देशाची नंबर दोनची इमारत महाराष्ट्र सदन आहे, शिव फुले शाहू आंबेडकर अहिल्या देशाला समतेचा संदेश देऊ लागले, गर्व आहे आम्हाला भुजबळ साहेबावर, महाराष्ट्र सदन एकट्याने जबाबदारी घेतल्याबद्दल
rahul gaikwad भाऊ आपण चौकशी करा arop सिद्ध करा... आनि मग gail मध्ये टाका... मी आपले समर्थन करतोय... Tas pahil तर कासाबला सुधा jamin मिळालेला आहे.... Ha tar apalch ahe
हरिराम भाऊ - पैश्याला काही जात पात नसते. जेव्हा पैश्याची लूट होते तेव्हा सगळ्या जाती जमाती चे लोक नागवले जातात. केवळ हा माणूस माझ्या जातीचा आहे म्हणून त्याला सोडवा हि विचारसरणी समाज आणि देशाच्या दृष्टीने अतिशय घातक आहे .
Hariram Phad जरा माहिती काढुन बोला. देवेंद्र हे हुषार व कर्तबदार आहेत. तुम्हीही तुमच्या जातीच्या चांगल्या लोकांना संधी द्या. म्हणजे ईतर समाजाचे लोक , त्यांचा स्वीकार करतील
ObC चं राजकारण केल्यामुळेच हा जोकर पैशेवाला झाला आणि खरा obc तो obc च राहिला आणि तुमच्याच पैशावर हा मोठा झाला. उद्या जर तुमच्या वस्तीत एखादा पाकिटमार घावला तर त्याला चपलेणे हानताल. आणि ह्या भल्या मोठ्या पाकिटमाराला डोक्यावर बसवाल. चूक तुमची नाहीये तुमच्या भिकार आणि दळभद्री मेंटलिटी मुळेच आज महाराष्ट्र मागे आहे.

खांडेकर यांचे कौतुक करावे तेवढे थोडेच. छगन भुजबळ यांना भारत भूषण मिळाले कि पद्मभूषण म्हणुन त्यांना माझा कट्टा वर बोलावेले होते. खांडेकर यांचे साथीदार (कार्यकर्ते) राजकीय कार्यक्रमाला पैसे देवून आणल्या सारख करत होते. खांडेकर यांच्याबद्दल शंका वाटू लागली आहे.
Maji mantryla EDI ky mahit nahi? hekdi geli re..mau padla khup Changli pustake adhi vachli asti tar sudharla asta ani hi vel ali nasti.Main gosht rahili bakich jada bolat basle