have to work hard for longer time ...great efforts
@shivshahipaithanisurekha1210
@shivshahipaithanisurekha1210 2 года назад
Very hard working Tai.khup avgad sagle manage karna .Te pan mulana sambhalun.Hats off Tai.
@vaishalidhule8907
@vaishalidhule8907 2 года назад
Tu karach kiti chan sangate sagalya goshti recipe pan kinva kamachya goshti tu sangitale tase mi pan ushichi covers meesho varun magavali sagale yetat tyana khoop avadtat tya sathi thank you so much 🙏 Tyach pramane Tu khoop mehanat kartes tyasathi tula 👏👏👍🙏 Khoop pragati kar all tha best 👍😘
@vrushalidalvi8851
@vrushalidalvi8851 2 года назад
खुपच छान सांगितले!!!तुमचा जोश टॉक्स चा व्हिडिओ ही पाहिला. Very Inspiring... And your videos are very helpful.
@recipesanibarachkahi1103
@recipesanibarachkahi1103 2 года назад
Khupch inspirational ahat tumhi...ha video mala pan khup useful hoil thank you 🙂
@Maharastrianmomkitchen
@Maharastrianmomkitchen 2 года назад
Tai mahiti share kelybaddal thank you. Kharch khup mehanat karata. 🙏🙏
@bellafashionworld7651
@bellafashionworld7651 2 года назад
Being you Tuber I know how to handle kids,then home,and all things .this type of hardwork is complsory ... Nice
@sonalitrimbake9325
@sonalitrimbake9325 2 года назад
❤️👍 You are great mam n your hardworking is inspiring me 😊✨n your all recipe's likes me.❣️
@AnvirasCreationKitchenMantra
@AnvirasCreationKitchenMantra 2 года назад
Khupach chhan really inspiring aahe sagal thanks for sharing 🥰😊
@deepakuvlekar2220
@deepakuvlekar2220 2 года назад
ho na mam khupch hard work. 🙏🙏🙏🙏.
@simplemaharashtrianrecipes11
@simplemaharashtrianrecipes11 2 года назад
Useful video सरिता 🤗🤗खूप c छान
@shwetaranshinge3803
@shwetaranshinge3803 2 года назад
Khup chan manage karta tumhi sagala. Tumchyakadun mala khup motivation milal. Thank u.
@makarandsadavarte9523
@makarandsadavarte9523 2 года назад
खुप सुंदर, आणि तुम्ही घेत असलेल्या कष्टाचे फळ मिळताना दिसत आहे.
@priyapimprikar1970
@priyapimprikar1970 2 года назад
You are very hardworking Sarita👌Take care of yourself also.
@madhuribhosale6337
@madhuribhosale6337 2 года назад
Ho.☺☺
@middh2222
@middh2222 2 года назад
तुमचे कौतुक आहे सगळ्या गोष्टी manage करून करता ते , पण यात मोठी आणि महत्वाची गोष्ट म्हणजे घरात तुमच्या तुम्ही आहात , स्वतःच्या नुसार गोष्टी ठरवू शकता .. मुलं लहान असताना तसेच तुमच्या लहान वयात घरात तुमच्या तुम्ही स्वतंत्र असणं तितकंच imp होतं , सासू सासरे , नणंदा नाहीतर इतर सारखा आला गेला नाहीये .. u r queen of ur own house म्हणतात तसं आहे ..
@bhaktikulkarni6581
@bhaktikulkarni6581 2 года назад
भरपूर कष्ट घ्यावे लागतात तुम्हाला ,तेव्हा इतरांना एवढ्या छान छान रेसिपी मिळतात. खूप धन्यवाद, आणि तुमची स्वतः ची काळजी घ्या.
@pritamsaner1926
@pritamsaner1926 2 года назад
Your voice is so sweet....really hardworking lady
@kavitakamble3452
@kavitakamble3452 2 года назад
you are very hard working sarita God bless you
@healthschoolj2
@healthschoolj2 2 года назад
Khach tai tumhi kup mehanati ahet proud of you 👏
@samdesigning4809
@samdesigning4809 2 года назад
Very useful...video planning and all 👍thanks 😊
@kirtiamolkitchen
@kirtiamolkitchen 2 года назад
Yes correct tai💕 Most helpfull tips🙏hatts off to you✌thanks for sharing🌸✨🌼❤
@jeeramohari
@jeeramohari 2 года назад
खूप सुंदर माहिती दिली Nice sharing
@pallavideshmukh9357
@pallavideshmukh9357 2 года назад
Great work.. hats off 🙏🙏🙏
@vaidehisalunkhe5356
@vaidehisalunkhe5356 2 года назад
Khupch planning ne kam Karata tumhi tai👌🏻👌🏻👌🏻👌🏻khup chan
@CrazyArtByushapatil
@CrazyArtByushapatil 2 года назад
Nice ❤️❤️❤️❤️👍👍👍🙏💕 as youtuber its useful video , i use your tips in my art and craft video shooting ,planning , time management . thank you for sharing video 🙏🙏🙏
@ashadeshmukh7509
@ashadeshmukh7509 2 года назад
सरिता तुझ खूप खूप कौतुक अगदि माझ्या मुली सारखीच आहेस तुझा आवाज ऐकला तरी मन प्रसन्न होत अशीच प्रगती कर तुला खूप खूप आशिर्वाद 🌹😊
@saanvidesai5515
@saanvidesai5515 2 года назад
Mast....great work..really inspiring.. 👍
@swati3109
@swati3109 2 года назад
खरच ताई खुपच मेहनत आहे रेसीपी बनवण्यासाठी
@manasipai6471
@manasipai6471 2 года назад
Very difficult hats off 🙏🙏.sarwanna Jamel asa naahi ur unique.great tai
@naturebeautifulvlog2573
@naturebeautifulvlog2573 2 года назад
Tai tumhi khup hirdwork karata 👌🏻👌🏻
@netratawade4442
@netratawade4442 2 года назад
Kharach khup inspirational aahes tu tai 🙏🙏🙏🙏🙏
@shraddh2150
@shraddh2150 2 года назад
Khup chan You explain each and every thing very nice
@aartichavan9171
@aartichavan9171 2 года назад
Simply woww Sarita ji....best wishes... 👍👍💖
@vaishalisgarden718
@vaishalisgarden718 2 года назад
Khupch chan mahiti bhetli, itke kam kartay tyamulech tar yash milat ahe, khup shubhechchha 👌👌👍👍👍💐💐💐
@ashvinijadhav1651
@ashvinijadhav1651 2 года назад
Tai tujh hard work disat yatun... Keep it up
@anuradhsingh5767
@anuradhsingh5767 10 месяцев назад
Khup sundar explains kelat aahe
@foodypassion
@foodypassion 2 года назад
You are hardworking lady👍👍
@vandanakene9055
@vandanakene9055 2 года назад
Chhan aahe Tai you are the best👌👌
@swatideodhar4725
@swatideodhar4725 2 года назад
You are simply Great....💐
@priyaghadshi2027
@priyaghadshi2027 2 года назад
Tumhi avdhi Mehnat karun ani tyach barobar mulana sambhalun avdha sagla shoot karta tya badal ek like tar jhalach pahijy nakki sarita tai mala tumcha saglya goshti khup avadtat chan padhatiny sagla kahi manage karta ty baghun khup kautuk vatata really I appreciate
@Donaldasdf
@Donaldasdf 2 года назад
Very nice way you explain all the facts......you deserve not only like but to subscribe.......🙏🙏🙏
@arogyadayitruptirecipe6771
@arogyadayitruptirecipe6771 2 года назад
ताई मी तुमचे व्हिडिओ पाहते तुमचे व्हिडिओ खुप छान असतात मला खूप आवडतात ताई तुम्ही खुप छान माहिती देतात
@shivshakti8908
@shivshakti8908 2 года назад
Mast khup Chan mahiti
@shitalghate9580
@shitalghate9580 2 года назад
Really inspiring..
@kalpanadeshpande9353
@kalpanadeshpande9353 2 года назад
सरीता खुप छान मुलांना सांभाळून सगळे करतेस खुप छान.
@dipalitamhankar7062
@dipalitamhankar7062 2 года назад
ताई या वह्यांतुनच एखाद पुस्तक तयार करा निश्चित सर्वांना ऊपयोग होईल
@sujataloke5186
@sujataloke5186 Год назад
खूप छान माहिती दिली
@RangoliDesignbyVaishali
@RangoliDesignbyVaishali 2 года назад
Kharach khup kathin asate he sagale Tumachya video chi khup help honar aahe. Thank you for sharing video
@pritibaviskar7345
@pritibaviskar7345 2 года назад
Khup chan shedule aahe..
@snehapotphode5810
@snehapotphode5810 2 года назад
Really you need lots of efforts, just love the way you manage ❤️❤️
@rashmiadhav2223
@rashmiadhav2223 2 года назад
Mazyasathi Khup upyogi video ahe tai 👍
@myhealthykitchen6053
@myhealthykitchen6053 2 года назад
You are really inspiration for us...
@siddhi_pingat1202
@siddhi_pingat1202 2 года назад
ताईखुप छान माहिती दिली
@suvarnabhujbal558
@suvarnabhujbal558 2 года назад
Khup chan tumhi kharach great ahat
@atulchaudhari5011
@atulchaudhari5011 2 года назад
Khup chan tai..mulanna sambhalun evdhe karne not easy..good job
@ajkaykhas7775
@ajkaykhas7775 2 года назад
खूप मस्त तुमच्याकडून खूप काही शिकायला मिळतं
@gitanjalipatil1983
@gitanjalipatil1983 2 года назад
You are great Sarita .keep it up
@archanashinde4985
@archanashinde4985 2 года назад
खरचं ताई कोणतचं काम सोप्पं नसतं ,किती मेहनत घेतेस तु , मी like केलं हं 👍
@yogitaskitchen9838
@yogitaskitchen9838 2 года назад
Kharch khup mast video asatat tai tumche 😘
@rohinipingle12
@rohinipingle12 2 года назад
Dile tai like . . . mala mahit ahe kiti kasht lagatat. . u r great
Далее
Your bathroom needs this
00:58
Просмотров 17 млн
ТРОЛЛИНГ СКАМЕРА СТАНДОФФ 2
00:59
Получилось у Миланы?😂
00:13
Просмотров 1,2 млн
7 WAYS TO OVERCOME LAZINESS
15:51
Просмотров 129 тыс.
Your bathroom needs this
00:58
Просмотров 17 млн